Sanjay Raut : उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर तातडीची बैठक, काँग्रेससोबत जागावाटपावर कुठं अडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 169

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 57 นาทีที่ผ่านมา +8

    शिवसेना पक्षांचा न डगमगता इ डी ला सामोरे जाणारे कट्टर खासदार संजय राऊत जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिवसेना पक्षाचे एक निष्ठावंत कट्टर नेहमी सत्य डोलणारे आमचे लाडके खासदार मा संजयजी राऊत साहेब आपण Evm मशीन बंद करा सरकार जवळपास सर्व यंत्रणा आहे म्हणून ते संविधानिक प्रमाणे विलक्षण लडनार नाही म्हणून मशीन बंद करणे महत्त्वाचे आहे जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @audumbartaru3407
    @audumbartaru3407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फार गंभीर विषय आहे😢

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हरियाणा मध्ये काय झाले हे पूर्ण जगाने पहिले बाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते

  • @balajishirke5497
    @balajishirke5497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अरे अरे तुझ्यामुळे तर शिवसेनेचे सगळे वाटोळं झालं

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 32 นาทีที่ผ่านมา

      शिवसेनेने कात टाकली ...
      कचरा निघाला ....!

  • @Mharattha96k
    @Mharattha96k ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @VikasTodmal
    @VikasTodmal ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वेगळे लढल्यास तुमचे 20 आमदार निवडून येतील फक्त

  • @tanajipatil7838
    @tanajipatil7838 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हा आघाडीची वाट लावणार बोल का पोपट

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 30 นาทีที่ผ่านมา

      हो ..?
      लोकसभेत महविकास आघाडी ची वाट लागली का ....!

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता सर्व राजकीय पक्षांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांची आठवण यायला लागली
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव सुध्दा घेत नव्हते ,नांव घ्यायला लाज वाटत होती
    हा निसर्गनियम आहे

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शिवसेना जिंदाबाद, ओरीजिनल शिवसेना व शिवसेनापक्षप्रमुख फक्त मा. उद्धव ठाकरे साहेबच.

  • @shambedre4024
    @shambedre4024 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    माकड म्हणतं माझीच.........

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    10 तास चर्चा करून पण निर्णय नी घेता येत

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काही पन फेकतो हा

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha fekya kay kay fekto yacha tondala kulup lawale pahije

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 21 นาทีที่ผ่านมา

      तरी पण मोदी एवढा नाही ...!

  • @goo-lamokadoctor181
    @goo-lamokadoctor181 58 นาทีที่ผ่านมา +2

    या बातोश्री ला पुरावा दाखवण्या ची मागणी एक ही पत्रकार करत नाही
    कारण कोणीच याला गांभीर्य देत नाही 😂😂😂😂

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मोदी आणि शहा यांचे नाव घेतला शिवाय याला खाण पचत नाही

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 29 นาทีที่ผ่านมา

      अन् नेहरू काँग्रेस चे . ..
      मोदी ला ... 😂

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हि रणणिती भाजपाची आसू शकते. नाकारतायेत नाही.

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काँग्रेस ला सोडून द्या सोबत घेऊन नुकसान करून घेऊ नका

  • @madhavaraokasaragod7508
    @madhavaraokasaragod7508 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याचा पराभव होणार हे या माणसाला माहीत आहे

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राऊत साहेब तुम्ही जो निर्णय घेसाल तो निर्णय सर्व शिवसैनिक मानतील साहेब

    • @jaihind421
      @jaihind421 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवसैनिक उरले आहेत का तुमच्या कडे शेमन्या

  • @chetan4055
    @chetan4055 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek number manus Sanjay Raut🔥🔥🔥🔥

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सत्तेला,मुख्यमंत्रीपदाला हपापलेले, हे काय महाराष्ट्राचे भलं करणार.

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 38 นาทีที่ผ่านมา +2

      जे सत्तेला हपापले आहे ते "मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल" च्या घोषणा देतात किंवा मिंधे सारखे गुजरात गुवाहाटी ला पलायन करतात

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 34 นาทีที่ผ่านมา

      महाराष्ट्राचं भलं ... बेइमानी करून ... निर्ल्लज्ज पणे वोट चोरी करणारी भाजप नावाची टोळी करेल काय ...? 😂

  • @cpgodse6380
    @cpgodse6380 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संजय राऊत अगदीच खरे बोलतात फारच गंभीर गोष्ट आहे.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हार दिसली वाटतं. बाष्कळ बडबडीपलीकडे

  • @madanliddad5376
    @madanliddad5376 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उतरली नाही

  • @MahavirNaik-t3u
    @MahavirNaik-t3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद!राऊतसाहेब वेळीच सावधपणे सर्वाना जागे केलात 👌👌👍👍

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शपथ विधीचे आमंत्रण पत्रिका छापून तयार आहेत
    जिलबी, लाडू मिठाई च्या ऑर्डर गेल्या आहेत!!!!

