मराठी मुलांनो कामा धंद्याच बघा ह्यांच्या नादी लागू नका Police केसेस झाल्या की हे काही करत नाही आपल्या घरच्यांना त्रास होतो.. ह्याच्या मुलाच्या भविष्या साठी स्वतःच्या भविष्याची वाट लावून घेऊ नका.
@@sameerbutler3034 are murkha...Deshacha zendyachi gosht nahi karat aao...tiranga var Ashok chakra aahe...me Blue color cha zenda chi gosht karat aaho je sarv Dalit partya gheun firtat...tyacha madhat dhamma chakara asto baghshil barobar....kasa re tu, lihun aahe tithe bhimtyancha zenda mhnun vachat nahi kay barobar....
Kaa bhai aatta ka fan nahi aahes tu? Video madhe hindutva ani marathi cha sangitla mahnun kaay? Ki bangladeshi musalmana cha ani pakistani cha bolla aahe asa aahe ki kaay???
Raj Thackeray never said Musalmaan so many times in a single speech since the time he established the party, he is trying to create the old school Shiv sena, now that Shiv sena is with Congress and NCP
@@rahulkulk19 15 divas jail la basloy ya chutiya mule ajun kay kalayla have? Dosh yancha nahi apan murkha asto..hi bhashne thoktat ani amhi murkha sarkhe nighto andolnat.. Ani he bastat gandit sheput ghalun. Amhi basaycha court chya tarkhanchi vaat baghat. 1 andolan successful zala asta tar milavla asta pan nahi madhech bochyat sheput ghalaycha.
हो,माना कि तिरंग्याला नक्कीच.तिरंगा जपताना जसं काही लोकं हिरवे चंद्रकोरवाले झेंडे,निळे झेंडे ,पिवळे झेंडे जपतात ना तसं भगव्याला सुद्धा जपा कारण ते आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे.
ह्यात वावगं का वाटतंय तुम्हाला?... एक दोन आमदार येण्याची अपेक्षा संपलीये ह्या वाक्यातच सगळं आलं... विकासासाठी मत मागून झाली.. वाट्याला काय आलं तर एक ते दोन आमदार... इथे जातीजातीत राजकारण करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचे वा धर्माधारीत राजकारण करणार्या सेना भाजपचे खोऱ्याने आमदार निवडून देताय आणि कसल्या महाराष्ट्र धर्माच्या बाता करताय? बुडीत खात्यात जाणारा धंदा किती वर्षे सांभाळायचा? मराठी माणसाच्या हक्कासाठी लढूनही किती मराठी माणसांनी मत टाकली? मग आज ट्रॅक बदलल्यावर इतकं का वाईट वाटावं?
घरात घेऊन बस तिरंग्या ला, लवड्या हा महाराष्ट्र होता म्हणुन देश आहे, समजलं का? महाराष्ट्राची बरोबरी कोणासोबत करू पण नको, भारताची रिस्पेक्ट फक्त जवानांसाठी करतो मी
ते पुरस्कार करतील सगळे आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या फक्त ...कारण ते फक्त म्हणतील ...हिंदू लोकांना प्रगती चा वाटेवर नाहीत आणणार ....मूर्ख बनवणार ...तुम्हा ला ... बास्स एवढच ...धर्म आपल्याला आपल्या घरी ठेवणारे ठाकरे आज कसे काई बदलले बाबा......फक्त वर्चस्ववादी विचार आहेत यांचे ...खऱ्या हिंदुत्व चे नाहीत ...खर हिंदुत्व खूप पवित्र आहे ...यांच्या सारखं द्वेष कधीच करत नाही भगवा अद्वितीय आहे ...तो यांच्या झेंड्यावर शोभत नाही
धर्म घरात ठेवा म्हणणारे अधिवेशन घेऊन आपला धर्म जाहीर करत आहेत. परत धर्माचं राजकारण यामुळे देशाची एकात्मता संपुष्टात येत आहे, याचा परिणाम भविष्यात दिसेल.
हाच प्रश्न मा. राज ठाकरे यांना आहे. सोईस्कर विरोध राज ठाकरे त्यांचे राजकारण करण्यासाठी करत आहेत. आणि नमाज अदा ही भोंग्यावर नाही होत तर भोंग्यावर अजान दिली जाते जे लोकांना नमाज साठी गोळा करण्यासाठी असते. #हिंदुत्व
@@rohitsao7001 नमाजाच्या वेळा ठरलेल्या असतात मग लोकं जमा करण्यासाठी भोंगे वाजवायची काय गरज ?काही काही ठिकाणी जवळ जवळ असणाऱ्या दोन तीन मशिदींवर भोंगे वाजत असतात सकाळ दुपार संध्याकाळ.फक्त पहाटेच्या अजान ला विरोध आहे बऱ्याच लोकांचा.
म्हणूनच मुंबई आणि महाराष्ट्रात कोणतीही संस्था तुमची निवड करीत नाही. कारण तुम्ही लोकांना धर्मात विभागत आहात. आम्ही सर्वजण सदैव एक आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र
साहेब , GDP growth , Economy joblessness, environment, agriculture, eucation, businesses development, new education model, industrial opportunity मला वाटत हे ही महत्वा चे विषय आहेत
Mitra sar salamat to pagdi pachas 1990 madhe Kashmir Hindu na kashachich kami nahvati Sagla majet challa hota Mag tyancha genocide ka zala? Te swatachya deshat refugee ka aaahet?
शेती मध्ये नुसतं पीक चांगले असून चालत नाही कुंपण मजबूत असावे लागते, तू भगव्याच्या विरोधी आहेस म्हणून पाकडे मुस्लिमस तुला spare करणार नाहीत तुझ्या आईवर पहिलं चढतील
First Marathi Marathi... Now Hindu Hindu.. May be in future God will make him secular a secular attitude brings peace and stability which is necessary for development
Tu secular secular karta rahega kal ko tere bache "la il la hi il al ha" gaate rahenge aur tu kahi pada rahega masjid k kone m bhik maangta hua ,ye sach h soch k le ,secular bas hindu hi ban k rehte h baki koi nhi
ठीक आहे.....महाराष्ट्रातील मुस्लिम हे मराठी या मराठी मुस्लिमाला बाहेरून आलेल्या हींदु समाजापैकी कोणी त्रास देत असेल तर तर तुम्ही हींदु म्हणून हींदुला साथ देणार की मराठी म्हणून मराठी मुस्लिमांना?
