गुरुजी तुम्ही पूर्ण विधी चुकला आहात पुस्तक समोर घेऊन पुस्तकात बघून सुद्धा दुसरी जय मंगलाष्टक गाथा घेतले नाही तिसरी जयमंगल अष्टगाथा दोन वेळा घेतली स्पष्ट उच्चार नाही. आणि म्हणता आदर्श बौद्ध विवाह पद्धती.
सर तथागत गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालायचा नसतो फक्त डॉ. बाबासाहेबांच्या फोटोलाच हार घालायचा असतो बुद्धाच्या फोटोसमोर फक्त पुष्प वाहायचे असतात एवढंच सांगायचं होत जय भिम....💙🙏 नमो बुद्धाय....💙🙏
@@kumarakshay3261तथागत भगवान गौतम बुद्ध अष्टशील धारी होते. त्या अष्ट (आठ) शीलांपैकी एक शील असे आहे - " नच्च गीत वादित विसुक दस्सन माला गन्ध विलेपन धारण मण्डन विभुसनद्वाना वेरमणी सिक्खापदं समादियामि II " *ह्याचा अर्थ - "मी नृत्य, गायन, वाद्य, जत्रा, तमाशे पहाणे तसेच माला, गन्ध, सुगन्धित द्रव्य-उटणे, शरीर श्रृंगार करणार नाही. तसेच आभुषणादि वस्तु पासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो." कदाचित ह्या कारणामुळे बुद्ध रूपाला हार घालत नाहीत. जय भिम 🙏🏻❤️
So nice
Jalgaon jamod
🎉🎉
Great information
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
गुरुजी तुम्ही पूर्ण विधी चुकला आहात पुस्तक समोर घेऊन पुस्तकात बघून सुद्धा दुसरी जय मंगलाष्टक गाथा घेतले नाही तिसरी जयमंगल अष्टगाथा दोन वेळा घेतली स्पष्ट उच्चार नाही. आणि म्हणता आदर्श बौद्ध विवाह पद्धती.
जाऊ द्या नवीन बौद्धाचार्य आहेत.
नवदापंत्यास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
धन्यवाद माय मराठी
Namo namo
It's really very nice 👌👌👌 perfect 👍👍👍 khupch chhan 🤗☺️😊
So nice..🌹🌹👍👍
गुरुजी जयभीम प्रथम विधी पाठ असली पाहिजे पुस्तकात पाहून पण चुकता.जय मंगल अठठ गा थे मधे 2री गाथा गाळुन 3री गाथा 2वेळा घेतली.
मग तुम्ही एखादा लग्न विधी बरोबर पद्धतीने केलेला व्हीडिओ पाठवा बर...?
दोनदा म्हणता नालगिरी,मारातिरेक ही
गाथा विसरालात,उच्चार स्पस्ट नाहीत
सर तथागत गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालायचा नसतो फक्त डॉ. बाबासाहेबांच्या फोटोलाच हार घालायचा असतो बुद्धाच्या फोटोसमोर फक्त पुष्प वाहायचे असतात एवढंच सांगायचं होत जय भिम....💙🙏 नमो बुद्धाय....💙🙏
karan kay??
बुध्दाच्या फोटोला हार का घालत नाहीत हा प्रश्न मला सुद्धा पडला आहे कोणाला माहित असेल तर सांगा
बुध्दाच्या फोटोला हार का घालत नाहीत हा प्रश्न मला सुद्धा पडला आहे कोणाला माहित असेल तर सांगा
Kay karan
@@kumarakshay3261तथागत भगवान गौतम बुद्ध अष्टशील धारी होते.
त्या अष्ट (आठ) शीलांपैकी एक शील असे आहे -
" नच्च गीत वादित विसुक दस्सन माला गन्ध विलेपन धारण मण्डन विभुसनद्वाना वेरमणी सिक्खापदं समादियामि II "
*ह्याचा अर्थ - "मी नृत्य, गायन, वाद्य, जत्रा, तमाशे पहाणे तसेच माला, गन्ध, सुगन्धित द्रव्य-उटणे, शरीर श्रृंगार करणार नाही. तसेच आभुषणादि वस्तु पासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो."
कदाचित ह्या कारणामुळे बुद्ध रूपाला हार घालत नाहीत.
जय भिम 🙏🏻❤️