स्वर हा सदैव पवित्र असतो त्याला कोणत्या ईतर पात्रातील लेबल चिकटले म्हणजे तो बाधित होत नसतो त्यामुळे चाल कोणती आणि काय काही फरक पडत नाही हरी नामात रममाण करतो ती चाल उत्तम अप्रतिम माऊली अति सुंदर
तरे रशके कमर,नंतर तुम्हरे सिवा कुछ ना चाहते करेंगे! अरे काय चाललंय ,कुढे घेऊन चालालय वारकरी सांप्रदायाला महाराजांच्या भाषेत सांगायची वेळ आलीय तुका म्हणे ऐशा नरा ,मो,,,, मा..व्या,...पै...... .............राम कृष्ण हरी ...............
महाराज वारकरी संप्रदायमध्ये फिल्म संप्रदाय कधीपासून आला आणि हे ऐकायला छान वाटत पण आत हृदयात पोहोचत नाही त्यामुळे वारकरी पद्धतीने म्हणल्यावर छान वाटेल .
म्हणूनच वारकरी सांप्रदाय चालीमध्ये म्हणलं तर खूप छान आणि प्रत्येक व्यक्ती त्याने मंत्रमुग्ध होतो सिनेमा चाली म्हणल्यावर तस होत नाही . एव्हढच सांगायचं आहे बास बाकीचे काही नाही
ज्याला ज्याला ही चाल आवडली नाही त्याने त्याने सरळ सांगाना महाराज तुम्ही चुकीच्या आणि गाण्यांच्या चाली म्हणू नका हे बर वाटत नाही म्हणून ते त्यात सुधारणा करतीलच पण जास्त शहाणपणा कश्याला गाजवता मी जास्त नाही बोलत पण बर्याच जनांच्या कमेंट खुपच चुकिच्या आहे
चित्रपट चाली वारकरी संप्रदाय मध्ये का गातात महाराज, वारकरी संप्रदाय मधील शिष्टचार संपतोय , आणि विशेष म्हणजे तामसिक शक्ती तेथे तयार होत आहे आणि त्यामुळे फलश्रुती सुद्धा पण तामसिक च प्राप्त होणार आहे , त्यामुळे चित्रपट मधील चाली कुठे तरी थांबायला हवंय ,
खरच आवाज गोड आसाच महाराष्ट्रबर आवा गाजला पाहिजे कारन नवतरुण सुद्धा आसाच नाद लागला पाहिजे राम कृष्ण हरी माऊली
वा,वा, अभिनंदन अभिमान माऊली ह्या आपल्या वारकरी संप्रदायाचा तुमच्या मुळे आमच्या काणी नवनवीन चाली मधुन ऐकायला मिळतात धन्यवाद 🙏🚩🚩🚩🙏
फार छानपंचपदी गायली आवाज फारच गोड आहे जयहरी
एक नंबर महाराज बोलणारे खूप असतात देवाचे नाव घ्यायला कोणतीही वाणी चालते मनापासून केलेल्या भक्तीला देव नक्की धाऊन येतो
Khup Chan gayle
नाही भाऊ सांप्रदायाचे काही दंडक असतात
जयहरी दत्ता महाराज छान वादन केले
महाराज तुमचा आवाज खुपच सुंदर आहे
सुंदर गोड आवाजात पंचपदी ऐकायला मिळाली राम कृष्ण हरी
जय श्री राम
खूपच सुंदर माऊली
खूप छान चाल लावली
जे मनाला ऐकायचं होतं अगदी तेच ऐकायला मिळाले; अनेक धन्यवाद 🙏
स्वर हा सदैव पवित्र असतो त्याला कोणत्या ईतर पात्रातील लेबल चिकटले म्हणजे तो बाधित होत नसतो त्यामुळे चाल कोणती आणि काय काही फरक पडत नाही हरी नामात रममाण करतो ती चाल उत्तम
अप्रतिम माऊली अति सुंदर
महाराज खूप सुंदर गायल अप्रतिम
खुप छान प्रय्त्न वा खुप छान जय हरी माउली
Add
चांगलं म्हणताय बर महाराज आणि ते पखवाद्यक पण मस्त आहे बर
तरे रशके कमर,नंतर तुम्हरे सिवा कुछ ना चाहते करेंगे!