Jay ho .. Only MNS + bjp .. Bhai Jo Hindu ki bat kare ga vo Hindustan PR raj karega..na hum kisiko taklif nahi .. Dete .or Onki taraha .. Ye Hindustan dharm school nahi hi.. Only raj saheb..
Pawaranchi ncp ji muslim vote mule yete ,he tyasni sabhet bolun dakhawale, ani awad ni tar hindu samshanat jaltat, ani muslim kabrastanat purtat tyanche babdadanche purawe ahet! Mug awad ,pawar che kuthe janar?
राज मुद्रा हे शिवाजी महाराज चे वडील(शाहजी भोसले) ह्या ने शिवाजी महाराजा छा कर्तुत्वाने शोर्या ने आणि कर्तृत्व शोऱ्या बघून महाराज शहीजी राजे भोसले ने हे राज मुद्रा देले आहेत.... पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी त्या चां उपयोग केला नाही... तर त्या चां उपयोग आणि सन्मान केला आहे.... आणि तुझा कर्तृत्व काय आहे रे आणि तुझ्या पक्षा चां हा
देशातील कोणताच मुस्लिम दुसऱ्या देशातील मुस्लिमांना आपल्या देशात बोलवा असं म्हणत नाही...आणि त्यांचं समर्थन सुद्धा करत नाही...म्हणणं एवढंच आहे आपला संविधान धर्माच्या नावावर भेदभाव करीत नाही तर केंद्रातील सरकार CAA मधून फक्त मुस्लिमांना वगळून असं का करत आहे..।।आपल्याला बाहेरचे नकोच आहेत पण पुराव्या अभावी देशातील खऱ्या मुस्लिम नागरिकांना NRC मधून बाहेर काढलं जाणार जे वर्षानुवर्षे भारताचे नागरिक आहेत...आणि याचसाठी एवढे मोर्चे निघत आहेत...मोर्च्यामध्ये फक्त मुस्लिम नाहीत सर्वच धर्माची जनता आहे त्यांचा विरोध नाकारता येणार नाही.
हा विरोध caa चाच आहे....nrc चा draft अजून आलेला नाही....आपली संविधानिक process च्या अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभा यात बहुमताने पास झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने घटना दुरुस्तीच्या कलमानुसार( स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 128 दुरुस्त्या झाल्या आहेत)...याच वर्गीकरणाचा आधार घेवून बहुजनांना आरक्षण,हजसाठी सबसीडी आणि मौलवींना मानधन तसेच मदरशांना अनुदानं दिले जातात )..पण काही कट्टर इस्लामवादी नेते ,साम्यवादी विचारवंत आणि मौलवींनी फितवलं आणि बहुसंख्य मुस्लिम त्यांच्या खोटेपणाचे बळी पडले.....सामान्य अशिक्षित मुस्लीमांच तर ठिक आहे पण वाईट याचच वाटत शिक्षीत तरुण मुस्लिमांनी सुद्धा caa चा draft वाचण्याचा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही... आणि देश ढवळून निघाला....त्यामुळी मराठी मुस्लीम बांधवांच कौतुक असुन सुद्धा(ज्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत बरच सबुरेनं घेतलं) देशात संदेश असा पसरला की nation(राष्ट्र) पेक्षा muslim brotherhood(उम्मा) महत्त्वाच....त्यामुळे याचा विचार करुन progressive मुस्लिमांनीच स्वतःच्या धर्मातील कट्टर इस्लामवाद्यांना लगाम घालावी ...पण त्यांनी कायमच उलटी भुमिका घेऊन काळानुसार धार्मिक सुधारनेला कायमच बगल दिली आणि कट्टरता वाढतच गेली त्यामुळेच आता तरी या गोष्टींचा विचार करावा
he is not against INDIAN muslims understand this first.. he is against the people who are staying illegally in our HINDUSTAN just get this point. hope u understand😊
So this is the last raj Thackeray speech I watch.. It was a long and nice journey.. I always appreciated his old thoughts.. now bye bye to newly incarnated bhakt..
Nitin Kothari Aaj inhi jaise logo k bajah se Tum bacche ho ...barna kab ka mulle me concert hogye hote...apne beti behan k mullo k baali Chadh gya hota...secularism sirf Hinduo k liye hi ha...baaki dharm ka to apna apna country ha..follow krte ha...proud feel krte ha
@@azarsayyad9059 Tula ka pulka ahe Bangladeshi ani Pakistani cha ??? Te Muslim ahe mhanun ka??? Visru nko kasab pan Muslim hota ani kasab sarkhe illegally rahnarya lokachaya virodhat ahe amhi
U are hindu by region. Fkt hindusthancha Musalmaan mulatch hindu. Ani jar Maharashtra cha asel tr prashnach nahi. Te mhanale "sarv hindu bandhvano ani bhaginino." Marathi mansane hindu musalmaan kela navhta atahi karnar nahi.
हे तर होणारच होत भगवा आन हिंदुत्वाची आठवण येणारच होती आता, इतक्या दिवस झाले पवार साहेब पवार साहेब सुरू होत पवार साहेब शिवसेने सोबत गेले आणी आता शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दूर लोटल्या गेली... म्हणजे आता आम्ही पुन्हा हिन्दू , पुन्हा भगवा , पुन्हा मराठी माणूस यावरच राजकारण करणार ... आरे कधी राजकारण सोडून सामन्य कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा सुद्धा विचार करा खुर्ची साठी बदलू नका रे 🙏🙏
Raj Saheb Fights will never be a solution, Please get back to taking care of issues in Maharashtra and Maharashtrians, That is most important, Issues with illegal immigrants can be dealt with good policies lets concentrate to moving towards progress and making it more effective...
Raj sir is on right path now, and big oppurtunity waiting, and its should have happened long back. He should come with bjp bcoz he is very clear with his views
It's plan to attract all Maharashtraian voters who believe in core hindutva ideology of bjp.when strong party like shivsena accepted secularism for power then what is the guarantee that in future mns shouldn't change its azenda for satta.
