छगन भुजबळांना आम्ही पाडणारच,मराठे आक्रमक कॅाल व्हायरल | Chhagan Bhujbal | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • छगन भुजबळांना आम्ही पाडणारच,मराठे आक्रमक कॅाल व्हायरल | Chhagan Bhujbal | Maratha Reservation
    #chhaganbhujbal #marathareservation #manojjarangepatil
    #marathareservation #chhaganbhujbal #manojjarangepatil #ajitpawar #maharashtrapolitics #yeola #nashik #obcreservation #obc #mla #politics #maratha #sharadpawar #devendrafadnavis #eknathshinde #bjp #newsupdate #viralcallrecording #viral
    Like Share & Subscribe

ความคิดเห็น • 163

  • @ShubhamHolkar-bo4lh
    @ShubhamHolkar-bo4lh 8 หลายเดือนก่อน

  • @RukhminbaiKarke-lr9bk
    @RukhminbaiKarke-lr9bk 9 หลายเดือนก่อน +8

    Jy obc

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 8 หลายเดือนก่อน +10

    या कॉल रेकॉर्डिंग टाकून काय करणार हे दोघे म्हणजे येवला आहे का कोणत्या डबक्यात राहतात हे

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 8 หลายเดือนก่อน +1

      छगन भुजबळ मराठा विरोध केला पन मराठा समाज विसरनार नाही मराठा कूनाचा विरोध करीत नाही केला तर सोडत नाही

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 8 หลายเดือนก่อน +8

    एकच पर्व ओबीसी सर्व .

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद तुमच्या दोघांचे सभांषण

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน +7

    ओबीसी ताकद पाहून 160 कार्ड वाले टेन्शन मध्ये आले.

  • @deepaklakhan1838
    @deepaklakhan1838 8 หลายเดือนก่อน +9

    हे ठरवून record केलेले call आहेत.
    छगन भुजबळांचा plan यशस्वी ठरतोय. अर्थात जरांगे आणि भुजबळांचे बोलावते धनी वेगळेच आहेत.पण भुजबळ जरांगेंना भारी पडले एवढे नक्की.
    जरांगे जेव्हा डामडौल दाखवतात तेवढे आरक्षणापासून दूर जातायत.

  • @manikhake1132
    @manikhake1132 8 หลายเดือนก่อน +5

    तुमचं म्हणजे कसं, कुंभरणीच्या सोंगा सारखं आहे.

  • @maheshmali6922
    @maheshmali6922 8 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या दोघांच खुप हसु येतय येगदा तालुक्यात चागल फिरा मग परत एकामेकाला फोन लावा

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน

      जातीसाठी माती खातात. खऱ्याला खर म्हण. येणार तर भुजबळ

    • @suniljadhav6955
      @suniljadhav6955 8 หลายเดือนก่อน

      तु येतो का येवल्याला?

  • @user-gw9qk6lo1e
    @user-gw9qk6lo1e 8 หลายเดือนก่อน +10

    करे तिकडे O B C नाहिका तुमीच हुशार आहे का काहिपन बनवता 😂😂😂😂 बाप आहे तो 😂😂

    • @madhavkadam5120
      @madhavkadam5120 8 หลายเดือนก่อน

      चोरांचा

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 8 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @nitinatre6072
    @nitinatre6072 8 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब फक्त

  • @user-sh5li5sh8e
    @user-sh5li5sh8e 8 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-mm4mq5zx2u
    @user-mm4mq5zx2u 8 หลายเดือนก่อน +3

    मॅनेज केलेला फोन आहे

  • @Dialogue365
    @Dialogue365 8 หลายเดือนก่อน

    एकच माणूस म्हणजे भुजबळ साहेब भुजबळ आहे सरकार रस्ते पाणी लाईट व्यवस्थित देत आहे

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar 9 หลายเดือนก่อน +23

    70 टक्के ओबीसी लक्षात असू द्या

    • @somanathbhosale5336
      @somanathbhosale5336 8 หลายเดือนก่อน

      kahi karnar nahi re O B C

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 8 หลายเดือนก่อน

      Aasude ki mg bhgu na konacya budakhali kiti andhar , ani tumhala Aas vatt ka sagle obc chagya matdan krtil 😂😂

