Pimpari : वीज कनेक्शन तोडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 182

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 2 ปีที่แล้ว +68

    असा निर्णय सर्व गावातील लोकांनी घेतला पाहिजे

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว +40

    छान निर्णय घेतला आहे हार्दिक शुभेच्छा
    अशीच एकी ठेवा फितूरांचा चौरंग करा
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 2 ปีที่แล้ว +41

    तुम्हीच निवडून दिलेत आता बसा बोंबलत

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 ปีที่แล้ว +21

    मिटर रेंडीग प्रमाणे वीज बिल द्या आम्ही भरणेस तयार आहे लगेच वीज बिल भरतो ऑफिस मध्ये बसून अंदाजे भरमसाठ बिल पाठवून द्यायचे

    • @sandipdhongade4237
      @sandipdhongade4237 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे ओढा केटी आहे गहू हरभरा हे पिके घेतयो दर महिन्याला दोन ते साडेतीन हजार रेडिंग दाखवून दोन वर्षे चे नव्वद हजार रुपये बील दिले आहे वापरली नाही

  • @user-qe2nw6mt6d
    @user-qe2nw6mt6d 2 ปีที่แล้ว +25

    एक नंबर निर्णय घेतला आहे..इंधन भार व इतर कराच्या नावाखाली लुटणा-या महावितरणला कायमचा धडा शिकवा....सगळ्या गावांनी हा निर्णय घ्या..नाहीतर पुर्वी तरी बिना विजेची माणसं जगतच होती की

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว +16

    मला सांगा आमदार व खासदार मंत्री येवढे मोट मोठे घोटाळे करतात ते सर्व माफ होतात ते चालतय सरकारला जरा तर लाज पाळा..पण शेतकऱ्या चे लाईट बिल माप होत नाही . आपला देश कृषीप्रधान आहे लक्षात राहू द्या . जय जवान जय किसान . शेतकरी सुखी तर जग सुखी आहे .

  • @dilipbogir1647
    @dilipbogir1647 2 ปีที่แล้ว +13

    भावानो याना याची जागा दाखवा

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 2 ปีที่แล้ว +12

    खूप चांगला निर्णय आहे सर्व गावांनी घ्यायला हवा मग यांना

  • @dadakonda667
    @dadakonda667 2 ปีที่แล้ว +13

    राज्य सरकारने पुन्हा ग्रामीण भागात लोडशेडींग सुरू केली आहे ,, शेतकर्‍यांच्या पंपाची लाइट बंद केली आहे ,, माणसांना जनावरांना पाणी सुधा मिळत नाही ,, खूप वाईट अवस्था करुन ठेवली आहे

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 ปีที่แล้ว +14

    कुणी मत मागायला आले तर त्यांना चांगला चोप द्या. हे राजकारणी माजले आहेत.

  • @horseloverdayanee1160
    @horseloverdayanee1160 2 ปีที่แล้ว +6

    सरपंच कोनी पन असो गावा बरोबर ईमानदारी ठेवावी
    शेवट पर्यंत
    इंकलाब जिंदाबाद

  • @ganeshnangare2080
    @ganeshnangare2080 2 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर आहे..

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 2 ปีที่แล้ว +16

    सरकारी फास हानुन पाडा. शेतकरी एकजुटिचा विजय असो.

  • @swapnilbhategaonkar1012
    @swapnilbhategaonkar1012 2 ปีที่แล้ว +17

    महात्मा गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा नाहीतर हे माझ्या नावावर मते मागतील

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर निर्णय घेतला आहे सरपंच माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला खास करून माझ्या बलिरज्याल 🙏 जोडून विनंती आहे.सर्वांनी एकमताने हा.नर्णय घ्यावा लवकरच सरकारला जाग येईल🙏🙏

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 ปีที่แล้ว +12

    पोरग लहान पनी म्हणतो बापा मी तुला संबळतो
    पोरग आसवासण देतो
    नेते पुढारी आश्वासन देतात
    भरवसा कुणावर ठेवाचा

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 ปีที่แล้ว +11

    राष्ट्रवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेस सत्तेत सहभागी झाले तेव्हाच कळाले होते शेतकरी सर्वसामान्य जनतेला त्रास देनार.

