ह्या ताई रस्त्यावर विकत आहे.पण जास्त रुपये ह्याने विकत आहे.हॉटेल सारखे दर सारखी किंमत ठेवून विकत आहे.ह्याचे दर महाग आहे.त्या पेक्षा फिश मार्केट मध्ये जाऊन मासे विकत घ्या .आणि फिश थाळी जेवणाचा आनंद कुटुंबीय यांनी घ्यावा.ज्या व्यक्ती कुटुंबीयांचा च इन्कम महिना 40 हजार असेल त्यांनी रस्त्यावर आणि हॉटेलात जाऊन जेवण करावे.अथवा पार्सल घेवून जेवावे.
@@akshayshedge1792 मी तुझी यात बदनामी केली नाही.की तुला काही रक्कम याच्या कडून मिळत आहे.आणि तुला फिश च आस्वाद जेवण करून मिळत आहे.मी असंख्य यू ट्यूब पाहतो त्यांना अशी कॉमेंट मी केली नाही.माझ्या मते सर्व हॉटेल आणि रस्त्यावरचे जेवण हे माझ्या मते चागलं असतं फक्त मी एवढच लिहिलं की ज्याच्या पॉकेट मनी महिन्याचा 40 अथवा 1 लाख असेल त्यांनी असे बाहेरच जेवण कुटुंबीय सह जेवावे.मला स्वतः ला मार्केट मधून मासे,चिकन विकत घेऊन ते जेवण स्वतः मी केलं तर त्यात मला आनंद मिळतो.आणि माझ्या 300 ते 800 रुपय माझ्या कुटुंबीय याची बचत माझी होते.
Khup chan😋baghun ch sarv dish mast vatht
Ek divas khaun pn baga khup chan ahet✅
Khup chhan video dada. Thane station jawal reasonable rate madhe nonveg kuthe bhetate tyavar video banava
Ho nakki dada next week madhe mi karnar ahe explore Thane station javal pass cha stall
Dada Video Mastach.❤
Mala Tuze videos Faar aawadtat.
Fakt Vyakti Bhetatat aani Vastu Miltat. Evdhach .☺️
Thank you so much For Your Valuable feedback 🙏🏻♥️
ak no
Thank you 🙏🏻♥️
1 no
धन्यवाद🙏🏻♥️
verry good
Thanks alot❤️🙏🏻
Opp orlem church ka Aunty wala food achha tha
Inka bhi khana bahot acha hai ek baar zarur try karna aap bilkul Ghar jaisa hai
ह्या ताई रस्त्यावर विकत आहे.पण जास्त रुपये ह्याने विकत आहे.हॉटेल सारखे दर सारखी किंमत ठेवून विकत आहे.ह्याचे दर महाग आहे.त्या पेक्षा फिश मार्केट मध्ये जाऊन मासे विकत घ्या .आणि फिश थाळी जेवणाचा आनंद कुटुंबीय यांनी घ्यावा.ज्या व्यक्ती कुटुंबीयांचा च इन्कम महिना 40 हजार असेल त्यांनी रस्त्यावर आणि हॉटेलात जाऊन जेवण करावे.अथवा पार्सल घेवून जेवावे.
जस तुमाला योग्य वाटेल. माझा काम आहे वीडियो तुमचा पर्यंत पोहचवायचा
@@akshayshedge1792 मी तुझी यात बदनामी केली नाही.की तुला काही रक्कम याच्या कडून मिळत आहे.आणि तुला फिश च आस्वाद जेवण करून मिळत आहे.मी असंख्य यू ट्यूब पाहतो त्यांना अशी कॉमेंट मी केली नाही.माझ्या मते सर्व हॉटेल आणि रस्त्यावरचे जेवण हे माझ्या मते चागलं असतं फक्त मी एवढच लिहिलं की ज्याच्या पॉकेट मनी महिन्याचा 40 अथवा 1 लाख असेल त्यांनी असे बाहेरच जेवण कुटुंबीय सह जेवावे.मला स्वतः ला मार्केट मधून मासे,चिकन विकत घेऊन ते जेवण स्वतः मी केलं तर त्यात मला आनंद मिळतो.आणि माझ्या 300 ते 800 रुपय माझ्या कुटुंबीय याची बचत माझी होते.
Aary baba address sang
Dada video mdhe pn ahe address Ani discription madhe suddha ahe full address