प्रत्येकाच्या घरी असणारे छोटे मोठे विषय या मालिकेत हाताळल्याने ही मालिका यशस्वी ठरली, या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार्या पाच पाञाशी दर्शक स्वतःला वयानूसार जोडण्याचा प्रयत्न करतो, हेच ही मालिका यशस्वी होण्यामागचं गमक आहे. या मालिकेत सर्वांच्याच भुमिका सरस आहेत, विशेषतः दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली 'आबा' ची भुमिका कायम स्मरणात राहील यात संशय नाही.
Sometimes feel like they are our neighbor Nd we are looking in their house🤗
Kharay
काय सुरेख
मालिका होती!! गेल्या ५/६ वर्षा पासून किती किळसवाण्या मालिका सर्व मराठी चॅनल दाखवत आहे ?
प्रत्येकाच्या घरी असणारे छोटे मोठे विषय या मालिकेत हाताळल्याने ही मालिका यशस्वी ठरली, या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार्या पाच पाञाशी दर्शक स्वतःला वयानूसार जोडण्याचा प्रयत्न करतो, हेच ही मालिका यशस्वी होण्यामागचं गमक आहे. या मालिकेत सर्वांच्याच भुमिका सरस आहेत, विशेषतः दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली 'आबा' ची भुमिका कायम स्मरणात राहील यात संशय नाही.
Kedar shinde saheb asi serial punha banwa sunder vishai aahet 🙏
Dandi Yatra.. Hahahaha 😂😂
He Dharavaik parat ekda chalu kara please
शिऱ्याच्या बाबांकडुन भांडी घासताना मागील एपिसोड मध्ये कप बशी फुटल्या होत्या. या ep ला बरोबर कप बशी बदलेली आहे. मस्तच !
Nice story
Kadak serial
👌
Dandi yatra! 😂
Are ha kon to.. nehmicha 😂😂
Pama has 3 husbands - Arvind, Avinash and Sudhir😂😂😂
Only Sudhir sheth
maji tai aaj moti jali...vicharani
12:10 काही म्हणा अव्या अट्टल क्वार्टरबाज वाटतो
England 135 la all out😂😂
Which is the episode where Sriya gets first salary and brings gifts for everyone?
70
Is Sakhi Gokhale (as a small girl) present in any of the episodes of Shriyut Gangadhar Tipre? What's the episode number?
Yes. Episode number12
@@bhaktinagwekar7151 Thanks 😊
Welcome🙂
Shala..ka
7:47 9:22 17:28 21:31