मुसळधार पाऊस | पाण्यात गाडी घालणं पडलं महागात ! पहा धक्कादायक व्हिडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 302

  • @umeshpatil1434
    @umeshpatil1434 6 หลายเดือนก่อน +88

    कोणी बोलतंय मरू द्या कुणी बोलतंय हाणला पाहिजे....
    काहीही बोला दादा तुम्ही एक जीव वाचवला आहे हे नक्की.... खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 6 หลายเดือนก่อน +136

    खिलाडी पेक्षा मार्गदर्शक फार महत्वाचा असतो मार्गदर्शकाची विनंती त्याने ऐकली म्हणून जीव वाचला

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 6 หลายเดือนก่อน +56

    भाऊ तुम्ही कीती कळकळीने त्या व्यकती ला शेवट पर्यंत मार्ग दर्शन करून त्याला मागेपरत यायला भाग पाडले तुम्ही खरे समाजसेवक आहात भाऊ तुम्ही ग्रेट आहात तुमच्या सारख्या लोकांची आज समाजाला फार गरज आहे 🙏🏽🙏🏽

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 6 หลายเดือนก่อน +53

    भाऊ तुम्ही आईबापाच्या मुलाला वाचवलय एका भावाला वाचवलय इश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🙏🏽

  • @samadhankamble3573
    @samadhankamble3573 6 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद भाऊ तुमचे,खरंच फार तळमळीने, कळकळीने तुम्ही त्यला समजावलं खरतर त्याने सुरवातीला तुमच आयकायच होत निदान गाडी तर गेली नसती,पण एक जिव वाचवला.

  • @rameshwargore9071
    @rameshwargore9071 6 หลายเดือนก่อน +222

    जवळ घ्यायचं आणि दोन कानाखाली वाजवायची आशा महामुर्खाला या भाषेत सांगायचे असतें भाऊ

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 6 หลายเดือนก่อน +8

      काय गरज एवढे करायला एवढे माजलेले मेलेलेच बरे

    • @saltnpepper6675
      @saltnpepper6675 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 Very true

  • @DattatrayDhere-e8j
    @DattatrayDhere-e8j 6 หลายเดือนก่อน +75

    त्या शेमन ला आल्यानंतर भरपूर चोप द्याला पाहिजे होता त्याच्या आगव पणाने गाडी गेले गाडीचे काही नाही पण त्याच्या बापाने किती कष्टाने गाडी घेतली असेल बापाला गाडी नाही पण मुलगा मिळाला हे चांगले झाले

  • @yashwantthorat5801
    @yashwantthorat5801 6 หลายเดือนก่อน +41

    खरच महान आहे तुम्ही भाऊ

  • @kunalkadam8940
    @kunalkadam8940 6 หลายเดือนก่อน +197

    दोन कानाखाली हणा त्याला आता

    • @pradippatil0557
      @pradippatil0557 6 หลายเดือนก่อน

      Ik I'm not

    • @KP-Capri
      @KP-Capri 5 หลายเดือนก่อน

      Video banavnaryacgya 4 hana

  • @LaxmanGhodke-k1h
    @LaxmanGhodke-k1h 6 หลายเดือนก่อน +11

    पुलावर पाणी जात असेल तर गाडी घालू नका,,ही विनंती करतो सर्वाला❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 6 หลายเดือนก่อน +10

    त्याने मद्य प्राशन केलेले असेल...
    दादा तुम्ही सांगूनही तो ऐकत नाही.

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 6 หลายเดือนก่อน +80

    किती तळमळीने एक भाऊ सांगत आहे पण ऐकत नाही .

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 6 หลายเดือนก่อน

      मूर्ख😢

    • @anandjamnik2777
      @anandjamnik2777 6 หลายเดือนก่อน +2

      भावनांचे त्याला patvalele दिसत आहे😂...

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 6 หลายเดือนก่อน +5

    त्याला मारतानाचा व्हिडीओ का नाही टाकला 😄😄
    त्याला फटकावायचा होता म्हणून भाऊने व्हिडिओ बंद केला.
    खूप छान कार्य

  • @vaishalimohite8808
    @vaishalimohite8808 6 หลายเดือนก่อน +46

    आजकालच्या पोरांना मस्तीच भारी दुसरे काय
    अति घाई संकटात जाई

    • @inspirearmy9006
      @inspirearmy9006 6 หลายเดือนก่อน

      मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक 😂

    • @MarsActive3
      @MarsActive3 5 หลายเดือนก่อน

      Kapun taka tyacha , garmi aahe

  • @shrirambhave126
    @shrirambhave126 6 หลายเดือนก่อน +3

    हे वयच अस असत
    हे महान पुण्य कमावले सर तूम्ही

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 6 หลายเดือนก่อน +10

    सांगून सुद्दा ऐकत नव्हता.... मग त्याला... काय म्हणायचे... नशीब वाचला नाहीतर.., श्रद्धांजली देणें पलीकडे मित्र काहीच करू शकत नव्हता 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajbhandwale2399
    @rajbhandwale2399 6 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या सांगण्याला सलाम आहेत बाकीचे व्यक्ती व्हिडिओ काढतात, फक्त मजा बघतात

