पुरण पोळी||दोन दिवस रडून गप बसनार गेला तर तुम्ही आम्हाला कोण नाही सन्याच्या गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सनी खूप गोड बोलतोकिती छान बोलतो आज वशाट नाही खायचै आज सण आहे खूप गोड आहे

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राधाताई खुप छान केली पुरणपोळी.....राधाताई सुगरण आहे....

  • @sureshzende1534
    @sureshzende1534 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राधा ताई तुझ्या सारखी पोळी लाटायला जमतच नाही..... आणि अंगण छान सारवून घेतलं आहे लय भारी दिसतंय

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती छान बोलतंय पिल्लू ❤️ सनी खूप हुशार आहे राधा 👌👌🥰🥰🧿🧿❤️🍫🍫

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    छान बनवले पुरणपोळी राधा चुली पुढे जरा काय तरी हातंर जा म्हणजे धुळ वैगेरे लागणार नाही राग नको येऊ सांगते ग

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सनया खूप हुशार आहे

  • @PoojaKamble-v6x
    @PoojaKamble-v6x ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही ट्राइपॉड घ्या vidio बांन वन्यासाठी सोप जाइल

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Svaypak बनवताना वाईट बोलू नये तेच जेवणात उतरते आणि आपणं तेच जेवण खातो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Dr_rida
    @Dr_rida 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kite gud bolto chota sanayaa ❤❤

  • @PrachiBhopi
    @PrachiBhopi ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai udya ekadashi ahe g

  • @Dr_rida
    @Dr_rida 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂 sunnyaa 😮❤

  • @PinkiMane-q2t
    @PinkiMane-q2t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चू लिवरचे जेवण छान लागते चुलीला जाल लाव राधा

  • @jabinshaikh5799
    @jabinshaikh5799 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti bolto sunny ...thewli nahi ga tech Rahili 😂😂😂😂...khare bolto je aahe te

  • @Nilofar69582
    @Nilofar69582 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येऊका जेवायला सनी

  • @myindia12
    @myindia12 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज राधा चुलीला जाळ भरपूर लाव . पुरणपोळी दोन मिनिटाच्या आत भाजली पाहिजे तरच ती मऊ लुसलुशीत होते. जास्त वेळ भाजायला लावला तर ती वातट होते. बाकी व्हिडिओ छान.🎉🎉🎉🎉👌👌

  • @santoshkhedekar9512
    @santoshkhedekar9512 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chan tai mast mala pan aavdte purnpoli tu tr lay bhari krte g 🎉🎉🎉🎉🎉

  • @DarkSide-w2d
    @DarkSide-w2d 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सनी हुशार आहे ❤

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राधा आशा प्रकारे विङीओ बनवत जाआवङत बघायाला आग तो सनी किती छान बोलतो छोटा आहे तरी सवयपाक सुदर करते

    • @radhabhalerao
      @radhabhalerao 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      थँक्यू ताई 🙏

  • @savitakakade9591
    @savitakakade9591 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aajcha Vidio Aavdla mla

  • @psi652
    @psi652 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग आज दसऱ्याच्या दिवशी कसं वाईट बोलतीयेस तू.. असं बोलण योग्य आहे का?

  • @priyankakhandare4451
    @priyankakhandare4451 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice first like 👍👍

    • @radhabhalerao
      @radhabhalerao 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप दिवसांनी तुमची कमेंट बघितली ओ ताई 🙏