जो संगीतातला जाणकार आहे त्यालाच यामधली मजा कळते मोहून टाकणारी जादू आहे यामध्ये . व्ह्यू जरी कमी असेल तरी आमच्या मनात हे बिलियन ऑफ टाईम घर केलं आहे या आवाजाने😁😊
हे गाणं मी रोज एकदा तरी ऐकते.सगळे क्षण भारवले सारखे होतात आणि मनाला एक वेगळीच उभारी येते आणि निलेश.स्वप्नील आणि वैशाली म्हन्जे अगदी दुग्ध शर्करा योग❤❤❤❤
जो पर्यंत या भूवरती पावसाळा हा ऋतु राहील तो पर्यंत या गाण्याची गोडी कायम राहील. "मन उधाण वाऱ्याचे " नंतर कोणतं गाणं जर मला आवडत असेल तर हे आहे. पावसाळयात हे गाणं ऐकलं आणि मूड ऑन झाला नाही असं कधी होणारच नाही. स्वप्नील, निलेश आणि अश्विनी या त्रयीला मनापासून आभार.. एवढं सुंदर गाणं दिल्याबद्दल. अशीच अर्थपूर्ण आणि संगीतपूर्ण गाणी आम्हाला ऐकायला मिळोत.
After year Aaj itka god avaj ani marathi song aikla Ghup maja ali yetiyeee ❤️ Ani this type of marathi songs Adhi asayche 😀 Ani ata aikun maja aliiii ❣️❣️❣️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
In new lot of music directors, Nilesh moharir is best, tyacha zhoka uncha uncha zulu de. UMZ had Excellent and exceptional music, completely out of this world. 👈👌😃
aprtim song wa......swanil bandodkar tumchya avajne bharavun gelo aahe.... mi baher paus padtoy aani mi he gaan aikat tya pavskade baghtoy 10 vya majlyvarun......
Masterpiece aahe Ani ky mast gayalay Swapnil Dada ne . Song chi 3:12 sec la ji flute ahe ti as it is Arijit ne gaylelya Maiya Teri Jai jai kar song madhe use keliye😅

पाऊस, एस. टी प्रवास, आणि हे गाणं..... खूप छान कॉम्बिनेशन आहे!!
एकदा जरूर अनुभवा !!
अश्विनी शेंडे यांची रचना , निलेश मोहरीर यांचे संगीत आणि स्वप्नील यांचा आवाज , अहाहा अतीव सुंदर 👌गाणं कितीही वेळा ऐका ,प्रत्येकवेळी फारच छान वाटतं 👍
r8
अगदी बरोबर
Maze आवडते गायक आहे. स्वप्नील बांदोडकर ❤❤❤❤❤ हे गाणं तर खूप आवडते...
खूप खूप सुंदर.... जेव्हढे गाणे सुंदर आहे तेवढंच गायलं ही सुंदर आहे.... परत एकदा नव्याने मराठी वर प्रेम व्हावं येवढं निखळ शब्द आहेत.... खूप छान....
एवढा मधुर आवाज ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होतं! देवाची देणगीच आहे!😴❤
जो संगीतातला जाणकार आहे त्यालाच यामधली मजा कळते मोहून टाकणारी जादू आहे यामध्ये . व्ह्यू जरी कमी असेल तरी आमच्या मनात हे बिलियन ऑफ टाईम घर केलं आहे या आवाजाने😁😊
Barobar
Manatil gost bolalat . Jay maharashtra
Ekdam mst
Mi tar roj Aiktoy😍😌
💖😇🙏🏻
अप्रतिम शब्द,अप्रतिम आवाज,आणि नेहमीप्रमाणेच अफलातून संगीत रचना निलेश दादा.तु खरचं ultimate आहेस दादा.hatts of to you.
खुप काही आहे या आवाजात उगाच नाही आख्या महाराष्ट्राला वेड लावलं❤️🥰
अप्रतिम एक वेगळीच शांतता आहे गाण्यात, जुन्या आठवणीत गुंतवून ठेवण्याची जादू आहे गाण्यात.
बाहेर पावसाचे वातावरण आणि या गाण्याची आठवण झाली❤
𝐁𝐚𝐫𝐨𝐛𝐚𝐫 ❤
माणसाचं आजारपण सुद्धा. . दुर पऴुन जातं.. स्वप्निल सर... एक नवं चैतन्य मनात भरतं हे गाणं...
