लॉज मध्ये खुलेआम वेश्या व्यावसाय सुरू...आजूबाजूच्या महिलांना त्रास..मदतीसाठी Vasant More आले धाऊन !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
    malharspeaks5@gmail.com
    matheran1850@gmail.com
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    TH-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    लॉज मध्ये खुलेआम वेश्या व्यावसाय सुरू...आजूबाजूच्या महिलांना त्रास...मदतीसाठी Vasant More आले धाऊन !
    #vasantmore #mns #rajthackeray

ความคิดเห็น • 162

  • @pranaladsul437
    @pranaladsul437 ปีที่แล้ว +26

    आपले काम आसे आहे की महाराष्ट्रच्या राजकारणात आपन मंत्री असावे ही‌ सदिच्छा आहे

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg ปีที่แล้ว +22

    तात्या आपण धन्य आहात, आहेच सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा.लोक तुम्हच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात.

  • @BaburaoMore-l9q
    @BaburaoMore-l9q 6 หลายเดือนก่อน +2

    दादा खूपच छान काम करता हो तुम्ही आपलं धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे.जयशिवराय! जयभीम!

  • @rajujagtap5051
    @rajujagtap5051 ปีที่แล้ว +27

    तात्या आपले काम मस्त आहे. 🌹🌹

  • @chandrakantrawool7742
    @chandrakantrawool7742 ปีที่แล้ว +8

    सगळ्या अडी अडचणीला मनसे आणि मतदानाच्या दिवशी इतर हि विकृती माझ्या महाराष्ट्रातील जनतेची कधी सुधारणार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय मनसे.

  • @kailasdhaigave1874
    @kailasdhaigave1874 ปีที่แล้ว +12

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sanjaykamble1583
    @sanjaykamble1583 5 หลายเดือนก่อน +1

    तात्या मोरे आपले काम निस्वार्थ आहे...❤️💙🙏

  • @hemalatagaikwad-ny3jo
    @hemalatagaikwad-ny3jo ปีที่แล้ว +2

    तुम्ही असेच जनतेला मदत करता तुम्ही कुठल्याही पक्षात जा नान खनखननारच जय महाराष्ट्र

  • @Work90099
    @Work90099 ปีที่แล้ว +13

    जय महाराष्ट्र जय मनसे 🔥🔥🔥🔥

  • @ajishete5534
    @ajishete5534 ปีที่แล้ว +8

    तात्या ...आपण जनतेचे प्रश्न सोडवून पाठीशी राहणारे..
    सर्व बहिणींचे भाऊ ही आहात हे आज दिसून आले...
    ग्रेट तात्या भाऊ...
    एक ज्येष्ठ नागरिक...
    आपले अभिनंदन करतो

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 ปีที่แล้ว +12

    पोलीस प्रशासन हप्ता घेते की काय लॉज वाल्या कडून अशी शंका निर्माण होत आहे

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 6 หลายเดือนก่อน +5

    तात्यासाहेब वसंत मोरे यांनी हातात चाबूक घेतला वाईट कृत्य करणार्यांना धसका बसला
    धन्यवाद

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 5 หลายเดือนก่อน +2

    तात्या तुम्ही खूप भारी कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण तात्या तुम्ही दाखवून दिले तुमच्या कामाला सलाम

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 ปีที่แล้ว +13

    आमच्या नाशिक मध्ये पण तात्यां सारखा माणूस पाहिजे

    • @sachinlonare6712
      @sachinlonare6712 11 หลายเดือนก่อน

      दिलीप दातीर आहे ना मनसेचे

  • @nitinrasal8896
    @nitinrasal8896 ปีที่แล้ว +1

    तात्या आभारी आहे धन्यवाद

  • @IshmilShaikh-ku8mr
    @IshmilShaikh-ku8mr ปีที่แล้ว +4

    वसंत.मोरे.मी.आपला.आभारि.आहे

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 5 หลายเดือนก่อน +1

    हप्ते सुरू असे पर्यंत हे धंदे बंद होणार नाही, योग्य, चांगल्या माणसांची च निवड केली पाहिजे, आपल्या दोषा कडे सुद्धा पहाव.एकी च बळ दाखवा.
    जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 ปีที่แล้ว +7

