माऊलींनी चालवलेली एकमेव भिंत बघा || १४०० वर्षे वयाचे योगी आले वाघावर अन् माऊलींनी केला चमत्कार...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- माऊलींनी चालवलेली एकमेव भिंत बघा || १४०० वर्षे वयाचे योगी आले वाघावर अन् माऊलींनी केला चमत्कार...
#gaurpremdas #alandidarshan #gyaneshwarmaharaj #गौरप्रेमदास #shriharidarshan #sanatandharma #श्रीहरीदर्शन #pandharpur #sprituality #ekadashi #punedarshan #ज्ञानेश्वरमाउली #आळंदी_देवाची #श्रीहरीदर्शन
#gaurpremmaharaj #marathikatha #bhagvatkatha #sanatandharma #harekrishna #warkari #ramkatha #katha #premdasmaharaj #गौरप्रेम_महाराज #भागवतकथा #मराठीकथा #सनातनधर्म #हरेकृष्ण #वारकरी #रामकथा #गौरप्रेममहाराज #प्रेमदासमहाराज
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम II माझी ही भिंत पहायची खूप इच्छा होती. आज पूर्ण झाली. लहानपणी गोष्टी सांगण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर आल्यावर मला ज्ञानेश्वर माऊलींच आणि तीन भावंडांच चित्र असलेल काॅमिक्स बक्षीस म्हणून मिळालेल. ती भिंत कशी असेल
असं अजून मनात होतं. धन्यवाद 🙏🙏❤❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली
हरे कृष्णा
फार छान उपक्रम माऊली 🚩
हरे कृष्ण ❤
राम कृष्ण हरी विट्ठल 🙏🙏🌹🌹
हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभुजी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि महाराज मी देहु आळंदी या ठिकानी आलेली आहे खरच खुप खुप सुंदर दर्शन आहे पण तुम्ही जवळुन दर्शन नीट का नाहीत करवलेत राम राम 🙏
Hare Krishna 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Jay Shriram
Jai hari mauli 🙏🙏
Ram krishna hari
अद्भुत.. हा ठेवा सगळ्यांना उलगडून / माहीतीकरुन दाखवल्या बद्दल धन्यवाद माऊली 🎉
आणि नक्कीच ही माहिती इतरां सोबत Share करु.
हरे कृष्ण प्रभु जी 🙏 दंडवत प्रणाम 🙌..खूप छान कथा आणि माहिती👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🌹🌹 🚩🚩🚩
हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺
प्रभु जी दंडवत प्रणाम 🙏🙏🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
३५२७.श्रीज्ञानदेवांची स्तुती eknath Maharaj abhng ❤
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥
श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥
सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥
मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
Dada mala Tulsi mala ghalaychi aahe pan mi Kanda lahsun sodu shakt ny kart gharche ky support kart ny, Ani Iskcon madhe sagitl kanda lahsun khat asel tar tulsi ghalta yet ny pan ..... Varkari madhe saglech khatat Ani tulsi ghaltat ky karu please reply dya 🙏 hare Krishna 🙏
Khare tar kanda lasun khat asal tar tulsi maal ghalu naye pan he thod avaggad ahe mag ekeri maal ghala pan kanda lasun sodnyacha purna prayatna karava.
@@gaurpremdas prabhu pan baher gelyavar kanda lahsun shivay Jevan nashta niln khup awghad aahe , anhi natevaikan kade , lagnala gelyavar pn
राम कृष्ण हरी माऊली
आम्हाला तुळशी माळ घालायची आहे तर ती पंढरपूर येथे जाऊन घालावी का जवळपास असणाऱ्या देवालयातून घेऊन घातली तर चालेल का आणि कशी घालावी यांचे नियम या विषयावर थोडक्यात माहिती द्यावी
th-cam.com/video/zhCbJXvdA-8/w-d-xo.htmlsi=12_BeaZ9-EDrGtAg
Hare Krishna 🙏