Amit Deshmukh Win Latur Vidhan Sabha | लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुखांचा विजय, पहिली प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 212

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI 10 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    आता ५ वर्ष हा मुंबईत बसून राहणार...कल्पना गिरी च्या आत्म्याला शांती लाभो

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 9 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    रमेश आप्पा कराड 🔥 आमदार लातुर ग्रामीण

  • @aadiraj-jx8xj
    @aadiraj-jx8xj 10 ชั่วโมงที่ผ่านมา +197

    थोडक्यात वाचला, वडिलांची पुण्याई, अजून काही नाहीं,
    आत्ता तरी काम करा, मुंबईत बसून नका राहू, लोकांमध्ये रहा,👍
    वडीलांच्या नावानं मिळालेलं जास्त वर्ष टिकत नाही.🙏

    • @advbnpatil1180
      @advbnpatil1180 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Paisacha paus padla ki tumi

    • @jangapalle1
      @jangapalle1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अरे बाबा तू लातूरमध्ये यांच्या जिवावर जगतोस

    • @nikhilwalsane3880
      @nikhilwalsane3880 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Bhaii❤❤

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      @@jangapalle1 साखर कारखाना राजकारणाला लोक कंटाळले. उगा भिक नाहीं देत. कष्टाचं खातो.

    • @jangapalle1
      @jangapalle1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@aadiraj-jx8xj दुसऱ्या कारखान्याला दे ना मग

  • @vijaydhage5451
    @vijaydhage5451 9 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    लातूरकराणी चांगली जिरवली ह्या वेळस 😅 भैया आत्ता तरी काम करा

  • @ankurhalke139
    @ankurhalke139 10 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    हारेंगे नहीं संघर्ष करेंगे अर्चनाताई हम आपके साथ सदा रहेंगे

    • @rajwade1166
      @rajwade1166 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      30 min chi aamdar 😂😂😂

    • @ankurhalke139
      @ankurhalke139 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      @rajwade1166
      अर्ध्या तासासाठी का होईना पण तुमच्या अमित साहेबांची पायाखालची जमीन सरकली ना

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      केळ घे

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rajwade1166 पण कसा खुटां लावला सगळ्या महाराष्ट्रात .. 😂😅😂😅

    • @dontshowoff6086
      @dontshowoff6086 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rajwade1166म.वि.आ सुपङासाफ😂😂😂😂😂😂😅

  • @themyth245
    @themyth245 10 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    थोडक्यात वाचला नाही तर झाला असता कार्यक्रम तुमचा.....आता तरी लातूर मधे राहून काम करा....नाही तर नंतर होईल गेम 😅😅😅

    • @zeeshanshaikh3250
      @zeeshanshaikh3250 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ajun 2 khatke ubharave lagtil tumhala

    • @ajaypatil2033
      @ajaypatil2033 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@zeeshanshaikh3250 Dheeraj harla yavr Kai mat ahe tuzha, ith tr nvta khatke 🤣

    • @ajinkyaghanghave8696
      @ajinkyaghanghave8696 46 วินาทีที่ผ่านมา

      ​@@ajaypatil2033तिथे वंचितचे विजय अजनिकर होते त्यांनी 8824 मते खाल्ली जे की धीरज देशमुखला पडणारे होती,आणि धीरज देशमुख ची हार 6595 मतांनी झाली 😅😅😅😅

  • @laxmankamble8982
    @laxmankamble8982 8 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    भाऊ पडला
    ज्यांना पाडायला गेलो ते 92600 मतांनी विजयी झाले.
    आपन ग्राम पंचायत सदस्या प्रमाने निसटता विजय मिळवलात.
    लातुर च्या विकासाकडे लक्ष ठेवा साहेब.

