Raj Thackeray LIVE : MNS Gudi Padwa मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 299

  • @pranavotari2620
    @pranavotari2620 ปีที่แล้ว +7

    मी शिवसेनेला पाठिंबा देतो आणि देणार पण .
    पण आज राज साहेबच भाषण ऐकून खुप बर वाटलं
    राजकारणाला सोडून राजकारनसाठी भाषण
    एकदा राज साहेबच सरकार यावं ही या शुभ दिनी प्रार्थना 🚩

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      त्या टरबूज ने ED cha इंजेक्शन दिल्यावर , ह्यांची राजकारणातील चाल बदल ली.
      आता नायक, गणपत पाटील झाला आहे.😂

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 ปีที่แล้ว +11

    खूप छान, खूप छान! अत्यानंद झाला. खूप कौतुक वाटलं. अभिमानही वाटला. खरंच जनतेनी एकदां तरी तुम्हाला सुध्दां संधी द्यावी. आणि मग तुम्ही सुध्दां बाळासाहेबांसारखंच स्वतः स्पर्धेत न उतरता, तुमच्यांतल्या योग्य व्यक्तीची योजना करून, त्याच्या करवी उत्तम कारभार करून दाखवा. लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा! रामराय प्रामाणिकांच्या पाठीशी नेहमीच असतात. तुम्ही चांगला कारभार केलात तर ते तुमचं कोटकल्याण करतील. जय श्रीराम!

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 ปีที่แล้ว +12

    स्वताच्या पक्षाचा प्रोग्रेस् माहिती गेली चुलीत्,,,सारख् अमित् शहा,,उध्दव जी ची मिटिंग अडीच् वर्ष् मुख्यमंत्रीपद,,दुसऱ्याच्या घरात् काय् चाललय् हिच् सभा

  • @fanpage7440
    @fanpage7440 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव 🚩

  • @haridesai998
    @haridesai998 ปีที่แล้ว +1

    Ekdam khar bolle saheb

  • @vishalvalke5535
    @vishalvalke5535 ปีที่แล้ว +1

    Only raj saheb

  • @RMworld673
    @RMworld673 ปีที่แล้ว +3

    Raj Thakre is the kind of a leader who talks on issues that people are facing.

  • @spicemonyeltd4433
    @spicemonyeltd4433 ปีที่แล้ว +6

    भावी पंतप्रधान आमचे राज साहेब ठाकरे✌️😎

    • @kashinathmishal
      @kashinathmishal 11 หลายเดือนก่อน

      Nilam🎉the world biggest indian gand rand hotel🎉🎉correct✅✔🎉

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w ปีที่แล้ว +1

    दिलदार मनाचा स्पष्ट वक्ता राजा माणूस .❤❤राजसाहेब

  • @janardanbhaukuwar6347
    @janardanbhaukuwar6347 ปีที่แล้ว +1

    माझी तर ईच्छा आहे. की हा महाराष्ट्र तुमच्याच हाती द्यायला पाहीजे.. मराठी ह्रदय सम्राट राज साहेब ❤❤❤

    • @kashinathmishal
      @kashinathmishal 11 หลายเดือนก่อน

      Nilam the world biggest indian gand rand hotel✔✅🎉🎉correct✅✔🎉

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 ปีที่แล้ว +16

    राज ठाकरे साहेब तुम्हीच सरकारच्या कानठळ्या उघडू शकता महाराष्ट्रात खमक्या माणूस एकच आणि एकच म्हणजे राजसाहेब.

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 ปีที่แล้ว +3

    राजभाऊ, भगवी शाल पांघरली असती तर खूप छान वाटलं असतं... जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम् 💪🚩🇮🇳💪

  • @DipakPatil-mq1jt
    @DipakPatil-mq1jt ปีที่แล้ว +1

    राज साहेब ठाकरे

  • @abhishekkandlkar2624
    @abhishekkandlkar2624 ปีที่แล้ว +2

    Raj thackeray saheb 🙏😎🔥🔥🔥

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo ปีที่แล้ว

    राज साहेब तुमच्या सोबत आम्ही आहेत

  • @PrajaktaGirase-mo1fj
    @PrajaktaGirase-mo1fj ปีที่แล้ว +2

    Raj thakre

  • @SubhashDegave
    @SubhashDegave ปีที่แล้ว +1

    Saheb.raj thakre.

