बालशिक्षण स्वरूप व नवी दिशा | प्रा रमेश पानसे | मराठी पुस्तक|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • बालशिक्षण स्वरूप व नवी दिशा | प्रा रमेश पानसे | मराठी पुस्तक| #pustakparichay #marathipustak
    बालशिक्षण स्वरूप व नवी दिशा
    प्रा रमेश पानसे
    ज्यावेळी मूल जन्माला येते त्यावेळी मुलाचा जन्म होतो त्याचबरोबर एका आईचाही जन्म होतो😘
    आईला आपल्या मुलांची ओढ वाटणे प्रेम वाटणे नैसर्गिक आहे पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारीही आहे 😘..... ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आई-वडिलांना बाल मानसशास्त्र माहिती असायला हवे.... प्राध्यापक रमेश पानसे हे बालमानस शास्त्रज्ञ आहेत... बालशिक्षण स्वरूपनविदिशा या पुस्तकांमध्ये त्यांनी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे......
    एकदा गेलेली वेळ जशी पुन्हा येत नाही तसेच एकदा मूल घडवायची संधी आपल्या हातातून गेली तर तेच मुल पुन्हा घडवायची संधी आपल्याला मिळत नाही 😘
    अनेक पालक म्हणतात की आम्ही आमच्या मुलांसाठी खूप काही केलं पण तरीही आमची मुलं चांगली वागत नाहीत😌 याची अनेक कारणे आहेत पण एक महत्त्वाची गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे मुलं सांगून ऐकत नाहीत तर मुलं आपल्याकडे बघून जास्त शिकतात.....
    आपल्याला वाटतं मुलांना काही समजत नाही पण पहिल्या आठ वर्षांमध्येच मुलांच्या मेंदूतल्या कोट्यावधी पेशी जोडल्या जातात 😘
    बालशिक्षण म्हणजे काय मूल कसे असते मुलाची वाढ कशी होते मेंदू विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे या आणि अशा अनेक गोष्टींच्या माहितीसाठी पुस्तक नक्की वाचा 😘🙏

ความคิดเห็น • 5