    • @learning_marathi
      @learning_marathi ชั่วโมงที่ผ่านมา

      Mhnje he ben kunala padayla gel hot ts😂

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak 8 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    ओनली महायुति अर्चना पाटिल विजय झाला राव

  • @ii.abhiii
    @ii.abhiii 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    या ठिकाणी लातूरकर चुकले केंद्रात सत्ता bjp महाराष्ट्रात bjp आता लातूर साठी 5 वर्ष निधी कोठून आणणार आमित भैया 👏

    • @plgameing-t5r
      @plgameing-t5r ชั่วโมงที่ผ่านมา

      Vaghala kashachi bhiti naste

  • @Radhaaaaaaaaaa
    @Radhaaaaaaaaaa 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हा तुमचा विजय शेवटचा समजून घ्या.. अजून पाच वर्ष दिलीत तुम्हाला. करा काय मजा करायची आहे ती. फक्त आणि फक्त साहेब यांचे नाव आणि त्याचे कार्य यावर तुम्ही जिंकत आहेत. त्यात तुमचा काहीच वाटा नाही. गढी पुढे झुकणाऱ्याची संख्या कमी झाली, असो. शेवटचा गुलाल साजरा करा. आता पुडची भेट २०२९ मध्ये.

  • @sbw2460
    @sbw2460 10 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    पुन्हा लातूर चा विकास 5 वर्ष ढासळला

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग लड घे तू

    • @shaileshkanwate5348
      @shaileshkanwate5348 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Asa tr kon kelta congress shivay ko vikas latur madhe sang ki

    • @aliangamer1465
      @aliangamer1465 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुमचा BJP cha Sambhaji bhaiya काय zhata च विकास केला का

  • @kapilswami4277
    @kapilswami4277 10 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    थोडक्यात वाचला आहात अमितराव

    • @salim.pathan
      @salim.pathan 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂

    • @shreyanshpanchal007
      @shreyanshpanchal007 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @rushabh5238
      @rushabh5238 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂🎉

  • @calypso_22
    @calypso_22 10 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    लातूरकर खरचं तुमच्यावर खूप नाराज होते , ते तुम्हाला शेवटपर्यंत समजलच नाही ...... fake narrative म्हणत होतात , लातुरकरांनी चांगलीच जिरवली 😅😅

    • @salim.pathan
      @salim.pathan 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर 😅😅

    • @LaxmikantSingapure
      @LaxmikantSingapure 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @LaxmikantSingapure
      @LaxmikantSingapure 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता भेटलेत पाच वर्षे प्रगती करा भैय्या

  • @KrishnaDhumansure-jn5oh
    @KrishnaDhumansure-jn5oh 8 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    थोडक्यात वाचला आता 5वर्ष मुंबईला

  • @namratashinde8182
    @namratashinde8182 10 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    लातूरची काय प्रगती केली यांनी? वडीलांच्या नावावर किती दिवस जगणार?

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 9 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    लातूर ग्रामीण ने जिरवला तुमचा.... वाटोळे केले तुम्ही लातुर ग्रामीण च

  • @Dddddddd682
    @Dddddddd682 9 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    नीट बोलायचं नॉर्मल विलासरावांची कॉपी करायची गरज आहे का😂😂

    • @shubhampawar8662
      @shubhampawar8662 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tujha aaila zvtana jasa aawz yeto ts kadych ka awz

    • @Dddddddd682
      @Dddddddd682 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @shubhampawar8662 tujhya aai kd roj nave giraik yetet vat sgle aavaj pat krun thevles 🤣🤣
      Rate kay ahe re 😅Amit bhaiyana free asel na

    • @Dddddddd682
      @Dddddddd682 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
      Amit bhaiyana free asel na🤣

    • @Dddddddd682
      @Dddddddd682 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
      Amit bhaiyana free asel na🤣
      Khar ahe vat delete krylas

    • @Dddddddd682
      @Dddddddd682 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
      Amit bhaiyana free asel na🤣

  • @shrivijaysalesvaibhavelect7242
    @shrivijaysalesvaibhavelect7242 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हरलेले आमदार

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 10 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    आमदार आमित देशमुख तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐

    • @balajimule90
      @balajimule90 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      थोडक्यात वाचला आहे अभिनंदन म्हणू नका

