साक्षरता सप्ताह : 1 ते 8 सप्टेंबर : दिवस निहाय उपक्रम व अहवालाचा नमुना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #DEEPAKCHANDURE #DEEPAK_CHANDURE #SHIKSHANACHI_BARAKHADI #SHIKSHANACHIBARAKHADI #MAHARASHTRA #MAHARASHTRA_EDUCATION #MAHARASHTRAEDUCATION #EDUCATIONALACTIVITIES #EDUCATIONAL_ACTIVITIES #EDUCATIONAL_INFORMATION
#ULLAS #SAKSHARATA_SAPTAH
हे उपक्रम ताबडतोब बंद करा आम्हाला शिकवू द्या.
माफ करा. मात्र माझ्या अधिकार क्षेत्र बाहेरील मुद्दा आहे.
जि प प्राथ शाळा ह्या सध्या घडीला प्रयोग शाळा झाल्या आहेत...
माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा मुद्दा आहे.
सर, तुमच्याकडून नेहमीच नवीन आणि सोप्या शब्दात समजेल अशी माहिती मिळत असते.🌹🌹
धन्यवाद
Ek gela ke dusra upkarm kiti uchit aahe
सदर बाब माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे
अँपवर, असाक्षर व्यक्ती चे नाव नोंदणी करायचे व्हिडिओ टाका
आपण मागणी नोंदविल्याबद्दल आपले आभार. आपण मागणी केल्याप्रमाणे व्हिडिओ देण्याचा लवकरच प्रयत्न करतो
शिक्षण सोडून नुसते उपक्रम राबविने एवढेच काम सुरू , ॲप आणि नुसता डोक्याला ताप झाला आहे..अरे थांबवा हे शिकवू द्या ..
मी आपल्या मताशी सहमत अथवा असहमत असल्याने काही फरक पडणार नाही.. सदर बाब माझ्या अधिकार क्षेत्र बाहेर आहे
Band kara he karyakram
माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा मुद्दा आहे.
New Education polisy ka hissa hai padai kay baddly yeh kaam karo modi sarkar hai😂😂😂😂
सदर बाब माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे
शिकऊ द्या रे
माझ्या अधिकार क्षेत्राबाहेरील मुद्दा आहे