    मोरे साहेब मनसे पक्ष उत्तम कामगिरी बजावत आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
    असे उद्योग करणाऱ्या स्त्रियांनाही कुणाचे पाठबळ असेलच लक्षात घ्या
    आणि
    याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष द्यावे म्हणजे पोलीस आपले कामे व्यवस्थितपणे करतील आणि
    भारत सुजलाम सुफलाम होईल

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 5 หลายเดือนก่อน

    खरा तळागाळातील व जनतेची नाळ जोडून आसलेला कार्यकर्ता, अभिनंदन

  • @chetanrathod8000
    @chetanrathod8000 ปีที่แล้ว +3

    कधीतरी आंबेगाव मधील पण वाइन शॉप वर कारवाई करायला सांगा......

  • @Avinash-pr1fk
    @Avinash-pr1fk 5 หลายเดือนก่อน

    Thanks Sir Vasant Bhau!🙏🙏🙏🙏 Shatat Dyanwad! Asas Karyakarta Aplyala hava.

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 ปีที่แล้ว +4

    सुंदर साहेब

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 ปีที่แล้ว +31

    सत्ता सगळे भोगणार..आणि जनतेचे काम फक्त मनसे च करणार...तर मत पण मनसे लाच देणार यापुढे....❤❤❤

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 5 หลายเดือนก่อน +1

    Bhari dada

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 ปีที่แล้ว +5

    मोरे तात्यासाहेब लय भारी बाकीच्या राजकीय पक्षांना काय पडलेले नाही

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 ปีที่แล้ว +6

    वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला काही रक्कम द्यावी..
    त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात यावी

  • @rohitsarak8196
    @rohitsarak8196 ปีที่แล้ว +10

    तात्या तुमच्या सारखा नेताच नाही राव❤❤❤

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 5 หลายเดือนก่อน +1

    ता त्या जिंदाबाद.🌹🙏

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 หลายเดือนก่อน

    महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. हप्तेबाजीमुळे न्याय मिळत नाही.

  • @ashadangre293
    @ashadangre293 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र तात्या साहेब खुप सहकार्य करता आहे मस्त डेंरीग करता साहेब मनसे पक्ष आहे धमाकेदार

  • @rajendrapawar4163
    @rajendrapawar4163 ปีที่แล้ว +5

    Great work sir...

  • @kailasdhaigave1874
    @kailasdhaigave1874 ปีที่แล้ว +13

    वसंत तात्या..... भारी.....

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 ปีที่แล้ว +2

    Great work

  • @RavindraKakulte-i4m
    @RavindraKakulte-i4m 5 หลายเดือนก่อน +1

    तात्यांना सलाम

  • @AshokDaikwad-pc6zo
    @AshokDaikwad-pc6zo ปีที่แล้ว +2

    वसंत तात्या मोरे म्हणजे दिघे साहेबांची आठवण

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 5 หลายเดือนก่อน

    Ekdam barobar aahe tatya saheb Aaj khup motya oramana madhe chalu aahe

  • @bhimraobarkade
    @bhimraobarkade 5 หลายเดือนก่อน +1

    काम दमदार वसंत मोरे खासदार 🎉🎉

  • @punamlikhite8355
    @punamlikhite8355 5 หลายเดือนก่อน +1

    Hats off tatyasaheb
    Dhannavad

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 5 หลายเดือนก่อน +1

    पुणे तात्मांच्या अधिकारात आले तर पुण्याचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 ปีที่แล้ว +3

    Grear tatya 🙏

  • @dnyaneshwarvykantpawar3613
    @dnyaneshwarvykantpawar3613 ปีที่แล้ว +8

    MNS Danka Ekdam Kadak.

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 ปีที่แล้ว +2

    तात्या!❤ खरे मावळे आहेत! आपला सार्थ अभिमान आहे!

    • @laxmanchavan3627
      @laxmanchavan3627 ปีที่แล้ว

      खरंच तात्या आपलं काम कौतुकास्पद आहे त्रिवार सलाम

  • @arunabotre
    @arunabotre 6 หลายเดือนก่อน

    मदती साठी तात्या चा मोबाईल नंबर पाहिजे किंवा व ऑफिस चा नंबर मिळेल का

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 6 หลายเดือนก่อน

    वसंत.मोरे.साहेब.तुमच्या.सारखे.नीतीन.नांदगावकर.साहेब.अवीनाश.जाधव.साहेब.आहेत.