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@balajimule90
      तू लड हे थोडका

  • @calypso_22
    @calypso_22 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    Feeling sad for Archana Tai😐

  • @adityab8270
    @adityab8270 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Ha pan padla pahije hota

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ग्रामिण मधे आपल्याला धक्का बसला..... ग्रामीण मधे काम करा लक्ष द्या विकासाकडे

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Murud paryant rasta jari bandhala asta tari gramin madhe ala asta dhiraj

  • @GaneshPhand-oz6br
    @GaneshPhand-oz6br 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लातूर संभाळा आधी नीघालताव तूळजापूर जिंकायला चाळीस हजार न आलेत राणा दादा

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 10 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    थोडक्यात वाचले आपण

    • @salim.pathan
      @salim.pathan 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅

  • @PatilMDS
    @PatilMDS 9 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सगळा मॅनेज निकाल आहे

    • @IrfanShaikh-s2l
      @IrfanShaikh-s2l 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फडणवीस मॅनेज होतात ?
      अरे वाह
      सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
      मग मॅनेज कोण झाले?

    • @sonu-sm3ug
      @sonu-sm3ug ชั่วโมงที่ผ่านมา

      Radto ka ata

  • @thecritic4532
    @thecritic4532 50 นาทีที่ผ่านมา

    👉हत्ती गेले आणि शेपूट मात्र राहिले.
    रितेश देशमुख यांच्या टीके मुळे वाट लागली😅 🚩
    भाऊ हरला याचं दुःख करावं का आप जिंकलो याचं सुख मानावं हीच ती द्विधावस्था....✅

  • @pravinnikkam-h5j
    @pravinnikkam-h5j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    हा निकल कोना लांच मान्य नहीं स्गलिकेड charcha

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीयवादी हरले खुटा उपटला ओबीसींनी

  • @nayanmaske5757
    @nayanmaske5757 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आमचा आमदार विनोद भाऊ खटके ❤️ लातूर शहर ❤🎉

  • @sachinkamble4648
    @sachinkamble4648 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती पैसे दिले हे पण विचारा ना न्यूज वाले

    • @IrfanShaikh-s2l
      @IrfanShaikh-s2l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस मॅनेज होतात ?
      अरे वाह
      सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
      मग मॅनेज कोण झाले?

  • @shubhamjadhavempire
    @shubhamjadhavempire 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Changli jirvali hyachi latur walya lokani

    • @IrfanShaikh-s2l
      @IrfanShaikh-s2l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस मॅनेज होतात ?
      अरे वाह
      सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
      मग मॅनेज कोण झाले?

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यावेळेस वाचलाच तू अमित देशमुख पुढच्या वेळेस वाचणार नाहीस तू

  • @SangamChewaleReddy
    @SangamChewaleReddy 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    थोडक्यात बचावला 😂😄

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Latur cha nikal pan dhaka dayak ahe ase manav lagel ka...tumi nivdun ala ki....😂😂

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विनोद खटके .. झिंदाबाद .. 💪💪 बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद ..

  • @hanmantlondhe8965
    @hanmantlondhe8965 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भोकर,नांदेड मध्ये येऊन लोकांना भडकाऊ नका, लातूरचे पहा

    • @APSADITYA07
      @APSADITYA07 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂bhai bhai

  • @UmakanthPhule
    @UmakanthPhule 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    थोडक्यात वाचलाच

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤ अभिनंदन सर जी 🙏🏽🙏🏽 वडिलांची कृपा व शुभाशिर्वाद.....त्या मुळे आपली सिट आली......पुढे सर्वांगिंण विकास काम करा शहरात ❤❤❤❤

  • @ismailsayyed1795
    @ismailsayyed1795 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Tiger aabhi jinda hai

  • @YogeshPatil-mt6fs
    @YogeshPatil-mt6fs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🤔काही तरी गडबड आहे अस मला वाटते 💯

