व्यवसाय करणे काही सोप्पे नाही तरीही अनेक दुकानात शुभारंभाच्या काळात विशेष सवलत , खास योजना असतात त्या याचसाठी आधी लोकप्रियता निर्माण करावी ग्राहकांना आपला अनुभव घेण्यास आकर्षित करावे , मग पुढे आर्थिक बाजू सावरता येते हे तत्त्व कोणीही लक्षात घेण्याची गरज असते , गृहउद्योग असो कीवां मोठे उद्योग .
आबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे .आम्ही मराठी लोक उद्योग/ बिझिनेस सुरु करण्यास उत्साही नसतात .नुसते कारकुनी करण्यात धन्यता मानणारे .शस्त्रे उचलायच्या आधीच अनुत्साही असतात . बिझिनेस मधील धोक्यांबद्दल आधीच चर्चा करुन गप बसतात .कोणी त्याचा अनुभव घेऊन त्यावर मात करायची हिंमत दाखवित नाही .पहिलाच मुलगा असेल व वडील सेवानिवृत्तीला आले असतील तर धंद्याचा विचारच होत नाही . विचार झाला तरी धंदा रुळायला ४-५ वर्षे लागतात .मग मुलगा सेटल झाला नाही म्हणून त्यांचे लग्न होतं नाही .आजही मुलाची नोकरी आहे की धंदा चालवतो हे पाहिल्या जाते .धंदा सांभाळणाऱ्या मुलाला मुलगी देतच नाहीत .याचा अर्थ असा की , वडील सेवानिवृत्त व्हायच्या आधी मुलगा / मुले त्यांच्या नोकरीत / धंद्यात सेंटर व्हायलाच हवेत .
Please I request zee marathi to made second season of this serial and with same character.. Huge respect to dilip prabhavalkar sir. 🙏
मराठी माणसाची मराठी माणसाकडून होणारी गळचेपी अगदी उत्तम प्रकारे मांडली आहे.....
World's best series
Krupaya part 2yeude Dilip Sir.
व्यवसाय करणे काही सोप्पे नाही तरीही अनेक दुकानात शुभारंभाच्या काळात विशेष सवलत , खास योजना असतात त्या याचसाठी आधी लोकप्रियता निर्माण करावी ग्राहकांना आपला अनुभव घेण्यास आकर्षित करावे , मग पुढे आर्थिक बाजू सावरता येते हे तत्त्व कोणीही लक्षात घेण्याची गरज असते , गृहउद्योग असो कीवां मोठे उद्योग .
आबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे .आम्ही मराठी लोक उद्योग/ बिझिनेस सुरु करण्यास उत्साही नसतात .नुसते कारकुनी करण्यात धन्यता मानणारे .शस्त्रे उचलायच्या आधीच अनुत्साही असतात . बिझिनेस मधील धोक्यांबद्दल आधीच चर्चा करुन गप बसतात .कोणी त्याचा अनुभव घेऊन त्यावर मात करायची हिंमत दाखवित नाही .पहिलाच मुलगा असेल व वडील सेवानिवृत्तीला आले असतील तर धंद्याचा विचारच होत नाही . विचार झाला तरी धंदा रुळायला ४-५ वर्षे लागतात .मग मुलगा सेटल झाला नाही म्हणून त्यांचे लग्न होतं नाही .आजही मुलाची नोकरी आहे की धंदा चालवतो हे पाहिल्या जाते .धंदा सांभाळणाऱ्या मुलाला मुलगी देतच नाहीत .याचा अर्थ असा की , वडील सेवानिवृत्त व्हायच्या आधी मुलगा / मुले त्यांच्या नोकरीत / धंद्यात सेंटर व्हायलाच हवेत .
LOCKDOWN चालू आहे...झी मराठी चॅनलला विनंती आहे की ही मालिका पुन्हा चालू करा.
Ek dum Brobar bollis
Respect into hundred
Good job
@9:25 abba 🤣🤣🤣