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 8 หลายเดือนก่อน +1

      येवलयात दलीत बंजारा मराठा आदिवासी भुजबळ विरोधी राहानार

  • @user-do6et8iu2s
    @user-do6et8iu2s 8 หลายเดือนก่อน

    येवला तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कोण आहे

  • @shivajibhadke8939
    @shivajibhadke8939 8 หลายเดือนก่อน +3

    OBC

  • @user-li1jh6bi6n
    @user-li1jh6bi6n 8 หลายเดือนก่อน

    U

  • @akshaykashid
    @akshaykashid 8 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 8 หลายเดือนก่อน +1

    अरे तुमचे 160 आमदार आहेत त्यांना राजीनामा द्यायला लावा की

  • @dattubhor
    @dattubhor 9 หลายเดือนก่อน +4

    2024ला येवला मतदार संघ जरांगे विरुध्द भुजबळ

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी पाडणार जारांगे ला.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 8 หลายเดือนก่อน +7

    मराठा आणि दलित समाज मतदान करणार नाही त्यामुळे निवडून येऊच शकत नाही

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 8 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही दोघे म्हनजे संपुर्ण एलवा तालुका आहे असे वाटते

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 8 หลายเดือนก่อน +1

      एड आसव हे दोघं डोकं तपासणी करून घ्यावी लागते या दोघांची

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 8 หลายเดือนก่อน +1

      आरे बाळा एलवा नाही येवला अस लिहायच तु पुन्हा एकदा शाळेत जा

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 8 หลายเดือนก่อน

      ​@@ravindragodse1564😄😄 कमेंट करायला चालला

  • @user-lz6kn2gy6k
    @user-lz6kn2gy6k 8 หลายเดือนก่อน +2

    आरे वाघ आहे तो येणार

  • @jagtapsadashiv7181
    @jagtapsadashiv7181 8 หลายเดือนก่อน

    अरे तुम्ही निवडून दिले नाही तर ते विधान परिषदेत निवडून जातो व पुन्हा मंत्री होणार

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 8 หลายเดือนก่อน +2

    छगन पडू शकतो तर बाकीचे सुद्धा पडू शकतात च कि 😂😂😂.... लोक फक्त एकच बाजू बघत आहे... आरक्षण प्रश्ना मूळ राजकारण चांगल ढवळून गेला आहे... मज्जा येईल येत्या निवडणुकीला

  • @manojmodak17
    @manojmodak17 8 หลายเดือนก่อน +1

    नुसतं भाजप नाही कुठल्याच पक्षाला मतदान करू नका

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 8 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ येणारचं निवडून,

  • @sainathpawar4741
    @sainathpawar4741 8 หลายเดือนก่อน

    Only bhujbal only obc

  • @user-rj5cu3zd5w
    @user-rj5cu3zd5w 9 หลายเดือนก่อน +25

    येवलाला तुम्ही दोघेच हुशार आहे तुमच्या दोंघांवर मतदान संघ अवलंबून आहे बाकीची जनतेला जसे काय काहीच समजत नाही

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน

      यांना कुत्र विचारत नाही

    • @dattajadhav470
      @dattajadhav470 8 หลายเดือนก่อน

      स्वाहा तू नंतर ये ये रे तुझ काम पूजा झाल्यावर आहे 😂😂😂

    • @dattajadhav470
      @dattajadhav470 8 หลายเดือนก่อน

      देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड

    • @Sunil_Pawar278
      @Sunil_Pawar278 8 หลายเดือนก่อน

      Are OBC aahet aahet bhujabal saheb dabot... Tumhe mhanaje sagale natadar aahet kay? ek kara tya lekara balawalyala aamchya bhujabal saheb samor election la ubhe kara mag samazel Kon bada OBC ki Maratha.... Ek OBC lakh ko bhari next government OBC government