  • @agriculturefarming6041
    @agriculturefarming6041 2 ปีที่แล้ว +8

    बरोबर आहे शेतकऱ्यांचे कोणीच light बिल भरू नका

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 2 ปีที่แล้ว +8

    वीज बील भरलच पाहिजे.
    सुविधा पाहिजे असेल तर पैसे द्यावेच लागतील

  • @kachrusalunke7195
    @kachrusalunke7195 2 ปีที่แล้ว +1

    Barobar

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 ปีที่แล้ว +1

    खरे आहे या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे आहे शेतीमालाला रास्त भाव दया आम्ही तुमची सर्व देणी देतो

  • @gajanansonawane1060
    @gajanansonawane1060 2 ปีที่แล้ว +29

    आमदार खासदार ना वीज बिल का भरावे लागत नाही.

    • @vasantmisal5911
      @vasantmisal5911 2 ปีที่แล้ว

      Te sarkarche Lombard aasayala pahijet?

  • @shankaradik255
    @shankaradik255 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे...

  • @vitthalmatkar8643
    @vitthalmatkar8643 2 ปีที่แล้ว +2

    ऐकदम बरोबर आहे साहेब मतदान करू नका आपोआप बिल माफ करतील

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 2 ปีที่แล้ว +2

    सर्वच पक्षानी बहीष्काराचाठराव करावा

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @arunmore4205
    @arunmore4205 2 ปีที่แล้ว +2

    अजित पवार काय करणार आत्ता महिन्याभरात कांदे निघायला सुरुवात झाली की स्टेटमेंट दिल आणि मग mseb वीज कापायला ट्रान्सफॉर्मर बंद करायला येईल. अशी पण सद्या लाईट चार तास सुध्दा राहत नाही. सिंगल फेज दिवसभर बंद असते.

  • @jyotibahadbe7583
    @jyotibahadbe7583 2 ปีที่แล้ว

    100% खर आहे आश्वासन पाळल पाहीजे.

  • @syedsyed7426
    @syedsyed7426 2 ปีที่แล้ว +2

    Very nice work brother keep it up

  • @samadhanshelake8969
    @samadhanshelake8969 2 ปีที่แล้ว

    बरोबर

  • @rutikpawar1387
    @rutikpawar1387 2 ปีที่แล้ว +4

    अगदी,बरोबर,शेतकरी,खुप,अडचणीत,आहे

  • @rajendrapimpale5346
    @rajendrapimpale5346 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे.

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 2 ปีที่แล้ว +2

    Maharashtra farmers is original king

  • @vittalsawant8777
    @vittalsawant8777 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर निर्णय आहे

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 ปีที่แล้ว +10

    असेच वीजबील माफ करा म्हणून वीजबील नाही भरला तर एक दिवस त्याच पण खासगीकरण होईल...
    मग जे भेटतय ते पण भेटण बंद होईल..
    जर facility पाहिजे तर त्याचे पैसे पण दिले पाहिजे..

    • @balupatil5626
      @balupatil5626 2 ปีที่แล้ว

      हेक्टरी उत्पादन खर्च एका बाजूला काढायचा त्याच् तसेच त्या क्षेत्रामध्ये निघालेले उत्पादनाला त्याच्या डबल हमीभाव दिला तर तसेच कृषी पंप विज लाईट बिल रीडिंग प्रमाणे दिले तर शेतकरी हमखास लाईट बिल भरतील. बोगस लाईट बिल वाढवल्यावर शेतकऱ्यांनी कसं काय बिल भरायचं.

  • @sachinmane1440
    @sachinmane1440 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 ปีที่แล้ว +6

    वा रे हुशार नका करू मतदान पण बिल भरा.

  • @dnyanobabarve5868
    @dnyanobabarve5868 2 ปีที่แล้ว +7

    कीती पैसै वाटून निवडून आलास संरपंचा

  • @sachinjadhav8520
    @sachinjadhav8520 2 ปีที่แล้ว +1

    Good

  • @sanjaykoli8586
    @sanjaykoli8586 2 ปีที่แล้ว +2

    सर्व शेतकर्यांनी एकजूट होऊन मतदानावर बहिष्कार केला पाहिजे

  • @amollalage1271
    @amollalage1271 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील जनतेने मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे

  • @maheshdeshmukh5083
    @maheshdeshmukh5083 2 ปีที่แล้ว

    👌🤝

  • @dhanajimule9716
    @dhanajimule9716 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे

  • @aryuvedanipanchgavya7430
    @aryuvedanipanchgavya7430 2 ปีที่แล้ว

    छान निर्णय

  • @knowledgeisking7719
    @knowledgeisking7719 2 ปีที่แล้ว

    खरच सत्य माणसाला महत्व देऊया
    भ्रष्टाचार मुक्त देश करूया
    जय शिवराय

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 2 ปีที่แล้ว

    चांगला निर्णय एकी ठेवा...