  • @sachinmahadik5901
    @sachinmahadik5901 6 หลายเดือนก่อน +25

    बरोबर आहे तुझ भावा

  • @ashokmanjrekar4712
    @ashokmanjrekar4712 5 หลายเดือนก่อน +1

    ऐकावे जनाचे करावे मनाचे, ते त्याने केले . पण नंतर त्याने मित्राचे ऐकले व आपला लाखमोलाचा जीव वाचवला.

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 6 หลายเดือนก่อน +21

    मी असते तर बोलले असते... जा जा अजून खोल पाण्यात जा..... ऐवढा तो दादा ओरडून ओरडून सांगतोय तरी आयकत नाही म्हणजे काय..... 😡😡😡😡

    • @Quirkydope
      @Quirkydope 6 หลายเดือนก่อน +5

      Ashi bindok lok gelelech bare . Tevdhach earth varch oz kami

    • @mujahidhaider6778
      @mujahidhaider6778 5 หลายเดือนก่อน +1

      Geeta g you are right😊

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 6 หลายเดือนก่อน +41

    अती शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 6 หลายเดือนก่อน +4

    तो बिचारा जीव काढून त्याला समजावत आहे तरी हा महाभाग त्याचीच धकवत आहे, असली अति हुशार लोक आपल्या मागील लोकांचा देखील विचार करत नाही

  • @pratik.shimpi
    @pratik.shimpi 6 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुम्ही देवासमान भेटले नाहीत तर देवस आहात! proud of you

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    फार छान पत्रकार दादा ❤❤❤एखाद्याचे जीव वाचवीला आपण

  • @hinganghatkamatter7284
    @hinganghatkamatter7284 5 หลายเดือนก่อน

    Salute brother from whole Maharashtra ❤❤❤

  • @rahuldhaware3113
    @rahuldhaware3113 6 หลายเดือนก่อน +4

    त्या गाडीच इंजिन खूप भारी आणि पावरफुल आहे 😊

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 6 หลายเดือนก่อน +6

    2 कानाखाली टाका मित्राच्या

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 6 หลายเดือนก่อน

    भावू तुला salute❤❤

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 6 หลายเดือนก่อน +1

    भाऊ, तुम्हाला सलाम...तुम्ही नसतात तर कदाचित तो जग सोडून गेला असता...

  • @ssmahore044
    @ssmahore044 6 หลายเดือนก่อน

    खरंच राव सलाम तुम्हाला एक जीव वाचवला तुम्ही

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 6 หลายเดือนก่อน +2

    भाऊ जरी वाहून गेला तरी बेहत्तर. जो भाऊ भावा ऐकत नाही तो भाऊ कसला

  • @laxmantambe194
    @laxmantambe194 6 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप धन्यवाद दादा

  • @onlyrk6353
    @onlyrk6353 6 หลายเดือนก่อน +7

    आणि तुम्ही शब्दाला जगलात तुम्ही सकाळी त्याची गाडी काढून दिली आहे

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 6 หลายเดือนก่อน

    मुर्खपणा आहे आपले सतर्कतेमुळे त्याचा लाखमोलाचा जीव वाचला गाडी जाउ द्या सायकल चालवेल आता धन्यवाद दादा ❤❤👌👌🙏

  • @sagarnimbare9935
    @sagarnimbare9935 6 หลายเดือนก่อน

    वाहुन गे ला तो बरचं झालं😂🕺🏼🕺🏼🕺🏼🕺🏼🕺🏼

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आरोळी दिली ❤️

  • @poojatotale9272
    @poojatotale9272 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻दादा तुम्ही आज त्याचे देवदुत बनुन आला

  • @Mashupsongs-h1n
    @Mashupsongs-h1n 4 หลายเดือนก่อน

    ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत हे फक्त ऐकायला भारी वाटत करायला नाही
    करायला पण भारी आहे पण योग्य ठिकाणी

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 6 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तो परत आल्या नंतर तुम्ही त्याला कपडे काढून बाबुंने हाणायला पाहिजे होत वेळीच त्याने ऐकल असत तर गाडी पण पाण्यात गेली नसती

