ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बांबू लागवड/Bamboo Plantation /manga lagvad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2020
  • बांबू बी रोपे व खुंट रोपे मिळतील
    मिरी लागवड पन्नूर जाती उत्तम
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
    जायफळ लागवड
    www.instagram....
    कलम,रोपांच्या विक्री किमती जून 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
    110रु140,रु 180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष- 60,90,110,130 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - 200 नेकेड, 300 3 फूट उंच ते 400 रु
    बोना -200 ते 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 200रु,250 ते 350रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 250 ते 350रु
    गंगा बोडम - 200 ते 300रु
    हजारी -200 (1.5 फूट )ते 300 रु (4 फूट)
    लक्षद्वीप - 200 ते 300रु (4 फूट)
    प्रताप -250 ते 300रु
    बाणवली - 130 ते 180रु
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा 6 फूट - 180रु
    ,चिकू - 140रु
    ,पेरू,- 140 रु
    लिंबु,- 100,170,250,रु
    निरफणस - 350 रु 400
    फणस (गम कापा) 200 रु
    फणस (गमलेस कापा)250रु
    ATM,बारामासि 350 रु ,450रु
    बांबू ,केळी, मोसंबी अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 9604410063
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    तसेच
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
    व ट्रॅप बॉक्स 100 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    *फोन नं - संपर्क
    सुधाकर सावंत - 7039169662
    ईशान - 7588523978
    निलेश - 9604410063

ความคิดเห็น • 31

  • @kkwarangwarang3681
    @kkwarangwarang3681 2 ปีที่แล้ว

    Khup chhan bamboo lagvad

  • @saveabhijeet2128
    @saveabhijeet2128 3 ปีที่แล้ว

    सर, तूम्हाला सलाम आणखी धन्यवाद

  • @nileshkurle7577
    @nileshkurle7577 2 ปีที่แล้ว

    Chhan

  • @jitendratalekar9738
    @jitendratalekar9738 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @yashwantgavhaneagritech
    @yashwantgavhaneagritech 4 ปีที่แล้ว +1

    Great effort by Gawade Saheb n Farmer

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 4 ปีที่แล้ว +2

    सर चांगली माहिती

  • @anantjadhav1803
    @anantjadhav1803 3 ปีที่แล้ว

    Mala ha video khup aavdhala tari krushi aadhikari va dhodhiba naika yecha karun prena ghenaa sarakha ahe .
    Gav ~ kherasheta
    Ta ~ chipanun
    aasech video dya thank you .

  • @ganeshghadi4832
    @ganeshghadi4832 3 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawad sir

  • @indulkarshailu
    @indulkarshailu 2 ปีที่แล้ว

    👌👍🏻🙏

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 ปีที่แล้ว

    1acre mdhe kiti bambu lagwad hoil?

  • @meghaparab4528
    @meghaparab4528 3 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 ปีที่แล้ว +1

    बांबु लागवडीमध्ये माकड फारच त्रास देतात त्यावर काय उपाययोजना करावी. मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

  • @prakashraut6781
    @prakashraut6781 ปีที่แล้ว

    मला बांबु लागवड करायची आहे ,पाणि किती वर्षे घालायला लागते व खत कोणते घालतात धन्यवाद

  • @sandeepmudale8717
    @sandeepmudale8717 3 ปีที่แล้ว

    Sir elachi kheti ke bare boliye sir

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 4 ปีที่แล้ว

    साग व चंदन लागवड बद्दल माहिती द्यावी

  • @NewLife-so8mz
    @NewLife-so8mz 3 ปีที่แล้ว +1

    सोलापुर जिल्यात कोणती जातीचा बाबु लागवड करावी सर सागा

  • @pramodkamblevlogs
    @pramodkamblevlogs 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर कलिंगड लागवड कशी करावी त्याचे मार्गदर्शन करावे.

  • @rupeshnarvekar391
    @rupeshnarvekar391 4 ปีที่แล้ว +1

    खुटया पासून लागवड केलेल्या बांबू चया रोपाला कोकणात पावसाळ्या नंतर पाणी देने आवश्यक आहे का.

