बुलेटच्या किमतीचा ट्रॅक्टर l 2.5 फूट l मग आम्ही बुकिंगचा घेतला फायदा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • माझ्या शेतकरी बांधवांना 2024 सालच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अडीच फुटी ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला वरदान ठरलेला आहे कारण का आता पूर्वीसारखी शेती राहिली नाही वीस एकर तीस एकर आता दोन एकर पाच एकर आणि या शेतकऱ्यांना मोठा ट्रॅक्टर घेण्याची काही गरज नाही मोठा खर्च करण्याची काही गरज नाही म्हणून साठी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहोत पुढील फोटो दोन बैलाची सगळी काम करणारा आणि छोटा ट्रॅक्टर म्हणजे 20 एचपी ताकद असणारा ट्रॅक्टर आहे मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत ह्या ट्रॅक्टरची आहे आणि कामाला तर एकच नंबर आहे मित्रांनो एव्हरेज बघितलं तर एका लिटरला एक तास एवढेच आहे अवरेज असल्या कारणाने ट्रॅक्टर परवडतो तुम्ही उसाला भर लावण्यासाठी कपाशीमध्ये आंतर पिकामध्ये खुरपणीच्या कामांमध्ये रोटरणीच्या कामांमध्ये फवारणीच्या कामांमध्ये याला वापरू शकता आजची बचत ही उद्याची गुंतवणूक आहे मित्रांनो कारण डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भेटलेले आहेत आणि हा डिझेलवर चालतो ऍव्हरेज भरपूर आहे त्याच्यामुळे परवडतो बाकी कंपन्या तुम्हाला ट्रॅक्टर देतील परंतु ऍव्हरेज देणार नाही किमती जास्त राहतील किंमत जास्त म्हणजे वस्तू चांगली असती असंच नाही मित्रांनो आम्ही कंपनीला भांडून तुमच्यासाठी एक लाख रुपये चा डिस्काउंट घेतलेला आहे त्याचा जरूर लाभ घ्या नवीन वर्षाची ऑफर जाणून घ्या आणि या ऑफरचा फायदा उठवा मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या माझ्या शेतकरी बांधवांना अपोलो ट्रॅक्टर लोन होत नाही अशांनी आमच्याशी जरूर संपर्क करा कारण त्याच्यावर आम्ही एक पर्याय शोधलेला आहे तो म्हणजे हिंदुस्तान 15 त्याला सर्व बँका लोन करतात त्याचे फोटो मी खाली तुम्हाला टाकत आहे धन्यवाद मित्रांनो अडीच फुटीच आहे हिंदुस्तान सुद्धा धन्यवाद राम कृष्ण हरी
  • ตลก

ความคิดเห็น • 11

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 หลายเดือนก่อน +2

    हि ऑफर नागपंचमी पर्यंत चालू ठेवली तर भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt หลายเดือนก่อน +3

    ट्रॅक्टर सोडून बाकीची अवजारे मिळतील काय...... 😂😂😂😂

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ किसान जय

  • @narayanjoshi-rc9dz
    @narayanjoshi-rc9dz หลายเดือนก่อน

    Tractor challu karun dakhava

  • @popatgajare9459
    @popatgajare9459 หลายเดือนก่อน

    अहमदनगर मध्ये कुठे आहे

  • @govindgaikwad9248
    @govindgaikwad9248 หลายเดือนก่อน

    बिड ला आहे का शोरूम

  • @anilpatil5871
    @anilpatil5871 หลายเดือนก่อน

    काय किंमत आहे बिना अवजार सकट

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be หลายเดือนก่อน +1

    अनुदान भेटते का?

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 หลายเดือนก่อน +1

    नाशिकला शोरूम कोठे आहे