  • @nileshkarkar
    @nileshkarkar 50 วินาทีที่ผ่านมา

    साहेब तुम्ही रोखठोक बोलता आणि खरं बोलता....
    तुमची मुलखात रोज पाहतो मी....
    अन्यायाविरुद्ध लढता मग काहीही झालं तरी चालेल त्याची पर्वा करत नाही.........

  • @vivekdhawalikar8881
    @vivekdhawalikar8881 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मा. अमित शहांना काही करायचे असते तर ते यांना विचारायला आले असते का? काहीही बोलायचे.

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मूर्ख आहेस तू विवेक

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 37 นาทีที่ผ่านมา

    माझे नाव देखिल गायब केलें आहे मुबई मधे

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवसेनेने युती तोडू नये कोटा शिवसेनेचाच होईल मुंबईतील मतदारांची विभागणी होऊन शिवसेनेच्या हाती धुपाटणे येईल

  • @sunilthombre8297
    @sunilthombre8297 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    याला विचारा याचा मतदारसंघ कुठला कुठून तरी निवडण्याची लायकी आहे का?

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 18 นาทีที่ผ่านมา

      एक सारखीच लायकी सगळ्यांची कशाला हवी ...?

  • @anilkalaskar8218
    @anilkalaskar8218 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only bjp jay maharshtra

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नवीन narrative काढला आहे भाऊचा

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 27 นาทีที่ผ่านมา

    वाद विवाद ठिकाणी फक्त स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी वेगळं लढावं उद्धव जी नी

  • @Gar391
    @Gar391 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    *महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या भाजपा, शिंदे, आठवले, अजित महायुतीला हार्दिक शुभेच्छा*
    🌹 *भविष्यात जिहादीं पासून आमच्या सुरक्षेसाठी आम्ही भावांना केलेले "मतदान" हीच आमची राखी समजावी*

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 16 นาทีที่ผ่านมา

      लोकसभेत मार खाल्ल्यानंतर अचानक आठवलेली ....
      लाडकी बहीण ..
      सुद्धा शहाणी झालीय आता ...

  • @UshakiranGopale
    @UshakiranGopale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिल्ली वाल्या दोघांना महाराष्ट्र त येवू देवू नका.

  • @machindrazinjurde8428
    @machindrazinjurde8428 54 นาทีที่ผ่านมา

    मनात हाच प्रश्न येतो की,२३ तारखेला निकाल आणि २६ तारखेला कमी काळात सरकार स्थापन करण्यासाठी मुदत देणे म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी केली आहे.

  • @kande1002
    @kande1002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्री राम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌👌

  • @ravindrathakur3133
    @ravindrathakur3133 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तू पण कुठेतरी जबाबदार आहेच ना! पूर्ण शिवसेनेची वाट लावली..

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 13 นาทีที่ผ่านมา

      शिवसेनेने मरगळ टाकली ...
      आता नवचैतन्य संचारलेली शिवसेना दिसेल ..!

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ubt sanjay Raut jindabad

  • @vivekdhawalikar8881
    @vivekdhawalikar8881 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोग खरंच मदत करत असता तर हे असे सांगत बसले असते का? यावरुनच हे खोटे आहे हे सिद्ध होते.

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे काय आहे हे शोधून काढता येते का पहा !

  • @dbkekan1568
    @dbkekan1568 52 นาทีที่ผ่านมา +1

    किती खोटं बोलायला शिकायचं असेल तर राऊत साहेब कडे टिवशन लावा

  • @ymehtr1987
    @ymehtr1987 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    खरा शिवसेनेचा वाघ खरं निष्ठावान ई डी ला न घाबरता ई डी ला नघाबरा वाघ. सोडणारा

    • @bhagwanmore1733
      @bhagwanmore1733 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जोक नको ना मारू भाई

    • @anilshivankar2739
      @anilshivankar2739 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Election na ladnara

    • @anilshivankar2739
      @anilshivankar2739 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mumbai tun election ladayala sanga

    • @yogesh3720
      @yogesh3720 ชั่วโมงที่ผ่านมา

      Fadnis can easily hunt your so called tigress.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 45 นาทีที่ผ่านมา +1

      @@bhagwanmore1733 😁😁😁😁😁

  • @anilmanerikar9072
    @anilmanerikar9072 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्ता परिवर्तन झाले नाही तर पक्ष बंद करणार का लिहुन द्या बंद दारा आड नको

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बेट्या तुला पक्क माहीत आहे.संविधान कुणीही बदलू शकणार नाही. तुम्ही लोकांना बागुल बुवा दाखवत आहोत.

