Ajit Pawar | सर्व गोष्टीची सखोल चौकशी होणार, दोषींवर सक्त कारवाई होईल-अजित पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 752

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 2 หลายเดือนก่อน +264

    अगदी बरोबर आहे वैभव नाईक साहेब धन्यवाद

  • @VivekShinde-k5o
    @VivekShinde-k5o 2 หลายเดือนก่อน +257

    महाराजांनी 1650काळात अनेक किल्ले बांधले त्याच्यात एक पण किल्ला पडला नाही .एका वर्षात त्यांनी बांधलेला पुतळा पडला. भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 หลายเดือนก่อน

      टक्केवारी मिंद्या च्या खिशात गेली आहे

    • @monster_mohite_
      @monster_mohite_ 2 หลายเดือนก่อน +2

      Ek varsh pn nhi bhau 8 mahine 😢

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 2 หลายเดือนก่อน +179

    सरकारच निकृष्ट दर्जाचे आहे.. प्रत्येक कामाचे बजेट वाढवा जास्तीत जास्त कमीशन कमवा

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 หลายเดือนก่อน +111

    वैभव नाईक साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @panditkhandve9003
    @panditkhandve9003 2 หลายเดือนก่อน +163

    वैभव नाईक यांनी जे केलं ते बरोबर केलं

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน

      Todpani honar aata vaibhava la hafta milakar tikadun mahinyala

    • @RealFactswithAsh
      @RealFactswithAsh 2 หลายเดือนก่อน

      ​@@chetankshirsagar2643तुला मिळतो तसा हफ्ता

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 หลายเดือนก่อน +113

    शिवसेनेचे वैभव 💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳

  • @shivajichaudhari96
    @shivajichaudhari96 2 หลายเดือนก่อน +163

    नेपाळने किती पैसे खाल्ले

    • @PratapParab-dd1js
      @PratapParab-dd1js 2 หลายเดือนก่อน

      त्या भिकार चोट कुंटूबाला सिंधुदुर्ग मधून हाकलून द्या.

  • @SanjayMohite-q2y
    @SanjayMohite-q2y 2 หลายเดือนก่อน +81

    लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 2 หลายเดือนก่อน +62

    छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ज्यांनी केली त्या सगळ्यांना सजा झाली पाहिजे उद्घाटन करणारे सुधा गुन्हेगार आहेत

  • @shivajichaudhari96
    @shivajichaudhari96 2 หลายเดือนก่อน +56

    धन्यवाद वैभव साहेबजय महाराष्ट्र

  • @panditkhandve9003
    @panditkhandve9003 2 หลายเดือนก่อน +173

    कॉन्ट्रॅक्टर कशाला कॉन्ट्रॅक्टरला अटक करा मग ज्या खात्याचा मंत्री त्याला सुद्धा अटक करा की चौकशी लावा

    • @janardhanmisal7634
      @janardhanmisal7634 2 หลายเดือนก่อน +9

      दादा मलाही आस वाटतय , पण एक कटू सत्य आहे , राजकारणी लोक अश्या प्रकरण मध्ये फसत नसतात , समबधित कॉन्ट्रॅक्टर वर ढकलून मोकळे होतिल , एक दोन लोकांना अटक करतील , आणि कारवाई केली म्हणून सांगतील , आणि प्रकरण शांत झाले की सोडून देतील , ही सत्यता

    • @pratapp707
      @pratapp707 2 หลายเดือนก่อน +11

      बरोबर आहे, यात एकटा काॅन्ट्रक्टर जबाबदार नाही. यात टक्केवारी खानारे अधिकारी आणि मंत्री हे ही तितकेच जबाबदार आहेत. त्यांनाही अटक केली पाहिजे.