  • @chetansk88
    @chetansk88 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नीट काम करायचं,
    चोख हिशोब द्यायचं,
    मालक नाय व्हायचं !
    लातूरकरांचा कौल ! ✌️

  • @sunila4868
    @sunila4868 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुढच्या वेळेस तुतारी, हाथ व मशाल 0 असेल ❤ लव्ह लातूर

  • @sagaryadav5399
    @sagaryadav5399 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असं टिपणी करणे योग्य नाही मीच कसं तर निवडून आलोय

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व समस्या ह्या प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच वतीने काम करण्याची पद्धत हि मागात पडली.म्हणजेच गावातील कार्यकर्त्यावर विकास,सर्वाची समस्या,व कार्यकर्त्यांची मनमानी यावर मते पडत नसतात तर त्यासाठी सर्व जनतेला मध्यस्तीविना संपर्क व समस्याचे सोडवण्याची अपेक्षा असते..!!हा जो पराजय आहे तो कार्यकर्त्यामुळे आहे.

  • @Dattapanchal-q2r
    @Dattapanchal-q2r 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bajigar ,Tai aapla vijay zala ahe. Punha kam kara 2029 tuhmich yenar.

  • @maneratnadeep8206
    @maneratnadeep8206 6 นาทีที่ผ่านมา

    Kalke sahebch prenam aahe he

  • @ganeshpawar4620
    @ganeshpawar4620 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    👉राणा दादा आले बगा 👈

  • @shivay9092
    @shivay9092 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Aala 2 hajar ne bolto ksa 1 lakha mate ghetlya sarkha thodkyt vachala tu 😂😂😂😂😂😂

  • @dushyantgaikwad1164
    @dushyantgaikwad1164 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंबई सोडा साहेब
    लातूर जिल्ह्यात तुम्ही खूप मागे आहोत

  • @rahuljadhav311
    @rahuljadhav311 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Katavar pass zala bhau tu

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Kaam Kara Pani road education etc

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations 🎉🎉🎉

  • @Ajay-m4t6z
    @Ajay-m4t6z 10 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    Congratulations 🎉 &
    आता तरी उजनी तुन पाणी आना अमितराव , नाही तर पुढच्या वेळेस गायब होणार तुम्ही पण..😂

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आता सत्ता भाजपाची आहे आणी नदी जोड योजना पण त्यांचीच आहे कराडला सांगा आता पाणी आणायला

  • @bhairavghodake419
    @bhairavghodake419 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुळजापूर मध्ये येऊन म्हणाले राणा जी मुझको माफ करना गलती मारे से हो गया 😊😊घरच बगा राणा पाटील 38000मतीनी निवडून आले

  • @Rmark-go6wh
    @Rmark-go6wh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचांच विजय शंकास्पद आहे हे कशाला टिप्पणी करतील 😅

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमची ओरिजनल बोली बोला .. विलासरावांची कॉपी करू नका ...

  • @AbeadShaikh
    @AbeadShaikh 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वीनोद भाउ णी झोप उडवली होती आणी तो नेता दमदार आहे साहेब तस तर काम करा आता नाही तर खुप मोठ राजकारण नीरामाण होईल

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Down line jaun kaam kela pahije baramati jaun baga kaam ky asta samjal

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ramesh karad aalech kashe sarvana shanka aahe aani archana tai padli kashi golmal kuch gadbad hey

  • @Vikas-u6w4t
    @Vikas-u6w4t 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Havet hote ata ale jaminivar....Narazi bagha tondavar Spasth disat ahe😁😃

  • @ushadeshmukh5277
    @ushadeshmukh5277 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Congratulation Bhaya age bado saheb (Vilasrao Deshmukh saheb) sarakhe kam karanyachi Sisteem pramane karave tumhi kayam jinkat rahal age bado congratulation 🎉🎉👍👌

  • @sitarampawar69
    @sitarampawar69 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित भैय्या अमी तुमचया सोबत

  • @bashveshvardange495
    @bashveshvardange495 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jirli

  • @salim.pathan
    @salim.pathan 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अमित राव थोडक्यात वाचलो आता तरी काम करा लातूर साठी शिक्षणाच्या बाबतीत लातूर कुठे आहे आता तरी काम करा 😂😂

  • @bhushandeshmukh6153
    @bhushandeshmukh6153 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    लातूर ग्रामीण मध्ये दाखवू देशमुख कशाला म्हणतात. या ऊस घेऊन सांगतो तुम्हाला..

