Ti अहिल्या दुसऱ्यांदा फसली दिश्याच्या वेळी पण तिला ओळखू शकली नाही आणि आता अनुष्काला सुध्दा .आणि म्हणे एवढया मोठया इंडस्ट्रीचा मालकीण .तिला साधं माणूस कसं आहे ते कळत नाही स्वतःच्या मुलापेक्षा बाहेरच्या लोकांवर हीचा विश्वास.
आहील्याबाई पारू तुला देवी आई मानते ना मग तीच्या जागी तू असतीस आणि आदीत्य काहीही न करता बघत बसला असता तर जरा अक्कल वापर आहील्या बाई आदीत्य मान गये तूझे

Appie amchi collector episode.