  • @rushikeshbhople9761
    @rushikeshbhople9761 ปีที่แล้ว +19

    Only श्री🚩 राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    • @kashinathmishal
      @kashinathmishal 11 หลายเดือนก่อน

      Nilam✅ the world biggest indian gand rand hotel✅✔🎉correct✅✔🎉

  • @SubhashDegave
    @SubhashDegave ปีที่แล้ว +1

    Jai mahashatra.

  • @himanshulele5280
    @himanshulele5280 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र

  • @PUNELIVENEWSTV1
    @PUNELIVENEWSTV1 ปีที่แล้ว +10

    लय अभिमान होता , तुमचा साहेब.. पण तुमचा सुद्धा बोलविता धनी वेगळाच निघाला...

  • @rameshwargawandhe6355
    @rameshwargawandhe6355 ปีที่แล้ว

    एकदा मुख्यमंत्री होयला पाहिजे राज साहेब

  • @sanjaysingh-cv5cz
    @sanjaysingh-cv5cz ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉 Great Saheb Ji 🎉🎉🎉

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 ปีที่แล้ว +40

    आधी मोदी यांचे कौतुक नंतर मोदी विरोध त्या नंतर मोदी विरोध का मावळला
    कशासाठी सारखी सारखी भुमिका बदलता ? कशासाठी महाराष्ट्र व देशाची दिशाभूल करताय

    • @MaharajanchaMaawla
      @MaharajanchaMaawla ปีที่แล้ว +5

      ज्यावेळी माझा पक्ष काँग्रेससोबत जाऊन सत्तेत बसेल त्या दिवशी माझ्या पक्षाची काँग्रेस झाली म्हणून समजा. त्या दिवशी I will close my shop.
      - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

    • @subhashpathak8369
      @subhashpathak8369 ปีที่แล้ว

      Verygood.speech

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      कधी कधी मला जुना ' गणपत पाटील - नाच्या ' आठवतो.
      तो अधून मधून तमाशात यायचा आणि ' अग बाई, इश्या. असा काहीतरी बोलायचा.
      आमचे खूप मनोरंजन व्यायचे.

    • @sawant_keshav54
      @sawant_keshav54 ปีที่แล้ว

      आणि तू ज्या साहेबाला मतदान करतो ते काय करतात 🙌

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      @@sawant_keshav54 मानले भावा.
      हुशार आहेस. काही न सांगता. नाव न घेता. तू कोडे सोडवितो .
      तुला जे समजले ते बरोबर आहे.
      👍👍👍

  • @krishnamokate1663
    @krishnamokate1663 ปีที่แล้ว

    जय श्रीराम ❤❤❤

  • @ratanbondre5722
    @ratanbondre5722 ปีที่แล้ว +3

    एकोणीस मध्ये राज कोणा बरोबर होते !!

  • @ninadgowari6523
    @ninadgowari6523 ปีที่แล้ว +17

    रोख ठोक माणूस,,, साहेब तुम्हास मानाचा मुजरा,,

  • @manishsapkal6967
    @manishsapkal6967 ปีที่แล้ว +7

    Only Rajsaheb Thakre......❤

  • @rahulkirtikar1669
    @rahulkirtikar1669 ปีที่แล้ว +6

    सेटलमेंटजीवी

  • @yuvrajahiwale
    @yuvrajahiwale ปีที่แล้ว +7

    ❤❤❤❤❤

  • @haridesai998
    @haridesai998 ปีที่แล้ว +1

    Jay manse❤

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 ปีที่แล้ว +5

    खर एक चान्स दिला पाहिजे राज ठाकरेंना

  • @Interstellar2123
    @Interstellar2123 ปีที่แล้ว

    Raj thakare jindabad

  • @MuskanKumari-kx5bh
    @MuskanKumari-kx5bh ปีที่แล้ว +3

    Great leader

  • @pratikrane4037
    @pratikrane4037 ปีที่แล้ว +1

    23:42 kay bolat Raj saheb💥💥💥💥💥💥💥💥💣💣💣💣💣💥💥💥💥💥💥

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 ปีที่แล้ว +11

    लोक फक्त गमत म्हणून येतात हे बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रातील लोक पाहत आहे