  • @gajananpatil7167
    @gajananpatil7167 2 ปีที่แล้ว

    दरमहा घराचे वीज बील भरून आमचा वीज वापर 30 ते 35 युनिट असताना एका महिन्यात 58000 हजार रुपये वीज बील आले आणि ते भरले नाही म्हणून सुमारे (2) दोन महिन्यापासुन वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mdgaks9215
    @mdgaks9215 2 ปีที่แล้ว +1

    चेतन खुप छान बोलतोस रे

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k 2 ปีที่แล้ว

    छान निर्णय घेतला

  • @ramkrushnahonde299
    @ramkrushnahonde299 2 ปีที่แล้ว

    A1

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 2 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vw2344
    @vw2344 2 ปีที่แล้ว +1

    भरोसा ठेवा...😊
    लाईट येईल किंवा जाईल,
    पण बिल मात्र येणारच..
    कोळसा संपला आहे
    कागद नाही..
    महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी
    😂😂😂

  • @biruvagere308
    @biruvagere308 2 ปีที่แล้ว +9

    आता मात्र भाजप येणार.याचं दिवस भरले

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 2 ปีที่แล้ว +1

    आत्ता तरी संगळ्यां शेतकरी यांनी एकत्र येऊन सरकारला घरी पाठवा पेट्रोल भाववाढ डीझेल भाववाढ खतांची भाववाढ विजभाववाढ केली आहे यांनी सगळे खुर्चिसाठी खोटी आश्वासन देतात आणी खुर्चि भेटली की पाच वर्ष खिसे भरतात स्वाताचे यांना जनतेचे काही देनं घेनं नाही आता तरी सर्वांनी भानावर या हिच विनंती

  • @user-lp9zh1zr7c
    @user-lp9zh1zr7c 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @subhashkarvkar7179
    @subhashkarvkar7179 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी एकजुटीने विज बिलमाफसाठी आंदोलन केले पाहिजे कुठला भाजीपालेला दर नाही

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 ปีที่แล้ว +8

    कोरोना काळात् काय फुकट भाजीपाला विकला का काय ? उलट त्याच काळात् तुम्ही दुप्पट दराने भाजी विकली

    • @shubhamshinde4479
      @shubhamshinde4479 2 ปีที่แล้ว +3

      भिकार आम्ही काही सोता विकला नाही व्यापाऱ्यांनी तुम्हाला लूटल

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 2 ปีที่แล้ว +1

      @@shubhamshinde4479 मग तुम्ही स्वतः या कि मुळ मार्केट मध्ये तुम्ही कशाला व्यापाराला माल विकता,

    • @ganeshyede8037
      @ganeshyede8037 2 ปีที่แล้ว

      मला वाटतंय तुम्ही बलुती आहे,असा निच विचार शेतकरी करू शेकत नाही,🙏

    • @namdevmore8201
      @namdevmore8201 2 ปีที่แล้ว

      तुम्ही शेतकरी नाही म्हणून ही भाषा वापरता.

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 2 ปีที่แล้ว +1

      @@namdevmore8201 अहो दादा तुम्हाला शेती तरी आहे काही लोक तुमच्या पेक्षा कमी कमाई करतात तेही कोणता आधार नसताना कुटुंब चालवितात्,आणि काही कमी पडतंय म्हणून कोणाला तक्रार हि करू शकत नाहीत त्यांनी काय करावे,

