या परफेक्ट पद्धतीने करा तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Fried Poha Chivda | Kanchan Bapat recipes |Diwali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 84

  • @akshadapatil281
    @akshadapatil281 7 หลายเดือนก่อน +2

    Khoob testy Jyada Hota

  • @RahulPatil-rl4le
    @RahulPatil-rl4le 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान रेसिपी धन्यवाद ताई

  • @KavitaPawar-bk9ih
    @KavitaPawar-bk9ih 5 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची रेसिपी खूप छान आहे मला आवडली ❤👌

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान झाला आहे छान सांगता मी काकू आहे तुमचे सर्व व्हीडिओ मी पाहते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      Thanku so much !
      कुठे असता तुम्ही ?

  • @sudhirdeodhar9112
    @sudhirdeodhar9112 2 ปีที่แล้ว +5

    कांचन वहिनी की ताई मला काय म्हणायचय तेच कळत नाही कारण तुम्ही माझ्या पेक्षा नक्कीच लहान आहात. Your all videos are extremely superb. Your way of simple preparation and explanation are very simple to understand. I deeply appreciate your presentation.
    All the very best for your dedication towards simple and best cooking videos.
    Keep it up

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much for such a lovely compliment 🙏😊
      अशा सुंदर कमेन्ट वाचून खूपच छान वाटतं... खुप मेहनत घेऊन video करते मी... पण अशा प्रतिक्रिया आल्या की अजुन उत्साह येतो उत्तम काम करायला..
      माझ्याहून मोठे आहात म्हणता तर तुम्ही मला नुसतं कांचन म्हणु शकता.. 😊
      Thanks !

    • @aparnakolhatkar537
      @aparnakolhatkar537 2 ปีที่แล้ว

      n mn

  • @mandakinidoifode5521
    @mandakinidoifode5521 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhhan recepy Aahe tai explain pan chhan kele me nakki banavnar thank you so much

    • @ranjanasonar8738
      @ranjanasonar8738 2 ปีที่แล้ว +2

      Very good I like it

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว +1

      Thanku so much 😊🙏
      केल्यावर सांगा मला कशी झाली रेसिपी ते

    • @mandakinidoifode5521
      @mandakinidoifode5521 ปีที่แล้ว

      Khup chhhan zala Chiwda

  • @jayadnis8648
    @jayadnis8648 2 ปีที่แล้ว +4

    Khoop chhan zala chivda.

  • @karansingrajput642
    @karansingrajput642 วันที่ผ่านมา +1

    छान आहे, पण जाड पोहे किती नंबरचा पाहिजे?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  วันที่ผ่านมา

      Thanku ! कोणतेही जाड पोहे चालतील... फोडणीचे पोहे करण्यासाठी वापरतो ते..

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni2743 3 ปีที่แล้ว +2

    Khupach suder karun pahin

  • @chitradhume9405
    @chitradhume9405 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाला चिवडा

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 ปีที่แล้ว +1

    Tai farach durmil mahiti thanks.

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 2 ปีที่แล้ว +2

    Kupa chana👌

  • @latakhopkar
    @latakhopkar 9 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @kavitaingale5170
    @kavitaingale5170 11 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @MamataPatil-b1q
    @MamataPatil-b1q 6 หลายเดือนก่อน +1

    Tumacha aavaj khup chan aahe

  • @vibhdasalkar1798
    @vibhdasalkar1798 2 หลายเดือนก่อน +1

    कांचन ताई, आज मी तुम्ही दिलेल्या टीप सहीत तळलेला जाड पोहे चिवडा बनविला अप्रतिम झाला आहे आणि अजिबात तेलकट झाला नाही म्हणून मेसेज पाठवला आहे. धन्यवाद ताई!
    ताई तुम्हांला वेळ मिळेल तेव्हा रिबन पकोडा आणि ओल्या नारळाची करंजी रेसिपी टीप सहीत प्लीज दाखवा ना.
    धन्यवाद!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  หลายเดือนก่อน

      व्वा छान वाटलं हे वाचून... Ribbon पकोडे आणि करंजी रेसीपी दाखवली आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... Ribbon पकोडा by kanchan bapat recipes असं search करा प्लीज..
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes!

