अस म्हटल जात की उद्योगात जर खूप वेगात खूप पैसा कमवायचा असेल तर काहीतर नावीन्यपूर्ण करावं लागत, जसं, Microsoft ne सॉफ्टवेअर Amazon ne इकॉमर्स Apple ne संगणक Elon Musk ने टेस्ला, स्पेस एक्स, स्टारलिंक. क्षेत्रात आणलेले नावीन्यपूर्ण गोष्टी या उद्योगांना खूप श्रीमंत बनवण्यात कारणीभूत ठरल्या. टाटा ला आज आहेत तिथपर्यंत येण्यासाठी २ शतक लागली. अडाणी group ne यापैकी काय केले हे कळत नाही? मागच्या १० वर्षात जगातल्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरं येणं चमत्कारा पेक्षा कमी नाही.
आधी काँग्रेस च्या मांडीवर होता मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधीच काँग्रेस ने दत्तक घेतला होता reliance सुधा भाजप विरोधात ठाकरे सरकार ले पाठिंबा दिला होता मग हौस फीटली घराखाली बॉम्ब सापडला ❤ Udhav ni कोकणात रिफायनरी का विरोध केला त्यामुळे reliance la सुरक्षा मिळाली .त्याबदल्यात उपकार फेडले पण घर खाली बोंब 😂😂 आता बोला
Share market मध्ये जोखीम आहेच अदानी खोटे व्यवहार आहे माहीत असून गुंतवणूक करणे ही व्यक्तीगत चूक आहे.. L and T, Infosys, Wipro अशा बऱ्याच संस्था आहेत जिथे गुणवंतुक करता येते.
@@Autoplay0024 अरे भाऊ, मोतीच्या नादाने अंधभक्तांनी स्वतःचे पैसे लावले ते लावले.... पण त्या मोतीने बुडत्या अडाणीला वाचवण्यासाठी आधीच NPA त असलेल्या SBI ला पण धंद्याला लावलेय!!!
Aadhikaarik विकला आहे. इतिहास बघा. VIRJI VORA याने Mughal आणि east india Company la लाखो rupayanche loan दिले होते tyanche business साठी. Ch. शिवाजी राजे नि म्हणून् त्याच्या वर् हल्ला केला होता. दुसरा गुजराथी THAKKAR, (MOH. ALI JINNAHA) ज्याने deah तोडला. एकाने देश विकला तर् dusryane desh तोडला.

धर्म वर शंभू राजे विसरला का?? नालायक हिंदु विसरला म्हणून पाकिस्तान निर्माण झाला तिकडे करोडो कमवलेले श्रीमंत हिंदू नेस्त्या कपड्यावर पळत आले भारतात आता परत हिंदू लाज विकून जगू लागला मग काश्मीर मधून पळाला आता करिष्मा भोसले आठवते कां ??? विसरले सगळे जनाब उध्दव गप्प होतें 😢
मंजे अमेरिकेने इराक सद्दाम प्रमाणे मोदी ल हुकुमशहा ठरवून हल्ला केला तर तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती व्हाल ? अरे लाज बाळगा मोदी विरोधात इतके आंधळे नका होऊ .
Khar tar Mala vait vatatay ki eka bhartiy business man la asya prakare pareshan kele jatey .pan to business man jar ka karach deshat brashtachar karat asen tar tyachyavar karwai karayala having.
मी काय म्हणतो...अडाणी इतकाच प्रामाणिक आहे तर JPC चौकशी करायला काय अडचण आहे फेकू सेठला 😂😂 म्हणजे काय होईल अडाणी खरेच किती प्रामाणिक आहे ते तरी समजेल किंवा राहुल गांधी शांत तरी बसेल
एवढी रक्कम लाच देणारा माणूस आपल्या देशा साठी खूप धोकादायक आहे...अमेरिका सारख्या देशात आपले उद्योग वाढवण्यासाठी एवढी लाच देतो..मग आपल्या देशात पप्पाच्या ढोंगी वागण्यान किती प्रमाणात अनेक ठिकाणी अयोग्य मार्गाने उद्योग हस्तगत करून लुटत असेल..शिकलेल्या लोकांनी सावध राहायला हवं..
