बीडमध्ये Pankaja Munde यांच्या Dasra मेळाव्याची तयारी कशी सुरूय?| Savargaon | BJP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #PankajaMunde #BJP #SavargaonMelava #Beed #DasraMelava
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पहिलाच दसरा मेळावा बीडच्यां भगवानभक्ती गडावर होत आहे. याच दसरा मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आलीय. व्यासपीठ उभारनी, मैदान तयारी,भगवान बाबा यांच्या पुतळ्याला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तसेच दसरा मेळावा साठी येणाऱ्यां मुंडे समर्थकांसाठी पार्किंगची व्यवस्था म्हणून शेकडो एकर पार्किंगची तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचा संयोजकांनी सांगितलं. #MHT058
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
जय भगवान जय शिवराय
Always Tai saheb
Jai Bhagwan Jai Gopinath
भगवान गड 🚩🚩🚩🚩🚩
Loknetya pankjatai Gopinathji munde madem age badho
आपला दसरा आपली परंपरा 🎉🎉🎉जय भगवान जय गोपीनाथ 🔥🙏🚩
या नारायण गडावर पाहायला
Bala hi amachi parnpara ahe amhi tarya malara nahi yenar...
जय भगवान बाबा
एकच पर्व ओबीसी सर्व ❤
ग्रेट वर्क
❤❤
Maharashtra madhle sagle vanjari manje 40 lakhs+ vanjari he yetil ka tithe ❤
आम्ही नारायण गड ला जाणार सगळे नारायण गडावर या.
Jay OBC
Jay bhagwan Jay gopinath ❤
जय भगवान जय ओबीसी
चिक्की पण वाटा प्रसाद महणून
चिक्की मॅडम तुमचा पगार किती , आणि खर्च किती, किती चिक्की घोटाळा कळणार
Only jarange patil ...
2 koti marathe yetil
Narayan gadavar..
ना सरपंच नगरसेवक आमदार खासदार
या नारायणगडावर चिक्कीचा पैसा आला बाहेर
ताई साहेब वाघीण आहे डरकालि फोडा णार
Yeu ka
Bgu konachi gardi jast hote ti😂😂😂
मनोज जरांगे पाटलांच्या सोबत
टीव्ही वर बघू नका, जाऊन बघा
Narayan gad ek maratha lakh maratha
गर्दी करून देवाच्या ठिकाणी शिव्या नका देऊ म्हणा अडणीला 😂😂😂😂😂😂😂
@@santoshavhad4534those who deserve abuses must get their due.