  • @drx-spm89wf5th7j
    @drx-spm89wf5th7j 11 หลายเดือนก่อน

    Tai tumhi te talanyasathi basket kuthun anli tevdha sanga ki

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน +1

      गोव्यात एका सुपर मार्केट मधे घेतली होती... बहुतेक पणजीत

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 11 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @archanadeodhar7193
    @archanadeodhar7193 2 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे सोपी आणि सुटसुटीत रेसिपी 😊
    दगडी पोहे वापरले तर चालतील का ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much !
      हो चालेल ना.. फक्त व्यवस्थित तळुन घ्या

  • @ujwalaubale1171
    @ujwalaubale1171 11 หลายเดือนก่อน +1

    ताई मी तुमचा व्हिडिओ चिवडा झाल्यावर पहिला..माझे पोहे तेलकट झालेत आता काय करू करू ...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน +2

      Ohhk...
      आता त्यात अजुन थोडे पोहे आणि चुरमुरे भाजून घाला.
      थोडसं मेतकूट असेल तर घाला.. यांमुळे तेलकटपणा कमी होईल आणि चिवडा अजुन चविष्ट लागेल.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 3 หลายเดือนก่อน +2

    छान झाला आहे चिवडा

  • @pratibhaambekar670
    @pratibhaambekar670 3 ปีที่แล้ว +2

    छान मी पोह्याला थोडे पाणी लावते हलके होतात आमच्याकडे खूप आवडतो मी दिड किलोचा करते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      अरे व्वा मस्तच टीप.. Thanku !
      करुन बघेन कधी.. दीड kg म्हणजे बराच वेळ लागत असेल..

  • @kalyani0905
    @kalyani0905 ปีที่แล้ว +1

    जाड पोहे म्हणजे ते पातळ पोहे ते घ्यायचे का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      जाडे पोहे म्हणजे जे दगडी पोहे म्हणून ओळखले जातात ते पोहे... फोडणीचे पोहे करण्यासाठी वापरले जातात ते पोहे

  • @vinayajoshi7515
    @vinayajoshi7515 2 ปีที่แล้ว

    Mast chivda zala. Happy Diwali

  • @shilpaganjale
    @shilpaganjale ปีที่แล้ว +1

    Khupac chaan👌👌

  • @poojapawar6595
    @poojapawar6595 11 หลายเดือนก่อน

    Chivda jast telkad zale tr ky karave plzz saga

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน

      त्यात अजुन थोडे थोडे पोहे - चुरमुरे भाजून घाला...

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 ปีที่แล้ว +1

    Khupchan mast 😲 beautiful

  • @reenaganachari6817
    @reenaganachari6817 ปีที่แล้ว +1

    Pohe konte ghyayche

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      जाड पोहे.. कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेही चालतात आणि त्याहूनही जाड मिळतात ते मिळाले तर अजुन चांगले

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 4 หลายเดือนก่อน +1

    दगडी पोहे की साधे पोहे?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 หลายเดือนก่อน

      कोणतेही जाड पोहे चालतील..दगडी मिळाले तर ते वापरु शकता.. सगळ्या ठिकाणी मिळत नाहीत त्यामुळे मी तसा उल्लेख केला नाही.

    • @vaishnavdhumal5852
      @vaishnavdhumal5852 4 หลายเดือนก่อน

      @@KanchanBapatRecipes 🙏❤

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 2 ปีที่แล้ว

    सुगरण 👏👏👏मस्त कलर

  • @Onlygames483
    @Onlygames483 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @sunandakulkarni7273
    @sunandakulkarni7273 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 4 วันที่ผ่านมา +1

    पातळ पोहे आहेत का दगडी पोहे आहेत

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 วันที่ผ่านมา

      जाड पोहे आहेत... व्हिडिओमधे सांगितलय तसं

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 ปีที่แล้ว +1

    मस्त😋😋🙏

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 ปีที่แล้ว +3

    कांदे पोह्याचे जाड पोहे वापरले आहेत का यात

    • @charudeshmukh6991
      @charudeshmukh6991 3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात आणि सांगण्याची पद्धत खूप छान असते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +1

      हो सगळ्यात जाड जे पोहे मिळतात ते वापरले आहेत.. Thanku so much 😊👍

    • @rk-mx1ym
      @rk-mx1ym 11 หลายเดือนก่อน

      Dagdi pohe vegle miltat

  • @prakashjoshi-f5g
    @prakashjoshi-f5g 5 วันที่ผ่านมา

    हा चिवडा केला.....पण वातावरणात नरम झालाय काय करता येईल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 วันที่ผ่านมา

      Ohhk...
      थोडा चिवडा मायक्रोवेव्ह मधे एका वेळी 30 सेकंद याप्रमाणे गरम करून बघा...

    • @mayurishinde246
      @mayurishinde246 วันที่ผ่านมา

      ​@@KanchanBapatRecipes मायक्रोव्हेव नसेल तर काय करावे?

    • @mayurishinde246
      @mayurishinde246 วันที่ผ่านมา

      ​@@KanchanBapatRecipesमायक्रोव्हेव नसेल तर काय करावे?

  • @nirmalarevankar7045
    @nirmalarevankar7045 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाले चवडा

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 ปีที่แล้ว +1

    मस्त