  • @sandipavhad1710
    @sandipavhad1710 9 หลายเดือนก่อน +13

    Only obc

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 9 หลายเดือนก่อน +3

    Yeolyamadhil maali aani vanjari aani swakul saali samaj chchagan Bhujbal yana matdaan karnaar

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน

    दोन टगे म्हणजे येवला नाही. येणार तर भुजबळच

  • @user-bs4wz1pf3y
    @user-bs4wz1pf3y 8 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब पडतील तर मराठा मराठा येथील का येऊ शकत नाही

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 8 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या लेकराचा नेता थोडया दिवसात जेलमध्ये जाणार. त्याची वाट तुम्ही बघा.

  • @vaibhavfulaware4624
    @vaibhavfulaware4624 8 หลายเดือนก่อน +1

    कषाला तोडाच्या वाफा काढत्याय

  • @shivajikudale5177
    @shivajikudale5177 9 หลายเดือนก่อน +12

    मित्रांनो सावध एकच पर्व obc सर्व

  • @user-yk3vc5md4w
    @user-yk3vc5md4w 9 หลายเดือนก่อน +16

    भुजबळ गांजा वाढायला लागलाय त्याला काय बोलायचं

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 8 หลายเดือนก่อน

    बालीस

  • @Jaiho348
    @Jaiho348 8 หลายเดือนก่อน +1

    Jai hind

  • @user-rj5cu3zd5w
    @user-rj5cu3zd5w 9 หลายเดือนก่อน +12

    तुमच्या दोघांच्या मतावर आहे का ❤मराटयाचा हातात काय आहे ❤ गोरगरीब जनता साहेबबरोबर आहे ❤आजपर्यंतचे आमदार हे गरीब मोलमजुरी करणारे यांनी निवडुन दिले ❤मराटयाचा हातात निवडुक राहत नाही ❤गरीबाचया हातात निवडुक राहत आसते ❤

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 8 หลายเดือนก่อน +1

      सोनिया गांधी, राहूल गांधी यांना जनता पाडू शकते तर छगन भुजबळ काय चीज आहे. गाव करील तिथं राव काय करील.

    • @user-rj5cu3zd5w
      @user-rj5cu3zd5w 8 หลายเดือนก่อน

      @@manojkumarmakune3649 उमेदवार हे पडायला किंवा जिंकायला उभे आसतात पण आपल्या हातात काहीच नसते ते त्यांच्या नशिबात आसत तेच निवडुन येउ शकतात

    • @YYXXYYMM
      @YYXXYYMM 8 หลายเดือนก่อน

      भुजबळ त पडणार त्याच्या डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही हे 2024 नंतर आपल्याला कळेल

    • @user-rj5cu3zd5w
      @user-rj5cu3zd5w 8 หลายเดือนก่อน

      @@YYXXYYMM तो भ

    • @user-rj5cu3zd5w
      @user-rj5cu3zd5w 8 หลายเดือนก่อน +2

      @@YYXXYYMM तो उभा राहणारहि पडनार पण नाही पण मराठे 100 टक्के पाडील जय भिम जय मल्हार जय शिवराय

  • @vilaskadam9730
    @vilaskadam9730 9 หลายเดือนก่อน +12

    70 टक्के ओबीसी आहे

    • @malankadam6005
      @malankadam6005 8 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक गावात ओबीसींची पाच घरे जनगणना होऊन जाऊदे मग कळेल

  • @user-lz6kn2gy6k
    @user-lz6kn2gy6k 8 หลายเดือนก่อน +1

    आरे तुझ्या घरचं बघ कर बंद फोन

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 8 หลายเดือนก่อน +12

    भुजबळ हे सच्या ओबीसी नेता आहे म्हनून ऊघड पने बोलतात पन ते वेगळ द्या म्हनतात त्यात काय चूक हाच विषय समजेना