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Multiple corporate er manege आहे त

  • @milindpatole4153
    @milindpatole4153 40 นาทีที่ผ่านมา +1

    निर्णय घ्या आणी पुन्हा फसवणीस ला आमच्या डोक्यावर बसवा नुसते रोज बोलबच्चन शिंदे जिरवून गेला तरी अजुन अक्कल येत नाही.

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congress party zindabad ✋✋✋✋✋✋✋✋✋✋...... Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Rahul Gandhi zindabad zindabad zindabad zindabad

  • @ganeshkamlellu5872
    @ganeshkamlellu5872 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ky pan bol bacchon

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Muslim hruday सम्राट wakre,सोनिया चा पायाशी😂😂

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पक्षातील असे कृत्य नेते करत असतील तर त्या पक्षाच श्राद्ध जागरूक जनतेने घालव.

  • @mubarakdange9837
    @mubarakdange9837 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जगातील टेक्नोलॉजीस्ट एलन मस्क ने सांगीतलं की ईवीएम ॅहक करण हे लहान मुलांचं खेळ आहे

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔥🔥🔥🔥🇮🇳👍👍

  • @nilimamuley1845
    @nilimamuley1845 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्याला आग्र्याच्या मेंटल हॉस्पिटल मधे दाखल करा... केस बिघडत चालली आहे... ह्याच्या समोर FIR दाखल होईल कदाचित... चुनाव आयोगा कडून...

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z ชั่วโมงที่ผ่านมา

    Ladke
    L🎉🎉🎉de 😊😊😊

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    देश मजबूत सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी माननीय नरेंद्र मोदिंजीचे व महायुतीचे हात बळकट करणे गरजेचे आहे.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मतदार यादी मधे गोलमाल, EVM मधे गोलमाल, बोला जय हो संविधान बीजेपी चा नारा 👈👈👈सर्व महाराष्ट्र निवडणूक आयोग सामोर आंदोलन करेल 🙏🚩

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडीची पुरी वाट लावून टाकली या माणसाने कुठलीही सत्ता परिवर्तन होणार नाही😊

    • @dilipkokani1684
      @dilipkokani1684 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब बरोबर आहे. Advicate dilip jalamsing kokani LLB 🙏🙏

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीच्या बुडाला ई व्हीं एम् ची धग लागलेली आहे.
    ती विझवायची सोडून आपसात जागावाटप साठी उपद्व्याप करत आहेत.
    सध्या बाळा साहेबांचे एक शब्द आठवतात.
    आदेश आदेश आदेश
    ई व्ही एम विरोधी.
    आदेश कोन देणार.
    क्षमस्व.

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत व नाना पटोले यांना जागा वाटपाच्या चर्चेतून बाहेर काढा. दहा मिनिटांत जागावाटपाचा विषय संपेल. जरा विचार करा

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त चर्चा अन खर्चा दुसर जमतय काय ?

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शहा आणि मोदी जे करतात ते यांना जमत नाही.

  • @mahadevchavan2917
    @mahadevchavan2917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शिवसेना जिंदाबाद
    लाचारी घेण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक लढवून २८८ उमेदवार उभे करून शिवसेनेचे सरकार स्थापन करावे व मा. उध्दव साहेब यांना मुख्यमंत्री करावं

    • @Shivsena19
      @Shivsena19 52 นาทีที่ผ่านมา

      तुम्ही लाचार म्हणून पहाटे पहाटे शपथ घेतली
      And पीसिंग पीसिंग करायला पाठवणारे त्याच्याच मांडीवर😂
      अविवाहित राहीन पण अजित पवार सोबत जाणार नाही अस म्हणणारे😂
      वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करणारे😂
      हे पण लाचार😂😂😂😂😂

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 53 นาทีที่ผ่านมา +1

    अधि च एवढ वाद.. सत्तेसाठी? सत्ता alevar janta बसा बोंबलात्.yana bhandnarana ka mate dyavit

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 19 นาทีที่ผ่านมา

    मा. संजय राऊत यांनी नमते घेण्याचा बालिशपणा करू नये. शिंदे गटाला 10 जागा वर रोखून दाखविले पाहिजे. संजय राऊत यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देऊन शिंदे गटाला रोखले पाहिजे. मर्द, मर्द असा वेडेपणा मला नको. आपल्या पार्टीचे नुकसान करू नये.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नवीन narrative कढला का हा भाऊ ने

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    indi bhagav sanatan bachav

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Election commission la rastyavar odha.

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 50 นาทีที่ผ่านมา

    अजून तर् निवडुं न yenar toch कित्ती भांडणे...