झेंडा बदला पण राज मुद्रा नाही पाहिजे ति आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे राज ठाकरे आणि राजकीय याचि नाही झेंडा याणि आणायचा वेडावाकडा पडला नाही पाहिजे आपल्याला सांगणार कितिदिवस गुलाम राहणार
For them : Politics, power, money, mind game, & nothing but the politics. For common people : Hard Work, Finding a decent job, living routine life. We shouldn't get influenced much by politicians. We should have our own aura to win in own life.
मराठी मुलांनो
कामा धंद्याच बघा
ह्यांच्या नादी लागू नका
Police केसेस झाल्या की हे काही करत नाही
आपल्या घरच्यांना त्रास होतो..
ह्याच्या मुलाच्या भविष्या साठी
स्वतःच्या भविष्याची वाट लावून घेऊ नका.
Ekdam Barobar....Police case zali tar no government job.
Khara aahe bhau !
एक नंबर
बरोबरआहे
Haa ani kasab ...sarkhya lokanna yeudya bhartat bomb spot karudya...kaa adhi Diwali lach Sarkar high alert dete ani eed la Nahi ...yach uttar dya
शिवाजी महाराजांनी राजमुद्रा ही कोणत्याही धर्म ची पक्षाची किंवा कोणत्याही विचारधारेला बांधणे चुकीचे आहे
निषेध............
......
...........निषेध निषेध
Kay nished...tithe dhamm chakra kadun thevla aahe zendyavar...to dhamma chakra pn konacha bapacha navta je bhinte zendyavar chipkvun basle aahe
@@AyyoGamer to ashok chakra aahe .
Shlet kadhi gela hota ki navta ??
Aani te chakra ka aahe flag war yacha meaning pan mahiti nasnar mag
@@sameerbutler3034 are murkha...Deshacha zendyachi gosht nahi karat aao...tiranga var Ashok chakra aahe...me Blue color cha zenda chi gosht karat aaho je sarv Dalit partya gheun firtat...tyacha madhat dhamma chakara asto baghshil barobar....kasa re tu, lihun aahe tithe bhimtyancha zenda mhnun vachat nahi kay barobar....
@@AyyoGamer barobar aahe mag tar tumcha sarkhya intellectual lokana kahi bolun upyog nahi.
Aani lokana murkha bolun tumhala mothe pana milto😂😄😅🤣🤣
@@AyyoGamer matter konta hi aso shevti jatiwar gheun yacha .
काल पर्यंत तुमचा fan होतो. तुम्ही सत्य बोलायचे. खूप पेक्षा होती तुमच्या कडून. गिरगिट सारखा रंग बदलला.
जनतेला तुम्ही मूर्ख समजता का!
Kaa bhai aatta ka fan nahi aahes tu? Video madhe hindutva ani marathi cha sangitla mahnun kaay? Ki bangladeshi musalmana cha ani pakistani cha bolla aahe asa aahe ki kaay???
मनून कोनला देव दादा साहेब राजा बाबा मानू नका आपला घर आपले घरचे ...असले ठाकरे यांनी किती जण च आयुष बरबाद केलंय याच पोरगा का नाही जात रादा कऱ्यला
@@rohitshukla580 ha bhau asach vattay he musalman अशेच असतात
Fan Raha kivha Nahi jevha Hindu kadun ale tevha tumhi fan Nahi jevha navte tevha fan hote vaa तुमचे dogle पणा
जय महाराष्ट्र.... जय मनसे.... जय राज साहेब
Raj Thackeray never said Musalmaan so many times in a single speech since the time he established the party, he is trying to create the old school Shiv sena, now that Shiv sena is with Congress and NCP
At that time Muslims used to be patriots and balasaheb thakarey never said Muslims mind u,he always called traitor Muslims LANDE
Listen his speeches .......take information
Opportunist
विकासाच बोलून दमले आता धर्म हाती घेतला.
हे राज ठाकरेंचं नाही तर लोकांचं अपयश आहे.
Khara boltos bhava..mi yachyach umedwarala mat dile pan nalayak lokani rastravadichya umedwarala mat dile
Correct
मग काँग्रेस हिन्दुत्ववादी शिवसेनेबरोबर गेली म्हणजे काँग्रेसच अपयशच म्हणायच 😅😂😅
काँग्रेसने शिवसेनेबरोबर आघाडी करणं आणि राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलण हे देशात हिंदूत्व मजबूत होत आहे याच लक्षण आहे
@@rameshlahane913 sena ni hindutva sodla Karan ayodhya jayala pan permission legate ye
मनातला झेंडा प्रत्यक्षात यायला 13 वर्ष लागली😂😂😂😂😂
YZ😜😜
tuzya ganditun dhur nighala vatt new MNS baghun 😂😂😂
@@PrathamZ ghe mag vaas...ekdum zakas aahe.. vatana khalla hota..
Fekta dhura var bhagen ki vatana pan devu?
Mitra Tu pan is ye 9 February la! Tula kalel !
@@30sangrambodke3m4 nako..tuzya aai la de vaas..kiti divas shejarchya kaka cha vaas gheil ti😂😂😂
@@rahulkulk19 15 divas jail la basloy ya chutiya mule ajun kay kalayla have?
Dosh yancha nahi apan murkha asto..hi bhashne thoktat ani amhi murkha sarkhe nighto andolnat..
Ani he bastat gandit sheput ghalun.
Amhi basaycha court chya tarkhanchi vaat baghat.
1 andolan successful zala asta tar milavla asta pan nahi madhech bochyat sheput ghalaycha.
फ़क्त सत्ते चा खेळ आहे,... शतरंज सारख, जय हिंद जय महाराष्ट्र,
Apan fakat tirangyla Manto
Tu mann na tula kon sangatla manala
हो,माना कि तिरंग्याला नक्कीच.तिरंगा जपताना जसं काही लोकं हिरवे चंद्रकोरवाले झेंडे,निळे झेंडे ,पिवळे झेंडे जपतात ना तसं भगव्याला सुद्धा जपा कारण ते आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे.
Dangali kartana sagle pakshacha zenda ghetat na haatat teva kuthe jaato tiranga? Aani bhartiyatwa?
@@Ashish-G- you just read hindu jagnychi samrudh adgal and then tell me what is culture
@@trademark-kw4ey just shut up your mouth basterd
फार - फार - फार अपेक्षा होत्या यांच्याकडून ..
आज त्या सर्व अपेक्षांनी शेवटचा श्वास सोडला !
