वरखेड यात्रा स्पेशल टमटम घाटात अडकलंय 𝐓𝐚𝐦𝐭𝐚𝐦 𝐆𝐡𝐚𝐭𝐚𝐭 𝐀𝐝𝐚𝐤𝐥𝐚𝐲..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • वरखेड यात्रा स्पेशल टमटम घाटात आडाकलय #annananaware #पोतराजाचीगाणी वरखेड यात्रा स्पेशल टमटम घाटात अडाकलय Tatam Gharat Oakley❣️❣️
    नमस्कार वरखेड यात्रा स्पेशल एक आगळ वेगळं गीत घेऊन आलो आहोत टमटम घाटात अडकलंय..या गाण्याचं चित्रीकरण माढा तालुक्यात झालं आहे या गीताच्या व्हिडिओ मधुन यात्रेला जायची धावपळ दाखवण्यात आली आहे आणि त्या गडबडीत बरोबर घेतलेलं टमटम अडकलयं आणि तिथुन झालेला त्रास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही कुठल्या ही नशायुक्त पदार्थांचे समर्थन करतं नाहीत आणि कुण्याच्या ही भावना दुखावण्याचा हेतू नाही.. मद्यपान शरीरास हानिकारक आहे 🙏🏼
    हे गाणं विनोदी आणि मनोरंजक हेतूने बनविले आहे 🙏🏼
    या गीताचे गायक कलाकार: रोहिदास सरवदे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.. त्यांच्या बरोबर.. सहकलाकार..सौ मैनाबाई चव्हाण सौ. सारिका ताई जानराव
    भिमराव मोरे पोतराज युवराज गायकवाड...या सर्वांनीच खूप मोलाची कामगिरी बजावली आहे
    आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा 🙏🏼
    गीत गायक पोतराज🎤 :-लखन आण्णा ननवरे
    गायक:- रोहिदास सरवदे
    संगीत 🎹:-कृष्णा पवार
    कॅमेरा 📷 अनिकेत माने शंकर माने
    my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
    I'm on Instagram as @lakhan_anna_nanaware333. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
    Facebook link 🔗www.facebook.c...
    ambabai chi
    टमटम
    anna nanaware
    Potrajachi gani
    Anna nanaware New song
    Anan nanaware
    Lakhabai chi gani
    Ambabai chi gani
    Devi chi gani
    पोतराज लक्ष्मण आण्णा ननवरे
    पोतराजाची गाणी
    आण्णा ननवरे ची गाणी
    लखन आण्णा
    लखन गुरू
    पोतराज लखन आण्णा
    लक्ष्मी आईची गाणी
    वरखेड लखाबाईची गाणी
    आकाढ जत्रा
    potraj song
    पोतराज गाणी
    tamtam
    regional music channel
    पोतराज सोडला गं anna nanaware song
    Enter comma-separated values384/500

ความคิดเห็น • 42