ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
प्रभाकर मोरेंची मुलाखत घेऊन, सर तूम्ही खूप छान केलेत. काही कलाकार कीती जमीनीवर असतात हे कळले.
परभ्या ... जिंकलास .पाय जमिनीवर आहेत तोपर्यंत तुला अनेक हृदयात स्थान आहे .❤
प्रभाकर मोरे 🙏🙏अप्रतिम संवाद पडद्या मागच्या प्रभाकर मोरेंना समजता आले या मुलाखतीतून 😊
निखळ विनोदाचा अस्सल प्रवास म्हणजे हास्यजत्रा आणि माननीय मोरे सर या प्रवासातील एक लोकप्रिय असं प्रेक्षणीय स्थळ..जे आम्हा प्रेक्षकांना भरपूर आनंद देतं...❤❤love you More Sir..❤❤
Wah 🎉
प्रतेक पैलू उलगडून दाखविले.. खूप छान moryanu ❤
one man show prabhakar sir❤
Love u sir🥰❤️
प्रभाकराव मोरे .. खूप सज्जन नट!!
प्रभाकर मोरे यांच्या विनोदामध्ये एक हळवं मन आहे. हे समजल. सुंदर मनाचा कलाकार❤
आमच्या चिपळूण चा हीरो प्रभाकर मोरे प्रभ्या तु असाच नीर्मळ रहा तुला खूप मनापासून शुभेच्छा मी कौंढरकर चीवेली फाटा
Nice interview one of my favourite correcter ❤
Love u dada ❤😊
Man in pyjama... His drama... ❤💯
😊❤ Super more platonic more 😅😂❤
Interviewer 3rd class aahe, humorus nahi, ugaach funny banaycha prayatna kartoy
Faltu channelत्यां विलास बडे ला काढा
ए बाबा तू हिरा आहेस हिरा!
अरे काय हे प्रभाकर मोरे यांची मुलाखत, आणि प्लॅटॉनिक विषयी एकही प्रश्न नाही ? . . No No . . इट्स नॉट फेअर इस फर्टीलायझर ! ! !
More we proud of you
व्वा! मोरे व्वा!
प्रभाकर मोरेंची मुलाखत घेऊन, सर तूम्ही खूप छान केलेत. काही कलाकार कीती जमीनीवर असतात हे कळले.
परभ्या ... जिंकलास .
पाय जमिनीवर आहेत तोपर्यंत तुला अनेक हृदयात स्थान आहे .❤
प्रभाकर मोरे 🙏🙏अप्रतिम संवाद पडद्या मागच्या प्रभाकर मोरेंना समजता आले या मुलाखतीतून 😊
निखळ विनोदाचा अस्सल प्रवास म्हणजे हास्यजत्रा आणि माननीय मोरे सर या प्रवासातील एक लोकप्रिय असं प्रेक्षणीय स्थळ..जे आम्हा प्रेक्षकांना भरपूर आनंद देतं...❤❤love you More Sir..❤❤
Wah 🎉
प्रतेक पैलू उलगडून दाखविले.. खूप छान moryanu ❤
one man show prabhakar sir❤
Love u sir🥰❤️
प्रभाकराव मोरे .. खूप सज्जन नट!!
प्रभाकर मोरे यांच्या विनोदामध्ये एक हळवं मन आहे. हे समजल. सुंदर मनाचा कलाकार❤
आमच्या चिपळूण चा हीरो प्रभाकर मोरे प्रभ्या तु असाच नीर्मळ रहा तुला खूप मनापासून शुभेच्छा मी कौंढरकर चीवेली फाटा
Nice interview one of my favourite correcter ❤
Love u dada ❤😊
Man in pyjama... His drama... ❤💯
😊❤ Super more platonic more 😅😂❤
Interviewer 3rd class aahe, humorus nahi, ugaach funny banaycha prayatna kartoy
Faltu channel
त्यां विलास बडे ला काढा