  • @vasantshinde4359
    @vasantshinde4359 8 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद मित्रा खर प्रेम झालय

  • @drjadhavs.a._____chemistry2525
    @drjadhavs.a._____chemistry2525 8 หลายเดือนก่อน

    Real calling 📝✔️

  • @SatishDavhare
    @SatishDavhare 8 หลายเดือนก่อน +1

    पुणं ओबीसी समाज तूमचया पाटिसी आहे का

  • @srabana9850
    @srabana9850 9 หลายเดือนก่อน +14

    जरांगेला फिरून दाखव म्हणावं आता

  • @aartijadhav6660
    @aartijadhav6660 8 หลายเดือนก่อน +1

    Are bhujbal nivdun enar tepn maratha matdan krun sarve kra king meker ✊✊🔥🔥

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 8 หลายเดือนก่อน

    त्यातला ek shalet basla aahe mhanto aani tya vidhychya mandira madun jati vad karto ka nalyak tya yevlyat bhujbal yachy aadhi kay hot gatarit raste hote pani nvhte payla mag tya marath aamdarrani ka nahi kela vikas

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 8 หลายเดือนก่อน +1

    कळेल तुम्हाला.

  • @user-do6et8iu2s
    @user-do6et8iu2s 8 หลายเดือนก่อน

    भुजवळ साहेब आगे हम तुम्हारे साथ है

  • @surekhajadhav7597
    @surekhajadhav7597 8 หลายเดือนก่อน

    अरे तुम्ही एक भुजबळ पडायचा प्रयत्न जर केला तर महाराष्ट्रात मराठा सुद्धा निवडून येणार नाही हे आम्ही का कानाने भाकरी खातो का काय रे आमच्या धोतरा विन करतो तुम्हाला कळते आणि आम्हाला कळत नाही आम्ही बी शिकते समजलेली आहे आता मी राजकारण करून

  • @muktaramjadhav-ys7ym
    @muktaramjadhav-ys7ym 9 หลายเดือนก่อน +17

    ओबीसी 70 टक्के आहे निवडणुकीत कळेल

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 หลายเดือนก่อน

      गडा😂😂😂

    • @nileshkatare1578
      @nileshkatare1578 8 หลายเดือนก่อน

      खरं आहे

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 หลายเดือนก่อน

      @@nileshkatare1578 आरेबबा।55मरठा/टके।।समाज।25/टके।मुसलमाबादव13/ऐसि।आणी। ईतर

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 8 หลายเดือนก่อน

      70 कसले? १०० टक्के असतील...काय फेकता.. ओबीसी २८-३० टक्के आहे.

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 หลายเดือนก่อน

      @@satishtakalkar7578 आरे। बाबा। 55/मराठा।मुसलमान। 25/13ऐसी।ईतर। राहिलेली

  • @dipromoadvertisingmarketin5530
    @dipromoadvertisingmarketin5530 8 หลายเดือนก่อน

    Tumhi Bhujbalana padun dakhva.. Amhi 160 amdar padlashivay Rahat nahi

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 9 หลายเดือนก่อน +5

    Khop chhan dhanyavad bhavano

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 8 หลายเดือนก่อน +2

    कृपया जाती वाद करू नये गुण्यागोविंदाने नांदू

  • @jitendrachavan476
    @jitendrachavan476 8 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी साठी येता हे भाई तुम्हला नको त नको

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 8 หลายเดือนก่อน +1

    विचार त कारे

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 8 หลายเดือนก่อน +19

    भुजबळ साहेब रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील. मतदानाचा अधिकार फक्त मराठयानांच नाही. तर इतर जनतेला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. मराठयांनी मत दिले नाही तरी इतर समाज निवडून आणतील.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 8 หลายเดือนก่อน +2

      बायको आहे का. रे

    • @sachinkardak
      @sachinkardak 8 หลายเดือนก่อน +2

      दलित मते पण नाय मिळणार त्याला..कारण तो भाजप बरोबर गेला आहे.. तो भाजप बरोबर गेला नसता तर त्याला दलित मते ही मिळाली असती.