सर खुप सुंदर. ..
माझ्या 4 वर्षाच्या मुलाचे फेवरेट गाण आहे,दररोज न चुकता आम्ही ऐकतो
लालपरी, निसर्ग, पाऊस , खिडकी आणि हे गाणे हा हा ❤ आनंद
संगीतातील घन बरसतोय मनावर !
गाण्याची शब्दरचना ही मनाला मोहुन टाकतेय !
म्हणूनच हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतय ! 👌👌
हे गाणं मी रोज एकदा तरी ऐकते.सगळे क्षण भारवले सारखे होतात आणि मनाला एक वेगळीच उभारी येते आणि निलेश.स्वप्नील आणि वैशाली म्हन्जे अगदी दुग्ध शर्करा योग❤❤❤❤
मिटले आता मधले अंतर
पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल
नाजूक ओले काही
मन होईल हळवे कातर
पाऊस येईल पुन्हा ❤❤
काय शब्द आहे जादूच जणू ❤❤🎉🎉
वाह्ह्ह खरच घन बरसले मनावर हो 😍😍😍😍अप्रतिम गाणं 💕
जो पर्यंत या भूवरती पावसाळा हा ऋतु राहील तो पर्यंत या गाण्याची गोडी कायम राहील. "मन उधाण वाऱ्याचे " नंतर कोणतं गाणं जर मला आवडत असेल तर हे आहे. पावसाळयात हे गाणं ऐकलं आणि मूड ऑन झाला नाही असं कधी होणारच नाही. स्वप्नील, निलेश आणि अश्विनी या त्रयीला मनापासून आभार.. एवढं सुंदर गाणं दिल्याबद्दल. अशीच अर्थपूर्ण आणि संगीतपूर्ण गाणी आम्हाला ऐकायला मिळोत.
After year
Aaj itka god avaj ani marathi song aikla
Ghup maja ali yetiyeee ❤️
Ani this type of marathi songs
Adhi asayche 😀
Ani ata aikun maja aliiii ❣️❣️❣️
Swapnil bandodkar has a heavenly voice, he should continue singing such amazing songs. Truly amazing song.
My most favorite song ❤❤ By my most favorite singer ☺❤❤👌
खूप छान गीत आणि संगीत... स्वप्निल तुझा गोड आवाज.... मोर नाचतो आहे असे भासते आहे ❤️
खुप छान गीत आहे
खूप छान अशी काव्य रचना. अणि त्यात सुंदर असा आवजा स्वप्निल ह्याचा . किती ऐकलं तरी मन भरत नाही .
मी आता पर्यंत अस गाण ऐकल नाही
Too good song ❤❤❤
मराठी संगीत..... आत्मा तृप्त होतो.....
1:33 खूपच आवडल😊😊😊😊😊😊
जुने दिवसाची आठवण झाली, हे गाणं ऐकल्यावर, thank you so much ,खूप मस्त वाटले
आठवणी त्या खूप ताज्या झाल्या ..धन्यवाद गाणी ऐकत अहो ❤❤❤❤
All time favourite.... ❤ Specially पहिला पाऊस
हे गाणं जून कधीच होणार नाही अश्विनीची अजरामर रचना आणि स्वप्निल दादा ला तर नो चॅलेंज..!
❤ माझं खूप आवडत गीत!!गीत ,संगीत,सूर सगळच सुंदर!!
खुप छान गाण आहे. एकांतात ऐकायला मस्त वाटते.. डोंगर दर्या वर गेले अस वाटते.
P
अप्रतिम शब्दरचना संगीत आणि मधुर आवाज ❤
हा आवाज आता दिसतं नाही म्हणूनच जरा खंता वाटते...........👆😍😐
peaceful voice 🍁❤
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
अप्रतिम गाना स्वप्निल सरांचा आवाजही अप्रतिम अभिनय खूपच सुंदर
बांदोडकर म्हणजे प्रेम ❤❤
पाऊस आणि या गाण्याची मज्जा घ्या काळजाला लागत 👍🏻😍😊❤️
आमच्या कोकणातला पाऊस, निसर्गरम्य वातावरण आणि हे गाणं ❤️❤️❤️
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... ❤❤❤
Aaj purn gaan aikl....kiti chan lohilay ashwini shende bagwadkar hyanch likhan....