अरे काय चाललंय ,कुढे घेऊन चालालय वारकरी सांप्रदायाला
महाराजांच्या भाषेत सांगायची वेळ आलीय
तुका म्हणे ऐशा नरा ,मो,,,, मा..व्या,...पै......
.............राम कृष्ण हरी ...............
जय श्री राम
@@purushottammaharajbawaskar372 संताप येतो महाराज,नामवंत गूणीजन जेव्हा असे वागतात तेव्हा ,गायगास सांगावे फार मनावर घेऊ नकोस,
खूप छान गायन आहे माहाराज एकच नंबर आवाज
व्हा छान माऊली
माऊली. खुप छान. गायन. आहे. महाराज
होय होय वारकरी.....
माऊलींनी भरपूर सम्रूद्ध केलंय
सांप्रदयाला.
राम कृष्ण हरी.
खूपच सुंदर हरी महाराज
पंढरपूर ला गेल्या वाणी वाटल महाराज
राम कृष्ण हरी 🙏 खुप छान 👌👌
Nicr mharaj 1 ch nabar
संप्रदायातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकार तसेच थोर महाराज मंडळींचे मार्गदर्शन घ्यावे तसेच.....सांप्रदायाच्या परंपरेचे पालन व्हावे ही अपेक्षा.....🙏
चाल छान आहे फक्त कपडे चूकीचे।
अप्रतिम गायण........ दत्ता महाराजांच्या वादनात जादु आहे
माऊली या अशा चाली लावू नका आपल्या वारकरी संप्रदायाच्या चाली लावा
जय श्री राम
खुप छान हरिभाऊ
लय भारी हारीभाऊ
जय श्री राम
लय भारी हारीभाऊ
एकदम आपल्यासहीत सर्व सहाययककारी छान खुप आवडले
जय श्रीराम
Ram Krishna hari
Chhan dada
जय श्री राम
जय जय राम कृष्ण हरी
सुंदर चाल
खुप मस्त माऊली
इतक्या दिवस कुठे गायब झाले होते महाराज! खुप छान गायले
जय श्री राम
वा.माऊली.आवाज..जय.हरी
Super mauli
।।।।।।।अप्रतिम गायण ।।।।।।।।। दत्ता महाराज
तूमच्या हातात जादुच आहे
Kdk aavaj maharaj
Very nice and sweet voice
खुपच छान माऊली
Nice guruji
Ek no aavaj mharaj
सोहम राम कृष्ण हारी विट्ठल👋👋👋
जय हरी माऊली अप्रतिम
जय श्रीराम
Very nice
खुप छान महाराज
1no.mauli
खुप छान आवाज
Jay Jay Ram Krishna Hari
खुप छान पंच पदी
PAkhvaj no 1
खुपच छान🥀🥀
राधे राधे राधे माऊली खुप छान आवाज आहे कुते भुकने चालू आसते तुमच्या संप्रदायाचे अभिनंदन
वा खूप छान
मधुर आवाज आहे
अप्रतिम माऊली 💯💯
माऊली एकदम कडक आहे चाल लोक नालायक असतात त्यांच्याकडे लक्ष नका देऊ
lay bhari mauli
वा गुरुजी
जय श्रीराम
जय हरि माऊली
Sundar chal ahe Maharaj
अगदी अप्रतिम गायलंय महाराज,,,
शब्द कमी पडलेत,,,जय हरी माऊली....
छान महाराज
@@jivansadgir7414 या तीन आठवडे ई
रामकृष्ण हरी
जय श्री राम
खुप छान
महाराज राग कोणता आहे हा
जय श्री राम
जय जय राम कृष्ण हरी
Besur gayan. Vadan chan
nise mharaj
वा भारी 👌🙏🙏
वारकरी चाली आहेत ना भरपूर
मग म्हणत जा.
