।।ॐ राम कृष्ण हरी।। पाठीशी असणारी आधारशक्ती भगवंतच,ती शक्ती अप्रकट झाली की जीव दुर्वलच!श्रीकृष्ण अंतर्धान पावल्यावर अर्जुनाची दशा उदास व केविलवाणी होणे,स्वाभाविकच! भगवंतच ह्रदयात बसून सर्व चालवितो,हेच खरे!जीव स्वताला कर्ता म्हणवितो,हैच अज्ञान!या कथेतील मर्म लक्षणीय आहे,साधुवाद!😊
नमस्कार
श्रीराम जय राम जयजय राम