Tya apeksha shivsena kadun kar. P
@@Kashi-jz4ew 😂 ek no bhau
Rip
Dr RoBo jahar khaa ke mar ja tera kuch na ho sakta 😆😆
Apekha hotya matdan Kel Ka?
भगव, पिवळं, निळं करत बसलो तर विकास कधी करणार काय माहित ??
विकास करायला आलेत की एकत्र महाराष्ट्रातले तीन मोठे पक्ष...
चव्हाणसाहेब विकासासाठी शेवटचं मतदान कधी केलात होतात ते विचार स्वताच्या मनाला?
@@yo_desai24 देसाई ना मग तुम्ही रंगातच गुंतणार बाकी राहिला प्रश्न माझ्या मतचा तर सातारचा रिजल्ट पाहिलाच असेल 🙏🙏🙏
विकासाच्या गोष्टी करून कोणी मत नाही दिली आता बदल करावा लागला... लोकांना हेच हवय
@@santoshchavan8607 gap re satari chutya bhadavya satari astas tar sene madhye astas ithe social mediawar kay jhak martoyas
@@ourdreamhomeinpunecity1587 तूझ्या सारख्या हिजड्यांचा चा समाचार घेतो
भगवा झेंडा
भगवा DNA
पुढील वाटचालीस शुभेच्छा
राज साहेब
जय महाराष्ट्र
Pranav mantri from Phaltan ka?
@@ala7515 हो फलटण
@@ala7515 तुम्ही कोण
@@pranavmantri2863 Vidyangar - Prasanna's friend. Ajya cha bhau.
राज ठाकरे बीजेपी सोबत जाणार लिहून घ्या माझं वाक्य 💯
Being Hindu that's what we want
उद्दव ठाकरे न थुकलेला हा राज ठाकरे चाटतोय हा हराम खोर आता राजनिति करतोय हिन्दु आनी मुसलमाना चि
@@jantakiawaz3617 tuji ka jalat ahe pakistan ki awaj
पलटी पलटी चां खेळ
@@akshayjadhav1415 अबे बेरोजगारा
My dreams to see Shri Raj Thackeray in action as Chief Minister of Maharashtra and joining hands with BJP. seems to be coming true.
All the best.
एक दोन आमदार येण्याची अपेक्षा असायची....
आता ती ही संपलीय....
.
फक्त महाराष्ट्र धर्म मानणारा आज हिंदुत्वाकडे गेला...
हे धर्मांतर नाही काय....????
ह्यात वावगं का वाटतंय तुम्हाला?... एक दोन आमदार येण्याची अपेक्षा संपलीये ह्या वाक्यातच सगळं आलं... विकासासाठी मत मागून झाली.. वाट्याला काय आलं तर एक ते दोन आमदार... इथे जातीजातीत राजकारण करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचे वा धर्माधारीत राजकारण करणार्या सेना भाजपचे खोऱ्याने आमदार निवडून देताय आणि कसल्या महाराष्ट्र धर्माच्या बाता करताय?
बुडीत खात्यात जाणारा धंदा किती वर्षे सांभाळायचा?
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढूनही किती मराठी माणसांनी मत टाकली?
मग आज ट्रॅक बदलल्यावर इतकं का वाईट वाटावं?
@@yo_desai24 ek no. Bhau..kharach👌
हिंदू लोकं आपली संस्कृती जपायला लागले कि का खटकतं लोकांना? माहित नाही, असो, हिंदुत्व नक्कीच भरारी देणार मनसेला. जय महाराष्ट्र.
Agree
Hi vel ka ali te kadhi vichar kela ahe ka........
एकच आन बाण शान भारताचा तिरंगा ,,,,,।।।
घरात घेऊन बस तिरंग्या ला, लवड्या हा महाराष्ट्र होता म्हणुन देश आहे, समजलं का? महाराष्ट्राची बरोबरी कोणासोबत करू पण नको, भारताची रिस्पेक्ट फक्त जवानांसाठी करतो मी
@@DeePeSH-kv4hi dok firla ka re desh haach maharashtr
@@sachinmishra3376 हो महाराष्ट्र हाच देश आहे, बाकी मी नाही मानत कोणत्या भारताला वगरे
@@DeePeSH-kv4hi maharashtra nation abhi tak bana nahi indian territory mein ataa hai. Jab ban jai ga tab bolna.
@@DeePeSH-kv4hi nation first
साहेबांचा वैचारिक गोंधळ झालाय. मनसे लवकर संपुष्टात येईल.
Tu nako kalji karus tu fakta bhasan aik🤣😂
Right Abdullah kadhi up bihari tar kadhi rohingya musalman Yana vattat ki sensitive muddyana hath ghatla ki vote miltat.
@@nacoolshinde8990 तो काय सगळी दुनीया राज ठाकरेच फक्त भाषणच ऐकते आणि स्वतः राज ठाकरे पण फक्त भाषणच देतो😜😜😜😜
कार्यकर्त्यांची गांड कशी मारायची राज ठाकरे कडुन शिकाव
@@nacoolshinde8990 होय रे महाराष्ट्रातील जनता सन्माननीय राज साहेबांची फक्त भाषणेच ऐकते 😂
Konta Zenda Gheu hati 🚩🚩🚩Vitthalaaaa 🙏🙏🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Dand ghya zenda nako
@@kalpeshpatil8802 👌
Aadesh ala Gujarati gendyacha.... Sahebani rang badhala zendyacha...
@@prathamjadhav7021 🤣🤣
हिंदुत्वाचा पुरस्कार राज साहेबांनी......केल्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार गेली 2 महिने महाराष्ट्रात नक्की काय चालल आहे तेच कळत नव्हत आज बर वाटल.....🚩🚩🚩
वंदे मातरम्....
Look what is happening in delhi people are talking about development and work.. and we still stick to caste and religion
Ps: I am not against any one
@@ashishramteke5868 agree actually they know everyone is proud of on religion.so it is easily to make people fool in the name of religion.
