Dil Se Marathi
Dil Se Marathi
  • 222
  • 2 865 432

วีดีโอ

मेघनाची 1 चुकी निशी समोर आलं सगळंच सत्य | मंगळवार भाग | sar kahi tichyasathi सारं काही
มุมมอง 16K12 ชั่วโมงที่ผ่านมา
मेघनाची 1 चुकी निशी समोर आलं सगळंच सत्य | मंगळवार भाग | sar kahi tichyasathi सारं काही
आर्याचं भयंकर कारस्थान बघून अर्जुनने घेतली आप्पीची बाजू | appi amchi collector | अपी आमची.. review
มุมมอง 8K13 ชั่วโมงที่ผ่านมา
आर्याचं भयंकर कारस्थान बघून अर्जुनने घेतली आप्पीची बाजू | appi amchi collector | अपी आमची.. review
कलेक्टर ऑफिसमध्ये आप्पीने झुकवली आर्या | review by Dil se marathi
มุมมอง 10K2 ชั่วโมงที่ผ่านมา
कलेक्टर ऑफिसमध्ये आप्पीने झुकवली आर्या | review by Dil se marathi
श्रीनुचा तळतळाट मेघनाच्या आयुष्यात पुनितमुळे दुःखाचा डोंगर|review
มุมมอง 22K2 ชั่วโมงที่ผ่านมา
श्रीनुचा तळतळाट मेघनाच्या आयुष्यात पुनितमुळे दुःखाचा डोंगर|review
रात्रीतून चारू गायब उतरणार मस्ती | review by dil se marathi
มุมมอง 3.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
रात्रीतून चारू गायब उतरणार मस्ती | review by dil se marathi
आपीने केली आर्याची हकलपट्टी | review
มุมมอง 9K4 ชั่วโมงที่ผ่านมา
आपीने केली आर्याची हकलपट्टी | review
अडाणी चारूला कळणार ओवीची पावर श्रिनु सुटणार अलगत| review
มุมมอง 15K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अडाणी चारूला कळणार ओवीची पावर श्रिनु सुटणार अलगत| review
संकटाला सामोरे गेल्यामुळे अर्जुन झाला आपीवर इम्प्रेस | review
มุมมอง 2.7K7 ชั่วโมงที่ผ่านมา
संकटाला सामोरे गेल्यामुळे अर्जुन झाला आपीवर इम्प्रेस | review
इज्जतीचे वाजणार बारा सासूचा चेहरा समोर | review
มุมมอง 10K9 ชั่วโมงที่ผ่านมา
इज्जतीचे वाजणार बारा सासूचा चेहरा समोर | review
अडकला भयंकर संकटा मुलीने काढला मार्ग | review full
มุมมอง 7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
अडकला भयंकर संकटात मुलीने काढला मार्ग | review full
बायकोने आणला नवरा चांगलाच ठिकान्यावर | review by dil se marathi
มุมมอง 3.9K9 ชั่วโมงที่ผ่านมา
बायकोने आणला नवरा चांगलाच ठिकान्यावर | review by dil se marathi
एका दणक्यात आप्पीचा सगळ्यांना इंगा अर्जुनचा आर्यावर संताप | review
มุมมอง 22K9 ชั่วโมงที่ผ่านมา
एका दणक्यात आप्पीचा सगळ्यांना इंगा अर्जुनचा आर्यावर संताप | review
मेघनाच्या नादात चारूच्या कॅरेक्टर बोट | review
มุมมอง 1.9K12 ชั่วโมงที่ผ่านมา
मेघनाच्या नादात चारूच्या कॅरेक्टर बोट | review
पश्चाताप आर्याला कळाली स्वतःची औकात | review
มุมมอง 18K12 ชั่วโมงที่ผ่านมา
पश्चाताप आर्याला कळाली स्वतःची औकात | review
माज उतरनार मुंबईच्या इंडस्ट्रीमध्ये डिझायनर | review by Dil se marathi
มุมมอง 14K12 ชั่วโมงที่ผ่านมา