पहिला तर नवी मुंबई Airport काढून घ्या... त्या Airport च्या नादात आमच्या घरच्यांनी उलवे मध्ये घर घ्यायला लावले... म्हणे कि Airport झाल्या वर रूम चि किम्मत दुप्पट होईल 😡... दुप्पट राहुदेत आहे तेव्हढी राहिली तरी खुप आहे 🙏🏼
हिटलर मरेपर्यंत लोकप्रिय होता. जर्मन लोकांनी स्वतः च्या नष्ट झालेल्या देशापेक्षा हिटलर भक्तीला महत्व दिले. शेवटी परकीय हस्तक्षेप (Allied Expeditionary Force आणि Soviet Red Army) झाल्यामुळेच जर्मनीची सुटका झाली.
मी काल सकाळीच काॅमेंट केले आहे... अदानी समूह अर्थिक दृष्ट्या प्रबळ बणत चालला आहे.. अदानींची संरक्षण क्षेत्रात वाढती गुंतवणूक अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणारा आहे... त्यामुळे अमेरिकन एजंसी त्यांच्या मागे लागली आहे..
America 😂😂😂 ज्या देशा मध्ये क्रिप्टोकरेंसी लीगल आहे... ज्या देशा मदधे भोपाल गेस ट्रेजेडी चा सर्वे सर्वा निवांत आयूष जगला, त्या देशाने अम्हला शिकवू नये... GOI ने प्रॉपर चौकशी करवी अडानी ग्रुप आणि लाचाखोर govt officers ची...
Aapn sangtayet.. Yaat guntavnuk darancha nuksansan aahe, I think guntavnuk daran vtyarikt samanya nagrikan cha pan nuksan aahe, because hya vadhiv darane vikli janarya vije cha bill pament.. tumha- amhala ch karay chay.... Tyamule nuksan sarva bhartiy nagikanchach aahe.. ( je state's ne hi vij higher rate ne ghetli aahe) Maharashtra ne aasach agreement 1/2 mahinyapuvi kela aahe( 20 years agreement with adani to purchase power from him)
कोनी बाहेरील लोकांनी आरोप केला तर आपले मार्केट पडते आनी इथले चमचे भारत सरकारच्या कामात अडथळा अंननारा लाज वाटत नाही ... काही झालं असेल तर पुरावे कोर्टात आव्हान दया देशाची अर्थव्यवस्था बिघाड झाल्यास त्याचा परिणाम यांना काय कळणार
एक भारतीय जगातील श्रीमंत व्यक्ती बनलेली अमेरिका व त्याच्या मित्र देशांना कसे रुचेल ? अश्या प्रकारची कारस्थानं अजून अनेक भारतीय उद्योगपतींच्या बाबतीत भविष्यात अमेरिका रचणार आहे .
Gujarati chor kase astat hycyvar hi video banva bhartiy lokana kalude Gujarat ke log kase chor chitar bank frouder hote hai desh kiye dhoka kise hai toe gujarat or gujarati logose Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Airports, ports अडाणी कडून काढून घ्यावीत. सिक्युरिटीला धोका असू शकतो.
असल्या भिकार चोट मानसिकतेमुळे देश मागास आहे
मुर्ख आहेस
अस म्हटल जात की उद्योगात जर खूप वेगात खूप पैसा कमवायचा असेल तर काहीतर नावीन्यपूर्ण करावं लागत, जसं,
Microsoft ne सॉफ्टवेअर
Amazon ne इकॉमर्स
Apple ne संगणक
Elon Musk ने टेस्ला, स्पेस एक्स, स्टारलिंक.
क्षेत्रात आणलेले नावीन्यपूर्ण गोष्टी या उद्योगांना खूप श्रीमंत बनवण्यात कारणीभूत ठरल्या.
टाटा ला आज आहेत तिथपर्यंत येण्यासाठी २ शतक लागली.
अडाणी group ne यापैकी काय केले हे कळत नाही?
मागच्या १० वर्षात जगातल्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरं येणं चमत्कारा पेक्षा कमी नाही.
Very True 🎉 Deshachi sampati lutli
शेठ विकायचा हा विकत घयाचा
आधी काँग्रेस च्या मांडीवर होता मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधीच काँग्रेस ने दत्तक घेतला होता reliance सुधा भाजप विरोधात ठाकरे सरकार ले पाठिंबा दिला होता मग हौस फीटली घराखाली बॉम्ब सापडला ❤
Udhav ni कोकणात रिफायनरी का विरोध केला त्यामुळे reliance la सुरक्षा मिळाली .त्याबदल्यात उपकार फेडले पण घर खाली बोंब 😂😂
आता बोला
Yes, he did! made PM of India, now earning out of it.