    • @mr.shree_ff7504
      @mr.shree_ff7504 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर दाखवायलाच पाहिजे

    • @sandipbhande6312
      @sandipbhande6312 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ky gajar nahi दाखवत तुमचे कारखाने आमच्या उसावर चालतात​@@mr.shree_ff7504

    • @Moviesadda0107
      @Moviesadda0107 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ya aslya chutya vichara mule aaj MVA chi layki disli 😂

    • @udaysendeshmukh
      @udaysendeshmukh 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right

    • @adinathchire9999
      @adinathchire9999 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amit la pan pathav nidhi magayla fadanvis saheb utrawtil maj ​@@mr.shree_ff7504

  • @sunila4868
    @sunila4868 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लातूर विकास कसा होणार./

  • @statuskidda6287
    @statuskidda6287 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mumbai Che amit bhayia ahet laturche nahi

  • @jakacademy9719
    @jakacademy9719 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Latur शंघाई honarch😂

  • @bharatgundre9796
    @bharatgundre9796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद अमित भैया अभिनंदन अमित भैया

  • @PrK153
    @PrK153 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक सुजाण नेता, लातूरची शान

  • @mgstocks1540
    @mgstocks1540 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bhaiya ghari basa

  • @ganeshkumdale2399
    @ganeshkumdale2399 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Radu nako😂

  • @yashpatil9_
    @yashpatil9_ 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prince saheb dachka basta basta vachlav yanda ekas kara nahitr maychyan loka 2029 la habada detet bgha

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 10 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    लातूर मध्ये फक्त फक्त अमित भैय्या

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      बाप बनव अमित ला

    • @sbw2460
      @sbw2460 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂​@@arunpawar3256

    • @fabash6763
      @fabash6763 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@arunpawar3256😂😂😂😂😂 lay yede lok aahet rao
      15 varsh jhali yan kay kelay aajun 5 varsh dili

  • @rajkumarropner7412
    @rajkumarropner7412 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ata bombay naka. Rahu sat kat vijay zalay next time onely kam

  • @abrarshaikh7376
    @abrarshaikh7376 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pawan Kalyan la ghari patwle

  • @sharadpatil3804
    @sharadpatil3804 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vilasraonchi punyai mhanun vachle. Khup prem krte deshmukh family var laturchi janta. Thodasa jantesathipan kahitr kela pahije. Nahitr nehmi nehmi nahi honar asa. Avdel sarvana nehmi Deshmukh sattet rahilela ani rajyatch nahi tr deshat pan laturcha pataka fadkavlela.

  • @APSADITYA07
    @APSADITYA07 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Management ahhe sagle😅khari Amdar tar Taishaeb❤

  • @AfsarShaikh-q1b
    @AfsarShaikh-q1b 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulation

  • @amarshinde6349
    @amarshinde6349 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लई शहाणा झाला होता.निवडून अल जी जा मुंबई..अन् बस तिकड..विकास काम गेली खड्ड्यात.आता आला तो पण दुसऱ्याच्या जीवावर

  • @contryface3429
    @contryface3429 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congress चा sampurn राज्यात दारू न पराभव झाला आहे, बाळा साहेब थोरात, pruthiviraj chavan असे मोठे नेते हरले, ha Congress वरील raag जनते ने Dakhvun दिला आहे,

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ajcha nikal pan ascharya manave ka amith ji

  • @veerachavan9546
    @veerachavan9546 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    समर्थक आणि विरोधक😂😂

  • @onlyfornation
    @onlyfornation 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    *हमीद देशमुख* 😅😅

  • @zeeshanshaikh3250
    @zeeshanshaikh3250 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations amit deshmukh ❤❤❤... 1 vinod khatke kamil padla BJP la aata dusra kharedi karav lagel

  • @UmakanthPhule
    @UmakanthPhule 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझ काम बग

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोळी कानापासुन गेली 😂😂😂😂

  • @rushii_professor_mscop
    @rushii_professor_mscop 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Tumhi pn kathavrch jinkla

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    या पुढे ही हरणाचं जनता संपवेल यांच्या
    घ रा णे शाई ला?

