बुवा अतिष घडशी यांनी मुंबई लोकल ट्रेन मध्ये गायलेला गजर... केळीच्या वणात 💐💐💐
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2023
- गजर- केळीच्या वणात, पानांनी फुलांनी पालखी सजवली
बुवा - . अतिष घडशी ....🔥🔥🔥🔥
रिदम - मनोहर घाणेकर...🥁
मंडळ - हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ- कल्याण, डोंबिवली, दिवा...
🚆 कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...
नवनवीन व्हिडिओ साठी Subscribe 🔔करा आणि *LIKE*👍 करा
राम कृष्ण हरी......☺️
धन्यवाद......🙏🙏
असेच सर्व जात पात विसरून सगळे मिसळून रहा सर्व धर्म समभाव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
असेच सर्व जात पात विसरून सगळे मिसळून रहा
वा खूप छान गायन रिदम उत्कृष्ट
खूप खूप छान सुंदर गायन👌👌🙏💐
Bahut badhiya
खुप सुंदर माऊली
👌बुवा अभिनंदन 💐💐
Dada kupc chan Gayn 1namber
खूपच छान मस्त
खूपच छान, संपूर्ण दिवस काम उत्साहात केले जाईल,
छान काम करत आहे आपण
❤❤🎉🎉
अप्रतिम खूपच छान 👌👌👌👌👌🙏
❤❤
छान. मस्त. कृपया गाण्याचे बोल द्यावे.
Very nice song
🙏🙏🙏🙏
Khup sundar
खूब छान भावा ❤😊😅😅
खूप छान.
Khup sundar 🌹🙏
Super ghadashi buwa
खुप छान दादा
❤❤❤
वा बुवा छान
Chhan ❤❤
Khup Chan 👌
छान
खूप छान
Lyrics pls uploaded
भजनाचे बोल लिहून पाठवणार का बुवा 🙏🙏
वा खूप छान ❤
घडशी बुवांच नंबर भेटल का
कसारा ट्रेन आहे ही वाटत
कल्याण CSMT
Train kalyan वरून सुटणारी आहे का
हो
Sakali kitichi ahe
9.43 Kalyan CSMT
Ok
चिपलीचा आवज कमी पाहीजे