पनौती विकत घेतला
Share market मध्ये जोखीम आहेच
अदानी खोटे व्यवहार आहे माहीत असून गुंतवणूक करणे ही व्यक्तीगत चूक आहे..
L and T, Infosys, Wipro अशा बऱ्याच संस्था आहेत जिथे गुणवंतुक करता येते.
@@Autoplay0024 अरे भाऊ,
मोतीच्या नादाने अंधभक्तांनी स्वतःचे पैसे लावले ते लावले....
पण त्या मोतीने बुडत्या अडाणीला वाचवण्यासाठी आधीच NPA त असलेल्या SBI ला पण धंद्याला लावलेय!!!
एकदा सगळ्यांना भिकारी करून हातात कटोरं दिल्या शिवाय लोकांच्या डोक्यातलं BJP चं भूत काही जात नाही😂
ना खाऊंगा ना खाने दूंगा। मैं तो फकीर आदमी हूं। झोला लेकर चले जाऊंगा। जाते-जाते देश को सत्यानाश करके जाऊंगा।😔😔😔😔
लेकिन झोला ख़ाली नहीं होगा
हे गुजराथी देश विकतील एक दिवस
Aadhikaarik विकला आहे. इतिहास बघा. VIRJI VORA याने Mughal आणि east india Company la लाखो rupayanche loan दिले होते tyanche business साठी. Ch. शिवाजी राजे नि म्हणून् त्याच्या वर् हल्ला केला होता. दुसरा गुजराथी THAKKAR, (MOH. ALI JINNAHA) ज्याने deah तोडला. एकाने देश विकला तर् dusryane desh तोडला.
Aadhikaarik विकला आहे. इतिहास बघा. VIRJI VORA याने Mughal आणि east india Company la लाखो rupayanche loan दिले होते tyanche business साठी. Ch. शिवाजी राजे नि म्हणून् त्याच्या वर् हल्ला केला होता. दुसरा गुजराथी THAKKAR, (MOH. ALI JINNAHA) ज्याने deah तोडला. एकाने देश विकला तर् dusryane desh तोडला.
दुसऱ्या देशामध्ये कायदे किती कडक असतात हे दिसत....
या वरून असेच दिसते की दुसऱ्या देशामध्ये कुणासाठी तडजोड केली जात नाही 🎉
तिकडे अदानी मस्त मज्या मारतोय 😂😂 आणि इकडे मूर्ख लोक धर्मावर मतदान करतात 😂😂
अगदी बरोबर....
धर्म वर शंभू राजे विसरला का?? नालायक हिंदु विसरला म्हणून पाकिस्तान निर्माण झाला तिकडे करोडो कमवलेले श्रीमंत हिंदू नेस्त्या कपड्यावर पळत आले भारतात आता परत हिंदू लाज विकून जगू लागला मग काश्मीर मधून पळाला आता करिष्मा भोसले आठवते कां ??? विसरले सगळे जनाब उध्दव गप्प होतें 😢
मग काश्मीर पंडित प्रकरण खोटे आहे काय....
तुम्ही कोणता संबंध कुठे लावता😂
@@shivajibhoite8074 काश्मिरी पंडितांसाठी काय केलं तुझ्या *"मोतीने"???*
🙏इतिहास साक्ष आहे.हुकूमशाहीचा शेवट जागतिक विरोधाने असाच होतो..
😊ही ठिणगी आहे. अजून बरेच मोठे माशे यात हळू-हळू अडकत जातील...
मंजे अमेरिकेने इराक सद्दाम प्रमाणे मोदी ल हुकुमशहा ठरवून हल्ला केला तर तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती व्हाल ?
अरे लाज बाळगा मोदी विरोधात इतके आंधळे नका होऊ .
राष्ट्रहित सर्वोपरि... arrest Adani
एक दिवस हे उद्योग पती सर्वांना कामास लावणार आहेत. विशेषतः भारतातील लोकांना.
अदानी गेला म्हणजे केंद्र सरकार गेला. येणार्या काहि महिन्यात इंडिया गट बंधन सरकार स्थापन करणार
काही पण डोकं लावतोय तू 😂
@@Itspyman बरोबर बोलतोय तो.