  • @theentrepreneursclass.
    @theentrepreneursclass. ปีที่แล้ว

    राज ठाकरे जे बोलले ते शब्द न शब्द खर बोलले..

  • @vinitpawar3976
    @vinitpawar3976 ปีที่แล้ว +2

    राज साहेब Loud speaker बंद झालाच पाहिजे

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 ปีที่แล้ว +1

    Railway Locomotive is pride symbol

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 ปีที่แล้ว

    आता राजसाहेबच महाराष्ट्रला दिशा देतील.

  • @Mommie_2017
    @Mommie_2017 ปีที่แล้ว +25

    Very true points raised..great analyst..great leader..

  • @pundlikkamble1405
    @pundlikkamble1405 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 ปีที่แล้ว +8

    एकच नंबर स्टोरी😂

  • @swati03y
    @swati03y ปีที่แล้ว

    💯💯

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 ปีที่แล้ว +38

    आम्हां भारतीयांना मंदिर मज्जीद चर्च गुरुद्वारा ऐवजी शाळा महाविद्यालय आरोग्यालय अनाथाश्रम वृद्धाश्रम पाहिजे. ज्यांनी त्यांनी आपापल्या धर्माचे सोपस्कार आपल्या घरात करावेत, रस्त्यावर अगर सार्वजनिक ठिकाणी नको . आम्ही सारे भारतीय

    • @The_KING-j7t
      @The_KING-j7t ปีที่แล้ว +10

      तुझ्या घर chya Thikani शौचालय बांध. लोकाना सुविधा hoil.😂🧐🆘🆘

    • @mahaveerbandgar2536
      @mahaveerbandgar2536 ปีที่แล้ว +1

      ​@@The_KING-j7t right

    • @ashwin_6265
      @ashwin_6265 ปีที่แล้ว +1

      ​@@The_KING-j7tmns chya shakha pan atikraman jaaget aahet. Mg kay karaycha?

    • @The_KING-j7t
      @The_KING-j7t ปีที่แล้ว

      @@ashwin_6265 masjid bandhun बाजूला मदरसा उघड़ा. सगल्या लहान मुलाना तिथ पाठवा दिन की तालीम घ्यायला. सर तन से जुदा घोषणा कानाला छान vatatat

    • @sawant_keshav54
      @sawant_keshav54 ปีที่แล้ว

      तुला माहित आहे का सगळ्या मंदिरांची GDP किती आहे आणि मंदिर किती हॉस्पिटल चालवत आहेत ❓ नको तिथे आक्कल नको पजळू आणि मस्जिद चा काय उपयोग आहे, एक तरी फायदा आहे का ❓फक्त सर तन से जुदा चे नारे येतात आणि आतंकवादी निघतात 🙌💯

  • @vaibhavwankhade363
    @vaibhavwankhade363 ปีที่แล้ว +6

    Raj saheb kiti badalt rahat ho tumhi.... But energy to good

  • @bharatbhavsar4840
    @bharatbhavsar4840 ปีที่แล้ว

    उशीर झाला साहेब.

  • @Aakashh31world
    @Aakashh31world ปีที่แล้ว +4

    Raj Saheb jindabad 🚩

  • @SubhashDegave
    @SubhashDegave ปีที่แล้ว

    Mumbai.saheb.