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 ปีที่แล้ว +1

    Great work तात्या

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +4

    हे सारं पोलीसांना ठावुक असतच,,हप्ते चालु असतात,,आता हप्ता डबल,धंदा चालु,,महिन्यात

  • @sunilgade6484
    @sunilgade6484 ปีที่แล้ว

    Great work
    खरचं कामाचा माणूस
    Salute tatya

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 ปีที่แล้ว +13

    Great work tatya

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 ปีที่แล้ว +6

    Tatya,jay ho!!

  • @jayashriskitchenandmore5708
    @jayashriskitchenandmore5708 ปีที่แล้ว

    Thanks 👍

  • @Renukanajan
    @Renukanajan หลายเดือนก่อน

    मला पण मदत पाहिजे प्लीज सर मला मदत करा पोलीस माझी तक्रार नाही घेत मला लवकरात लवकर मदत करा मी यू टुब वर खूप मदत कोण करतय ते बघू राहिले पण कोणी नाही सर मी आज रस्त्यावर आले आहे मला विश्वासात घेऊन फसवल

  • @avinashmore2325
    @avinashmore2325 ปีที่แล้ว +5

    Raj saheb more dada jindabad ❤❤

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 ปีที่แล้ว

    Great

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 ปีที่แล้ว +3

    तात्या खतरनाक 💪💪

  • @nitishparatkar8283
    @nitishparatkar8283 ปีที่แล้ว

    धन्यवाद तात्या

  • @ShivrajKshatriya-f3q
    @ShivrajKshatriya-f3q ปีที่แล้ว

    Good work ,,,thanks

  • @Renukanajan
    @Renukanajan หลายเดือนก่อน

    सर लग्नाचं आमिष दाखवून मला पहिल्या नवऱ्याकडून फारकत घेयाला सांगितली माझी दागिने मोडले लिव्हिंग रीलेशिन शिप मधे 5महिने घरात ठेवलं सर मी कुठं जाऊ प्लीज मला सरां बरोबर बोला यच मला त्यांचा नंबर द्या

  • @GajananVhanmane-i1r
    @GajananVhanmane-i1r 3 หลายเดือนก่อน

    सर तुमचा नंबर मिळेल का आम्हाला तुमची खुप खुप खुप गरज आहे

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 6 หลายเดือนก่อน

    वसंत तात्या साक्षात देवच वेलकम

  • @rambhujbale613
    @rambhujbale613 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @IshmilShaikh-ku8mr
    @IshmilShaikh-ku8mr ปีที่แล้ว +1

    मनसे.पक्षाला.मुखमंति.बनवा.सारा.महारसटर.सूता.सारख.सरळ।होईल

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 หลายเดือนก่อน

    ताई अहो निवडणूक झाली कि दुसरी निवडणूक येईपर्यंत तौ आमदार खासदार आपल्या विभागात फिरकत सुध्दा नाहीत. पैसा छापण्यासाठी गुंग असतात. महिलांना न्याय काय हेच माहीत नसत.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 ปีที่แล้ว

    Good

  • @vishalshelke8643
    @vishalshelke8643 ปีที่แล้ว

    Great sir

  • @arvindshinde376
    @arvindshinde376 ปีที่แล้ว +8

    Great Work Tatya...

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 ปีที่แล้ว +2

    👌👌👌🙏🙏🙏👍

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 ปีที่แล้ว

    अशा लोकांची आज गरज आहे

  • @FishnCurryMalavni
    @FishnCurryMalavni 11 หลายเดือนก่อน

    Raj thakre with vasant more...g8 work ❤

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj ปีที่แล้ว

    आज उद्या सुरु नाही झाले
    देर आये दुरुस्त आये

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 ปีที่แล้ว +2

    काम करुन घेतात आणि मतदानाच्या दिवसी पैसे घेऊन मतदान दुसऱ्या पक्षाला करतात

  • @dinkarkharche9885
    @dinkarkharche9885 3 หลายเดือนก่อน

    भाड खाऊ कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे🙏

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj ปีที่แล้ว

    भोंगे चा विषय पूर्ण करा कोंढवा कॅम्प मध्ये तुमचा मुळे डबल आवाज वाढवला आहे

  • @hrushiphalke8634
    @hrushiphalke8634 ปีที่แล้ว

    🙏🏻👌

  • @संगीताजाधव-ख8ड
    @संगीताजाधव-ख8ड 4 หลายเดือนก่อน

    मला पन मदत पाहीजे सर पोलीस मदत करत नाहीत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी मदत करा माझा नवरा मि असतानी दुसरी बाई ठेवली माझी लहान मुलं आहे मी काय करु