Do you have link to khulya manach gaan
खूपच दिवसातून इतके सुंदर श्रवणीय गीत रचना ऐकायला मिळाली....स्वप्निल धन्यवाद ..
Mala khup awadtae he song paause ani love wow grate combination
Actually khup changla sangitla ahe te hi songs madhun...Aaj kal mulina lavkar date yetat. Ani he songs madhun changla sandesh dila ahe ..very nice❤❤😊
In new lot of music directors, Nilesh moharir is best, tyacha zhoka uncha uncha zulu de. UMZ had Excellent and exceptional music, completely out of this world. 👈👌😃
aprtim song wa......swanil bandodkar tumchya avajne bharavun gelo aahe.... mi baher paus padtoy aani mi he gaan aikat tya pavskade baghtoy 10 vya majlyvarun......
sur nava madhe aikle ani kya baat swapnil hats off jabardast apratim song❤❤❤
Aprateem ,❤faar chaan gani❤🎉❤❤❤❤😂❤❤❤
🥰😍🔥👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤ mala khup aavadate he gana mana pasun ❤❤❤❤
Masterpiece aahe Ani ky mast gayalay Swapnil Dada ne . Song chi 3:12 sec la ji flute ahe ti as it is Arijit ne gaylelya Maiya Teri Jai jai kar song madhe use keliye😅
Te pan credit na deta...
Kharach sukh pavsasarkhech ahe..... 😊😊😍
Khup chan swapnil sir what a voice ❤❤❤🥰🥰
खुप छान गाण😍 आणि स्वप्निल सरांचा अप्रतिम आवाज🤗
❤❤❤ खूप छान ❤️👌
Unbelievable, invincible अप्रतिम
Apratim song composed by nilesh sir and nice sung by swapnil sir
हाऊ रोमॅंटिक टू रेन सॉंग ॲंड स्वप्नील बांदोडकर्स व्हॉईस!
हे सॉंग ऐकल्यावर लगेच पावसाची चाहूल लागते आणि त्याचबरोबर काही जुन्या आठवनिंची
खूपच अप्रतिम गाणं आहे 🥰👌👌❤️
पावसाच्या सुगंधाची आठवण झाली 👌👌
Song yekal ki mood change hoto😍
Nice song dada❤
Khup chan song ahe 😘😘
Waaaa, Bahar.....
Such a peaceful voice ...... Thanks to create this beautiful song❤️
Khup khup vela aikle tri aikevs vatt mst song always fev 😍
खरच देवाने खुप मोठी देणगी आवाजाच्या रूपाने स्वप्नील बांदोडकर यांना दिली आहे...
All time favorite song 🎶🎵🥰❤️
❤ जगात एक नंबर गाणं ❤
Masterpiece ❤❤❤
खुप छान शब्द आहेत 💗💗💗
अप्रतिम 👌
Melodious voice by Swapnil When rains😊😊 come I always like to hear this song and I go in different Worl
अप्रतिम😍
इतक सुंदर गातो स्वप्निल बांदोडकर भारीच ❤❤
Khupc sundar
Khup chan ❤
Mi padanarya pratyek pawasa sobat awarjun aikate fakt hech gane 😊
😊😊 mala khoop mast vatale
खूप छान
सुंदर आवाज 👌🏻👌🏻
स्वप्नील ❤
I Do listen always.. वय विसरून जातो मी #चिरतरूण 😍
Pppppp
I just love this song
My fav song
Thanks he gan butiful aahe majhya mavshi cha lagnacha he gan lavalel hot
मला पहिल्यांदा प्रेम zhaal तेव्हा च माझ आवडत गाण♥
खूप छान रचना आहे गाण्याची आणि ते आवाज मी हरवून गेलो गाण्याचा गोडी मध्ये
खूप छान पहिल्यांद ऐकल्यावरच गाण सुपर हिट वाटल अस मराठी गाण पाहिलच .
वसुंधरा❤
Nice super nice song shabda kami aahe maza kade tum hajaro saal jio mazi pratana good luck
Manmohak 💙❤💜
Nice song and super singing swapnil bandodkar sir
khup sundar song ahe ani swapnil bandodkarcha aavaj tr khupch chhan .
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
खूपच छान आवाज आहे आणि बाहेर पाऊस 🥰🥰🥰
अप्रतिम.
Amezing lyrics and voice
Khup mastch❤❤
👌🤩💝
हि ताकत मराठी शब्दांची