Khar ahe
💯
@@Itspyman sagal doka tulach aahe ka jagaat?
सर्व काढून घ्या एअरपोर्ट, सिमेंट कपंनी बंदर मोदीजी ने जबरदस्ती ed लावून अदानीला दिली
यांनी आता आपल्या देशातील भ्रष्टचाराची संस्कृती परदेशातही रुजवायला सुरुवात केली . विश्वगुरुच्या आर्शिवादाने 😂😂😂😂
जाधव साहेब बोल भिडू वर आपलेच व्हिडिओ ज्ञानात भर टाकतात नाहीतर बाकी काही विशेष नसतात फक्त तुमच्यामुळे आम्ही बोल भिडू चे व्हिडिओ पाहतो.
Gujrat Cartel : Madhvi buch, amit malviy, bjp IT cell, amit shah, adani, modi.
जब तक है मोदी, तो पर्यंत अडाणी ला कोणी हात लावू शकत नाही
आधी मोदीच जेलचा भत्ता खाणार आहे.
अदानी नंतर.😅
@@rajanpawar6332 नाही खाणार....
तो आधीच बोललाय
*"मैं झोला उठा कर भाग जाऊंगा!!!"*
Wait and watch 😂
😂😂😂😂@@siddheshchavan5110
@@siddheshchavan5110 khup haslo bhava😂😂...mast
राहुल गांधी जे काही बोलले ते सर्व खरं ठरत आहेत
मुंबई एअरपोर्ट घेतल्यानंतर जो गरबा डान्स करून दाखवला मुंबईकरांना आता नियती तुम्हाला गरबा डान्स दाखवेल.
Khar tar Mala vait vatatay ki eka bhartiy business man la asya prakare pareshan kele jatey .pan to business man jar ka karach deshat brashtachar karat asen tar tyachyavar karwai karayala having.
मी काय म्हणतो...अडाणी इतकाच प्रामाणिक आहे तर JPC चौकशी करायला काय अडचण आहे फेकू सेठला 😂😂 म्हणजे काय होईल अडाणी खरेच किती प्रामाणिक आहे ते तरी समजेल किंवा राहुल गांधी शांत तरी बसेल
yz aahes tu 🥱😆😂😂😂
@@tmrockgaming3481 कुणाला बोलतोय तू
Ka tata la kahi zale nahi.lavdya andhbhakaa😅
तो भारतीय आहे पण त्यापेक्षा चोर आहे तो. डोळे उघड किशोर
एवढी रक्कम लाच देणारा माणूस आपल्या देशा साठी खूप धोकादायक आहे...अमेरिका सारख्या देशात आपले उद्योग वाढवण्यासाठी एवढी लाच देतो..मग आपल्या देशात पप्पाच्या ढोंगी वागण्यान किती प्रमाणात अनेक ठिकाणी अयोग्य मार्गाने उद्योग हस्तगत करून लुटत असेल..शिकलेल्या लोकांनी सावध राहायला हवं..
लाच त्याने भारतात दिली. पण पैसे us मधल्या लोकांचे वापरले हा आक्षेप आहे
अडाणी प्रकरणाची सर्व चौकशी अमेरिकन कोर्टाने करावी.भारतीय न्याव्यवस्था विकत घेतली आहे भाजपने..त्यामुळे भारतातून निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही.
भारतीय लोकशाही किती रसातळाला गेलीय. एवढं उघड झालं तरी भारत सरकार त्याला पाठीशी घालत आहे. दुसरी गोष्ट महाराष्ट्राची निवडणूक.
पहिला तर नवी मुंबई Airport काढून घ्या... त्या Airport च्या नादात आमच्या घरच्यांनी उलवे मध्ये घर घ्यायला लावले... म्हणे कि Airport झाल्या वर रूम चि किम्मत दुप्पट होईल 😡... दुप्पट राहुदेत आहे तेव्हढी राहिली तरी खुप आहे 🙏🏼
अरुणजी न्युझीलँड मधील खासदार हाका यांच्या डान्स बद्दल विश्लेषण द्या
भारत सरकारने चंद्रचुड साहेबाना नियुक्त करून बाजू मांडावी. दावे प्रतिदावे अशा तारखा देत दहा वर्षे गेली तरी
मोठा दिलासा मिळेल.⚖️
नेहमीच अभ्यास पूर्ण विवेचन....मुख्य म्हणजे कोणाही विषयी पूर्वग्रह दूषित दृष्टीकोन नसतो.फक्त वस्तुनिष्ठ माहिती असते....