    • @milindrane4995
      @milindrane4995 3 ปีที่แล้ว

      दिल्यास उत्तम

    • @specialone.........
      @specialone......... 3 ปีที่แล้ว

      @@milindrane4995 किती द्यावे.
      पाण्याचे नियोजन

  • @ranjantodankar7533
    @ranjantodankar7533 2 ปีที่แล้ว

    सर.. माझी १ एकर कातळ जमीन आहे. त्यात माणगा बांबू लागवड शक्य आहे का?

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 4 ปีที่แล้ว

    सर, मराठवाड्यासाठी बांबू लागवड करावी का?
    कोणती जात निवडावी?

  • @user-tu2ni2qr7p
    @user-tu2ni2qr7p 4 ปีที่แล้ว +1

    सर आंबा फळ रोप वाटिका व्यावसाय चालू करायचं आहे त्या विषयी माहिती मिळेल का

  • @dnyandipmayekar5365
    @dnyandipmayekar5365 3 ปีที่แล้ว

    बांबूला खते कोणती द्यावीत?

  • @nileshkurle7577
    @nileshkurle7577 2 ปีที่แล้ว

    Shetakari yacha contact no. Bhetel ka

  • @ganeshbagave1554
    @ganeshbagave1554 2 หลายเดือนก่อน

    मला बांबू रोपे पाहिजेत 1000
    सावर्डे ता.चिपळूण
    दर किती

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  หลายเดือนก่อน

      *कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर)
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
      2.5 ते 3 ते 4 फूट 180रु
      *Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट)
      *देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
      3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
      3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु
      *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु
      *बारामासि* (रुमानी)- 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
      *वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      चांद्रराज 300 रु
      सिंगापुरी - 280 रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      गौतमी गंगा 300रु
      व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 140रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      विठाई 400 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      *वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 180रु200रु
      लवंग - 180रु
      जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,120रु
      *जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु
      व्हाईट जांभूळ 250 रु
      कोकम - (अमृता)मोठे 230 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      200 ते 250 रु
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
      1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
      शेवगा (O.D.C.) -150रु
      *निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु
      कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु
      पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
      *फणस* (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      ब्राझिया फणस 350 रु
      हजारी फणस 400 रु
      Atm फणस 450 रु
      रेड फणस 430 रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 140 रु
      बांबू माणगा 250 रु साग 100
      अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब.
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      रेशम मोरे - 9373770485
      ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇
      शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
      नर्सरी झाडे - 2024
      th-cam.com/video/UROQwK8THHQ/w-d-xo.htmlsi=csNslM7XJumzLaIm
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      th-cam.com/video/uW0jhB3e7c0/w-d-xo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      th-cam.com/video/QuLQlmBQVXQ/w-d-xo.html
      नारळ गंगाबोडम उत्तम जात
      th-cam.com/video/GYUEXxNrl40/w-d-xo.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      th-cam.com/video/u4BP--LcY_s/w-d-xo.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U
      नारळ लागवड
      th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      th-cam.com/video/mH8A7-M7Y-g/w-d-xo.html
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *instagram* लिंक
      instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

  • @-shaileshayare2194
    @-shaileshayare2194 3 ปีที่แล้ว

    यांनी कंदमूळ उपटून लावले आहेत का

    • @milindrane4995
      @milindrane4995 3 ปีที่แล้ว

      काळजीपूर्वक उपटून काढून घ्यावे

  • @ankushsanas6132
    @ankushsanas6132 3 ปีที่แล้ว

    जय मातादी .
    नमस्कार साहेब मी अंकुश सणस मु.रेणावळे तालुका वाई जिल्हा सातारा माझी फलटण येथे तिन एकर जमीन वर बांबूलागवड करायची आहे पण जमीन पाणथळ(ज्यास्त पाणी ) आहे तर मला आपल्याशी बोलायचं आहे आपण कृपया आपला फोन नंबर द्या ही विनंती .
    माझा फोन नंबर 9022262424/आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
    धन्यवाद जय मातादी.