वंदे मातरम🚩🚩
ते पुरस्कार करतील सगळे आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या फक्त ...कारण ते फक्त म्हणतील ...हिंदू लोकांना प्रगती चा वाटेवर नाहीत आणणार ....मूर्ख बनवणार ...तुम्हा ला ... बास्स एवढच ...धर्म आपल्याला आपल्या घरी ठेवणारे ठाकरे आज कसे काई बदलले बाबा......फक्त वर्चस्ववादी विचार आहेत यांचे ...खऱ्या हिंदुत्व चे नाहीत ...खर हिंदुत्व खूप पवित्र आहे ...यांच्या सारखं द्वेष कधीच करत नाही भगवा अद्वितीय आहे ...तो यांच्या झेंड्यावर शोभत नाही
Rajkaran fakt
धर्म घरात ठेवा म्हणणारे अधिवेशन घेऊन आपला धर्म जाहीर करत आहेत.
परत धर्माचं राजकारण यामुळे देशाची एकात्मता संपुष्टात येत आहे, याचा परिणाम भविष्यात दिसेल.
Tu lande mat sikha hume
Jeva rajsaheb jantela bolat hote...dharm bajula theun voting Kara...Teva tumhi lokani Congress aani bjp la vote kela...mhanun aaj Raj sahebani hindutva parat dharla aahe...aaplya deshaat Lok dharm aani jaat baghun vote detat hey samajal aata Raj sahebana..
चुतीया हिंदुना गरज नाय हे फक्त भामट्याना लागत
राज साहेब ठरवतील ती पूर्व दिशा ....मराठी मनाचे मानबिंदू ....आमचे हितचिंतक
धर्म हा आपापल्या घरी ठेवा असे सांगणारे राज ठाकरे सार्वजनिक गणेशोत्सव आणि दु्र्गा उत्सव या बाबतीत काय बोलणार?
हाच प्रश्न मा. राज ठाकरे यांना आहे.
सोईस्कर विरोध राज ठाकरे त्यांचे राजकारण करण्यासाठी करत आहेत.
आणि नमाज अदा ही भोंग्यावर नाही होत तर भोंग्यावर अजान दिली जाते जे लोकांना नमाज साठी गोळा करण्यासाठी असते.
#हिंदुत्व
@@rohitsao7001 नमाजाच्या वेळा ठरलेल्या असतात मग लोकं जमा करण्यासाठी भोंगे वाजवायची काय गरज ?काही काही ठिकाणी जवळ जवळ असणाऱ्या दोन तीन मशिदींवर भोंगे वाजत असतात सकाळ दुपार संध्याकाळ.फक्त पहाटेच्या अजान ला विरोध आहे बऱ्याच लोकांचा.
@@Ashish-G- मला comment box मध्यें हिंदू आणि मुस्लिम करण्यात काही रस नाही, फक्त राज ठाकरे यांचा एकतर्फी व्यव्हार मला आवडलेला नाही.
जे न ऊ मध्ये आणि भारतात इतर विशिष्ट समजा कडून एकतर्फी विरोध चालू आहे.... त्या विषयी काय म्हणणे आहे....
हीच वेळ आहे.... एकत्र येण्याची....
Varshatun ekda celebrates karna vegla aani everyday bhonge laavun trass dena vegla. Samjla ka
जिथे मराठी माणसांना त्रास झाला तिथे मनसे उभी राहिली 💪
Kadhi udaharan dya
Caa चा विरोध पाहूनच लक्षात येतयं nation पेक्षा brotherhood महत्त्वाचे...
नाव गाव जागा सांगा साहेब घर जाळून 8 वर्ष घातली sahebasathi मातीत
@@pradeephajgude1721 vapar karun ghet Aahet
हे लोक भाषण ऐकण्यास येतात
मत दुसऱ्या पार्टीला देतात हया गर्दीच नवल वाटत
आपल्याकडे दहशदवाद्यांबद्दल एवढी माहीती आहे तर ती आधी सुरक्षा यंत्रणा ना कळवा ना. सभांमध्ये काय सांगताय....
Mullyanchi gaand jalaychi ahe mhnun sangtoy ughad ughad 😁😁
@@संदिपमांडे-य1य 😁
Tyana Police ne mahiti dili aahe bhasan nit aik pahila. Police na aagodar mahiti aahe fakta tyani tyana sangitla
तुझ्या बुडाला आग लागली तुझ कोणी हायका😂😂😂😂
Lawdya wait n watch
म्हणूनच मुंबई आणि महाराष्ट्रात कोणतीही संस्था तुमची निवड करीत नाही. कारण तुम्ही लोकांना धर्मात विभागत आहात. आम्ही सर्वजण सदैव एक आहोत.
जय हिंद, जय महाराष्ट्र
साहेब , GDP growth , Economy joblessness, environment, agriculture, eucation, businesses development, new education model, industrial opportunity मला वाटत हे ही महत्वा चे विषय आहेत
Pn he pn important ahe bhava nahitr ha purn pakistan houn jail india.....kalnar pn nahi....
हा विचार केला पाहिजे
Mitra sar salamat to pagdi pachas
1990 madhe Kashmir Hindu na kashachich kami nahvati
Sagla majet challa hota
Mag tyancha genocide ka zala?
Te swatachya deshat refugee ka aaahet?
Terrorism var pan rokh lavna pan titkach mhahavatcha ahe
शेती मध्ये नुसतं पीक चांगले असून चालत नाही कुंपण मजबूत असावे लागते, तू भगव्याच्या विरोधी आहेस म्हणून पाकडे मुस्लिमस तुला spare करणार नाहीत तुझ्या आईवर पहिलं चढतील
First Marathi Marathi...
Now Hindu Hindu..
May be in future God will make him secular a secular attitude brings peace and stability which is necessary for development
great thinking bro..
Pichhwade me dal le secularism ko
Tu secular secular karta rahega kal ko tere bache "la il la hi il al ha" gaate rahenge aur tu kahi pada rahega masjid k kone m bhik maangta hua ,ye sach h soch k le ,secular bas hindu hi ban k rehte h baki koi nhi
@VIGNESH POOJARY bhakt to tu bhi he bs tera bhagwan alag he
Teri jali na
ठीक आहे.....महाराष्ट्रातील मुस्लिम हे मराठी या मराठी मुस्लिमाला बाहेरून आलेल्या हींदु समाजापैकी कोणी त्रास देत असेल तर तर तुम्ही हींदु म्हणून हींदुला साथ देणार की मराठी म्हणून मराठी मुस्लिमांना?
Hindu konla tras det nahi mitra... Ani ugach tras kon konla deail
Mullle ch tras detatat.....jihad karun
Khade uttar have
@@Thefruitfullguide
Wite maansa chnglya maansana traas detat...yat mulle kiva hindu...sangaychi garaj naahi.