    • @Swamikrupa68
      @Swamikrupa68 2 หลายเดือนก่อน +4

      SIT लावा, सीबीआय चौकशी करा, ED लावा. काही तरी करा

    • @Jaikisan111
      @Jaikisan111 2 หลายเดือนก่อน

      हा रविंद्र चव्हाण भ्रष्टाचारी आहे... मुंबई गोवा हायवे सुद्धा याने खाल्ला... त्याला गु द्या खायाला...😡

  • @dattatraykamble2533
    @dattatraykamble2533 2 หลายเดือนก่อน +71

    पणावती आला होता उद्धाटन करायला

  • @nileshbhopi4474
    @nileshbhopi4474 2 หลายเดือนก่อน +108

    नितेश राणे कुठे आहे

    • @chaudharitech5102
      @chaudharitech5102 2 หลายเดือนก่อน +10

      Paise khale😂

    • @shrikantdeshmukh9377
      @shrikantdeshmukh9377 2 หลายเดือนก่อน

      बिळात लपून बसला असेल शोधा त्या नेपाळ्या ला

    • @shrikantdeshmukh9377
      @shrikantdeshmukh9377 2 หลายเดือนก่อน +5

      @@chaudharitech5102 बरोबर आहे तुमचे

    • @bibhishanchavan9845
      @bibhishanchavan9845 2 หลายเดือนก่อน +8

      शेट काढतोय तो बाथरूममध्ये

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      Hijado Ka Badsha Kidar Hai Nepali

  • @maha_vikas_aghadi_official
    @maha_vikas_aghadi_official 2 หลายเดือนก่อน +57

    भग्न झालेला हा छत्रपती शिवाजीराजे यांचा पुतळा डागडुजी करून ऊभारण्याचा मूर्खपणा करू नये
    🚩एक शिवप्रेमी 🚩

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 2 หลายเดือนก่อน +58

    आता ते नेपाळी बेने कुठंय रे

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 หลายเดือนก่อน +65

    टक्केवारीत मुळेच घडल

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 2 หลายเดือนก่อน +50

    तो नेपाळी कोठे आहे.
    निच लोक आहेत.
    शिंदे फडणवीस अजीत ह्यांना गुजरातला हाकले पाहिजे

  • @PallaviMaheshkar-lr9jm
    @PallaviMaheshkar-lr9jm 2 หลายเดือนก่อน +86

    राणे तू कुठ आहे आता

    • @jeet4242
      @jeet4242 2 หลายเดือนก่อน +4

      बिळात घुसला की,,,

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      Nepacha 6 Namber Kutye Hai Bhadavva

    • @Swarasable157
      @Swarasable157 2 หลายเดือนก่อน

      ​@@jeet4242barobar Hijda Hai

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo 2 หลายเดือนก่อน +3

      नेपाळ

    • @PratapParab-dd1js
      @PratapParab-dd1js 2 หลายเดือนก่อน

      ​@@sk-iv3moगुजराती लोकांचा गु खात असतील.

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 หลายเดือนก่อน +39

    मराठा सूर्याजी पिसाळ राणे आत्ता कुठं गेला

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p 2 หลายเดือนก่อน +81

    अजित दादा चा किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडवणीस यांचा माणूस असेल तर हा प्रकरण दाबण्यात येईल

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 หลายเดือนก่อน

      पुतळा बनवणारा आपटे होता ..

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 หลายเดือนก่อน +132

    पडलाच कसा हा महाराजांचा घोर अपमान

    • @PratapParab-dd1js
      @PratapParab-dd1js 2 หลายเดือนก่อน

      हे कारस्थान आहे गुजरातमधील लोकांचा महाराष्ट्रातील राजकारणी लोक "गू" खातात.

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 2 หลายเดือนก่อน +77

    खरा मुख्यमंत्री पाहिजे होता एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे मग कसं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे झोडपून काढला आस्था

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 2 หลายเดือนก่อน

      अरे त्याला स्वतःचाच तोल सावरता येत नाही ती कसला झटचा फोडून काढणार? त्याच्यामुळे तर राजकारण बिघडले आहे.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน

      Visaralat kay kovid ghotala 50 lakhache ghadyal kafan chori khichadi ghotala kiti janani phatake khalle ho saheb ugachach bomb marsyachi

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 หลายเดือนก่อน +12

    ❤ कडक वैभव नाईक ❤ शिवसेना स्टाइल ❤️

  • @pravingare5126
    @pravingare5126 2 หลายเดือนก่อน +46

    अडाणी लोकं असतील तर आणखी काय होणार

  • @VidhyaGhate
    @VidhyaGhate 2 หลายเดือนก่อน +40

    तुमच्या 70000 कोटींची चौकशी कोण करणार

  • @amirshaikh8892
    @amirshaikh8892 2 หลายเดือนก่อน +22

    मोदी गॅरंटी संसद ,येरपोट , स्टेडियम , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, विकास काम ७० विर्षाच हिशोब मागतो आता २ पण जात नाही येणे केले काम