  • @maheshmule2448
    @maheshmule2448 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dosto baap ne kiya wo beta karega Aisa kuch nahi hota , kharch latur apal khup mag rahil ata Amit Rao nivdun ale gramin madun appa ale imandarin dogh pan lakshya dya apal latur pud neviyat khup prashn ahet latur che apan मिळवून सोडूयात पार्टी बाजूला राहू देत

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gad vachla yat samadhan ahe bhaiyya

  • @nagnathkaradkhele8023
    @nagnathkaradkhele8023 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Neet Raha..........

  • @vaibhavchavan3649
    @vaibhavchavan3649 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हार्दिक अभिनंदन आमदार अमित भैय्या देशमुख साहेब 💐💐

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amitji great leader

  • @rajeshtarkase2118
    @rajeshtarkase2118 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    500 कोटी देऊन 😂😂

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बीजेपी ला ईव्हीएमनेच जिंकवलं

    • @PatilAbasaheb0902
      @PatilAbasaheb0902 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Jharkhand la evm nahi hack jhali ka ?

    • @cops5886
      @cops5886 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      गोळ्या घेत जा वेळेवर😂

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @ अरे भावा, जरा विचार कर, २०१४ ला मोदी लाट असताना सुद्धा एवढ्या सीट आल्या नव्हत्या आता कशा येतील, बीजेपी बद्दल रोष होता लोकांमध्ये. पेपरफुटी, बेरोजगारी,महागाई, भ्रष्टाचार, पक्ष फोडाफोडी, शेतकरी आंदोलने, आरक्षणाचे मोर्चे, तरी एवढ्या सीट येऊ शकतात का सांग.
      बारामती, धाराशिव, कोल्हापूर, बीड, परळी, संगमनेर अशा १८ ठिकाणाहून तक्रारी आहेत ईव्हीएम बद्दल आणि आयोगाने त्या मान्य पण केल्या आहेत आणि दुरुस्ती केली मशीन मधे असे सांगितले..
      अरे एकनाथ शिंदेंच्या एवढ्या सीट येऊ शकतात का, विचार कर, एवढ यांची हवा असती तर लोकसभेला निवडून आले असते ना.
      हे आपल्या महाराष्ट्रासाठी चांगल नाही, एवढच. यांनी केलेल्या फोडाफोडीला मान्यता मिळाली. आपला महाराष्ट्र असा कधीच न्हवता . विचार करा.
      जय श्री राम 🚩🚩🚩🚩

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@PatilAbasaheb0902महाराष्ट्र सोने की चिडिया,,त्यासाठी झारखंडचं बलिदान,,कुछ पाने के लिए

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ तुझ्या संपल्या वाटत, तू डायरेक्ट इंजेक्शनच घे आता 😂 😂 😂 😂

  • @DnyaneshwarLamjane
    @DnyaneshwarLamjane 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tuzya maeicha dana

  • @techguru7181
    @techguru7181 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ata shaant rahun chalat nahi , vikas karun dhakvach ata , tumhala pudhil karyasathi shubhechya , congress la tumhich pudha anu shakta ata

  • @sanjaymhaske6383
    @sanjaymhaske6383 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करा...

  • @umeshkulkarni8322
    @umeshkulkarni8322 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन अमित भैय्या 💐💐💐💐💐💐💐

  • @hanmantmalimpg7180
    @hanmantmalimpg7180 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ढकल पास