अशा सुंदर महाराष्ट्राला देवांनी असा का शाप दिला आहे की आपल्या भुमिपुत्रा कडून आणि राजकारण्यांकडून परप्रांतीयांच्या घशात हा सह्याद्री जातो आणि ते त्याला विद्रुप करतात गांगो रवळनाथ जाणे
मित्र मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या आजोबांला आणि तुला मनापासून सलाम आणि ही जैवविविधता जपण्याचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि कोकणातल्या लोकांनी हा व्हिडिओ बघून आतातरी जागरूक झाले पाहिजे
प्रसाद मस्तच काकांनी खरोखर छान ट्रेक घडविला आणि त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा माहिती छान सांगितली विकास आणि निसर्गाचा ऱ्हास हे समीकरणच होऊन गेलंय तुझ्यासारखी माणसे प्रबोधन करतात त्याला यश येऊ दे हीच प्रार्थना धन्यवाद असेच चालू राहू दे
स्थानिक लोकांनी जागा केरळी लोकांना विकल्या आहेत वा भडेपत्त्यावर घेतल्या आहेत माहित नाही. बांदा, दोडामार्ग भागात केरळी लोकांनी खुप लागवड केली आहे. त्यात केळी, अननस, रब्बर जास्त आढळते.
गावडेकाका एकदम भारी! लोकेशन छान आहे. फुल छान आहेत. माहितगार माणूस आहेत. चाल एकदम दमदार! प्रसाद 'तुझेही कौतुक! अशी अफलातून व्यक्तिमत्त्व शोधून आमच्या समोर आणतोस.
नारायण गावडे काका ना लोह पुरुष म्हणावे लागेल. प्रसादजी अशा प्रकारे लपलेल्या हिऱ्यांना प्रकाशात आणा .खरोखर आपण निसर्गाचे सेवक आहात. पुढील ट्रेक कळवा काका सोबत . मणभर चर्चा करणारे उदंड आहेत, गरज आहे ती कणभर कृती आराखडा अमलात आणण्याची. सलाम तुमच्या कार्याला.
Salute to our Shoulder. काय fitness.पप्रसादची पण दमछाक झाली दिसते. जमीन विकणारे आपण आणि ओरडणारे पण आपणच याचा विचार करायला पाहिजे. सुंदर निसर्ग. धन्यवाद काका
दादा, ह्या मळलेल्या वाटा आणि त्यातून उगीचच फिरतानाची मजा काही औरच.ती पिवळी धम्मक फुल रानभर पसरलेली... अप्रतिम दृश्य. The Great माजी सैनिक..त्यांनी सांगितलेली डोंगर, टेकड्या,ओढे,वाटा,गाव यांची नाव..ऐकतच रहावस वाटल.ते कुडु पायली...एकच नंबर. निसर्ग वाचवण्यासाठी तु किती तळमळीने संदेश देत असतोस.तो संदेश निसर्गावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.🙏
khuupch chhaan video bhava...Konkan my always favourite destination..kiti beautiful nature...he kaka je ahet te amche pahune ahet...Nenewadi.. proud vatate.. 👍👍👍🤗🤗
मानलं काकांना, त्यांची इच्छा शक्ती खूप दांडगी आहे. 😊 काकांचे अनुभव ऐकायला खूप छान वाटले. पिवळ्या फुलांनी बहरलेले सडे पाहून मन प्रसन्न झाले. ज्यांना हे सडे पडीक वाटतात त्यांनी एकदा तरी हा अनुभव नक्की घ्यावा. 😊🤗
भावा हे सर्व पाहून ना man खुप जळत की आम्ही काय करतोय पण एक सचाई ही आहे ना की आम्ही गावी येऊन काहीच करू शकत नाही पण हा निसर्ग पहिला ना की वाटत कुठे भीक मागतोय आम्ही
80 वर्षांचे तरुण अप्रतिम विडिओ
खूप वाईट वाटत आपला सह्याद्री परप्रांतीय लोकांच्या घश्यात घातला
काय ते मर्दानी चालणं, काय ते पहाडी आवाजात बोलणं,काय ते कुडू, काय ते पायली,काय तो सुंदर सहयाद्री, काय ते नारायण काका आणि प्रसादजी, जबरदस्त ,समदं ओके
अशा सुंदर महाराष्ट्राला देवांनी असा का शाप दिला आहे की आपल्या भुमिपुत्रा कडून आणि राजकारण्यांकडून परप्रांतीयांच्या घशात हा सह्याद्री जातो आणि ते त्याला विद्रुप करतात गांगो रवळनाथ जाणे
Mi hi ek jawan ahe tumchya video mi pahat asto super video Dada
खूप खूप खूप छान
Khhrch ka tumi aarmi ahe ka
@@Sangharshsonavane hoy
माजी सैनिकाची चाल पहा एकदम छाती ताणून ❤️ जयहिंद जय भारत 🇮🇳
love from #BANDIVADE #Malawadi (Malvan)
मित्र मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या आजोबांला आणि तुला मनापासून सलाम आणि ही जैवविविधता जपण्याचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि कोकणातल्या लोकांनी हा व्हिडिओ बघून आतातरी जागरूक झाले पाहिजे
Kubh saras Prasad
Google location pan takat ja 👍 काकांनी दिलेला उपदेश - व्यसन मुक्त रहा आणि शारीरिक श्रम करत रहा आणि 💯 गाठा 🙏
अप्रतिम 👌
खूप छान वाटलं हा vlog पाहताना. 80 years old पण एकदम तंदुरुस्त Ex Army Jawan.