मग काय झाल हि एक नवीन चाळ
@@purushottammaharajbawaskar372 म्हणतो च ना पण तुम्ही असे उत्तर देणार अशी अपेक्षा नव्हती महाराज
@@sonugawale2195 ram krishn hari mauli
|| राम कृष्ण हरी ||
जय हरी माऊली माऊली
आई माझी मायचा सागर चाल 😀😀🤗🤗
sundar aavaj ahe
Ase improvisation karnyasathi talent lagto....aplyala jamat nasel tar dusaryaver ka Tika karta???
Khup chhan Maharaj.
Right
Right
Hindi ganya chya chali lavayala kasala lagto talent...? Ult varkari chal shastriy rag gayayala sadhna lagte..... Tithe khara talent disto....!!
Khupch chhan
महाराज वारकरी संप्रदायमध्ये फिल्म संप्रदाय कधीपासून आला आणि हे ऐकायला छान वाटत पण आत हृदयात पोहोचत नाही त्यामुळे वारकरी पद्धतीने म्हणल्यावर छान वाटेल .
Maharaj tyala raag astat
म्हणूनच वारकरी सांप्रदाय चालीमध्ये म्हणलं तर खूप छान आणि प्रत्येक व्यक्ती त्याने मंत्रमुग्ध होतो सिनेमा चाली म्हणल्यावर तस होत नाही . एव्हढच सांगायचं आहे बास बाकीचे काही नाही
Jay shriram
वारकरी संप्रदायाला हे मान्य नाही भरपूर चाली आहे स्वतः तयार करा आणखी खुपच छान धन्यवाद
यांची खरी गरज फडावर आहे , नारायणगाव चा पात्रता द्या कोणी
These kay nahi kay zale cal lavala mahnun tumi tukaram gatha titl abhgan baga mauli
1 no maharaja
Supar saund shistim dada chagli aahe mixsar konta aahe dada
जय श्रीराम
खूप छान महाराज तुमच्या अवजामधी
खूप गोडवा आहे, दत्ता महाराज तुमाच
तर कितीही कवतुक करा?कमीच आहे
धन्यवाद
वा
Nice Maharaj
करता करविता श्याम सोनवणे मराठी आमची युट्युब ला व्हिडिओ द्या भजन
Nice chal maharaj
Koras chukla
माउली तुम्ही जी शेवटी वारकरी चाल म्हटली रामकृष्ण हरीची मनाला लागलं पण ती चित्रपटातील चाल नको पाहिजे
धन्यवाद
WOW
वारकरी संप्रदायाच वाटुळ या लोकांनी केलं सांप्रदायिक चाली नाय काय नाय नुसतं बाजार केला संप्रदायाचा
खूप सुंदर आवाज आहे तुमचा
माहित आहेत संप्रदाय जपणारे
God gifts you a very nice voice
Mastttt
Sathis maharaj aldi
ज्याला ज्याला ही चाल आवडली नाही त्याने त्याने सरळ सांगाना महाराज तुम्ही चुकीच्या आणि गाण्यांच्या चाली म्हणू नका हे बर वाटत नाही म्हणून ते त्यात सुधारणा करतीलच पण जास्त शहाणपणा कश्याला गाजवता मी जास्त नाही बोलत पण बर्याच जनांच्या कमेंट खुपच चुकिच्या आहे
Right
Va bhari
दुसर्यांनी सांगण्या पेक्षा
त्यांनीच थोडा सांप्रदायाचा अभ्यास करून घेतला तर बरे होईल
❤
T
जय हारी
Ram Krishna Hari ha mantr
Bhoopali Raag madhye bolave
जय श्री राम
चित्रपट चाली वारकरी संप्रदाय मध्ये का गातात महाराज, वारकरी संप्रदाय मधील शिष्टचार संपतोय , आणि विशेष म्हणजे तामसिक शक्ती तेथे तयार होत आहे आणि त्यामुळे फलश्रुती सुद्धा पण तामसिक च प्राप्त होणार आहे , त्यामुळे चित्रपट मधील चाली कुठे तरी थांबायला हवंय ,
जय श्री राम
राम कृष्ण हरी
Jai hari
कुठ कुठ स्वर सुटतोय महाराज
च
chan
Nice
devache chintan kara kontya chali aahet te mahtvache nahi
Varkari chali madhe panchpadi vhavi
आवाज गोड आहे पण,,,,,,,,,,,,