संदेश मोटर्स :- कमेंट वाचून तरी लक्षात घ्या तुमचा किंमती. इतक्या high range सांगताय तुम्ही. सर्वांनी कमेंट किमतीवर च केलेली आहे. लोकांनी तुमचा शोरूम ला भेट द्यावी की नाही. नाही तर व्हीडिओ तरी काढणं बंद करा सर तुम्ही. उग काय तरी किंमती सांगतायत हे. 🙏🏻
भावा नवीन घेतलेली परवडेत किंमती एकूण हसायला येते😅😅
Right 😂😊
Second car ahet. Tar second price pahije
Bhau Navi gadi ghetleli nakkich parvadeal
Atishay mahag kimmat aahe
कूनी घेणार नाय राव जूनी गाड़ी ची प्राइस खुप महाग संगतत
मला वाटत नाही की इथुन कोण्ही गाडी घेत असेल😂😂😂
नवीन गाडी घेतलेली परवडेन तुमच्या किंमती खूप आहे
२-३ लाखांनी वाढीव किंमती
खुपच महाग आहेत,
विशाल भाऊ
Sir गाडी ची किमंत विकण्या सारखी ठेवला सांगा कारण किंमत बघून कोनी ही गाडी घेत नसेल त्या मूळे च इतका सारा स्टॉक आहे😂
😂😂
😂@@FantomBoy-g4p
मी एकदा भेट दिली खुपच जास्त प्राईज सांगतात
Ho rao Kay sangao
Vidhate sir mule mi video bgto
Sandesh wahan madhe any time price high sangtat
खुपच रेट आहे शंदेश मोटार वाहन बाजारात
लयच स्वस्त आहेत भावा एव्हड्या स्वस्त कोण देणार नाही जरा दर वाढवं .नवीन गाडी एव्हडी किंमत कर लगेंच विकतील
Price च्या बाबतीत cars guru no1
संदेश शेठ थोड्या वेगळ्या scorpio दाखवा, काही काही 3-4 व्हिडिओत त्याच आहेत 😢
( Black Scorpio 💥👌🏻 )
गाडी चागली आहे पण फायनान्स संपूर्ण महाराष्ट्रात करायला पाहिजे
तुमचे फायनान्स फक्त बीड जिल्ह्यापुरतेच आहे
Black Scorpio s3 MH34 passing?
फोन लावल्यावर फोन उचलायला टाइम नाही भाऊ तुमच्या कडे
किंमत जास्त आहेत .
मार्केट मध्ये 2013ची गाडी3.5ते 3.7पर्यन्त आहे
I am watching from Karnataka❤ really I am surprised price was really good
मी येणार आहे गाडी पाहायला बिड ला ❤
या पैशा पुण्याला जा भावा
Kahipn kimmat aste ka rao Market che kay vede ahet ka rao
Hello 👋 सर
डिझायर चे पण व्हिडिओ शूट Kara sir
Maharashtra mde rahun .. Gadi gheto mtl tr down pement nhi mnt ahe sandesh.. Atach call kelay mi
Sir aata aahe ka scarpio
Available Ahe ka Saheb Scorpio
गाडी किती शिटर आहे ते सागा
Sir ethe cng Ani petrol madhe ahe ka
Ertiga
Sir ertiga ahe cng pls petrol
Sandesh Saheb Scorpio S 3 2019 madhye nawin gadi 10 lakh showroom price hote tumhi je price 2019 chya nawin pekshya jast sangata 5 year junya gadiche
लय होतय
स्कार्पिओ एस थ्री एम एच किती आहे
Dada suv che video aan na Scorpio , fortuner, endeavour,
काय किंमत सांगता राव 😮😮 नविन घेतले ली बरी
Bolero olx la check kra 1.30 lakh madhe available ahet...
Sair maruti reco ahe ka
Vishal Sir ...evdhe mahag gadi sangtat...tri hi tumhi tynchyakadech shoot karta...
फोन ऊचलत नाहीय
किंमत खूप कमी आहे .😂😂😂अजून 2,3 लाख जास्त सांगा
Ibad Patel 🙂😊😅😃😂
11 lakh rupees 😅😮
दादानो संदेश मोटार मध्ये गाडी घेऊ नका लय किमती सागताय
Kali gadi 9:50 lakh khup zale
संदेश मोटर्स :- कमेंट वाचून तरी लक्षात घ्या तुमचा किंमती. इतक्या high range सांगताय तुम्ही. सर्वांनी कमेंट किमतीवर च केलेली आहे. लोकांनी तुमचा शोरूम ला भेट द्यावी की नाही. नाही तर व्हीडिओ तरी काढणं बंद करा सर तुम्ही. उग काय तरी किंमती सांगतायत हे. 🙏🏻
इतकी किँमत असते का बरं काही पण...
किँमत शोरुम गाडीची सांगताय का 🙄🤣
असले फालतू विडिओ टाकू नका... खुपचं जास्त price... Unsubscribe button ✅
इन्शुरन्स होतो का
कीमती खुप जास्त आहेत मार्केट रेट पेक्षा
😂😂😂 काय किंमती ठेवल्यात यार..
Only BEEDKR ❤
Nice ❤
कीमत खुप आहे कोनिस नाही घेत
भंगरी किंमती सांगतो का गंम्मत करतोय
मॉडेल नुसार किमती खूप जास्त आहेत
❤❤❤
Rate jast ahe rao
Show peace 😂😂😂 aahe phakt ya kimatimadhe konhi nahi ghenar
काही नका सांगू 11 लाखात नवीन घेतल्याली पुरण
Kay pan price sangto.😂😂
खुप गाडे माग आहेत चावला मोटरस खुप सोसत गाडे
किंमत खूप सांगता
Black gade 8.50 lakh deto
रेट जास्तीत जास्त
Kay Vishal kahi pan
Lon
hail ka
Bleno car
😂😂😂😂😂
Kahi kimt fekty
Timepass video High price
Over priced 😂