Bhasa neet kara!
@@kishoremali6724 ...मराठीत प्रश्न आहे....एकाच वेळी वरील दोन्ही प्रश्न आले तर?
All the best to MNS and Mr Raj Thakre ji. ... I m sure you will now delivered your best which you know best for us.... Jai Maharashtra Jai Hind. .
Jay ho .. Only MNS + bjp .. Bhai Jo Hindu ki bat kare ga vo Hindustan PR raj karega..na hum kisiko taklif nahi .. Dete .or Onki taraha .. Ye Hindustan dharm school nahi hi.. Only raj saheb..
हा सगळा प्रकार फक्त मत मिळवण्यासाठी चालला आहे का तर हयाची १ पण सिट निवड होऊन येत नाही म्हणून हिंदु त्वचा खेळ सुरू झाला आहे,,, सगळ राज कारण हो़
ज्याची आली ते फरोगामी झालेत खान घराण्त्राची भांडी घासायलेत खूर्ची साठी😀😀😀😀😀
ShivSene-chya vote 80% Hindu lokacha hott.. te fakt BJP ani Modiji- saati hott..
Atta tech vote M.N.S la padnaar..
Hindu lokhana sagli mahit aahe.. kayy challay kaay nahi.
Jai shri ram🙏 🚩🚩🚩
🚩...जय महाराष्ट्र..🚩 राज साहेब ..आता माञ मोदीजीला साथ द्या..✌✌✊मनसे✊
नाय
मोदी ला साथ द्यायची असेल तर महाराष्ट्र मराठी माणसाला गमवाल
@@vishalteltumbade3879 नाही मोदी है तो मुमकीन है..
झेंडा बदलला होता जन संघ ने
विचार सरणी नव्हे
सत्ता लोभी तुम्ही कधीच शिव सेनेची जागा घेऊ शकत नाही
तुमच्या पहिल्या भाषणातील महाराष्ट्र धर्माचे काय झाले !?!?
केवढी ती सारवासारव - केवढे ते स्पष्टीकरण .. का ? काय गरज पडली हे सर्व करण्याची ?!?
तुमच्यासरख्या ची दुखली पाहिजे म्हणून
Tuzyasathi thodi explains karata aahet tu kasala baghto bhasan🤣😂
आपल्याला राजसाहेब सहन होत नाहीत, तर काहून चोरू पहायचे त्यांचं भाषण.
Aadesh ala Gujarati gendyacha.... Sahebani rang badhala zendyacha...
मराठी माणसाला जर . या महाराष्ट्रात जो टिकत आहे आणि प्रगतीशील बनत आहे तयाच कारण. साहेब आहे👍👍
राज ठाकरेंसाठी हा last chance आहे. अाता जर comeback नाही करु शकले तर परत कधीच ते राजकारण करु शकणार नाहित.
असही सकाळी ११ ला उठून राजकारण होत नाही.
@@abhijitlandge1448 tu Kay roj ghari jato ka bagayla
@@abhijitlandge1448 hahaha
फक्त हिदं धर्म मरठा बाणा साभाळायचा राजकरण गेल चुलीत
Ala pan nai pahije......dogle pana ....ani fakta hindu pahije yana
लावारे ते सगळ जूनेे व्हिडीओ
नाटक्या पोपटा
😂😂
Akash Mankar bhava aaj Kay bolay te khrc aahe to bolay te sgl ek divsi honar
Tujhi nemki ghal
Pawaranchi ncp ji muslim vote mule yete ,he tyasni sabhet bolun dakhawale, ani awad ni tar hindu samshanat jaltat, ani muslim kabrastanat purtat tyanche babdadanche purawe ahet! Mug awad ,pawar che kuthe janar?
@Advait Thite
Aani jya tey avhad ne bolale hindu dharma var tichya kaay?
राज मुद्रा हे शिवाजी महाराज चे वडील(शाहजी भोसले) ह्या ने शिवाजी महाराजा छा कर्तुत्वाने शोर्या ने आणि कर्तृत्व शोऱ्या बघून महाराज शहीजी राजे भोसले ने हे राज मुद्रा देले आहेत.... पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी त्या चां उपयोग केला नाही... तर त्या चां उपयोग आणि सन्मान केला आहे.... आणि तुझा कर्तृत्व काय आहे रे आणि तुझ्या पक्षा चां हा
Tu kai ukhadli aahes te sang pahila. Swatachya family sathi jagtoys na ka deshsathi kai kela aahes?
@@nacoolshinde8990 😁😁
...ajobanni kadhlay mhane ha jhenda.....raj mudra vapraycha haqq kuni dila tumhala....ankhi kiti khalchya darjala padun rajkaran karnar
आपल्या देशाला मोदींची आणि महाराष्ट्राला राज साहेबांच्या करारी नेतृत्वाची फार गरज आहे आता हिंदुत्वासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे .... जय हिंद
देशातील कोणताच मुस्लिम दुसऱ्या देशातील मुस्लिमांना आपल्या देशात बोलवा असं म्हणत नाही...आणि त्यांचं समर्थन सुद्धा करत नाही...म्हणणं एवढंच आहे आपला संविधान धर्माच्या नावावर भेदभाव करीत नाही तर केंद्रातील सरकार CAA मधून फक्त मुस्लिमांना वगळून असं का करत आहे..।।आपल्याला बाहेरचे नकोच आहेत पण पुराव्या अभावी देशातील खऱ्या मुस्लिम नागरिकांना NRC मधून बाहेर काढलं जाणार जे वर्षानुवर्षे भारताचे नागरिक आहेत...आणि याचसाठी एवढे मोर्चे निघत आहेत...मोर्च्यामध्ये फक्त मुस्लिम नाहीत सर्वच धर्माची जनता आहे त्यांचा विरोध नाकारता येणार नाही.