  • @Sonupatilसोनूपाटील
    @Sonupatilसोनूपाटील 7 หลายเดือนก่อน

    🔥🔥बरमाझी हीच मनापासून देवाला प्रार्थना असेल तुम्ही नेहमी असेच खुश राहा हीच इच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देव नेहमीच तुमच्या मागे राहील तुम्हाला दुःख कधीच दिसू नये काहीच कमी पडू नये आणि हे सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही लोकांनी केले यात शंका नाही पण देव सर्व बघतो कारण भगवान श्री रामचंद्र यांना सुद्धा आपल्या लोकांमुळे वनवास झाला आपण तर शेवटी माणसे आहोत पण ते इतिहास मध्ये अमर झाले तसे तुमचे नक्कीच चांगले होईल तसे तर तुमचे चांगलेच आहे तरी सुद्धा देव तुम्हाला जेवढे तुमचे मोठे मन आहे त्याच्या अनेक पट सुख मिळो सर्वात महत्त्वाचे तुमच्या आयुष्य मध्ये इतकी संघर्ष आला आहे की तुम्ही वाघा सारखे एकटेच लढले तुमचा संघर्ष हा तुम्हालाच माहित लोक काय काही पण बोलतात माझा आत्मविश्वास आहे तुमचे इतके चांगले होईल की जगातील सर्व सुख तुमच्या चरणी असेल तुमचा मित्र मानत असाल तर 8975009541

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 ปีที่แล้ว

    सारा महाराष्ट्राला माहीत आहे की ऊधव ठाकरे हा माणूस गु खाऊ आहे बरोबर आहे सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विजय असो जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @prashantakolekar5200
    @prashantakolekar5200 ปีที่แล้ว +2

    Jai maharashtra maza raj thakare ji

  • @jejashjagaria4582
    @jejashjagaria4582 ปีที่แล้ว

    ❤jai ho jai hind ❤

  • @lakshmanbijani2035
    @lakshmanbijani2035 ปีที่แล้ว +7

    All Mumbaikars come in support of RT against land jihadi especially by Religious grabs.
    Thanks RT for initiatives of mns

  • @vickyr5553
    @vickyr5553 ปีที่แล้ว +2

    Raj saheb 🔥🔥🔥

  • @rameshsalunkhe634
    @rameshsalunkhe634 6 หลายเดือนก่อน

    आता मनसे कार्यकर्त्यांनीही नगरपालिका..विधानसभेत ..** असाच ** बिनशर्त पाठवा द्यावा....****

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 ปีที่แล้ว

    ऊधव ठाकरे बदल सारी दुनीया बोलत आहे कारनं बाळासाहेबांचे वारसा चालवू शकले नाही जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 ปีที่แล้ว +4

    Lot's of love❤ from BELGAUM
    Venugram in Sanskrit and Marathi

  • @baliramrodge521
    @baliramrodge521 ปีที่แล้ว

    Rajsaheb❤❤❤

  • @rakhianeboinwad120
    @rakhianeboinwad120 ปีที่แล้ว +1

    # raj garjana...🚩

  • @radhikanaik1548
    @radhikanaik1548 ปีที่แล้ว

    लय अभिमान आहे sir, Great. कारवाई केेली.

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 ปีที่แล้ว +3

    June Raj thakare bhari hote 😢

  • @sarita1lawand786
    @sarita1lawand786 ปีที่แล้ว

    Great Raj sir

  • @kuldipshinde5113
    @kuldipshinde5113 ปีที่แล้ว +1

    उद्धव कतुत्व शुन्य माणूस, तो फक्त संपत्ती चा वारसदार , विचाराचा वारसदार फक्त राज ठाकरे फक्त,

  • @anildubey9211
    @anildubey9211 ปีที่แล้ว

    छान

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +5

    साहेब, एक महिना वाट बघायची गरज नाही.
    पूडच्या आठवड्यात,
    तुमची एक सभा ' मुंब्रा किंवा बे ह र म पद्यला घ्या.आणि
    तुमची योग्य भूमिका समजावून सांगा आमच्या बांधवांना. ते खुश होतील. गैरसमज दूर होतील.
    आम्ही तुमचा सत्कार करू आणि सोबत येताना एकदाच ज्या मशिद , दर्गा , आणि मदरसा ह्यांची लिस्ट घेऊन या.
    कारण तेच तेच दरवर्षी ' एक महिना ' एकूण कंटाळा आला आहे.
    प्लिज या... जय महाराष्ट्र. जय शिवराय...