माज उतरनार मुंबईच्या इंडस्ट्रीमध्ये डिझायनर | review by Dil se marathi
भूतकाळाची जाणीव करून देताच उघडले डोळे | review by Dil se marathi
มุมมอง 20K12 ชั่วโมงที่ผ่านมา
भूतकाळाची जाणीव करून देताच उघडले डोळे | review by Dil se marathi
सूर्याच्या तोंडून बहिणी समोर पळून गेलेल्या आईचा इतिहास | review
มุมมอง 1.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सूर्याच्या तोंडून बहिणी समोर पळून गेलेल्या आईचा इतिहास | review
मुंबईत चारूचा शिणू बद्दल भयंकर प्लॅन बंधूनी हाकलवली लाली | review
มุมมอง 9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
मुंबईत चारूचा शिणू बद्दल भयंकर प्लॅन बंधूनी हाकलवली लाली | review
अर्जुन समोर आलं रूपाली आणि आर्याचं भयंकर रूप | review by Dil se marathi
มุมมอง 20K14 ชั่วโมงที่ผ่านมา
अर्जुन समोर आलं रूपाली आणि आर्याचं भयंकर रूप | review by Dil se marathi
सूर्यासमोर आला डॅडीचा खरा चेहरा | बुधवार भाग | review
มุมมอง 1.1K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सूर्यासमोर आला डॅडीचा खरा चेहरा | बुधवार भाग | review
नीरजची अट नाहीतर निशिची रवानगी नांदिवलीला | review by dil se marathi
มุมมอง 8K16 ชั่วโมงที่ผ่านมา
नीरजची अट नाहीतर निशिची रवानगी नांदिवलीला | review by dil se marathi
नीरज ने दिली निशीची साथ पुनीतनी मागितली माफी| review
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
नीरज ने दिली निशीची साथ पुनीतनी मागितली माफी| review
सत्य समोर आणण्यासाठी आप्पेची आयडिया अर्जुनला केलं गायब | review
มุมมอง 11K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सत्य समोर आणण्यासाठी आप्पेची आयडिया अर्जुनला केलं गायब | review
व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सूर्या झाला नवरदेव | review short
มุมมอง 1.1K19 ชั่วโมงที่ผ่านมา
व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सूर्या झाला नवरदेव | review short
नीशीने केली मेघना निकीच्या डावाची ऐसी की तैसी |review short
มุมมอง 9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
नीशीने केली मेघना निकीच्या डावाची ऐसी की तैसी |review short
सगळ्यांना गायब करून कदम अमोलने गंडवल रूपाली मोनाला | review
มุมมอง 10K19 ชั่วโมงที่ผ่านมา
सगळ्यांना गायब करून कदम अमोलने गंडवल रूपाली मोनाला | review
जाता जाता चारुनी टाकला बॉम्ब मेघनाची लागणार वाट review
มุมมอง 12K19 ชั่วโมงที่ผ่านมา
जाता जाता चारुनी टाकला बॉम्ब मेघनाची लागणार वाट review
चारूची होणार मुंबईला रवानगी मेघनाची वाजणार बारा|review
มุมมอง 13K21 ชั่วโมงที่ผ่านมา
चारूची होणार मुंबईला रवानगी मेघनाची वाजणार बारा|review
अखेर रूपालीचं सत्य अर्जुन समोर | review by Dil se marathi
มุมมอง 4.1Kวันที่ผ่านมา
अखेर रूपालीचं सत्य अर्जुन समोर | review by Dil se marathi