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 2 หลายเดือนก่อน +23

    जोपर्यंत कमिशन प्रकार बंद होत नाहीत तोपर्यंत कामे चांगली होणार नाही प्रत्येक कामाला मुदत दिली गेली पाहिजे त्यावेळेत जर त्या कामे खराब झालीत तर त्याच कॉन्ट्रॅक्टरने काम पूर्ण करून द्यायला पाहिजे

  • @sandeepshinde3393
    @sandeepshinde3393 2 หลายเดือนก่อน +25

    मोदी जिथं जिथं जाणार तिथं वाटच लागणार

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 2 หลายเดือนก่อน +13

    ओन्ली जरांगे पाटील बरोबर

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 2 หลายเดือนก่อน +11

    बापाची कमाई हाय काय❓ म्हणे पुतळा पुन्हा ऊभारू कमिशनखोर कुठला......

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 2 หลายเดือนก่อน +14

    1 वर्ष सुद्धा पूर्ण झाले नाही लाज वाटली पाहिजे सरकारला

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 หลายเดือนก่อน +24

    मोदी ने भारताचं अखंड भारताचं वैभव छत्रपती चा अपमान केला महाराष्ट्र त्याला सोडणार नाही

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 2 หลายเดือนก่อน +4

    वैभव नाईक साहेब जिंदाबाद

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 2 หลายเดือนก่อน +1

    वैभव दादा एक नंबर 🎉बरोबर आहे🎉🎉🎉

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 2 หลายเดือนก่อน +20

    हे सरकार चे आपयस आहे सरकार खोटे बोलणे हे राजकीय नेतेन लोकांना ठोकुन काढले पाहिजे जेय शिवाजी महाराज

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน +17

    नितेश राणे कुठं आहे आत्ता

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस हे तो मुमकिन हे शिंदे हे तो मुमकिन मोदी हे तो महाराष्ट्राचा बिहार मुमकिन हे 💯🚩🚩

  • @muktartadavi4769
    @muktartadavi4769 2 หลายเดือนก่อน +13

    जनतेचा पैसा आहे,बापाचा समजू नका,बोगस काम करणाऱ्या शासनाने सबंधित ठेकेदार यांचे कडून वसूल करून नुकसान भरपाई करावी.

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 2 หลายเดือนก่อน +28

    इलेक्शन साठी प्रत्येक कामात घाय गडबड करून सर्व कामांची वाट लावले ह्या सरकारणे..

  • @kushbagle5482
    @kushbagle5482 2 หลายเดือนก่อน +14

    जय महाराष्ट्र साहेब सरकार ला जोडावे लागेल आता

  • @bandugaware2013
    @bandugaware2013 2 หลายเดือนก่อน +19

    तो नेपाळी कुठे आहे

    • @sandeepmestry248
      @sandeepmestry248 2 หลายเดือนก่อน

      तूझ्या आईकडे बघ... फोन करून

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 หลายเดือนก่อน +5

    आमच्या राजाचा पुतळा पुन्हा उभा राहील परंतु हे सरकार कोसळेल आणि कधीच उभे राहणार नाही.

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 2 หลายเดือนก่อน +9

    पापी सरकार!

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र वैभव नाईक साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @RahulPawar-jm1tn
    @RahulPawar-jm1tn 2 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पक्षाला पण माझं सांगणे आहे तुम्ही फक्त राजकारण करू नका तर जे बोलतय ना आत्ता ते करून दाखवा

  • @JaiHind26846
    @JaiHind26846 2 หลายเดือนก่อน +5

    या सरकारला लाज वाटतं नाही इतिहासा मध्ये प्रथमच महाराजांचा पुतळा पडला
    या सरकारने महाराष्ट्रा ची वाट लावली..

