Swar Gangechya Kathavarti | स्वरगंगेच्या काठावरती | Arun Date | Hridaynath Mangeshkar | Marathi Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 23

  • @gauravvaidya9847
    @gauravvaidya9847 ปีที่แล้ว +11

    ही कविता कविवर्य कै. शंकर वैद्य म्हणजे माझ्या आजोबांना ओतुर गावातील मांडवी नदीच्या काठावर सुचली होती.

  • @mohitjadhav9445
    @mohitjadhav9445 2 ปีที่แล้ว +6

    स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला?
    वदलिस तु मी सावित्री ती
    शकुंतला मी. मी दमयंती
    नाव भिन्न परि मी ती प्रिती
    चैतन्याचा पूर तेधवा
    गंगेला पातला
    स्वरगंगेच्या काठावरती....
    अफाट जगती जीव रजःकण
    दुवे निखळता कोठुन मिलन
    जीव भुकेला हा तुजवाचुन
    जन्मांमधुनी पिसाट फिरता,
    भेट घडे आजला
    स्वरगंगेच्या काठावरती..

  • @sonaldicholkar9430
    @sonaldicholkar9430 2 ปีที่แล้ว +12

    " नमस्कार मंडळी कै. दिनानाथ मंगेशकर यांच्या. मुलांनी आपल्या गाण्यात सर्व जगाला मंत्रमुग्ध करण्यात यश मिळवले आहे. ' जुने ते सोने' हे वाक्य प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडते. अश्या थोर व्यक्तींना माझा प्रणाम असो."
    🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🙏🙏

  • @techniciandnyaneshwar
    @techniciandnyaneshwar 2 ปีที่แล้ว +5

    माझं आवडत अप्रतिम गीत.
    ज्ञा.पारध श्रीरामपुर पुसद जिल्हा यवतमाळ

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 2 ปีที่แล้ว +9

    माझं आवडते गीत.

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम चाल आणि 👌❤️😄🙏माझे आवडते गाणे

  • @rajeshdepolkar2160
    @rajeshdepolkar2160 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान संगीत खूप छान आवाज खूप छान गाणं

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 2 ปีที่แล้ว +1

    श्रवणीय, सुमधुर!ऐकतच राहावे असे गीत!!👌🌹

  • @panditchanai2390
    @panditchanai2390 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान

  • @mangeshkasare6544
    @mangeshkasare6544 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर प्रस्तुती

  • @krishnagarden3849
    @krishnagarden3849 2 ปีที่แล้ว +2

    Awesome song and also Arun Date sung the song which was also awesome..

  • @vinoddube4403
    @vinoddube4403 2 ปีที่แล้ว +1

    The great performance of Hrudhaynathji and Arunji

  • @prakashsahasrabuddhe96
    @prakashsahasrabuddhe96 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर 👌

  • @riteshkadam8574
    @riteshkadam8574 2 ปีที่แล้ว +3

    Awesome song and awesome voice ❤️🙏🏻

  • @Motivationwithfunkymems
    @Motivationwithfunkymems 2 ปีที่แล้ว +4

    जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @PrabhakarManglekar-ux9je
    @PrabhakarManglekar-ux9je 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 ปีที่แล้ว +1

    स्वरांजली के साथ योगेश अशलेशा आरोही सिमा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝️

  • @dikshaajitshinde4582
    @dikshaajitshinde4582 ปีที่แล้ว +1

    Amazing ❤

  • @artisanap4330
    @artisanap4330 19 วันที่ผ่านมา

    माहिती असेल तर अर्थ सांगा स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या ओळी चा

  • @shoonnya
    @shoonnya 2 ปีที่แล้ว +4

    हे गाणं सुंदर आहेच. पण बाळासाहेबांच्या आवाजात जास्त आर्त वाटलं असतं असं वाटतं. अरुणजींचा आवाज फार गोड होता, पण कारुण्य, आर्तता त्यात तितकीशी उठून दिसत नाही असं वाटतं...

  • @worldofswara7103
    @worldofswara7103 2 ปีที่แล้ว +1

    How boaring song