    • @Raigadala_ali_jag
      @Raigadala_ali_jag 8 หลายเดือนก่อน

      Gap basa re Balish chale chalu kelat tumhi ata

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 8 หลายเดือนก่อน +1

      Hot nsty bhau te aata chagyala gandivr padnar mnje padnarch!🚩🚩

    • @user-sq2cy6tq9q
      @user-sq2cy6tq9q 8 หลายเดือนก่อน

      🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️

  • @ramnathborade2707
    @ramnathborade2707 8 หลายเดือนก่อน +8

    भुजबळच निवडुन येईल

  • @user-jf5ix2uk3n
    @user-jf5ix2uk3n 8 หลายเดือนก่อน

    Lovedyano 35 jcp ne fulanchi udhlan karanare tumhi Garib kase re yedzavyano

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 8 หลายเดือนก่อน

    Ok.

  • @pranavhirugade9663
    @pranavhirugade9663 8 หลายเดือนก่อน +10

    छगनला 2024 ला येवलेकर घरी बसवनार💯

  • @amolsatara3847
    @amolsatara3847 9 หลายเดือนก่อน +2

    सरकारचा नाय काड्या करणारच

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 8 หลายเดือนก่อน +4

    दोन लोक बोलले म्हणजे कुणी निवडणुकीत पडणार का??? आरे बाबा छगन भुजबळ साहेबांचे केसं पीकलीत राजकारण, म्हणून जरा माणसानं बोलतानां विचार करुन बोलावं
    ओबीसी चा वाघ भुजबळ साहेब
    जय शिवराय जय भिमराय जय संविधान

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 9 หลายเดือนก่อน +15

    चोराला बेसन खायला पाठवा

  • @DnyaneshwarIngle-wj2ms
    @DnyaneshwarIngle-wj2ms 9 หลายเดือนก่อน +17

    छगन भुजबळ पडणार 💯 टक्के

  • @pravinwakchaure6958
    @pravinwakchaure6958 9 หลายเดือนก่อน +12

    माजू नका

  • @namdevnale2732
    @namdevnale2732 8 หลายเดือนก่อน

    मी जरी मतदान केले नाही तर तू निवडून येणार

  • @nileshaher1428
    @nileshaher1428 8 หลายเดือนก่อน +3

    जिल्हा बीड तालुका गेवराई आपल्या आभार अशीच एकजूट राहू द्या त्याला महाराष्ट्राच्या बाहेर काढा👌🚩🙏🚩👍🚩

  • @nikhilkurund8913
    @nikhilkurund8913 8 หลายเดือนก่อน

    छगन 😂

  • @user-og3ck3zz4q
    @user-og3ck3zz4q 9 หลายเดือนก่อน +14

    OBC Boss भुजबळ

  • @ShrimantDudhal-iw1dy
    @ShrimantDudhal-iw1dy 9 หลายเดือนก่อน +7

    तुमचे मराठे निवडून तरीआणा

    • @Shishu819
      @Shishu819 9 หลายเดือนก่อน +2

      Aanu re aanu..aani te pan amchyach jivavar

    • @shivajikudale5177
      @shivajikudale5177 9 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या जिवावर नाही होवू शकत

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 8 หลายเดือนก่อน

      छगन। पाडा

  • @SatishDavhare
    @SatishDavhare 8 หลายเดือนก่อน +2

    काही ओबीसी समाज बांधवांचे आरक्षण तुम्ही खतात

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 8 หลายเดือนก่อน +7

    एक भुजबळ पाडल्यावर आम्ही 150 मराठे पाडू

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 8 หลายเดือนก่อน

      तुम्ही नाही पाडू शकत जे मराठा आरक्षणाला मराठा नेत्यांनी विरोध केला त्यांना मराठा च पाडणार पण पर्याय दुसरा मराठा च निवडून येणार

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 8 หลายเดือนก่อน

      येणाऱ्या लोकसभा विधानसभेत संख्या कमी होणार. आजवर आम्ही चूक केली.