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकटा राऊत घोडा लावतोय.........लय भारी

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit bhai shaha bishnoi che फ़ायदे baghtat ambani अदानी ch naav ka nahi yat
    Funding tar hech kartat na

  • @hrishikeshkarkhanis1785
    @hrishikeshkarkhanis1785 15 นาทีที่ผ่านมา

    भाजप ला मोदी, अमित शाह आणि फडवणीस यांनी रसातळाला नेली आहे.... विरोधी राहिले बाजूला... आरएसएस ची फेस व्हॅल्यू पण भाजप नी कमीच केली..
    वाजपेयींचा भाजप हा आदर्श होता... आणि यांचा .? शब्द नाही ..

  • @smitharedkar3356
    @smitharedkar3356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा.नॉटी काका किती खरा बोलतात. किती लाचारी आहे ह्यांची परभावाची भीत वाटायला लागली आहे.

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 14 นาทีที่ผ่านมา

    1:46

  • @mankachandjikankariya850
    @mankachandjikankariya850 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    19 tarkhe paranyat matadar hadith nav taknyachi mudat hoti

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    SONIYANS

  • @sambhajinalavade9837
    @sambhajinalavade9837 32 นาทีที่ผ่านมา +1

    हरियाणामधील शिळी जिलेबी विकणे आहे!फॅक्ट्रीत तयार झालेली नाही घरगुती 😁😁😁😁😁

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni2992 59 นาทีที่ผ่านมา

    Nana patole che aamhi bolanar nahe😂..

  • @rameshkokani3832
    @rameshkokani3832 57 นาทีที่ผ่านมา

    Raut Sir Safed Shirt Paridhan KARA. Tyat Apan Uthun Disata..!!!

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade133 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोल बच्चन संजय राऊत खोटं बोल पण रेटून बोल संविधान की याचं काही घेणेदेणे नाही तरीसुद्धा संविधान संविधान करत बसतो

  • @trapzones2339
    @trapzones2339 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahavikas😂😂😂

  • @kande1002
    @kande1002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संजय राऊत 😢😢

  • @gadgilpb1034
    @gadgilpb1034 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pm modich aahet

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu Tond chalu thev😅😅😅

  • @tanajipatil7838
    @tanajipatil7838 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एखाद्या मतदार संघाचे उदाहरण दया विश्वास कोण ठेवणार

    • @adityanarwade1340
      @adityanarwade1340 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुळजापूर तालुक्यात झाले आहे असे

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@tanajipatil7838 तुळजापूर मतदार संघ 6 हजार बोगस नोंदणी, आज उघड झाली. सर्व मतदार संघ यादिची चौकशी ची मागणी करु आता

  • @vinathavale
    @vinathavale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kitipan gadbad karudet bjp yenar mahavikas aghadich

  • @PramodMasne-t2r
    @PramodMasne-t2r 3 นาทีที่ผ่านมา

    Bjp

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjayni,EVM nakoch yasathi kahitari kara.

  • @PramodMasne-t2r
    @PramodMasne-t2r นาทีที่ผ่านมา

    Yed zhaly

  • @anaghajoshi7014
    @anaghajoshi7014 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prabhachi parshu Bhumi taiyar karta ahet

  • @onesmallvoice674
    @onesmallvoice674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय हुशार माणुस ह्याला राॅ चा चीफ बनवा

  • @dilipkulkarni2468
    @dilipkulkarni2468 ชั่วโมงที่ผ่านมา

    Court madhe jave kkhare khote kay tey hoil.

  • @Rajakumar-y1d
    @Rajakumar-y1d ชั่วโมงที่ผ่านมา

    10,000 khote aadhar card, nivadnuk yaadi yavar purava kay ahe? Ka nuste bacchan ani khotardepana?

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप सोडून कोणालाही मतदान करावे

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    evm say himachal karnatak taylngna jeeta congress evm say staylin tamilnadu jeeta evm say mamta bangal jeeta evm say abdulla jk jeeta kuch to saramkaro

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjay Raut saheb maharashtracha.Atma

  • @aksongs8758
    @aksongs8758 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Balasaheb thakare aste tar nivdnuk ayogachy kanakhali lavali asti tumhi fakt midia samor bolatat marda sarkhe kahi karat nahi

  • @mankachandjikankariya850
    @mankachandjikankariya850 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Badbolya

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 42 นาทีที่ผ่านมา

    मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा.. खरोखर जर भक्कमपणे जर कोणी उध्दव ठाकरे पाठीशी होते.ते संजय राऊत.
    तसा एक खंबीर एक तरी मित्र असावा.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 ชั่วโมงที่ผ่านมา

    UBT tumhi ekte Lada Ani bagh kito jaga yetat... kashala patirakhancha pan antt pahata...tumhi satta ghalavata ahat....alr3ady u shiukd have been on ground ..nahi tar Sharad pawar .... kamret last ghalun shindena pathimba detil.. baghaa..