जी त्याची प्रेयसी आहे ती सुद्धा भरवश्याची नाही वाटत. भविष्यात कधी न कधीतरी दोघांमध्ये पगाराबाबत वाद होईल असे वाटत.कारण ती आहे 80000 पगार वाली independent मुलगी आणि हा आहे 15000 कमवणारा MIDC कामगार. काय भरवसा भविष्यात तिला तिच्या लग्नाबाबतच्या निर्णयाचा पश्चाताप देखील होऊ शकतो.independent म्हणवणाऱ्या माणसांचे विचार बदलत असतात. ह्याउलट जी शेवटला मुलगी बघितली लग्नासाठी ती श्रीमंत घरची असूनही मुलाच्या खरेपणावर भाळली.तिच्या बोलण्यात देखील समजूतदार पणा ओसंडून वाहतोय. थोडक्यात सांगायचे झालं तर त्याची प्रेयसी थोडी चंचल विचारांची आहे आणि ही मुलगी wife material आहे.
खुप छान भाग झाला.असच होत पोरगी बघताना.लग्नासाठी एकाच वेळी 2 मुली बघितल्या की मग चॉईस करण्यात खुप गोंधळून जातो माणूस.
Khupch chhan movie aahe....madhyasti ch pn real roll aahe...agdi real based story aahe.... waiting for next part🙏🙏
पुढचा भाग बघायला मज्जा येणार
Happy ek num......🎉🎉🎉❤mastch...
आश्चर्य 🫶🍁
Khupchan Sachin bhau lad
Khup bharii 🫶🏻💓
Mast 🎉
Nice ❤❤
खूप छान
Nice di
Next part ch vait kartoy😅
Good
Next part kadhi
😂😅😅
पुढचा भाग कधी येणार???
हो कधी येनार पुढचा भाग आम्ही वाट बघत आहे
मुलगा committed person नाही. आधी एकीला आयुष्यभर साथ येणार असे वचन देतो तर दुसरीला लग्नासाठी होकार देतो....दोन्ही दगडावर त्याला पाय ठेवायचा आहे....
जी त्याची प्रेयसी आहे ती सुद्धा भरवश्याची नाही वाटत. भविष्यात कधी न कधीतरी दोघांमध्ये पगाराबाबत वाद होईल असे वाटत.कारण ती आहे 80000 पगार वाली independent मुलगी आणि हा आहे 15000 कमवणारा MIDC कामगार. काय भरवसा भविष्यात तिला तिच्या लग्नाबाबतच्या निर्णयाचा पश्चाताप देखील होऊ शकतो.independent म्हणवणाऱ्या माणसांचे विचार बदलत असतात.
ह्याउलट जी शेवटला मुलगी बघितली लग्नासाठी ती श्रीमंत घरची असूनही मुलाच्या खरेपणावर भाळली.तिच्या बोलण्यात देखील समजूतदार पणा ओसंडून वाहतोय. थोडक्यात सांगायचे झालं तर त्याची प्रेयसी थोडी चंचल विचारांची आहे आणि ही मुलगी wife material आहे.
Nice 👍
Nice ❤👍
Nice❤👍