नवीन मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि सत्यनारायण महापूजा | वेरळ तर्फे वेशवी मंडणगड | Veral / mandangad 🌴🥁

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • नवीन मंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि सत्यनारायण महापूजा | वेरळ तर्फे वेशवी मंडणगड | Veral / mandangad 🌴🥁
    #kokan #kokansanskruti #village #villagelife #villager #marathivlog #trending #villagelifestyle #villagevlog #villagefood #temple
    #newtemple #mandir #bhakti #marathivlog #kokani
    ✨पहिल्या दिवसाची व्हिडिओ 🌴🥁🌺👍🏻
    • ग्रामदेवतेच्या नवीन मू...
    ✨जुन्या मंदिराची व्हिडिओ🙏🏻🥁🌺✨
    • डोंगरात वसलेल आमच्या ग...
    हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मासेमारी, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
    तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
    धन्यवाद....😊🙏
    काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
    Facebook link: www.facebook.c...
    Instagram link: / rohit_ningavale

ความคิดเห็น • 29

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 4 หลายเดือนก่อน

    ❤🎉जय जागमाता देवी....❤🌹👏👏👏🚩🚩🚩

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 3 หลายเดือนก่อน

    शब्द नाहीत बोलायला असा भव्यदिव्य सोहळा आयोजित केलात अभिनंदन वेरल तर्फे वेसवी गाव🎉🎉

  • @ravindramali6261
    @ravindramali6261 5 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ बनवलाय रोहित अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @ajitb00
    @ajitb00 5 หลายเดือนก่อน +1

    ❤लय भारी

  • @shaileshbhuwad5284
    @shaileshbhuwad5284 5 หลายเดือนก่อน

    रोहित. छान. विडीओ. शुटिंग केले आहे

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 5 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा 🙏

  • @agri_koli_food7677
    @agri_koli_food7677 5 หลายเดือนก่อน +4

    या देवळाचे कलर काम माझ्या वडिलांनी केले आहे.. खुप सुंदर वाटत आहे मंदिर..

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  5 หลายเดือนก่อน

      कलरच काम खुप छान केल आहे. खुप खुप धन्यवाद...🙏❤️

  • @Mahadev-xw2wp
    @Mahadev-xw2wp 4 หลายเดือนก่อน

    Jay mataji ❤

  • @shaileshbhuwad5284
    @shaileshbhuwad5284 5 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @Gudegharcha_Pritesh
    @Gudegharcha_Pritesh 5 หลายเดือนก่อน

    खूप छान कार्यक्रम 👌👌❤️❤️❤️

  • @vijayborle662
    @vijayborle662 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विडिओ भावा 🙏🙏

  • @TejasDhamane-p4z
    @TejasDhamane-p4z 5 หลายเดือนก่อน

    Chaan video aahe

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 4 หลายเดือนก่อน

    मोदी पेक्षा जास्त भारी💐💐⛳⛳

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 5 หลายเดือนก่อน

    ❤️माझे आजोळ ❤सुंदर निसर्ग रम्य ग्राम मंदिर 👌🙏जाखमता देवीचा सर्वांना आशिर्वाद असो 🙏

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा...🙏❤️

  • @TejasDhamane-p4z
    @TejasDhamane-p4z 5 หลายเดือนก่อน

    Aani mandir suda

  • @ravindramali6261
    @ravindramali6261 5 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ बनवलाय रोहित अभिनंदन🎉🎉🎉🎉