जुलै महिन्यात मेथी लागवड | 21 दिवसांत पैसा | मेथी बियाणे खते फवारणी |मेथी मर सडणे उपाय |Milind bhor
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- For Sponsorship & Business / collaboration /advertising
👇👇👇👇
Contact me -
milindbhor503@gmail.com
#milind_bhor
#जुलै_महिन्यात_कोणती_पिके_घ्यावी
#मेथी_लागवड
#पावसाळी_पिके
#पावसाळी_मेथी
#methi_lagwad
#methi
#मेथी_पिवळी_पडणे
#मेथी_मर_होणे
#मेथी_सडणे
टर्गा10मिली+गोल 8मिली=20 पाणी कितव्या दिवशी मारावे
18 ते 21 दिवसा दरम्यान
मेथी टाकन्यागओदर खत टाकले नाही..किती दिवसांनी खत टाकावे
मेथी भाजी एका एकर मधे किती कीलो उतारा येतो
आधी जमीन भिजवून मेथी फेकवी का .. मेथी फेकून झाल्यावर पाट पाणी द्यावं माहिती द्या
आधी मेथी टाका मग पाणी द्या
मेती दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी लगेच उगवते तन नाशक कधी मारायचे.
तन नशकाने उगवलेल्या मेतीला काही परिणाम होतो का?
मी काल बीज प्रक्रिया करून मेथी पेरलेली आहे . व दोन तासानंतर गोल हे औषध फवारलेल आहे . बुरशीनाशक फवारणी कधी घ्यावी....लवकर सांगा 😊
Bhua.. me methi perun 12 hrs zhalet.. aata goal maru shakto ka?
मेथीला पाणी कशा प्रकारे द्यायचे.
Sir, जिब्रेलिक असिड चा स्प्रे चालेल का?
कायद्याचे गोल कस चालेल
बेडवर कशी करायची।
बेड पडल्यावर इस्कटली तर मुजवायची कशी।
Jamat nahi bedwar
Lal corochi methi milat nahi tumcha pashi kunacha number asel tar parhvaki
th-cam.com/video/x57FJvZK1I4/w-d-xo.html
👆👆👆ही विडिओ बघा
बगितला पन आमचा येथे लाल कोरोची मेथी मिलत नही तुमछा पाशी दुकानदारचा नंबर असेल तर पाठवा
Dipak / barnd aahe
सर मोबाईल नंबर patava
जुलै महिन्यात किती तारखेला पेरायला पाहिजे
भाउ मेथील तन नाशक कसा चालेल
Bhau tuzi dadhi kadk aahe
धन्यवाद 🤗🙏🔥🌱❤️
फोकुन बेले पाडले तर चालते का
पेरणी करू शकता
किंवा बेड तयार करून मग मेथी टाका
Sir jar pani jasta zala tar methi dabli nahi zanar ka??
ककपट टप का कॲककळ.ंठा
@@nikitadatir1267 typing yet nahi vatta pn tari reply द्यायची हौस...