ความคิดเห็น

  • @smitasanzgiri4118
    @smitasanzgiri4118 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    He serial faltu ahe meghna 3rd class tila kaay kaam nahi sunecha vatt lavne he kaam ani ti charu 3rd class aji varli te ajun open nahi ani nako te faltu dakhavtat serial close kara

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Faltu kahihi dhghvu naka Meghna faltubai dhghvali ahe Charu sudhha faltu dhghvali ahe roj roj tech tech puran pahun kantala aala dusara topic nahi ka

  • @bachhav2007
    @bachhav2007 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    mail tuzymlue serlamad

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    amol tuzyamule serialmadhe vatavaran nnirmiti khup far manmohak zali aahe tyamule aamhalahi serial khup aavdte.

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Meghana la ". Sheras. Sawwa. Sher ". Bhetala. Karave. Tase. Bharave.

  • @poonamp3665
    @poonamp3665 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेघना अणि चारी या दोघी नालायक बायकांचा चेहरा आता उघडा पडायला हवा. खूप झाले त्यांचे.. खरंतर मालिकांमध्ये असे दाखवणे खूप चुकीचे आहे. परंतु वाईटाच शेवट वाईट च होतो.. हे संदेश द्या.. उगाच मालिका वाढविण्यासाठी फालतू Content टाकू नका

  • @rekhav6320
    @rekhav6320 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan 👍

  • @SureshDhanawade-ez7ef
    @SureshDhanawade-ez7ef วันที่ผ่านมา

    👍 agdi barobar

  • @vaishali.v.ghosalkar6144
    @vaishali.v.ghosalkar6144 วันที่ผ่านมา

    पोलीस खात्यात पण आर्य सारखे कीडे करतात हे आता समजल आर्या काय रीकामी च आहे प्रत्येक वेळी रुपाली ने बोलवल की हाजीर आणि चिंचोके तर हवालदार आहे तरी अर्जुन ला ज्ञान देतो तोचिंचेचा गोळा आहे त्याला बायको आजारी होती तेव्हा अर्जुन ने केलेली मदत विसरला बावळट चिंचोके बायकोला सारखे फोन करतो सोनु मोनू काय काय बोलतो रुपाली आर्या आणि चिंचोके घर चे भेदी आणि दिपक ची बायको सिरीयल बस बंद करा

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 วันที่ผ่านมา

    चिचुंके टकल्या नालायक माणसा आर्यची आत्ता चाटूगिरी करतोस. अर्जुन, अपर्णाचे लग्न झाले असून त्यांना सात वर्षाचा मुलगा आहे. त्यांचा घटस्फोट झाला नाही तो घडवून आणण्या साठी रुपाली, मोनानी त्यांच्या खोट्या सह्य केल्या. लग्न घटस्फोटानी मोडते. पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही. साखरपुडा मोडू शकतो. चिंचुके टकल्या तुझी बायको तुला कंटाळून शेजाऱ्या बरोबर पळून जाणार आहे घरी लवकर जा नाहीतर ती जाईल. नालायक माणसा दुसऱ्याच्या संसारात विष कळवतोस. लाज नाही वाटत का तुला.

  • @sangeetabhole8253
    @sangeetabhole8253 วันที่ผ่านมา

    Faltu challiye serial,sagli grip ghalavli hya meghna Ani charu ni ghan keli eka hastya kutumbachi vat lavli, shrini pan khoop vedya sarkha vagla

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 วันที่ผ่านมา

    chinchuke dokyavar padle ka arjunla ek god mulga aahe he visrun chalnar nahi.

  • @rashmikharkar7247
    @rashmikharkar7247 วันที่ผ่านมา

    Charu ch real satya sanga

  • @jyotisarnobat6578
    @jyotisarnobat6578 วันที่ผ่านมา

    वेळ बदली आहे का काय वेळ आहे

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h วันที่ผ่านมา

    Meghana la ". Sheras. Sawwa. Sher Bhetala ". Karave. Tase. Bharave .

  • @vanitaundekar2847
    @vanitaundekar2847 วันที่ผ่านมา

    Kharach charu ani meghana la jail madhe taka ani serial bandh kara.

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 วันที่ผ่านมา

    Nishi mumbaila gelyavar meghana va charucha vidhay cut karayla pahije.ajun daichichi khuni dakhvila.serial bharkatat challi aahe.tya charu va meghanala jailmadhye taka.

  • @subhashchuri1643
    @subhashchuri1643 วันที่ผ่านมา

    😊😊

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 วันที่ผ่านมา

    सीरियल चे नाव काय? ' सारं काही तिच्यासाठी म्हणजे ओवी साठी आणि ओवी राहिली बाजूला आणि भलत्याच लोकांना फुटेज दिले जातेय. त्या चारुला आणि निशीच्या सासरच्या लोकांनी जास्त महत्व दिले जातेय. भरकटत चाललीये सीरियल.

    • @janharamitha5170
      @janharamitha5170 วันที่ผ่านมา

      I agree with you. It's getting boring I stop watching.