  • @rajendragaikwad7970
    @rajendragaikwad7970 8 หลายเดือนก่อน +7

    भुजबळ दोनशे टक्के पडणार हि काळ्या दगडावरची रेघ जय शिवराय जय शंभुराजे

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 8 หลายเดือนก่อน +1

      येणार तर भुजबळ

  • @vaibhavfulaware4624
    @vaibhavfulaware4624 8 หลายเดือนก่อน

    पुढच्य निवडनुकिला तुम्ही दोघ ऊभे रहा तरच भुजबल साहेब पडतीन😂😂

  • @amolsatara3847
    @amolsatara3847 9 หลายเดือนก่อน +13

    येताना स्टॅम्प घोटाळ्यातील व सदन घोटाळ्यातील पैसे घेऊन ये म्हणाव

  • @anilnaik2692
    @anilnaik2692 8 หลายเดือนก่อน

    BJP तुमच्या मताना जुमानत नाही

  • @prabhakarbulhe4833
    @prabhakarbulhe4833 8 หลายเดือนก่อน

    येडपडं

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 8 หลายเดือนก่อน

    आता दलित मराठा युतीचा उमेदवार उभा राहणार आणि एकशे एक टक्के निवडून येणार कारणं कुणबी उभा राहू शकतो

  • @amolsatara3847
    @amolsatara3847 9 หลายเดือนก่อน +10

    छगु ला म्हणावं पाचिम महाराष्ट्रात ये फिरून दाखव त्याला इकडे लावा

  • @vinodsakrate6254
    @vinodsakrate6254 8 หลายเดือนก่อน

    Chagan Kay hal aahe tuze

  • @user-xj7ph9st5b
    @user-xj7ph9st5b 8 หลายเดือนก่อน

    बघु रे😂😂😂 ओबीसी जात बदत का धर्म हे बघा

  • @user-xj7ph9st5b
    @user-xj7ph9st5b 8 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂मागतर करी 😂😂

  • @bigb6082
    @bigb6082 8 หลายเดือนก่อน

    pustaka wacha jara ... savindhan wach ... ugach watavarn nirmiti kay kartay adanyasarkhi

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 9 หลายเดือนก่อน +1

    फक्त काले झंडे

  • @panditchopade4989
    @panditchopade4989 8 หลายเดือนก่อน

    Chagan kadun paise gheun taka matadan karuch naka

  • @aartijadhav6660
    @aartijadhav6660 8 หลายเดือนก่อน

    Are doghanche no.takatr

  • @rajendraekunde8502
    @rajendraekunde8502 8 หลายเดือนก่อน +1

    भुबळा आता तरी गप रहा नही तर तुला येनारे निवडणुक होऊ दे तुला मराठा समाज चे एक ही मत मिळनार नाही _एक मराठा लाख मराठा

  • @narayangarad4695
    @narayangarad4695 8 หลายเดือนก่อน

    पैसा द्यायचे भुजबळ यांच्या मनावर नाही

  • @namdevgaidhani2895
    @namdevgaidhani2895 9 หลายเดือนก่อน

    ,य

  • @BalajiDatar
    @BalajiDatar 9 หลายเดือนก่อน +22

    छग्याला आता मत देऊ नका व आमच्या बिडला पाठवा

  • @himantsonawne3973
    @himantsonawne3973 8 หลายเดือนก่อน

    भामट

  • @sandeshkirdak1622
    @sandeshkirdak1622 9 หลายเดือนก่อน +2

    VBA ला मतदान करा आणि आरक्षण घ्या

  • @deepakbochare1100
    @deepakbochare1100 8 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 9 หลายเดือนก่อน +2

    Fake Call Recording Hae Dogay Eka Mekanchee Laal Karat ahae 🤣🤣🤣😂😎😆😆🤠📢

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar5495 8 หลายเดือนก่อน

    Bhujbal sampala😂😂😂😂😂😂