अयोध्या सजली...! श्री राम अयोध्येत परतले... | Ayodhya | Ram Mandir | Narendra Modi | Aarya Ambekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • जय श्री राम..!
    आज शेवटी तो दिवस आला, शतकांच्या वनवासानंतर प्रभू श्री राम अयोध्येत परतले आहेत. आणि अयोध्या जशी कदाचित त्रेता युगात १४ वर्षांच्या वनवासानंतर श्री राम परतले होते तेव्हा जशी सजली होती तशीच अज सजली आहे....
    "आज अयोध्या सजली", या सुंदर गीताच्या मूळ गायिका आशा भोसले आहेत तर गायिका आर्या आंबेकर यांनी हे गाणं पुनः गायले आहे व प्रकाशित केले आहे...
    ‪@AaryaSAOfficial‬

ความคิดเห็น • 2