    • @chandrakantgarde8089
      @chandrakantgarde8089 ปีที่แล้ว

      कळव्यात मफतलाल जागेत येऊन बघावे.

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      ओके, तिथे घे सभा साहेबांची.
      आमची लोक शहाणी आहेत करतील ' राज साहेबांचा सत्कार '.
      कारण दरवर्षी ' एक महिना ' नको ते ultimetam. 👍👍

  • @andy_rocks5178
    @andy_rocks5178 ปีที่แล้ว

    राजसाहेब 🙏

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 ปีที่แล้ว +1

    ४७:०० ... हे तुमचं वक्तव्य आणि त्याच्याकडे माझं वक्तव्य... चेंबूर येथील ठक्कर बाप्पा कॉलनी मध्ये असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय आणि त्याच्या बाजूला असलेली मशीद... तुमच्या आदेशा सुद्धा नंतर रोज सुरू असलेला भोंगा तुमचे कार्यकर्ते सुद्धा थांबवू शकले नाहीत हे दुर्दैव नाही का?

  • @सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन

    सुपारी सभा

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 หลายเดือนก่อน

    Cm of maharashtra 2024❤

  • @akshayrautspeaks
    @akshayrautspeaks ปีที่แล้ว +22

    वेळ वाया गेला हे भाषण ऐकून

  • @pstmppramod9184
    @pstmppramod9184 ปีที่แล้ว

    तुम्ही बाळासाहेब दिसता राज साहेब

  • @arungurav3669
    @arungurav3669 ปีที่แล้ว

    Ekdam barobar bolet...

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 ปีที่แล้ว +1

    🚩🚩

  • @rajendrabhagat100
    @rajendrabhagat100 ปีที่แล้ว +9

    सभा यापूर्वीही अभूतपूर्व झाल्यात....
    आताही रेकॉर्डब्रेक होतात....
    मग आमदार निवडून का येत नाहीत....

    • @abhaysalunke3918
      @abhaysalunke3918 ปีที่แล้ว

      Tu Jaya paksha cha aahes Taya paksha cha pahila aamdar kiti varhsya ne निवडून आला आणि तो पक्ष सत्त्येत कधी आला पहहा

    • @niteshsawant3379
      @niteshsawant3379 ปีที่แล้ว

      Voting Kel tr nivdun yetil na.

  • @santoshpatil4604
    @santoshpatil4604 ปีที่แล้ว +1

    jay manase

  • @WeTheTruthOnly
    @WeTheTruthOnly ปีที่แล้ว +31

    एकमेव आमदार राजू पाटील यांनी हि सभा घेतली पाहिजे कारण जिथे आमदार जास्त पक्ष त्यांचा च असा नियम आहे इलेक्शन कमीशन चा

    • @thefarmer955
      @thefarmer955 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @umeshjadhav7090
      @umeshjadhav7090 ปีที่แล้ว

      ❤️डा घेतो का एकदा chyuत्या साल्या.उठा गटाच्या.

    • @krishnakeshavkate4372
      @krishnakeshavkate4372 ปีที่แล้ว +1

      Mag Hyancha Arth Udhavst Ne Sandasat Sabha Ghetli Pahije ..

    • @YogeshPatil-qs1ln
      @YogeshPatil-qs1ln ปีที่แล้ว +3

      😂😂😂 Shinde saheb jinknar manje jinknar

    • @gajananshejule106
      @gajananshejule106 ปีที่แล้ว +1

      अबे चूप utthav thakre cha कार्यकर्ता

  • @ganeshlalge5435
    @ganeshlalge5435 ปีที่แล้ว +15

    ह्या वेळेस पाकीट भाजपाकडून आलेले आहे वाटत

    • @kombadallinone4667
      @kombadallinone4667 ปีที่แล้ว

      CM shivsena cha aahe mhanun, shivsena baddal bolale, nako ti akkal pajlu nako.

