SCTवैदीक झेंडूचा🌼एकरचा तोडा एक लाखांचा💰त्याच शेतात टोमॅटो🍅एकरी 3000 क्रेट‼️परिसर केमिकलने नापिक👆

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 3 หลายเดือนก่อน +4

    एक गोष्ट लक्षात आली की, सतत sct वैदिक चा वापर सुरू असणाऱ्या शेतामध्ये दिवसेंदिवस माती ही सुपीक होत चाललेली आहे ,
    आणि कोणत्याही पिका मध्ये रेकॉर्ड हे 100% होत आहे.
    खरंच Sct वैदिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी हा शेती आनंदाने करत आहे धन्यवाद❤❤

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 3 หลายเดือนก่อน +5

    SCT वैदिक चा नियमित वापर केला तर , काय होऊ शकते. हे आज आपल्याला बघायला मिळत आहे.
    अगोदर टोमॅटो आणि आता झेंडू.. दर्जेदार उत्पादन.🎉

  • @fco2236
    @fco2236 3 หลายเดือนก่อน +3

    मागच्या वर्षी सरांनी 3000 जाळ्या टोमॅटोचे काढले उत्पादन घेतले, आज झेंडू मध्ये रेकॉर्डब्रेक उत्पन्न घेण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या जमिनींना पीक होण्याचे कारण शेतकऱ्यांनी खूप छान समजावून सांगितले

  • @amolkolawale6946
    @amolkolawale6946 3 หลายเดือนก่อน +2

    जय sct वैदिक.खुप मस्त आहे प्लॉट.

  • @fco2214
    @fco2214 3 หลายเดือนก่อน

    सर्व प्लॉट एकसारखा आहे, फुटवे जबरदस्त आहे,SCT वैदिक म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. SCT वैदिक मुळे शेती सहज सोपी झाली .

  • @agropro91
    @agropro91 3 หลายเดือนก่อน +3

    Legend of Ram sir ❤️

  • @prakashpazare5172
    @prakashpazare5172 3 หลายเดือนก่อน +7

    सर आम्हाला कपाशी साठी वापर करायचा आहे. कपाशी वरील शेड्युल काय आहे आणि sct वैदिक चे सर्व प्रॉडक्ट कुठे मिळेल.

    • @parakramtompe8901
      @parakramtompe8901 3 หลายเดือนก่อน

      सर आपन कंपनीच्या क्रमांकावर संपर्क साधुन तुमच्या भागातल्या वितरकाचा आपनास नंबर मिळेल

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा
      8669200221/222/223/224

  • @fco2245
    @fco2245 3 หลายเดือนก่อน +1

    Difference in vedic and chemical farming nicely explain

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 หลายเดือนก่อน +2

    SCT वैदिक मुळे अशक्य ही शक्य झाले, झेंडू या पिकामध्ये लाख रुपये कमावतात शेतकरी...

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या शेतीमध्ये संपूर्ण SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून बघा अन् तुम्ही स्वतःच मातीमध्ये आणि उत्पादनामध्ये बदल अनुभवा 😊

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 หลายเดือนก่อน +2

    केमिकल प्लॉट व वैदिक प्लॉट मध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे बरेच ठिकाणी केमिकल मुळे शेती नापीक झाली आहे 😱
    एकरी 3000 जाळी टोमॅटो निघणे म्हणजे एक विक्रमच म्हणावा लागेल SCT वैदिक 💪💪🍅🍅
    SCT वैदिक सलग तीन वर्षे वापरून देखील आजपर्यंत कोणतीच समस्या आली नाही SCTवैदिक ❤❤

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 หลายเดือนก่อน +1

    जमिन आसमानचा फरक दिसतोय दोन्हीमध्ये . वैदीक केमीकल पेक्षा श्रेष्ठ आहे . उत्पादन क्षम आहे .

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 หลายเดือนก่อน +2

    Jay SCT Vaidik 🙏🙏🙏📦

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 3 หลายเดือนก่อน +1

    SCT वैदिक शेती शेतक्रयाला शास्वत शेती चा मार्ग आहें
    सातत्य ठेवले तर नकीच यश हे मिलतेच
    ज्याने हा मार्ग अवलबवाला तो नकीच यशस्वी होनारच
    वातावरण बदल झाले तरीही कुठलेही नुकसान होत नाही

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 3 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडीओ प्रत्यैक शेतक-याने पाहुन ठरवावे sctवैदिक वापरायचे का केमीकल जय sct वैदिक

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 หลายเดือนก่อน +1

    केमिकल प्लॉट आणि SCT वैदिक प्लॉट मधे जमिन आसमान चा फरक आहे .
    २५ ग्राम फुल होणे म्हणजे SCT वैदिक चा चमत्कार आहे .
    SCT वैदिक ४ वर्ष सलग वापरल्या मुळे स्प्रे चा खर्च झिरो झाला .

  • @fco276
    @fco276 3 หลายเดือนก่อน +1

    प्राकृतिक व अप्राकृतिक घोषणा मुळे पिकांमध्ये किती मोठा बदल पडतो हे या व्हिडिओतून आपल्याला समजते.

  • @NavnathHande-n9b
    @NavnathHande-n9b 3 หลายเดือนก่อน +1

    जय राम सर

  • @rrokade73
    @rrokade73 3 หลายเดือนก่อน +1

    SCT वैदिकच्या वापरामध्ये जर सातत्य ठेवले मातीच्या सुपीक त्यासोबत उत्पन्न देखील वाढत जाते
    तसेच शेतकऱ्याचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो

  • @prashantingle4140
    @prashantingle4140 3 หลายเดือนก่อน

    वैदिक शक्ती
    वैदिक samrat
    मिरकलं
    याच्या बाबत माहिती द्या सर आता

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा
      8669200221/222/223/224

  • @ravirajpatil465
    @ravirajpatil465 3 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉

  • @sunillondhe7323
    @sunillondhe7323 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 หลายเดือนก่อน +1

    केमिकल प्लॉट मध्ये मलचिंग उघडे दिसते तर वैदिक प्लॉट मध्ये मालचिंग टोमॅटो ने व्यापले आहे

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 3 หลายเดือนก่อน

    Sir sct chya खूप चांगलीं. आहे पण अफवाच खूप सोडतात.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน

      ज्या झाडाला फळ आहे त्यालाच दगड मारतात‼️
      शेवटी केमिकल वाले , ओरगॅनिक वाल्यांचं पोट भरायचं तर अफवांशिवाय काय
      आहे त्यांच्याकडे , आपली बदनामी करूनच जगनार ते‼️
      दोष शेतकर्यांचा आहे त्यांनी का बळी पडावं अफवांना ‼️