Thanks for sharing Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
खरे तर् america ने middle class आणि garib indians var upkaar kele आहेत्. Hi mahag electricity Aplyala vikat ghyavi लागली असती.
Rahul gandhi is most happiest person right now........
@@rushikeshkarate7803असेच गोबर खात राहा!!!
हिटलर मरेपर्यंत लोकप्रिय होता. जर्मन लोकांनी स्वतः च्या नष्ट झालेल्या देशापेक्षा हिटलर भक्तीला महत्व दिले. शेवटी परकीय हस्तक्षेप (Allied Expeditionary Force आणि Soviet Red Army) झाल्यामुळेच जर्मनीची सुटका झाली.
अडाणी म्हणजे मोदी शहा यांची पैसे कमविण्यासाठी तयार केलेली b. टीम आहे
भारताला समर्थन देणे आमचे कर्तव्य आहे
अडाणी म्हणजे भारत नाही
जय अदानी जय evm गुजरात जिंकला #महाराष्ट्र इलेक्शन
किती पैसा खायचाय अडाणी ला भारत खाला अर्धा त्यांनी😢
मी काल सकाळीच काॅमेंट केले आहे... अदानी समूह अर्थिक दृष्ट्या प्रबळ बणत चालला आहे.. अदानींची संरक्षण क्षेत्रात वाढती गुंतवणूक अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणारा आहे... त्यामुळे अमेरिकन एजंसी त्यांच्या मागे लागली आहे..
🔔🔔🔔🔔
Lavdya tula desh vikla tari kay kalnar tu andhbhakt ahes.😅
🤙🤙🤙🤙🤙🤙🤣🤣🤣🤣
अडाणीच पिंटू
😅😅😅
America 😂😂😂
ज्या देशा मध्ये क्रिप्टोकरेंसी लीगल आहे...
ज्या देशा मदधे भोपाल गेस ट्रेजेडी चा सर्वे सर्वा निवांत आयूष जगला,
त्या देशाने अम्हला शिकवू नये...
GOI ने प्रॉपर चौकशी करवी अडानी ग्रुप आणि लाचाखोर govt officers ची...
@@Dr.CoCo_1234 GOI gulam ahe adanichi
Gap lavdya chodya tula kay kalte😅
Kenyans and Bangladeshi are opposing Modani due to price
मोदी या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे.कारण मोदी जगात जिथे जिथे गेले तेथे अडाणीला उद्योग दिले.म्हणजे अगोदर मोदी अटक झाली पाहिजे.
Dada sobat whiskey konti ahe
Pani ahe te light chya Prakash padlyamule color change zalay 😅
किती गुपचूप समर्थन करता राव तुम्ही स्पष्टपणे मोदानी आहात
Tula kes kase ale bhau real sang yarr please
lokannch khall tr nighnar tr ahech n aj tumhi Vidarbhat electric bill che per unit rate pahu shakta
हेच जर अमेरिका आणि अमेरिकेतील उद्योगपतीने केलेतर world power आणि भारताने केला तर Scame 😂
अडाणीपणा ghe उरावर 😂
Pappu bikaas karega 😅😅
साहेब आपण पण bjp ची छुपी छबी दाखवता असे वाटते
Aapn sangtayet.. Yaat guntavnuk darancha nuksansan aahe, I think guntavnuk daran vtyarikt samanya nagrikan cha pan nuksan aahe, because hya vadhiv darane vikli janarya vije cha bill pament.. tumha- amhala ch karay chay....
Tyamule nuksan sarva bhartiy nagikanchach aahe.. ( je state's ne hi vij higher rate ne ghetli aahe)
Maharashtra ne aasach agreement 1/2 mahinyapuvi kela aahe( 20 years agreement with adani to purchase power from him)
अडाणी विदेशात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने अडाणी विरोधात लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे🙏
sir, tumche video he nehmich awadtat.