हा विरोध caa चाच आहे....nrc चा draft अजून आलेला नाही....आपली संविधानिक process च्या अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभा यात बहुमताने पास झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने घटना दुरुस्तीच्या कलमानुसार( स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 128 दुरुस्त्या झाल्या आहेत)...याच वर्गीकरणाचा आधार घेवून बहुजनांना आरक्षण,हजसाठी सबसीडी आणि मौलवींना मानधन तसेच मदरशांना अनुदानं दिले जातात )..पण काही कट्टर इस्लामवादी नेते ,साम्यवादी विचारवंत आणि मौलवींनी फितवलं आणि बहुसंख्य मुस्लिम त्यांच्या खोटेपणाचे बळी पडले.....सामान्य अशिक्षित मुस्लीमांच तर ठिक आहे पण वाईट याचच वाटत शिक्षीत तरुण मुस्लिमांनी सुद्धा caa चा draft वाचण्याचा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही... आणि देश ढवळून निघाला....त्यामुळी मराठी मुस्लीम बांधवांच कौतुक असुन सुद्धा(ज्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत बरच सबुरेनं घेतलं) देशात संदेश असा पसरला की nation(राष्ट्र) पेक्षा muslim brotherhood(उम्मा) महत्त्वाच....त्यामुळे याचा विचार करुन progressive मुस्लिमांनीच स्वतःच्या धर्मातील कट्टर इस्लामवाद्यांना लगाम घालावी ...पण त्यांनी कायमच उलटी भुमिका घेऊन काळानुसार धार्मिक सुधारनेला कायमच बगल दिली आणि कट्टरता वाढतच गेली त्यामुळेच आता तरी या गोष्टींचा विचार करावा
SHIVESENA KE ANT COUNTDOWN SHURU.
आ गया असली शेर हिंदुह्र्दय सम्राट राज ठाकरे।
Majha tar fhakt ekach jhenda to manaje "TIRANGA"..
Tu la ky gayche te gay lavde
@@trademark-kw4ey
Kuthun itki,nafrat aantat re bhaoo
@@tamash7576 tumhi kutun aantat
kay kasoor hota kashmir pandita cha ...
Aahe ka kahi Uttar...
he is not against INDIAN muslims understand this first.. he is against the people who are staying illegally in our HINDUSTAN just get this point. hope u understand😊
Jab jamin lagi fatne to prasad lage batne asi tumchi halat zali aahe. Aata tiranga aathvayala laagla saglyana😂🤣
हिंदुत्ववादी एकच पक्ष bjp
Bilkul brobar 😎
आम्ही आता मनसेला साथ देणार
हो भाऊ
नक्कीच
Nakkich denar ata
So this is the last raj Thackeray speech I watch.. It was a long and nice journey.. I always appreciated his old thoughts.. now bye bye to newly incarnated bhakt..
झेंडा बदलला, चष्मा पण बदलला, बाळासाहेबांसारखा केलाय. बघू काही फरक पडतोय का, की पुन्हा तेच रिपीट नुसती प्रक्षोभक भाषण आणि मत शून्य
Ae pawri
चष्मा बदलला तरी नजर आणि नजरिया कुठून भाडोत्री आणणार आता!
विकास कुठे आहेस रे बाबा तु...
इथं मनातला झेंडा यायला १३ वर्षे लागली....
झेंडा बदलून चालत नाही.. राज साहेब.
त्यासाठी जनतेच्या दारोदारी जाव लागेल...
it seems nobody in India will talk of development, Communal Politics is a easy job & pays quiet well
Nitin Kothari Aaj inhi jaise logo k bajah se Tum bacche ho ...barna kab ka mulle me concert hogye hote...apne beti behan k mullo k baali Chadh gya hota...secularism sirf Hinduo k liye hi ha...baaki dharm ka to apna apna country ha..follow krte ha...proud feel krte ha
First Islamic India
Then development
उरलेले राजठाकरे सुध्दा संपले समजा...
निच राजकारणसाठी ,शिवरयाची राजमुद्रा पण नाहि सोडली .
Yachya aadhi itar jana naav vaaparat aahet tyana ka nahi vicharla tu? Aani chatrapati saglyanche aahet saglyana hakka aahe.
shame shame shame,
टाळ्या वाजवणाऱ्या मूर्ख लोकांवर shame,
हा माणूस आपल्याला किती मूर्ख बनवतोय ते यांना का कळत नाही? इतके ही मूर्ख असणे बरे नाही
Tumi rest ghya saheb...kashala ijjat gahlun gheta swatahachya hatane.... Jai maharastra
Tu zop ata.
@@facebookfb3455 yedzavhya ,Tula lagli ka?
@@facebookfb3455 tujhya bahinila zhavto randechya.
@@facebookfb3455 chal randechya, gand Marin tujhi.😂
Mullya bangladeshi ahes watta 😂
Kdkkkk
फक्त भाषण aayekala गर्दी आली आहे दूसरा काही नाही . निवडणुकाचा वेडी मतदान कोणीच करत नाही 😂😂😂
Landyancha budala aag lagleli distey😂
गैरसमज दूर होईल !!फक्त वेड द्या!!
Tuzi jalali pan aani haatbhar phatleli disat aahe😂🤣
Razeque Hashmi bhau ata tu fhkta pahat ra samjun jail tula
Girgit he is
Full support from Amravati rural area🚩🚩🚩
हा नुसता इकडून तिकडे पळणार... याच्याकडून काही होणार नाही
Kon ?
आता परंत हा बोलत होता bjp दंगल घडून अनेल. अता हाच दंगल घडुन अंनार.
प्रचंड निराश केलय यांनी , अशी अपेक्षा नव्हती , शी
Now Raj Thackre ji comes on right track.👌👌👌
Bjp nav nirman Sena. Well come to Maharashtra
😂😂😂
😂😂😂
Tu Chutya sala 🐶
Ithe bhimate aani mimte jama jhalet
😂😂😂
काय करणार ते मराठेच करणार .इतिहास बघा
हर हिंदुस्तानी की दिल की दिल की बात बोल दि
९ फेब्रुवारी ला मला कुन्ही ही आड उ शकत नाही
जय हिंद
स्पष्ट दिसतंय...अशा भाषणामुळे जिवलग हिंदू आणि मुस्लिम मित्रांमध्ये सुद्धा दुरावा निर्माण होऊ शकतो.
मराठा खडा तो खान गिर पडा तुम किस झाड मुली है
@@azarsayyad9059 Tula ka pulka ahe Bangladeshi ani Pakistani cha ??? Te Muslim ahe mhanun ka??? Visru nko kasab pan Muslim hota ani kasab sarkhe illegally rahnarya lokachaya virodhat ahe amhi
आम्ही फक्त तिरंग्या लाच मानतो
Aata lok yeun tula antinational aani anti hindu bolnar bg bhawa
I am Marathi! Why did you exclude me from your opening address Rajsaheb? "Mazya Marathi Bandhavano......."! What crime did I commit?