प्रसाद मस्तच काकांनी खरोखर छान ट्रेक घडविला आणि त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा माहिती छान सांगितली विकास आणि निसर्गाचा ऱ्हास हे समीकरणच होऊन गेलंय तुझ्यासारखी माणसे प्रबोधन करतात त्याला यश येऊ दे हीच प्रार्थना धन्यवाद असेच चालू राहू दे
Nice bhava
अप्रतिम व्हिडीओ दादा तुमच्या व्हिडीओ मार्फत आम्हाला सुंदर कोकण बघायला भेटत . खुप माहीती पुर्रक व्हिडीओ असतान तुमचे दादा .
दादा खूप छान मी सुद्धा एक भारतीय सैनिक आहे
मी तुमच्या सर्व व्हिडीओ बघतो
मी पण कोकणातला आहे
तालुका म्हसळा
स्थानिक लोकांनी जागा केरळी लोकांना विकल्या आहेत वा भडेपत्त्यावर घेतल्या आहेत माहित नाही. बांदा, दोडामार्ग भागात केरळी लोकांनी खुप लागवड केली आहे. त्यात केळी, अननस, रब्बर जास्त आढळते.
अप्रतिम सुंदर आहे दादा
गावडेकाका एकदम भारी! लोकेशन छान आहे. फुल छान आहेत. माहितगार माणूस आहेत. चाल एकदम दमदार! प्रसाद 'तुझेही कौतुक! अशी अफलातून व्यक्तिमत्त्व शोधून आमच्या समोर आणतोस.
नारायण गावडे काका ना लोह पुरुष म्हणावे लागेल. प्रसादजी अशा प्रकारे लपलेल्या हिऱ्यांना प्रकाशात आणा .खरोखर आपण निसर्गाचे सेवक आहात. पुढील ट्रेक कळवा काका सोबत . मणभर चर्चा करणारे उदंड आहेत, गरज आहे ती कणभर कृती आराखडा अमलात आणण्याची. सलाम तुमच्या कार्याला.
See the fitness it's workout keep him feet, mashallah ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Maaza Maher choukul vedio suru zalo tevach vatala aapaloch gaav aasa kup bara vatala vedio bagun 🙏
खूप सुंदर कोकण आणि काकांचे पण आभार. तुझी कोकणचे निसर्ग सौंदर्य वाचवण्यासाठीची धडपड सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे .
Location.,.. ekdum okkkkchhh ❤️
प्रसाद, तू एवढा पायी चालतो त्यामुळेच तू दीर्घायुष्यीहोणार Hat's off *रानमाणूस *
Mast bhau
Aaple videos nehami pahto.....khup chhan.....aani nivedan nehamich pramanik pane.....❤️❤️❤️❤️👍👍👍👍
Salute to our Shoulder. काय fitness.पप्रसादची पण दमछाक झाली दिसते.
जमीन विकणारे आपण आणि ओरडणारे
पण आपणच याचा विचार करायला पाहिजे.
सुंदर निसर्ग.
धन्यवाद काका
Very beautiful village 👌👌
दादा, ह्या मळलेल्या वाटा आणि त्यातून उगीचच फिरतानाची मजा काही औरच.ती पिवळी धम्मक फुल रानभर पसरलेली... अप्रतिम दृश्य.
The Great माजी सैनिक..त्यांनी सांगितलेली डोंगर, टेकड्या,ओढे,वाटा,गाव यांची नाव..ऐकतच रहावस वाटल.ते कुडु पायली...एकच नंबर.
निसर्ग वाचवण्यासाठी तु किती तळमळीने संदेश देत असतोस.तो संदेश निसर्गावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.🙏
Aamcha gaav chaukul .....Aamhi gelelo ekde...... lockdown madhe gàavi adhàklelo teva
khuupch chhaan video bhava...Konkan my always favourite destination..kiti beautiful nature...he kaka je ahet te amche pahune ahet...Nenewadi..
proud vatate.. 👍👍👍🤗🤗
अप्रतिम : Love this vlog keep sharing old experience like this so wonderfully explained.