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @IshmilShaikh-ku8mr
    @IshmilShaikh-ku8mr ปีที่แล้ว

    खरा.भाऊ.जिवंत.झाला

  • @arunabotre
    @arunabotre 6 หลายเดือนก่อน

    किंवा मग
    किंवा ऑफिस च्या ताई चा नंबर दया

  • @vishnurokade8651
    @vishnurokade8651 ปีที่แล้ว +6

    Great work Tatya

  • @Ravikamble0472
    @Ravikamble0472 ปีที่แล้ว +3

    Ek no Tatya ❤

  • @dineshremje4074
    @dineshremje4074 6 หลายเดือนก่อน

    Jai ho tatya

  • @dharmarajinfragrouppune8524
    @dharmarajinfragrouppune8524 ปีที่แล้ว

    Very Great, Tatya salute to your work.

  • @msjamadar7710
    @msjamadar7710 6 หลายเดือนก่อน

    तात्या आपल्यासारख्या स्वयंस्फुर्तीने काम करणार-या कार्यकर्त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्शाची गरज नाही.राजकीय पक्ष
    सत्तालोलूप आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात नेत्यापेक्षा समाजसेवी कार्रकर्त्याची गरज आहे.स्वातंत्र्योत्तर काळात नागरीकांना आपल्या अधिकारापेक्षा कर्तव्यांची जाणीव
    असली पाहिजे.

  • @shankarGulv-bb4xx
    @shankarGulv-bb4xx 3 หลายเดือนก่อน

    Sar mala tumchi madat havi aahe tatya

  • @tadap109
    @tadap109 6 หลายเดือนก่อน

    Bohat sahi mudda uthaya he tatya ne

  • @shivharibhumbe3952
    @shivharibhumbe3952 5 หลายเดือนก่อน

    Tatya tumi great

  • @anilsheth1784
    @anilsheth1784 5 หลายเดือนก่อน

    Shri Vasant More may be having
    GOD GIFT to have braveness
    to do the needful for comman
    Man for any kind of problem.
    It is very difficult job, what he is
    doing.

  • @popathande3567
    @popathande3567 ปีที่แล้ว

    great manoos aahet tatya...jai manase

  • @moreavinash6854
    @moreavinash6854 ปีที่แล้ว

    आपला माणूस तात्या ❤

  • @sandeepgavankar8368
    @sandeepgavankar8368 ปีที่แล้ว

    ❤ जय मनसे ❤

  • @MangalaSatam-y1q
    @MangalaSatam-y1q 5 หลายเดือนก่อน

    Nice tatya

  • @khandukurdale7610
    @khandukurdale7610 ปีที่แล้ว

    V जय मनसे

  • @Renukanajan
    @Renukanajan หลายเดือนก่อน

    माझ्यावर अत्याचार केला मला खूप मारल आणि घरातून हाकलून दिलं 😢 सर प्लीज मला मदत करा

  • @rajeshghonge691
    @rajeshghonge691 ปีที่แล้ว

    Jay manse

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 ปีที่แล้ว

    He khare Raksha bandhan.....Tatya Great Bhauraya.

  • @sujitphadatare9379
    @sujitphadatare9379 ปีที่แล้ว

    मोरे सरांचा मो no मिळेल का कोणाकडे..

  • @yogeshkatke1998
    @yogeshkatke1998 5 หลายเดือนก่อน

    द्या निवडून तात्यांला आता गरज आहे जनमताची या खासदाराची

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 ปีที่แล้ว +6

    Khichadi sarkar kay kartay

  • @rohanchaughule1212
    @rohanchaughule1212 ปีที่แล้ว

    🚩🇮🇳🚩

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 ปีที่แล้ว

    Tatya hya goshtinvar tumhitari laksh detay, khup Dhanyavad.