सर माझ्या कडे मतदान कार्ड आणि शाळेचं दाखला आहे. पण त्यावर महेरच नाव आहे. आणि आणि सासरी दुसर नाव आहे. तर काय करू. लग्नाचे गॅझेट जोडले तरी चालतील का. रहिवास कसं दाखवू.
सर 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आहे मिसेस कर्नाटक या राज्यातील आहे पण राशन कार्ड वर नाव आहे तसेच ऑनलाईन पण आहे तर मी काय पुरावा देऊ...(पण मी एक वर्षांपूर्वी नाव घातलं आहे राशन मध्ये )
Sir RTE cha nikal ala ka
Rte ch vedio banava ki kiti divas ajun vel aahe
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना बद्दल पण mhaiti द्या ना sir
Sir RTE 11 july Court chi Date hoti Ajun Kay Update aale Nhi....plz Sanga kay update aahe...
Sir rte ch ky zal tumhi video nahi banvala plz sanga pudhachi vatachal Kashi plz
Post pement bankeche passbook chalel ka?
Sir tumhi video banvat nhit ka bar sir khi problem
धन्यवाद सर
sir 4 jully la RTE case che kahi update ahe ka? court madhe kay zale 4 jully la?
सर माझ्या कडे मतदान कार्ड आणि शाळेचं दाखला आहे. पण त्यावर महेरच नाव आहे. आणि आणि सासरी दुसर नाव आहे. तर काय करू. लग्नाचे गॅझेट जोडले तरी चालतील का. रहिवास कसं दाखवू.
Utpanacha dakhla kunachya navane chalto
Sir Rashan card nawin aahe
ऑनलाइन फॉर्म कधी चालू होतील
संजय गांधी निराधार चे 1500 मिळत आहे तर लाभ मिळेल का सर
जा महिला पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर.
हो.
बॅक कोणत्याही चालतील. विडिओ बनवा.
सर 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आहे मिसेस कर्नाटक या राज्यातील आहे पण राशन कार्ड वर नाव आहे तसेच ऑनलाईन पण आहे तर मी काय पुरावा देऊ...(पण मी एक वर्षांपूर्वी नाव घातलं आहे राशन मध्ये )
तुमचे पुरावे जोडावे.
Sir..sasubai na pension aahe..pn tya aamchya sobat rahat nahit..aani reshion card tyanchya navache aahe..mg maza from ghrahya dharala jail ka ...
माझं नाव् नवऱ्याकडच्या राशन कार्ड वर नाही आहे तर मला फॉर्म भारता येईल काय नवऱ्याचं नाव आहे
Yes
Sir maz nav reshan card mdhe lihlel ahe pn ajun online dakhvt nahi.....mg te chalu shakto ka ???? Reply mi plzz.
Yes
Maze government job la ahet mla form bharyla chalel ka
सर माझे सासर कडचे राशन कार्ड मध्ये नाव नाही आहे माहेरकडच्या राशन कार्ड मध्ये नाव आहे सासरकडच्या राशन कार्ड मध्ये माझ्या नवऱ्याचे नाव आहे तर चालेल का
Same problem
नारी शक्ती एप डाउनलोड करा