Lach den vait ny adani is great 👍
भेळ तिथं खेळ करणारे तुम्ही दुष्काळतले दलिंदर 😂
Khub nav roshan kel modi ne😂
कोनी बाहेरील लोकांनी आरोप केला तर आपले मार्केट पडते आनी इथले चमचे भारत सरकारच्या कामात अडथळा अंननारा लाज वाटत नाही ... काही झालं असेल तर पुरावे कोर्टात आव्हान दया देशाची अर्थव्यवस्था बिघाड झाल्यास त्याचा परिणाम यांना काय कळणार
काही लोकांना हेच पाहिजे
अर्थव्यवस्था बिघाड व्हायला पण तुझ्यासारखे डोळे बंद असणारे लोक आसणार
Adani fundamental strong nahi . me Adani cha ex employee aahe .
भारतीय लोकांना अदानी कळला नाही पण अमेरीकेस कळला हे भारतीया साठी काही कमी नाही .
Ekandarit he channel pro Adani ahe.
मोदी जबाबदार आहे
Bhopal gas tragedy valyala kutha arrest kela america na..Indian ne tech karava...
Dada America cha gdp bagh apan lay mage ahe mahasata ahe ti
@sushiljadhav6522 pan aapla market evdha motha aahe koni vakdyat Jat naahi...
@@KiranSonawane-m2x ase kahi nahi international politics is too messy thing
Rahul Gandhi you do your job not at all
Pappu....
Je kam se bi ne karayala pahije hot te amerikela karav lagtay tari pan sebi hat dharun basliye.
Proof nahi kahi honar nahi 😅
Arrest warrant kasa nigala mag😅
@@VivekRathod8283 arop kelay siddh nahi zala
पुतण्याचा लॅपटाप मोबाईल जप्त केलाय
@@nitinpatil5851 prof pan siddh karave lagtata na
Gujarati lokanci asic... Marli pahije jay shivray jaybhim Jay maharastra
पश्चिम देशात षडयंत्र होत असल्याचे हे निर्देक्षक आहे. पूर्वी कॅनडा आता USA मित्र राष्ट्र. बांगलादेश मध्ये झालेला सत्तांतर जे भारत विरोधी आहे.Be aware🎉
फेकानी रंडवादास छक्कानी
Goberbhaktno tumhi tumche paise kadun adani la dya tumcha pow pow la save karyala 😂😂😂😂
adani gaddar
Adani che kahich honar nahi
Adani cha paisa modicha ahe modich adani la business denyasathi saglya deshat firat hota
Adani company india name kharab kelaa hai
एक भारतीय जगातील श्रीमंत व्यक्ती बनलेली अमेरिका व त्याच्या मित्र देशांना कसे रुचेल ? अश्या प्रकारची कारस्थानं अजून अनेक भारतीय उद्योगपतींच्या बाबतीत भविष्यात अमेरिका रचणार आहे .
बिनडोक
आंडभक्त आला अदानी ला क्लिनचीट द्यायला 😂
Nirav Modi america madhe aahe..
Aani Adani cha driver Kaka ncha natu aahe. 😂
@@sandeepsalve5016 तुमच्या कडून बौद्धिक अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाच लक्षण
राष्ट्रहित सर्वोपरि....! arrest Adani
Tumko bahut tapleek hui hai bhai...
Gujarati chor kase astat hycyvar hi video banva bhartiy lokana kalude Gujarat ke log kase chor chitar bank frouder hote hai desh kiye dhoka kise hai toe gujarat or gujarati logose Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
अदानी ने पैसे घेतले अमेरिकीन बँकेतून, प्रोजेक्ट देण्या साठी लाच घेतली काँग्रेस सरकार ने, वरून आरोप करतोय पप्पू 😂
Mg ED CBI action ka ghet nahi ahe
अडाणी बरोबर मोदी ची चौकशी करा
अडाणी डॅग माफीया आहे
कही होनार नाही फेक न्यूज
Gobarbhakt 😂😂😂
Adani bhagao desh bachao... bhaadya Gautam
modi mule deshache lagle tari ajun hindu khtre mdhe ahe mhnun yz loka tyala vote denr ani ashe scam hot rahnar
Bhai log support indian bussiness man ❤❤😢😢
अडाणी तुझ्या आईचा नवरा आहे का?
काही घोटाळा केला असेल तर शिक्षा मिळायलाच पाहिजे
समोर दिसतंय.....
चव घेऊन चाखलंय......
तरीही मी गोबर खाणारच!!!!
.
ह्यालाच म्हणतात अंधभक्त 😂😂😂😂
Bc srv lutun chala aaple hal zale tri ahech ka aandhbhakt