कानाचे पारणं फेडणारी चाल | रेखाताई कल्याणकर | जनाताई भांदर्गे यांची जबरदस्त चाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- कै.सौ. पंचफुलाबाई स्वरुपराव गायकवाड यांच्या १५ व्या पूण्यतिथी निमित्ताने झालेला गोड कार्यक्रम.
गायक :: भजनसम्राट हभप. रेखाताई कल्याणकर
:: हभप. तूकारम महाराज मोरखंडीकर
:: हभप. जनाताई महाराज भांदर्गे
पेटीवादक :: हभप. परमेश्वर महाराज भांदर्गे
मृदंगाचार्य :: हभप. रमण महाराज भोईबार
तबलावादक हभप. दशरथ महाराज डोपे
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
साऊंड सिस्टीम :: DK साऊंड सिस्टीम लातूर.
मो. नं. :: 9503170160, 9011872744
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#garvmarathi
#kirtan
#laturkirtan
रेखाताई महाराज तूमचा टाळ ठेका खुप आवडला,, रामकृष्ण हरी
Wow Rekha Tai Kay Awaj ahe
खूपच सुंदर चाल गायली ताई धन्यवाद👌👌
खुपच सुंदर आहे गायन आवाज1नंबर
एकच नंबर
अप्रतिम चाल गायली धन्य माता पिता तयाचिया दोन्ही ताईंचा आवाज खूप खुप सुंदर आहे . संपूर्ण कीर्तन व्हिडिओ शेअर करा प्लस 🙏
खू प सूंदर 🎉 आवाज ताई👍 आनंद वाटला धन्यवाद 🎉🎉
खुप खुप सुंदर चाल महणली ताई 🙏🙏🙏🙏🙏
खुप गोड राग शिवरंजनी गायले रेखाताई व त्यांचे सोबती ताई म्हणूनच म्हणतात ना नारी रतन कि खाण ,शतश: धन्यवाद
❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान राम कृष्ण हरी
Tai kiti chan chal mhantay kan aatur jhale hotey tai aaplyala djanyata aaplya mata pityas dhanyata mauli
ईश्वराची देन यालाच
लाच म्हणतात .
अप्रतिम गायन खूप खूप धन्यवाद
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 अति सुन्दर चाल झाली🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Tai khup sundar
राम कृष्ण हरी ताई खुप छान
धन्य हो ताई.,,,.... जय हरि
अतिसुंदर 🙌👌
अप्रतिम 🙏
Wa khupch chan
अप्रतिम
खुपच छान आवाज अगदी सुंदर राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाजात आहे तुमचा
टाळ खूप छान वाजवता
Wa wa super
खुप खुप छान
अप्रतिम चाल ताई
Nice one 👌🙏Jay Hari
खुप छान
माग म्हणणे सोपे नाही ताई खुप छान म्हणला तुम्ही
कल्याणी ताई तुझा गर्व वाटतो ग ........
राम कृष्ण हरी अतिशय गोड आवाज आणि सुंदर चाल.... मंत्रमुग्ध....
झ
पं
ताई खूप छान किर्तन आहे
धन्यवाद ताई जय हारी
जय हरी विठ्ठल
जय.हरि ताई खुप सुंदर कीर्तन चाल आहे ताई आसीच सेवा चालु ठेवा ताई खुप सुदर कीर्तन चाल आहे ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि विठ्ठल शुभ सायंकाळ
Ex teeth
Very good no 1 ताई
धन्य माता पिता जयाचिया
कुळी कन्या पूत्र होती जे सात्विक
राम कृष्ण हरी ताई
Superb...
।।जय हरि माऊली।। खुप खुप गोड आवाज
दोन्ही माता बहिणींना राम कृष्ण हरी मायबाप.
धन्य माता पिता तयाचिया !
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि. , सुंदर चाल.
फारच चांगला न्याय दिला आपण या अभंगाला 🙏🙏🙏💐💐💐
जय हरी माऊली
जय हारी माऊली सुंदर चाल ताई
खुपच छान शतशः नमन
S
सुंदर चाल
श्री गुरुदेव माऊली
वाह काय सुंदर आवाज फारच छान.
अतिशय सुंदर👌👌
खरचं खूपच सुंदर
जय हरी माऊली खुपच सुंदर एक नंबर
No 1 chal
🙏🙏🙏🙏👍
झकास 👍
झकास 👍
खुप छान राम कृष्ण हरी
जय हो
खुप छान ठाई चाल अप्रतिम राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि धन्यवाद खूप छान ठायी चाल
शिवरंजनी मुळे अभंगाची सुंदर भावा दर्शन झाले
ओपन
अती सुंदर ताई मानाचा मुजरा दोगिनापण
कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा.
खरोखर अभिमान आहे तुमचा
प्रा.नानासाहेब खराडे ,जेऊर,ता. नेवासा. अहमदनगर
.
.
खूपच सुंदर दोघींना जय हरि 🙏🙏ताई
राम कृष्ण हरी खूप खूप छान चाल दोन्ही ह. भ. प. ताईंना माझे दंडवत 🙏🙏
खूप छान आहे
चंद्र सुर्यासारखे तेजस्वी शैलीचे तबला म्रुदंग वादक....
गर्व वाटावा असं गायन...
कुळी कन्या पुञ होती जी सात्विक तयाचा हरीक वाटे देवा खुपच छान ताई
गायक चाल एकच नंबर पण वादक देखील उत्कृष्ट👍👏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩 खूप छान
अतिसुंदर व्वा छान
Jay Hari Excellent
खूपच सुंदर आहे आवाज
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा छान चाल गाईली ताई तुम्ही वादक सुध्दा चांगले होते तुमच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हरी ⚘
Khup chan khup sundar, 🙏🙏
Sunder chal
व्हा खुप छान चाल... अप्रतिम... 🌹🌺
वा छान चाल झाली आहे
🌹🌹🌷🙏
Nice शिवरंजनी
खुप खुप छान ताई दोघी पण 👏👏👏👌👌🙏🙏
अप्रतिम गायन वादन खूप छान ताई👍👍👍
अतिशय मंत्रमुग्ध करणारे गायन
वा काय आवाज आहे सुप्पर हिट👌👌👌👌👌👌👌
Tablavadhak
Ok
Best
अप्रतिम चाल वा क्या बात है
खुप छान ताई मला तूमचा अभिमान आहे
वा चोपदार......
Hari om
Jay Hari Vitthal
Pandurang
🙏🚩🙏जय हरि माऊली खूब छान गोड गायन ताई साहेब 🙏🚩🙏
नारी रतन की खाण खूप गोड गायन
खुप छान ताई.२
जय जय रामकृष्ण हरी
गायनाला तोड नाही राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
Sunder tai
Aaflatun ,laybhari Aawaj
🙏🏻🙏🏻
खुप सुंदर गायन ताई धन्यवाद
Kharch amrut tuly chal kan trupt zale Tai 🙏
अप्रतिम चाल झाली.... दशरथ गुरुजी खूप छान तबला साथ केली....
छान माऊली
अप्रतिम चाल
रामकृष्ण हरी🙏🙏
दोन्ही किर्तनकार ताईंनी जी चाल म्हटली गोड.मधुर.कानाला ऐकण्यास उत्सुक असे वाटते की पुन्हा ऐकावे