    • @ganeshlalge5435
      @ganeshlalge5435 ปีที่แล้ว

      @@kombadallinone4667 भिकरड्या तुझ्यासारखे चार पैशासाठी पोस्ट टाकणारे आम्हाला शिकवणार का आता

    • @kuldipshinde5113
      @kuldipshinde5113 ปีที่แล้ว

      उद्धव कतुत्व शुन्य माणूस, तो फक्त संपत्ती चा वारसदार , विचाराचा वारसदार फक्त राज ठाकरे फक्त,

    • @ganeshlalge5435
      @ganeshlalge5435 ปีที่แล้ว

      @@kuldipshinde5113 विचारांचे वारसदार हवेप्रमाणे विचार नाही बदलत, विरोधकांसोबत बसायला पण वाघच काळीज लागत ते उद्धव साहेबांकडे आहे

    • @sawant_keshav54
      @sawant_keshav54 ปีที่แล้ว

      Chivsene chi lachar सतरंज्या uchalanari bichari karykarte 😂😢

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 ปีที่แล้ว +5

    नांदगावकर साहेब विचार करा.आपण ऐक निस्ठ आहे. तुमचे साहेब दलाली करत आहे बिजेपी ची.ऊध्यव ठाकरे यांना भेट्न आपले आयुश मस्त जगा

  • @grksf5598
    @grksf5598 ปีที่แล้ว +14

    Script मस्त होती😂😂
    ED शाभासि देगि 😅
    वर्षभर ED पासून सुटका😴😴

    • @kuldipshinde5113
      @kuldipshinde5113 ปีที่แล้ว +2

      उद्धव कतुत्व शुन्य माणूस, तो फक्त संपत्ती चा वारसदार , विचाराचा वारसदार फक्त राज ठाकरे फक्त,

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      गणपत पाटील आठवतो का ? अधून मधून तमाशात येऊन ' अग बाई, इश्श ' असा म्हणायचा.😂😂

  • @virendradudhe2219
    @virendradudhe2219 ปีที่แล้ว

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @purva.abhira_88
    @purva.abhira_88 ปีที่แล้ว +10

    मनसे आता फक्त तुमच्या हातात एकदा हे राज्यं बघायचं आहे

  • @अनिताताईदेशमुख
    @अनिताताईदेशमुख ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ठाकरेसाहेब तुमचे बद्दल आणि राणे बद्दल काय बोलले हे आपणास ठाऊक आहे की

  • @sunilshirsat2311
    @sunilshirsat2311 ปีที่แล้ว +8

    साहेब आपण जर हे बघत असाल तर मी ( आम्ही ) सांग तो साब राजनीती सगळे करतायत ; मग मस्ती सोडा ;करा एकच पक्ष जो तुम्ही ठरवाल ; कशाला एवढ ; आम्हाला नेत्रुत्व द्या ; आम्हाला एक करा ; आम्ही मराठीसैनिक ;

    • @kombadallinone4667
      @kombadallinone4667 ปีที่แล้ว +4

      Tumchya sahebanna sanga samorun yayla. Raj sahebanni ya purvi prayatna kela hota pan tumchya sahebancha ego nadla.

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 ปีที่แล้ว

      अगदीं खरं आहे रामा.

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 ปีที่แล้ว +5

    वेळ वाया गेला भाषण ऐकून

    • @ravi-um4us
      @ravi-um4us ปีที่แล้ว

      मग भाषण पूर्ण का एकले

  • @Emptiness132
    @Emptiness132 ปีที่แล้ว +15

    सणासुदीला भाजपची सुपारी घेऊन काडी लावाय सभा घेतली का ???

