कारण बाळ पोतराजाचं Karan Bal Potrajacha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- Karan bal Potrajacha कारण बाळ पोतराजाचं
स्नेह नमस्कार आपल्या सर्वांसाठी बाळ पोतराज सुमित च्या संपूर्ण कारणाचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत दि .4 जानेवारीला
वाकडी ता.परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे आई महालक्ष्मी च्या कारणाचा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्रातील माझा जवळपास सर्वच शिष्य परिवार सुमितला आवर्जून आशीर्वाद द्यायला उपस्थित होता... संपूर्ण महालक्ष्मी कला मंच चे सदस्य पोतराज बंटी कांबळे.अजय शिंदे.सचिन गायकवाड.युवराज गायकवाड. विठ्ठल पारेकर.भाऊ रणदिवे.
गणेश नरसिंगे.रोहन कांबळे.उमेश गेजगे. परसु बाबर इत्यादी उपस्थित होते.. तरी मी सर्वांचा ऋणी आहे 🙏🏼
धन्यवाद आपला
लक्ष्मण आण्णा ननवरे 🌹🙏🏼
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
/ anna_nanaware
#annananaware #पोतराजाचीगाणी
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
#पोतराजाचीगाणी
#annananaware
❤❤❤👌👌👌👌
Kadkkk na boss👌👌👌👌👌
❤❤❤❤❤
क्या बात है एक नंबर कडक
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻
Kadk oo anna
जबरदस्त
ऐकच नंबर
🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻🙏👍
❤️❤️❤️❤️❤️❤️
Mast
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
छान
स्वागत लखाईच्या लेकाचं 👆🏼
Royal इंट्री,,, my dad
गुरु माझा लखन गं मग मी कशाला झुकन गं
🌷🌷🌷👌👌👌👌विषय हार्ड आमच्या आण्णांचा
लय भारी 💐🙏🏻
खतरनाक anna साहेब 🤩🤩
विषय हार्ड एकच नंबर विषय ❤️👍
😊🙏khup chaan Dada karyakrram.👍👌👌👌👌👌❤️💐💐💐😘😘😘🍰🍰🍰🍰
क्या बात गुरुदेव आनंद आनंदी व्हावा
खूप छान आन्नासाहेब 🙏🙏
Royal entry ⚜️👌🏻
🙏😊🔱🚩Boltaya 🦁🕉️karadkolhapurchaya 🕉️
Mahalaximiaaicha 👣
changbhale. 🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍍🍏🍊🥭🍐🍑🍓🍇🍒🍋
Nice annashri
माझ्या काळजात भीडनारा मनजे माझा सुमित बाळ कवतू करावं इतकं कमीच आहे बाळ पोतराज सुमित तच
Nice
क्या बात है.. आण्णां......
कडक दादा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