ट्रॅक्टर ची गरज नाही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #blowar
#ब्लोवर
#फ़वारनीयंत्र
#स्वयंचालित स्प्रेअर
#trolley sprear
#nktechno #agriculture #tractor #power_weeder #
#miniblwar
wa.me/+9188570...
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.g...
सर मोडेल मस्त आहे.
पण ग्राउंड क्लेरंस कमी आहे .
याचा दुष्परिणाम असा की थोड्याशा चिखलात अडकु शकतो...
Barobar
Great innovation take its patent. Congratulations to your effort
दादा तुम्ही सर्व माहिती सांगता पण साधारण किंमत सांगत जा
95000
ठीक आहे सर नक्की सांगू
खूपच कमी.
ही किंमत बरोबर आहे का 9500@@nktechno7480
सर इंजीन ऐवजी लिथीयम बँटरी मोटरवर बनवा चार चाकी बनवून आसन व्यवस्था चांगली असावी छान आहे
Ho nakki
कपाशी ला फवारणी करता येते का
फारच छान तुमच यंत्र आहे.
छान
Tomato made chalat ka sir
Chalat asel trr demo taka
माहिती फार छान अभिनंदन पण किंमत सांगा ना साहेब
सर 95000 आहे
ऊस शेती मध्ये वापर करता येईल का
। रामकृष्णाहरी माऊली खडकवाडी तापारनेर जि अनगर
खेडी व कपाशी तणनाशक फवारणीसाठी चालते का
खुप छान आहे ❤ किंमत किती आहे ते सांगा
Sir kimaat kiti ahe
टोमॅटो बेड 4फुटाचे असते तर यात छोटे माँडेल साधारण 100 लीटर टाकी आणि व एका बेल्यातुन दुसऱ्या बेल्यात जायला हवे असे काही करता येईल का पहा
Photo pathva
Booking karavi lagel ka 2 blower pahije,kimat kiti hoil
तुम्ही कॉल करा मी सर्व माहिती देतो किवा व्हॉट्सअप करा 8857000200 vr
कपाशी मध्ये उपयोग होईल का
Kimmat ky aihe
95000
यंत्र चांगलं आहे पण मोठ्या कापूस मध्ये चालणार नाही
Sir pathimaghe 65 te 70 hajar rupay kimmat sangat hotat....atta direct 95000 ase Kase
हे नवीन मॉडल अलेय
औषध मारनाराची औषधाने आंघोळ होऊन त्या चे हाल होतील
Nahi aushd mage rahte
Praktikal करत सांगू शकता...
❤❤❤
शेतात चालणे मुश्किल
ट्रेक्टर वरील मोठीटाकी सह पा
इप द्वारे फव्वारणी यंत्र
Tase nahi
Pricekithi
मोठी कपाशी साठी चालेल का
Unit changle aahe pan secure nahi
Ajun ksle kay pahije
Seat basalyavar secure vatat nahi padu shakto
टोमॅटो ला वापरता येईल का
शेवगा शेती साठी चालतं का
हो चालते
डेमो टाका सर किंमत पण सांगा
Demo takto kimmt95000
व्हीडीओ पहा दिसेल डेमो अर्धवट पाहु नये
किंमत काय आहे ह्या फवारणी यंत्राची ते कळावे
बसून चालवण्याची चांगली व्यवस्था करण्यात यावी
हो आहे
Price kiti
याची किंमत काय आहे
110000
किंमत किती आहे ओ ऑर्डर कुठून करायचा
Rs kiti
Soyabean Chana madhe vaparta yeil ka
Antr kiti aste
Rate ky ahe
मेंटनस service बद्दल बोला
ढोबळी मिरची मध्ये स्प्रे करण्यासाठी वापरता येईल का
होय अंतर कीती आहे
Ajun kami रुंदीचा पाहिजे
किंमत का सांगत नाहीत देडे साहेब
किंमत 95000आहे
सर अजून कमी रुंदीचा मिळेल का..100 लिटर ची टाकी असली तरी चालेल
Nahi
Kapasi made chalte ka prise sanga
हो चालते rs 95000
Tumhala price tharavayla itka usheer ka lagto aahe
संगीतली ना वीडियो पाहावा
किमंत किती आहे
95000
यंत्र चांगल आहे. पन साधारण काही कामच नाही या पेक्षा टँक्टरच परवडतो
ट्रैक्टर ला 6लाख लागतत ट्रैक्टर फ़वारनी करतनाही ब्लोअर लागतोच ते 150000लाख लागतात तर घ्या जि.. कुनी आडवले
Kimet ki
95000
कपाशी मधे फवारणी करता येते काय
हो येते
किमत सागा भाऊ
Saheb kimat sanga
किंमत सांगत जावा
किंमत?
९५०००
प्रत्यक्ष शेतात फवारणी करताना व्हिडिओ काढून पाठवा. मग कळेल की भुसभुशीत रानात भरलेली टाकी घेउन चालते का नाही ते
व्हॉट्सअप करा पाठवतो 8857000200 la
किम्मत की ती
किंमत किती आहे
९५०००
ऊस मध्ये चालत का
उसासाठी चालू शकेल का हे
Nahi pahile
Komat. Kaete. Aahe
उंच जास्त नाही का
२५फूट स्प्रे जातो कशाल उंच
फार छान !पण किमंत सांग
95000
Ok किंमत किती तेच सवितली नाही
95000
Price
110000
चाळणी खोल पाहिजे होती
टाकी किती लिटर ची आहे
200
200 सांगितली कि
चिखलात फिरवून दाखवा
फिरतो साहेब
Bhau ha blor galat chalel ka? Te sanga
हो कॉल करा 8857000200
चिखल असतांना चालेल काय
नाही
@@gopalchandel1068 मग काय उपयोग याचा टोमॅटो ला तर चिखलात फवारणी करावी लागते
चिकलात फसून बसायचं लेका 😥😥😥😥🤔🤔🤔🤔🙆🙆🙆🙆
Tractor sarkhe vain nahi fgst nahi
कपाशी साठी चालेल का
किमत
पाईप लावायची सोय आहे का
हो
किमत किती आहे सर
95000
किंमत काय आहे
95000
किमत
95000