  • @santosh-qf9pdqt9k
    @santosh-qf9pdqt9k 5 หลายเดือนก่อน

    Khup chan Bolta Bhau

  • @anilpallewad2233
    @anilpallewad2233 6 หลายเดือนก่อน +2

    भाऊ पहिले दोन कानाखाली वाजव ,मग त्याला विचार सासऱ्याने दिली होती का 😂

  • @bhagvanbodke1989
    @bhagvanbodke1989 6 หลายเดือนก่อน +1

    सोयऱ्याच्या कानात हेडफोन होते.. त्यामुळे तुम्ही काय बोलले त्यांनी ऐकलेच नाही 😂

  • @AmaanPatel-lu3zd
    @AmaanPatel-lu3zd 4 หลายเดือนก่อน

    पाहुणे तुमच्या त्या आगाऊ मित्राला गाडी नदीला अर्पण केल्याबद्दल सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला पाहिजे

  • @vittalametri7417
    @vittalametri7417 6 หลายเดือนก่อน

    Super bro I am very interested your work hat's off you sir ji 🙏♥️👏💐💐

  • @SurajNaikwade-zg2thvlog
    @SurajNaikwade-zg2thvlog 6 หลายเดือนก่อน

    Varti jachi khupch gai..❤❤ Navin rakt konachas aaykt nai.

  • @sachingarad7087
    @sachingarad7087 6 หลายเดือนก่อน

    Great work sir

  • @DeepakPatil-ft4ej
    @DeepakPatil-ft4ej 6 หลายเดือนก่อน

    दादा तुझा प्रयत्नांना यश आले..

  • @greenhousefarming7268
    @greenhousefarming7268 6 หลายเดือนก่อน

    Live cometary😂😂😂😂 मजा आली

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 6 หลายเดือนก่อน +14

    जावुन द्यायला पाहिजे होता बाकीचे शहाणे झाले असते

  • @viveksoni7300
    @viveksoni7300 6 หลายเดือนก่อน +1

    Good.. Jyala marayche ahe tyana vachavayche kashala

  • @DrIrfan_Sheikh
    @DrIrfan_Sheikh 4 หลายเดือนก่อน

    मार्गदर्शक🥰😀

  • @satishdeshmukh2856
    @satishdeshmukh2856 6 หลายเดือนก่อน

    Tumi khup channgale manas aahat bhau

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 4 หลายเดือนก่อน

    Eak no !! Asacha Pravas pahije hota tyala !!

  • @shrutikpande3642
    @shrutikpande3642 6 หลายเดือนก่อน

    वैशाखनंदन आहे तो. तुमच्या सारखे लोक असं भाग्य.❤

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 5 หลายเดือนก่อน

    Khup chan anna

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 6 หลายเดือนก่อน

    Very nice bro❤

  • @dattatrayakale2958
    @dattatrayakale2958 6 หลายเดือนก่อน

    भाऊ ग्रेट सल्ला दिला की

  • @ajayshinde6366
    @ajayshinde6366 6 หลายเดือนก่อน

    Kuap chan dada

  • @sanjaysapkal5559
    @sanjaysapkal5559 6 หลายเดือนก่อน +1

    केव्हा अक्कल येईल...😮

  • @Delta21Tango
    @Delta21Tango 6 หลายเดือนก่อน

    ग्रेट ग्रांड मस्ती😂😂😂

  • @dudhatemadhav1732
    @dudhatemadhav1732 6 หลายเดือนก่อน +1

    याला मराठी समजत नाही इंग्लिश मध्ये सांग

  • @deepalibhore7682
    @deepalibhore7682 6 หลายเดือนก่อน +1

    हिरोगिरी कशाला करता रे

  • @snehalkulkarni3437
    @snehalkulkarni3437 6 หลายเดือนก่อน +1

    जाऊदे मस्ती करत आहे

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 6 หลายเดือนก่อน +1

    असला मेला तर मेला...

  • @chandrakantjagtap9724
    @chandrakantjagtap9724 6 หลายเดือนก่อน +1

    चांगल्या गोष्टी लोक ऐकत नाहीत

  • @reshu5511
    @reshu5511 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan dada tumhi khup talmaline sagital jiv vachla tyacha

  • @krushnatholam
    @krushnatholam 6 หลายเดือนก่อน

    Thank you dada tela vachal tumi

  • @akashpatil6593
    @akashpatil6593 6 หลายเดือนก่อน

    Kunhi notice kela haye ka ...gadichi number plate nayi...so awarness vedio haye ....but good job ..sir

  • @Sagarbhagat2004
    @Sagarbhagat2004 5 หลายเดือนก่อน

    Khup kalkaline bolalas mitra....salaam

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 6 หลายเดือนก่อน +1

    जाउदे मरुदे मुद्दामहून करतात

  • @manishdeshmukh4870
    @manishdeshmukh4870 6 หลายเดือนก่อน +1

    ATI Shahana😳
    Asudya tyache karma🙏🙏🙏

  • @udayg666
    @udayg666 6 หลายเดือนก่อน +8

    The sound is edited , not matching with video....