  • @balulandge6678
    @balulandge6678 2 ปีที่แล้ว +5

    सर्व एक्या माळेचे मणी आहे
    सर्व जनतेनी वोटिंग केली नाही पाहिजे

  • @khandusonawane5337
    @khandusonawane5337 2 ปีที่แล้ว

    शेतकरी जय हो

  • @sureshwalunj2457
    @sureshwalunj2457 2 ปีที่แล้ว +2

    सरकार ने आश्वासन पाळले च पाहिजे
    शेतकरी एकञ या संघर्ष करा
    वीजबिल भरु नका

  • @mubarakmadre9031
    @mubarakmadre9031 2 ปีที่แล้ว +4

    Shetkaricha sampurn weej maaf hoyalach paijey

  • @ravindraadawade1245
    @ravindraadawade1245 2 ปีที่แล้ว

    फक्त आणी फक्त लुटा लुट चालु आहे
    माझा अनुभव सांग तो
    माझ मीटर काढुन नेल मी आजारपना मुळ
    गावी होतो पुन्यात आल्यावर मला समजल की मिटर काढुन नेलय कारण एवढंच की एक महिन्याच 1320रु,बील थकीत आहे
    यावरतीही अजब भ्रष्टाचार बिल भरलय
    लाईट मिटर जोड़ा अस सांगीतल तर
    1320बिलावर+354रुपये दंड
    भरावा लागेल असे सांगन्यात आले
    आणि मि तेही भरले गरज आपल्यालाच
    ना यांची गरज आपुन यांना मतदान करें
    पर्यंतच नंतर यांनी त्रास देनेआनी आपुन सोसने
    तुमचा निर्णय ब्रोसर आहे धन्यवाद

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 ปีที่แล้ว

    Good 💪💪💪💪💪💪💪💪

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍

  • @sidharthkhairnar8219
    @sidharthkhairnar8219 2 ปีที่แล้ว

    जय जवान जय कीसान

  • @shanuganake4436
    @shanuganake4436 2 ปีที่แล้ว +1

    चांगलाच धडा शिकवला

  • @subhashwadhghule1117
    @subhashwadhghule1117 2 ปีที่แล้ว +1

    एक एक नेता कडे ऐवढे पैसे आहेत की सगळे वीजबिल भरुन शकतात आनि देशाचा कर्ज भरुन शकतात

  • @balujagtap4308
    @balujagtap4308 2 ปีที่แล้ว +2

    दुधामध्ये पाणी घालून विका

  • @user-tn1kv6ns3i
    @user-tn1kv6ns3i 2 ปีที่แล้ว

    शेतकरयांना मोफत लाईट दिली पाहिले

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 2 ปีที่แล้ว +5

    ओ पत्रकार, वीजबिल नाही भरले तर सरकार कस चालणार, तुम्हाला ल ई काळजी हाय, मग 100 कोटी खाताना विचार केला नाहीं का की सरकार कस चालणार, शेतकरी महणल को हान महाद्या, अस हे सरकार हाय, नाहीतर तुम्ही भरा
    इज बिल

  • @shivanikamble30
    @shivanikamble30 2 ปีที่แล้ว +8

    गप वीज बिल भरा फुकट्ट्यानो

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 2 ปีที่แล้ว +4

    मतदानावर बहिष्कार टाकणे चुकीचे
    तूम्हाला कोणत्याही नेत्याला बोलण्याचा अधिकार रहाणार नाही

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 2 ปีที่แล้ว +1

    पंजाब आणि हारियाण मधि विज बिल माफ आहे ते पण भारत चे शेतकरी आहेत मग आम्च महाराष्ट्र मधि का होत नहीं जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 ปีที่แล้ว

    हे फक्त एक दिवसा पुरते आंदोलन निवडणूका आल्या की परत येरे माझ्या मागल्या.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว +3

    केंद्रशासन चा काय संबंध.गाचाचा खात आहेत

  • @DandavatPranam
    @DandavatPranam 2 ปีที่แล้ว

    सगळ्या गावांनी असंच करा

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 2 ปีที่แล้ว +2

    विज ंमडळाला विनंती,शब्दाचे.चाळे करुन,विजेचे बिल वसुल करु नका,विज बिल ,विज आकार, स्थीर आकार,असे फसवे धाेरण चालवु नका...
    निवडणुकीत याचा दणका बसणारच आहे

  • @narsingagarkar9022
    @narsingagarkar9022 2 ปีที่แล้ว

    महिन्या खाली पाच हजार भरले आत परत तिनं हजार भर म्हणून लाईट तोडली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा

  • @sumac3561
    @sumac3561 2 ปีที่แล้ว

    ☝️☝️🙏

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 2 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 2 ปีที่แล้ว