गावडे काकां 🙏. दादा तुझे अभिनंदन.
Nice Video and thinking 🤔 👍
Prasad Dada Your smile shows the magic of our konkan... 💚
केरळ चे लोक येऊन काय plantations लावत आहेत का? Local species च destruction चाललंय clearly.
Dada video jara motha bnvt ja..khup knowledge deun jatat tuze video ♥️
खूपच छान आहे विदिओ.कोकणातील पर्यावरण वाचवण्याचे तुमचे प्रयत्न सफल होवो ही सदिच्छा..धन्यवाद.👍👌😊
I'm waiting for your videos
गावडेकाका एकदम भारी! चालणे दमदार! फुल छानच. माहितगार माणूस. अप्रतिम निसर्ग! प्रसाद, तुझेही कौतुक! अशी अफलातून व्यक्तिमत्त्व शोधून आमच्या समोर आणतोस.
Kitti Fit aahet kaka.Ex fauji mhanun health thanthanit aahe.Bharabhar chalat aahet.Greenary chaan.Song masta background la.
कोकणी रानमानुसचे व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि ओघवत्या भाषेत असतात.
👌👌
Khup Chan aapla manus bhetla.... Army Ranmanus aani jangal sanvardhan he jalach paheje
That I my village nane wadi that is my friend uncle very nice village
Apratim,sundar
Kup chan
kerala walya ni kharedi kela he aikun jeev kasavis zala majha ! halu halu aapla sagla jaael ka kay ashi bhiti vatayla lagliy !
Love from pune♥️
Aamche Pappa❤️❤️
Khup chan vlog prasad
nehmi vegle pn shevti nature shi related vishay gheun yetos
खूप छान सुंदर मस्त दादा👌👍❤️💖💞😍😘💕
अप्रतिम, सह्याद्रीची सफर
Doka puran pane kesani bharlele..... Chaati aajhi fugleleli.... haat aani danda bhakkam.... payat kamalicha jor... aani Saglyat motha manhje swacha aani thanthanit Hridaye Kakancha.... Laaj vatte aamhala 35 madhe kakanchya aardhe pan nahi aamhi.... vaat lavli sagli paisa paayi aani faltu jagnya madhe..... Prasad mitra pudchya varshi nakki bhetnar .. hyavarshi parat java lagla lavkar.. so jamla nahi... # Tejas
खूप छान
गावडे काकांक बघुन अभिमान वाटलो 🙏🙏
Nice
खूप सुंदर
Khup chhan
Dev tuze bhale karo
Aai energetic aahet😌
Amchi wadi 👌🏻👌🏻🙏🙏❤❤
अप्रतिम, सुंदर!
Apratim. Sahyadri. Safar.
Skhupch chan😊
मानलं काकांना, त्यांची इच्छा शक्ती खूप दांडगी आहे. 😊 काकांचे अनुभव ऐकायला खूप छान वाटले. पिवळ्या फुलांनी बहरलेले सडे पाहून मन प्रसन्न झाले. ज्यांना हे सडे पडीक वाटतात त्यांनी एकदा तरी हा अनुभव नक्की घ्यावा. 😊🤗
Best scenic view and hats off to Fauji Kaka 👍
Hats off kaka to you
अजुन एक रानमाणुस
😍
❤
Amazing, Beautiful✨✨✨
अप्रतिम सुंदर
कुंभवडे माझं गाव, तुमच्या व्हिडिओ ची सुरुवात झाली तेव्हा च मला असं वाटलं की हे आपलं गाव आहे
🙌🙌🙌
Mast bhava👍🏻
भावा हे सर्व पाहून ना man खुप जळत की आम्ही काय करतोय पण एक सचाई ही आहे ना की आम्ही गावी येऊन काहीच करू शकत नाही पण हा निसर्ग पहिला ना की वाटत कुठे भीक मागतोय आम्ही
ऊतम
हिरवागार सुंदर निसर्ग रम्य कोकण तुझ्या नजरेतुन पहाण्याचा आनंद वेगळाच.
People don't understand,only money
Shivaji maharajani ashya ranwata eka dangara kadun mahit karun ghetalya hotya Ani thacha upayog ganimi kayasati karun ghetala tumhi jya ranwata mahit karun ghetalya tyacha upayog lokana gheta yeushkel ka the hi pahawe manjech parytanasati vagere
Ek video Dashavtar var pn hou dya...
👍👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
Location khay ha he?
Ami fhukeriche
Nice
माय फौजी
NYC bhava ❤️💯
😊👍👍👏👏👏🙏🙏🙏
Mage te papa
Kerla walyani waat lavli
Karla manja kay
🙏💐👌
👌👌👌
Golden pure soul people hyach channel var bhetatil... Kana baghun bhari vatla.. baki jungle Tod 😭