    • @kuldipshinde5113
      @kuldipshinde5113 ปีที่แล้ว

      उद्धव कतुत्व शुन्य माणूस, तो फक्त संपत्ती चा वारसदार , विचाराचा वारसदार फक्त राज ठाकरे फक्त,

  • @Tatya351
    @Tatya351 ปีที่แล้ว +20

    सख्खा भाऊ पक्का वैरी, कितीही उड्या मार काही फायदा नाही.

    • @kombadallinone4667
      @kombadallinone4667 ปีที่แล้ว +1

      Tula ajun bhavakdun fatka padla nasel jyat tuze carrier sample asel.

    • @vibhvspte508
      @vibhvspte508 ปีที่แล้ว

      Tuja ahe kay 🤣😅

  • @gauraobhombal4128
    @gauraobhombal4128 ปีที่แล้ว +5

    उद्वाव बाळासाहेब ठाकरे

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 ปีที่แล้ว +14

    प्रत्येक वेळेस उद्धव आणि शिवसेने बद्दल का बोलले जाते.

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 ปีที่แล้ว +11

    उठ दुपारी घे सुपारी मनसे

  • @nehasakat7842
    @nehasakat7842 9 หลายเดือนก่อน

    Sir ekda badlapur madhe hi yaa bhashan kariala

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 ปีที่แล้ว +11

    यांच्यात मनसेला मतदान करणारे किती?😂

    • @sjsbsjsbj
      @sjsbsjsbj ปีที่แล้ว +2

      Stage vr bslet tevdhe 😭

  • @अनिताताईदेशमुख
    @अनिताताईदेशमुख ปีที่แล้ว +4

    राजसाहेब आजपर्यंत आपण हे का बोलले नाहि जे सांगत आहात बाळासाहेब असतांनाच का बोलले नाहि आपण

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे साहेब हे रात्रंदिवस लेडीज बार विषयावर बोला हे ठाणे जिल्ह्यात व मुंबई शहरात हे रात्रंदिवस लेडीज बार चालु आहेत आपल्या आई वडिलांना भाऊ बहिण यांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे याला जबाबदार कोण

  • @balajihule2626
    @balajihule2626 ปีที่แล้ว +8

    " मैं कभी चुप-चाप था , भले-भाती कितना अच्छा था " !

  • @sssss3183
    @sssss3183 ปีที่แล้ว +10

    येवढं udhav ठाकरे बदल बोलता, तुमच्या नंतर मनसे अमित ठाकरे ला सोडून दुसर्‍याला देणार का?

  • @rawool7292
    @rawool7292 ปีที่แล้ว

    कपिल शर्मा शो बघत होतो. आणि लगेच मला ही व्हिडिओ भेटली

    • @Supersushil1
      @Supersushil1 ปีที่แล้ว

      पांचट comments वाचण्यासाठी आलो होतो, आणि लगेच ही comment दिसली

  • @mrf567
    @mrf567 ปีที่แล้ว +11

    ही गर्दीची संख्या कधी मतदानात उतरणार कोणास ठाउक.....बहुतेक कधीच नाही

    • @ra-one3738
      @ra-one3738 ปีที่แล้ว +1

      अरे तुला जो हा प्रश्न पडला आहे same मला पण पडला होता पण tu कधी मतदान केले आहेस का MNS ला मग का इतका विचार विनिमय करून comment करतो

    • @mrf567
      @mrf567 ปีที่แล้ว +5

      ​@@ra-one3738 आमच्या वसईमध्ये हा माणूस ...ठाकूर कडून पैसे घेतो आणि उमेदवार उभा करत नाय...त्याला आम्ही काय करणार

    • @manishsapkal6967
      @manishsapkal6967 ปีที่แล้ว +2

      Are Dole ughada......yedpatano....... Rajsahebana.....ekda chance dya.....udhav udhav....karu nka jasti....fukat bhetla ahe sarva tela.....

  • @vijaykoli9900
    @vijaykoli9900 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩 जय मनसे🚩🚩🚩

  • @balajihule2626
    @balajihule2626 ปีที่แล้ว +3

    💐💐जय जय महाराष्ट्र माझा....💐💐💐