  • @abhijitkolhe4370
    @abhijitkolhe4370 6 หลายเดือนก่อน

    त्याचा आधार क्रमांक सांगा.... राष्ट्रपती पुरस्कारासाठी online application टाकतो त्याचं

  • @ankushdhage376
    @ankushdhage376 6 หลายเดือนก่อน

    Bhau khup chhan yar

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशहाणं 😂

  • @cricky7835
    @cricky7835 6 หลายเดือนก่อน +5

    कोण महाभाग आहे तो

  • @SurekhaDeshmukh-wk4ek
    @SurekhaDeshmukh-wk4ek 6 หลายเดือนก่อน

    Kuthala ahe ha video gava h nav kay

  • @manjushamji
    @manjushamji 6 หลายเดือนก่อน

    Khupch Chann sangatele....ek jeev vachala

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 6 หลายเดือนก่อน +1

    So dangerous for life😢😮overconfidence this is suicide.

  • @govindadchitre8368
    @govindadchitre8368 6 หลายเดือนก่อน

    Interview घ्या त्याचा

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 6 หลายเดือนก่อน +7

    dubb video पाण्याचा आवाज कोठेच नाही😂 पण नीट ऐकणाऱ्याला च कळणार

    • @thelion3454
      @thelion3454 6 หลายเดือนก่อน +1

      Correct .

    • @editorsandeep3462
      @editorsandeep3462 6 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे.. मी व्हिडिओ एडिटर आहे

  • @sandeshwaghmare865
    @sandeshwaghmare865 4 หลายเดือนก่อน

    Good work

  • @sahilkumarr2085
    @sahilkumarr2085 6 หลายเดือนก่อน

    Punyat kuthe ahe

  • @shrikantpatil9113
    @shrikantpatil9113 6 หลายเดือนก่อน

    Dada tumhi khup change kaam kele tumche kartavya purn kele

  • @SuyashPatil-rj2qd
    @SuyashPatil-rj2qd 6 หลายเดือนก่อน +1

    डब्बल शिट बसून जायला पाहिजे होते...😂😂😂
    गाडी तरी वाचली असती..😂😂

  • @Spardha.pariksha
    @Spardha.pariksha 4 หลายเดือนก่อน

    बर झाल त्यानं एकल तुमचे म्हणणे

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 5 หลายเดือนก่อน

    आता मी थेट वाहुन जातो 🤣🤣 होंडा शोरूमला जमा झाली 😜

  • @Md-b4q
    @Md-b4q 6 หลายเดือนก่อน

    ह्या व्हिडीओ बनवणाऱ्यानी त्याला प्रेरित केले जाण्यासाठी मग दाखवतोय मी किती समजदार जाऊ नको म्हणणारा 😂

  • @Private_tracks_mh_12
    @Private_tracks_mh_12 6 หลายเดือนก่อน +1

    Kanakhali vajva tyaja 1 mg kaln tyala tev ky

  • @ShankarShete-n6h
    @ShankarShete-n6h 6 หลายเดือนก่อน

    जाऊ दया मरू दया

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv 6 หลายเดือนก่อน

    सर जर त्या लोकांनी ऐकले ठिक नाहीतर त्यांच्या नशिबाचा तो शेवटी आपण काय करू शकतो

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 6 หลายเดือนก่อน +1

    😢 इतके विडिओ येतात तरीही शिकत नाही धडा

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 6 หลายเดือนก่อน

    Sakadi tue gadi kadoon deto great man yr tu bhau

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav 6 หลายเดือนก่อน

    बगा आजच्या पिढ्या अवाज देतो बिचारा तरी ऐकत नाही

  • @nileshpvairagade
    @nileshpvairagade 6 หลายเดือนก่อน

    Video bnvnara che khup abhar, j tyane swatacha bhashevr niyantran thevle...
    Maza sarkha asta tr aadhi shabdane dhutla asta... N mg katha bukkyane... 😂😂

  • @Global_HustleYT
    @Global_HustleYT 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद लवकर बोललात दादा थोड़ा थाम्बुन फटकवायचाना..

  • @jaywantdalbhanjan3071
    @jaywantdalbhanjan3071 6 หลายเดือนก่อน +1

    फक्त माज, आणी माहा बीनडोक पणा

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 6 หลายเดือนก่อน

    मरणे वाले को रोक सकता है

  • @ashokaigale7708
    @ashokaigale7708 6 หลายเดือนก่อน

    शब्बास मित्रा जीव वाचवला एकट्याचा

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 6 หลายเดือนก่อน

    Khup chan