  • @janardhanmisal7634
    @janardhanmisal7634 2 หลายเดือนก่อน +5

    माझ एक मत आहे की , महापुरुषांच्या नावाने वोट मागण्याची प्रथा बंद होयला हवी , मग ते कोणतेही पार्टी चे असो

  • @sarjeraogarad2633
    @sarjeraogarad2633 2 หลายเดือนก่อน +7

    सरकार एक. शब्द नेहमी संपूर्ण चौकशी करु भारी सरकार आहे

  • @G_one-life
    @G_one-life 2 หลายเดือนก่อน +5

    महाराजां विषयीची व Maharashtra विषयीची खोटी आपुलकी उघडकीस आली...ही तर अपशुकनाची सुरुवात आहे..

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 หลายเดือนก่อน +10

    कंत्राटदाराकडुन झालेला खर्च वसूल करा.जनतेचा पैसा आहे.परत पुतळा उभारुन न परत पैसे खाऊन भ्रष्टाचार करु.

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 2 หลายเดือนก่อน +7

    आरे काय काम करता तुम्ही लाज वाटली पाहीजे तुम्हाला दलिदर सरकार

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 2 หลายเดือนก่อน +7

    याच्यात दोषी हे सरकार आहे आणि कोकणमधील सत्ताधारी नेते त्यांच्याच अती आत्मविश्वासामुळे,घाईगरबडीमुळे,भष्टाचारामुळे ,आणि हमपणामुळे हे छत्रपतींचा अपमान झाला आहे या खात्यातील मंत्री,व कर्मचाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 หลายเดือนก่อน

    शिवरायांनी समुद्रात किल्ला बांधला आहे किती वर्ष झाली तरी पडला नाही.शिवरायांचा‌ पुतळा समुद्राच्या बाहेर बांधून सुद्धा दोन वर्षात पडला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. निष्काळजीपणा आहे.

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 2 หลายเดือนก่อน

    सरकारचे दिवस भरत आले आहेत असे वाटते

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 หลายเดือนก่อน +14

    ह्या मोदी सरकारने देशांमध्ये सर्व लुटारू काम केलेला आहे कुठलंच चांगल्या दर्जाचे काम नाही

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 2 หลายเดือนก่อน +9

    कोणत्याही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट एस टी महामंडळ मध्ये कॉन्ट्रॅक्ट नोकरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट कामगार मध्ये कॉन्ट्रॅक्ट काय हे चाललंय सरकारच

  • @umeshwakkar7486
    @umeshwakkar7486 2 หลายเดือนก่อน

    चौकशी झाली पाहिजे , कोण पण असो , परत करणार म्हणजे परत झोल

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 2 หลายเดือนก่อน +7

    कायदा हातात घ्याला कायदा आहे का

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m 2 หลายเดือนก่อน +4

    स्वतः खोट्या शपथा घेता साहेब.काही तरी वाटू द्या.

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 2 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गोष्टीत सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले जाते.पुढे काय होणार ते सर्व जनता जाणते.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 2 หลายเดือนก่อน

      जनता जाणते आणी विसरून जाते!

  • @sandippatil9916
    @sandippatil9916 2 หลายเดือนก่อน

    वैभव नाईक जय महाराष्ट्र ❤

  • @abhinavpatil3306
    @abhinavpatil3306 2 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार, वारं फिरल आहे,सावध राहा.

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 2 หลายเดือนก่อน +1

    बांधणारा वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे उद्घाटण केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे

  • @NileshGotarane
    @NileshGotarane 2 หลายเดือนก่อน

    आत्ता सरकार ही पाडा हीच योग्य वेळ आहे

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 2 หลายเดือนก่อน +3

    पनोतीच्या हस्ते उद्घाटन झाल्यामुळेच 😠😠😠

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 2 หลายเดือนก่อน +4

    एक मोठा अपशकुन आहे घाई गडबडीत काम झाले त्यात भ्रष्टाचार झाला असावा नाही तर असे कृत्य घडणार नाही

  • @सरकार-ङ4ङ
    @सरकार-ङ4ङ 2 หลายเดือนก่อน

    पुतळा म्हणू नका 🙏🏻 महाराष्ट्र राज्याचे राजे आहेत स्मारक म्हणायला कमी पणा नको 🙏🏻

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 หลายเดือนก่อน +5

    चौकशी करून
    काय महाराजा अपमान भरून येणार नाही जो बुंद से गया वो हौद से नही आता