    • @kamdhenu00
      @kamdhenu00 วันที่ผ่านมา

      😂TRP FINISHED

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 วันที่ผ่านมา

    श्रीनूची ही स्तिथी होण्याचे कारण उमा आहे. बिनडोक उमा चारू श्रीनूला एवढा त्रास देते हे माहित होते तरी मुंबईला चारू बरोबर पाठवले आत्ता भोगा तुमच्या कर्माची फळ.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 วันที่ผ่านมา

    रुपाली नालायक अपर्णाचे वाईट चिततेस मर, तुझे थोबाड फोडायला पाहिजे. तुझा नवरा स्वप्नील बुळा आहे. त्याच्या मध्ये बाप होण्याची ताकद नाही. तो आपल्या नालायक बायको रुपालीच्या पदरा खायचं मांजर आहे. मंद बुद्धी.

  • @sunitapawar1681
    @sunitapawar1681 2 วันที่ผ่านมา

    Mi hi dharavahik aajoasun bughyach band keley mazi family hi

  • @shrutikasalvi3754
    @shrutikasalvi3754 2 วันที่ผ่านมา

    त्या मेघनाला तर बघवतच नाही. तोंड च अस आहे ना की बघितले तरी राग येतो. आणि त्यात भर म्हणून नीरज ची आत्या ,पंजाबी असली म्हणून असला मेकप करून घरात बसलं पाहिजे का? आणि त्यांच वागणं न कळण्या इतपत नीरज आणि निशी लहान आहेत का?

  • @Thehanumannadate
    @Thehanumannadate 3 วันที่ผ่านมา

    I.m the o one of them 5 people

  • @janharamitha5170
    @janharamitha5170 3 วันที่ผ่านมา

    Boring hoth ahe he serial.Me baghaiche bandh Kela ahe.

  • @mohinipatil7544
    @mohinipatil7544 3 วันที่ผ่านมา

    बाकी ची पात्र महामूर्ख, बावळट का दाखवली आहेत, तेच कळत नाही इतका संशय आला आहे रूपाली वर तर मग लक्ष का ठेवत नाहीत रूपाली च्या फोन वर बेअक्कल दाखवली आहे आहेत सगळी पात्र

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 วันที่ผ่านมา

    उमा बिलकुल सोज्वळ नाही. चारू मंजू व बंधुची जबाबदारी आहे. चारू श्रीनुशी कशी वागते हे माहित असून उमानी चारू बरोबर श्रीनूला पाठवला नको होते.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 วันที่ผ่านมา

    माणसानी कितीही दारू पिऊन बाईबरोबर संभोग केला तरी त्याला समजते. आपण संभोग केला. त्यामुळे चारू बोलते त्यावर श्रीनूने विश्वास न ठेवता. आपली आणि चारुची वैद्यकीय टेस्ट करून घ्यावी.

  • @asthapetkar2260
    @asthapetkar2260 3 วันที่ผ่านมา

    Ovi sodvnar shinula

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 3 วันที่ผ่านมา

    Charu mavshine haklun dile hehi khote sangitale.tichyavar kasa vishwas thevla shinume.avdhi kasli Daya ali.2 thobadit dyaychya na.tila aktila theun tyane ratri nishikade jayla pahije hote.

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 3 วันที่ผ่านมา

    Faltu story kahihi dhghvu naka

  • @arpitapathak9982
    @arpitapathak9982 3 วันที่ผ่านมา

    चारू & मेघनाचा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आलाच आहे. त्यांच्या घरच्यांच्या समोर आणा आता कंटाळा आलाय त्या चारू चा

  • @user-yl5ld1po4n
    @user-yl5ld1po4n 3 วันที่ผ่านมา

    आम्हाला ह्या सिरीयल बद्दल काही कमेंट करायची नाही आहे फक्त एवढंच सांगावस वाटत असे घाणेरडे दाखवत जाऊं नका हि सिरीयल बंद करा

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 3 วันที่ผ่านมา

    श्रीनू एकदम बावळट कसा. चारू सारखी मुलगी त्याला फसवते. आणि हा विश्वास कसा ठेवतो. आणि तिच्याबरोबर हॉटेल मधे राहतो.

  • @meerakarandikar5999
    @meerakarandikar5999 3 วันที่ผ่านมา

    चारू ची मेडिकल टेस्ट करा

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 3 วันที่ผ่านมา

    मेघना सलोनी यांना बाहेर काढा. चारूला हाकलवा एकदाची. घाणेरडी मुलगी बावळट. आता बस करा हा खेळ थांबवा नाहीतर मालिका बंद करा.