    याला म्हणतात सरपंच शाबास

  • @rajendrapimpale5346
    @rajendrapimpale5346 2 ปีที่แล้ว

    कनेक्शन तोडू दयाचे नाही, आणि बिल भरायचे नाही.वायरमन बाबांवर चडला तर त्याला आपल्या शेतात खाली उतरताना शेतात पाय ठेवायचे नाही.असे त्याला सांगचे.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 ปีที่แล้ว

    आस आक्रमक प्रतेक गावा गावत लोक झाले पाहिजेत तरच ते मऊ येतील

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 ปีที่แล้ว

    यांना पण सर्व फुकटात पाहिजे त्यामुळेच नेते मंडळी यांना गंडवतात.. 🤪

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 2 ปีที่แล้ว

    सरकार कोणाचे असो फक्त शेतकरी माणसाला फसवणूक करत मत मागायला यायचं नंतर लबाडी करायची

  • @Saj393
    @Saj393 2 ปีที่แล้ว

    तुम्ही कालही दलिंदर होता आजही आहात उद्या ही राहनार दरिद्री शेतकऱ्यांना नम्र नमस्कार 😆😆😅😁😁😂😂😂 लबाड कोल्हा तुमचा शिवाजी

  • @amollalage1271
    @amollalage1271 2 ปีที่แล้ว

    मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे

  • @rameshtarkase1937
    @rameshtarkase1937 2 ปีที่แล้ว

    चांगला निर्णय आहे, त्यांचा एखादा नेता जेल मध्ये जाऊद्या, मग बघा सगळे कसे एकत्र येतात

  • @vinayakyamgar2957
    @vinayakyamgar2957 2 ปีที่แล้ว

    असे सर्वानी विचार करा

  • @gutthe7687
    @gutthe7687 2 ปีที่แล้ว

    दुसऱ्या राज्यात वीज मोफत द्यायला परवडते मग यांनीही द्यायला पाहिजे ना

  • @lionbhavnashah3379
    @lionbhavnashah3379 2 ปีที่แล้ว

    What is your ITR filed ?
    If you are not earning from your local kheti, than go to Vikassheel Ministers, and get solutions.
    During lockdown or unlock period, vegetables have daily sold, & purchased by every citizens.
    Than where is question of loss or no profit.

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 ปีที่แล้ว +1

    फक्त राज्य सरकार जबाबदार आहे असे का म्हणत नाही सरकार ला जाब विचारला नाही म्हणतात मतदान करणार नाही. मग पिके जळून देयाची. का सरकार विरोधात. मोर्चे काढले पाहिजे पण नेमकी हे सर्व शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना चे. कार्यकर्ते आहेत अनेक ठिकाणी म्हणून. कोणी मोर्चे काढत नाही हे मात्र खरे आहे
    पक्ष सोडून शेतकरी एक का होत नाही आशा वेळी

  • @ramdasdivate3676
    @ramdasdivate3676 2 ปีที่แล้ว

    असा निर्णय सर्व गावात घेतला पाहिजे

  • @ganeshhenkar6054
    @ganeshhenkar6054 2 ปีที่แล้ว

    या मध्ये राजयं सरकार काहिचं करु शकत नाहि .जसं विज वापरता तसं विजं बिल भरावचं लागेल स्वता विज वापरायचं आणि सरकारला दोशी ठरवायचं यात काहिचं तथं नाहि. मतदान हे करावचं लागेल.

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 ปีที่แล้ว

    ज्यानी वीजबील भरल त्याच काय जे वीजबील ते गरीब शेतकरी ने भरले

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 ปีที่แล้ว

    सरकार चालविण्यास पैसा हा घोटाळेबाज जे आहेत त्यांची मालमत्ता जप्त केली तर.... बिल भरण्यासाठी मदत होईल ...जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @pramodkanade3277
    @pramodkanade3277 2 ปีที่แล้ว

    ,,अरे बाबानो एक गावी बहिस्कार ताकुन काहीच फरक पड़त नाई संपूर्ण गण /गटत मतदानत बहिष्कार टाका कुटली ही बनार बाजी लाऊ देऊ नका मग बघा सर्व पक्ष एक ठिकाने एतिल

  • @dattapawale7241
    @dattapawale7241 2 ปีที่แล้ว

    नितीन राऊत यांचा सर्व शेतकऱ्यांनी चांगला जोड्यांनी सत्कार करावा

  • @sanjaybudhavale8867
    @sanjaybudhavale8867 2 ปีที่แล้ว +1

    त्यांच्या वीजेच्या खांबांवर कर लावा