Maharashtra मध्ये BJP आता मित्रपक्षांचं काय करणार? Haryana निकालानंतर चित्र बदलणार? | Inside Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare1980 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणताही समाज पूर्ण विरोधात जात नाही अन् समर्थनार्थ नसतो

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकस आघाडीतुन काँग्रेस आऊट अजीत पवार इन.

  • @dilipdeshpande9240
    @dilipdeshpande9240 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकारापेक्षा भाजपा प्रवक्ता म्हणून चांगला रोल अदा करू . बाकी मांडणी स्क्रीपेडच आहे कधीतरी दिल्लीच्या विरोधात वस्तूस्थिती मांडण्याचे धाडस दाखवाल का ?

  • @ravimore319
    @ravimore319 ชั่วโมงที่ผ่านมา

    *हरियाणा मे EVM जिती ! कूछ तथ्य !*
    1. 5 तारीख के रात 11 बजे तक 61% पोलिंग, आज अचानक 68% पोलिंग कैसे हुआ ?
    2. फायनल पोलिंग % कल रात तक, चुनाव के web. साईट पर नही डाली गई थी !
    3. राजीव कुमार C.E.C. BJP कीA टीम बन गया
    4. सुबह 10.00 बजे तक गिंनती में 90 सिट में से काँगेस -76 सीट पर, तो BJP-9 सीट पर लीड कर रही थी! फिर दो घंटे मे खेला शुरू हुआ ! ट्रेंड बदला - BJP 44, Congress - 38.
    5. सुबह 10.00 बजे तक गिंनती में 90 सिट में से काँगेस -76 सीट पर, तो BJP-9 सीट पर लीड कर रही थी! फिर दो घंटे मे खेला शुरू हुआ ! ट्रेंड बदला - BJP 44, Congress - 38.
    6. जहा EVM - 65% से 70% चार्ज थी वहा काँगेस जीत रही थी और जहाँ 99% चार्ज थी वहा काँगेस हारते दिख रही थी 99% चार्ज मतलब ईव्हीएम बदल दी !
    7. चार जिल्हा जहाँ 16 सीट्स आती है, वहा काँगेस हारी !
    यहा EVM - 99% चार्ज पायी गयी !
    *मतलब साफ है कि EVM सेट की गयी थी! आखरी जीत BJP की होनी ही थी ! " तंत्र जीता ! लोकतंत्र हारा !!"*
    *जब तक EVM तब तक BJP*

  • @balajigade7610
    @balajigade7610 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उबाठा घरात बसून पक्षप्रवेश मातोश्री वर घेत आहे त्याला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा.आनलाईन सरकार चालवेल..😂😅😂😅

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमची का जाळते मग😂😂😂 पेड ट्रॉलर🤡🤡!!कोविड मधे तुझी भाजप पण ऑनलाइन च होती बरे🤮🤮!! उधवजी त्यांच्या कामाची दखल who ने घेतली ! तुमच up आणि गुजरात सारखी प्रेत नदी नवती वाहत !! आणि कोविड मधे सगळेच घरून काम करत होते !! 💯🔥😂 उद्भव ठाकरे टॉप ३ सीएम मधे होते नाही तेर काही जण पहिल्या १० मधे पण नाही आले💯😂😂!! Quality matters than quantity!!! Udhav ji was cm in very different circumstances! He really did great work in Covid time !! Aj मुंबई मधे ज्या E- buses ahet tya aaditya Thackray ni anlya ahet !!! बीएमसी school ज्या बंद पडायला आल्या होत्या त्या आदित्य ठाकरे आणि उद्भव ठाकरे नी सीएम असताना आणलेल्या एजुकेशन policy मुळे admission ला जागा कमी पडत् आहेत !! सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना vedant foxcon, bulk drug park, tata air bus sarkhya investment Covid kalat Maharashtra madhe alelya !! !! उद्भव ठाकरे सीएम असताना china नंतर fastest कोविड सेंटर मुंबई ने उभे केला होते !! आज ज्या केस स होते आहेत त्या साठी शक्ती कायदा आणला होता जो भाजप मुळे पास होते नाही आहे !! At least Maharashtra was in better position than your bjp lead mp and Gujarat !! Right ?? tikka करताना तेवाची परिस्तिथ चा ही विचार करा !! तेवा हॉस्पिटल मधे जाऊन फोटो सेशन कर्णा किवा कसा मी या परिस्तितही मंत्रिलयात जातो हे दाखवायची वेळ नाही तेर एका ठिकाणी राहून आरोग्य वैवस्था हाताळायची होती!! एका सीएम बरोबर १०० lokanacha ताफा असतो !! एक नागरिक म्हणून विचार करा ते त्या काळात लोकाना सांगत होते की बाहेर जाऊ नका आणि जर ते स्वतः च १०० लोकाना सोबत घेऊन फिरत राहिले असते तेर लोकानी तेरी नियम पाळले असते का ?? आज त्या तून बाहेर पडल्या वेर टिक्का karna सोप्पा आहे पण त्या वेळी औषध टेरी येईल का हे ही नवते माहित !! किती कठीण स्थिती असेल राज्य सांभालयला ??? त्यात तो माणूस स्वतः २ अत्यंत गंभीर सर्जरी मधून गेला तेरी त्यानी हॉस्पिटल मधून कैबिनेट घेतल्या होत्या !! बोलणा खूप सोप्पं आहे बाकी काही नाही !!😞🧐😔

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi nahi tyancha Dushyant choutala ani Ajay Chautala Karnar😊

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कशमीर मध्ये भाजप चा सुफडा साफ झाला तसा च महाराष्ट्रात पण भाजप चा सुफडा साफ होईल.

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप शिंदे-पवार गटाचा गेम करणार........

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM counting ghotala.

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Manoj jarange patil

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    EMV ghotala

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp काश्मीर हरली, मग शिंदे आणि दादा काय करणार..... यावर चर्चा करा?