कामवाली : लेखिका निशा डांगे : कथाकथन :
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
Katha phhar chhan aahe aani vachan phar sundar kele
Khup chan katha. Aani kathan ho
अतिशय सुंदर कथा...
आणि वाचन सुद्धा प्रभावी.
धन्यवाद काव्या
खुप छान वाटली कथा... ऐकताना चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
धन्यवाद ताई
अप्रतिम कथा
धन्यवाद ताई
खूप सुंदर कथा निशा .वाचन पण उत्तम...अभिनंदन निशा
धन्यवाद निवी
खूप सुंदर ओघवती कथा निशा आणि वाचनही खूप सुंदर केले.
धन्यवाद ताई
आशयघन कथा आणि सादरीकरण पण खूप सुंदर 👌👌👌
धन्यवाद
छान कथा. धन्यवाद सर!
धन्यवाद
सादरीकरण खूप छान👌💐
धन्यवाद
खूपच सुंदर ग
धन्यवाद हेमा
खूप छान कथा आणि सादरीकरण सुध्दा खूप छान 👌👌💐💐
धन्यवाद सोनू
खुपच छान
धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
खुप छान 👌👌💐💐
धन्यवाद
दुर्गा बरोबर माझ्याही डोळ्यात पाणी आले
🙏🙏🙏
धन्यवाद
भावस्पर्शी कथा आणि वाचनही खूप छान
धन्यवाद
कथा ह्रदयस्पर्शी! वाचन उत्तम, ऐकताना सर्वच डोळ्या समोर घडले. विशेष करून फरशी आणि डोळे पुसताना दुर्गा मनात आणि स्मरणात कायमची घर करून राहिली.
मनःपूर्वक धन्यवाद
कथा छानच सादरीकरण त्यापेक्षाही झकास....
धन्यवाद
कथा अतिशय छान आणि हृदय स्पर्शी
धन्यवाद
अतिशय सुंदर कथा आहे,
धन्यवाद
एक सत्य आपण ह्या कथेत अचूकपणे मांडलय.👌👌👌💐कारण खूपदा आपणही असेच वागतो कामवाली सोबत गरिबी खूप काही शिकवून जाते आपल्याला.
सुंदर कथानक ताई👌👌👌👌
अतिशय अप्रतिम कथावाचन
काही लोकांच्या मनातील जात जातच नाही हे दुर्दैवाने खरेच आहे.कथा अप्रतिम .सादरीकरण छान.
मनःपूर्वक धन्यवाद शीला
खूप सुंदर प्रतिक्रिया
L
सुंदर कथा निशा ताई 👌
धन्यवाद
कथेचे वाचन खूप सुंदर
धन्यवाद
👍👍🙏
धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद बोलती पुस्तके
नेहमीप्रमाणे कथेचे वास्तव आपल्या खास शैलीत कथन केल्यामुळे कथा अधिकच प्रभावी ठरली आहे. कथा मर्मस्पर्शी आणि समाजमनावर आघात करणारी आहे. ही कथा ऐकताना मला लेखिका निशा डांगे यांच्याच एका गजलेचा मतला आठवला.....
आरसा सांगतो आरशाला पुन्हा
पारखावे जरा माणसाला पुन्हा
कवी 'सुजन'
मनःपूर्वक धन्यवाद सर
तुमची प्रतिक्रिया म्हणजे मला आयुष्यभर पुरणारे आशीर्वाद आहेत. तुमचे अनमोल मार्गदर्शन मला नेहमी योग्य दिशा दाखवते.
Khup chhan .🥦🥦♥️🥦🥦
धन्यवाद
सर स्टोरी सांगण्याचा आपला लहेजा खूपच सुंदर आहे, i like 🙏
अतिशय सुंदर कथा निशा .💐💐
धन्यवाद शुभांगी
बोलती पुस्तके या चॅनलवरील सर्व कथा अप्रतिम आहेत व कथेचे सादरीकरण तर फारच अप्रतिम
mala srimanyogi chi part 28 pudhchya part chi link milel ka please
mi already ekda request comment section dware keli aahe.
क्षमस्व ..कृपया आपला नंबर द्या
अप्रतिम निशा कहाणी कामवालीची
हृदयाला स्पर्श करणारे
गरिबी किती खराब असते खरंच 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹
@@surekhamogare3381 Ho tihi story already eikali mi. chaan aahe
अतिशय सुंदर कथा आहे.लेखिका निशा ताई डांगे यांचे सर्वच लेख ह्रदयस्पर्शी असतात.
मनःपूर्वक धन्यवाद ताई
अप्रतिम कथा
धन्यवाद