  • @swatiyuvipatil7786
    @swatiyuvipatil7786 3 วันที่ผ่านมา

    Kahihi nka dakhvu serial starting la khup chan Sglya chi favourite serial hoti hi but alikde je kahi dalhvtat serial mdhe ashyane band karavi lagel serial 😮chan kahitri dakhva

    • @ashwinipatwardhan4702
      @ashwinipatwardhan4702 3 วันที่ผ่านมา

      शीर्षक काय व कोणासाठी तो मूळ मुद्दा बाजूलाच व दुसरा फपटपसरा होतोय.बघवीशी वाटत नाही .निशी व नीरज दोघांच्या आत्या कश्या वाईटच दाखवतात समजत नाही .एकदम बेकार झालीय मालिका आता बंद करणे हेच योग्य

    • @manjushashirwaiker6270
      @manjushashirwaiker6270 3 วันที่ผ่านมา

      Ovi ne Srinu la kayamche sodle pahije tya saglyana Ovi che kahich padle nahi Uma la tya dhokebaaz Charu barobar Srinu la kashala pathvayche Tila fakt swatachya mulichi kalji mhantat te khare mavshi kadhi Aai hot nahi hech Sandhya la nahi kalale Ani aplya foreign return muliche ayushche vatole kele ikde hya narkat patawun

  • @user-ov4bi4xy9q
    @user-ov4bi4xy9q 3 วันที่ผ่านมา

    त्या charula थोबाड फोडून मारवा वाटता. आरे मालिका walyano थोडीतरी लाज बाळगा. फॅमिली सोबत बघतो आहे आम्ही मालिका. याचा भान ठेवा

  • @pratibhasoman8410
    @pratibhasoman8410 4 วันที่ผ่านมา

    फालुतगिरी बंद करा

  • @mandakale9487
    @mandakale9487 4 วันที่ผ่านมา

    प्रेक्षकांना वेड करायला लागले काही करुन सिरीयल लांबवण एवढंच उरलं

  • @nephoohile6408
    @nephoohile6408 4 วันที่ผ่านมา

    Hopeless serial

  • @user-yl5ld1po4n
    @user-yl5ld1po4n 4 วันที่ผ่านมา

    बंद करा हि सिरीयल काही हि दाखवतात त्या मेघनाला पहिला बाहेर काढा तो श्रिनावास बावळट आहे

  • @user-yl5ld1po4n
    @user-yl5ld1po4n 4 วันที่ผ่านมา

    बंद करा हि सिरीयल

  • @premnathpatil5367
    @premnathpatil5367 4 วันที่ผ่านมา

    एकदम फालतु सीरीयल झाली आहे.कथानक एकदम बोगस आहे.

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 4 วันที่ผ่านมา

    रघुनाथ एवढे हूशार आहेत भग चारुसारखी आवरण्याचा पलीकडे असलेल्या मुलीला शिनूबरोबर कशाला पाठवायचे,? आता परत लाली चवताळेल.मेघनाची कारस्थानं बंद करा,एक शांतपणे बघावी अशी मालीका होती,पण तिची पण वाट लावायला निघालेत

  • @vanitaundekar2847
    @vanitaundekar2847 4 วันที่ผ่านมา

    Srinu ni kahi nirnay ghyala nako fakt faltu serial bandh kara tya charu ani meghana cha कंटाळा आला आहे.

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 4 วันที่ผ่านมา

    Shini dudh khula aahe ka.charuche sarve aikto. 2 thobadit deun halayche na tila.

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 4 วันที่ผ่านมา

    Faltupana khup dhghvtat charu prkran atta band kara Megna Lali puran suddha band kara boae zale srial baghu naka

  • @tanishqa1309
    @tanishqa1309 4 วันที่ผ่านมา

    Hya charu la haklavun ka det nahi ticha role vadhvatach chale ahet ata ha shrinu lagna karel tichashi svatahunach serial bghaycha band ata bas jala hyancha

  • @rajanisonawane9585
    @rajanisonawane9585 4 วันที่ผ่านมา

    Full episode dakva