U are hindu by region. Fkt hindusthancha Musalmaan mulatch hindu. Ani jar Maharashtra cha asel tr prashnach nahi. Te mhanale "sarv hindu bandhvano ani bhaginino." Marathi mansane hindu musalmaan kela navhta atahi karnar nahi.
हिंदुत्व, हिंदू, हिंदुत्ववादी यापेक्षा
कामात्व, रोजगारात्व, आरोग्यात्व, शिक्षणात्व
याची खरी गरज समाजाला आहे यासाठी कायतर बोला व करा
Good
हे तर होणारच होत भगवा आन हिंदुत्वाची आठवण येणारच होती आता, इतक्या दिवस झाले पवार साहेब पवार साहेब सुरू होत पवार साहेब शिवसेने सोबत गेले आणी आता शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दूर लोटल्या गेली...
म्हणजे आता आम्ही पुन्हा हिन्दू , पुन्हा भगवा , पुन्हा मराठी माणूस यावरच राजकारण करणार ...
आरे कधी राजकारण सोडून सामन्य कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा सुद्धा विचार करा
खुर्ची साठी बदलू नका रे 🙏🙏
तमाम हिंदु बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो,
आज माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली राज साहेबांच्या रूपाने
जय महाराष्ट्र
याला कात टाकने म्हणत नाहीत, याला रंग बदलणे म्हणतात
Pawar pan sardya sarkhe rang badaltat! Muslim chatoon satta milawali ase ,te mhantat!
जय मनसे साहेब
तुम्ही किती ही झेंडे आणा पण माझा एकच झेंडा राहील अणि तो पण माझा तिरंगा i love इंडिया
Mag Masjid ani tumcha galli-made hotay te kutla Zenda??
...
..... Tumch aamasni sagla mahit aahe... Atta Hindu lokh jagaruk jaalet
@@shivanandpatil6053 भाऊ प्रत्येक धर्मा चा वगळा झेंडा असतो पण माझा देशा चा एकच झेंडा राहील तो पण तिरंगा फक्त
Raj Thackeray should make his party active in UP too. Lots shiv sainiks want to dump Uddhav here
राज पण फसला अन् उद्धव पण
ईडी effect 😂😂😂
साहेब बदलेले
मोदी पवार मोदी
Jai Shree Ram
Full Support to Raj Sir
Paksha cha zenda konta asava hech tharvayla 14 varsh geli
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे साहेब
Raj Saheb
Fights will never be a solution,
Please get back to taking care of issues in Maharashtra and Maharashtrians,
That is most important,
Issues with illegal immigrants can be dealt with good policies lets concentrate to moving towards progress and making it more effective...
Raj sir is on right path now, and big oppurtunity waiting, and its should have happened long back. He should come with bjp bcoz he is very clear with his views
Mns and bjp rock ......wait and watch......
It's plan to attract all Maharashtraian voters who believe in core hindutva ideology of bjp.when strong party like shivsena accepted secularism for power then what is the guarantee that in future mns shouldn't change its azenda for satta.
Yes both will destroy country's youth👌
Entertainment no 1
ED cha power ahe vatte
Are chutya tula ED aani BD shivay kay mahit aahe ka re ka tu bhimata aahes ka mimata aahes
@@ourdreamhomeinpunecity1587 mimta cha chimta aahe😂😂😂
BJP cha danka aahe.
@@TheSaurya BJP💪💪
Tula nahi kalnar bala
गुजरात वर बोलायचं बंद केलं!
झेंडा बदला पण राज मुद्रा नाही पाहिजे ति आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे राज ठाकरे आणि राजकीय याचि नाही झेंडा याणि आणायचा वेडावाकडा पडला नाही पाहिजे आपल्याला सांगणार कितिदिवस गुलाम राहणार
बरोबर आहे साहेब
Not justified 😐😐
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
वा वा राज साहेब आपला भाषण आईकला मन प्रसन्न जाला जय सीवराय 🙏🙏🙏
mns+bjp=strong hindu in maharashtra in india
बरोबर. आहे.साहेब
🚩गर्व आहे मला हिंदुर असल्याचा 🚩
Mla laaaj vatte mi hindu ahw tyachi 😏😏😏😏😏
@@sangramkamble7061 amhala pan laj vatte tumchyakde baghun nila kolha
Sangram Kamble, Ka ?
@@rickyrocks3277 itka jatibhed ahe tumchya hindunmadhe,manasala sadhi manus mhnun pn kimmat nhiye😏😏saglikade fakt tumchach varchasva ,jara dusrya dharmankadun changlya kay ahe tya goshti svikara..MAKAD mhntay MAJHICH LAAL asa nka karu😐😑😏😏😏😏😏😏😏😏😏😏😏😏😏😏
@@rundownrocks121amhi kolhech ahot..ani rahnar amchi jat vaghachich ahe..thnx..🙏🙏😊😊😊
pan राजमुद्रेचा असा वापर करणं चुकीचा राजकारणासाठी
पोरांनो, शिवरायांचा आशिर्वाद घ्या, शिका, अभ्यास करा ,आई ए एस, पी एस आय, बना आई वडिलांचं नाव मोठं करा, ह्यांच्या नादी लागू नका.
राज ठाकरे महाराष्ट्र तुमच्यावर खूप प्रेम करतो
Mhanun nivdun det nhi hya bol ghevdyala 😂😂😂😂
जमलेल्या माझ्या तमाम ------ बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो
Something is missing
Chutiya
Murkh
For them : Politics, power, money, mind game, & nothing but the politics.
For common people : Hard Work, Finding a decent job, living routine life.
We shouldn't get influenced much by politicians. We should have our own aura to win in own life.
Last chance but fail formula
Khup chhan
कुठून सूचत याला अस काय माहीत 😂😂😂
आग झाली का😀😀😀😀😀
राज ठाकरे confused आहेत
गांजा पीलं की येतो काहीपण घेऊन डोक्यात
🤣🤣plan change🤣🤣
भाजप मित्र
म्हणजे आधीचा झेंडा वापरून माणसं जमा केली आणि त्यांचा वापर करून घेणारं यात शंका नाही...