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @pratapsaste3121
    @pratapsaste3121 2 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 2 หลายเดือนก่อน +2

    सरकारचा निषेध

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 หลายเดือนก่อน +2

    थोडी जरी शिल्लक असेल तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे

  • @khayyumshaikh-bl3jp
    @khayyumshaikh-bl3jp 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री नी नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामi दिला पाहिजे 😢

  • @singerdineshGaikwad
    @singerdineshGaikwad 2 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळयाबाबत सरकार जर एवढी निष्काळजी दाखवत असेल तर बाकी काय अपेक्षा करावी...
    संतापजनक प्रकार आहे...

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 หลายเดือนก่อน +5

    हे सरकार सुध्दा लवकरच कोसळणार आहे. मराठी अस्मितेचा वारंवार अवमान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोकच नेस्तनाबूत करणार आहेत.

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 2 หลายเดือนก่อน +10

    लाज वाटली पाहिजे याना ...अरे घाई करायची होती तर दुसरीकडे करायची ना ...तुम्हाला फक्त जाहिरात पाहिजे काम कसे केले तरी जमते

  • @RahulPawar-jm1tn
    @RahulPawar-jm1tn 2 หลายเดือนก่อน +1

    अरे या सरकारच करायचं काय खाली मुंडक वर पाय

  • @SandipGaikar-z4p
    @SandipGaikar-z4p 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 2 หลายเดือนก่อน +5

    नवीन काही तरी बोला. चौकशी होणार, कारवाई होणार. आतापर्यंत किती चौकश्या झाल्या,किती कारवाई झाल्या, कोणावर कारवाई झाल्या जरा एकदा जाहीर तरी करा.

  • @FightforRight24-y9n
    @FightforRight24-y9n 2 หลายเดือนก่อน +1

    सांस्कृतिक मंत्र्यांनी राजीनामा द्या

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 2 หลายเดือนก่อน +5

    समुद्राच्या कडेला किती वारा आणि पाऊस असतो तुम्हाला माहित नव्हते का, काहीही सांगू नका

  • @pradipjadhav9099
    @pradipjadhav9099 2 หลายเดือนก่อน

    Very nice Vaibhav Naik Daheb, proud of you Sir.

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 2 หลายเดือนก่อน +1

    संबंधित मंत्री महोदय यांनी राजीनामा द्यावा

  • @bhushankasar4497
    @bhushankasar4497 2 หลายเดือนก่อน +2

    मोदी हैं तो मुमकिन है.

  • @RahulPawar-jm1tn
    @RahulPawar-jm1tn 2 หลายเดือนก่อน +1

    अहो आत्ता बोलतय मग पुतळा बांधताना काय झोपला होता काय

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 2 หลายเดือนก่อน +1

    आदर्श घ्या अजित दादा चा

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 2 หลายเดือนก่อน +7

    उगाच घाई करायची गरज काय होती? पंतप्रधाणांच्या हातून उदघाटन करायच म्हणून कसतरी निकृष्ट काम करायचं, लाज कशी वाटत नाही. पुतळा बसाविन्या आधी हा बारीक सारीक गोष्टींचा विचार केला जातो. हा हलगर्जी पणा करताना शरम कशी वाटत नाही.

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 หลายเดือนก่อน +2

    कारवाईचा फक्त देखावा असेल 😂😂

  • @shreenathbodke1839
    @shreenathbodke1839 2 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराज आराध्य दैवत असते तर मराठी समाजाला आरक्षण दिले असते

  • @kirandupare3180
    @kirandupare3180 2 หลายเดือนก่อน +1

    70 दादा😂😂

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 หลายเดือนก่อน

    आजाद पवार वा एक नंबर भाऊ

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 2 หลายเดือนก่อน +1

    Now Maharashtra politicians will only talk to do investigation,but time limit wont be declared to save culprits.Because politicians knows the fact that Indian masses is having short memory 😮😮😅

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 หลายเดือนก่อน +1

    पाहिले या आमदार कायदा हातात घेऊन नंगानाच करणारा त्याला पोलिस खाकया दाखवा
    आणि हा पुतळा कोणाच्या देखरेखी खाली केला त्याला आणि कमीशन घेणारा मंत्री आमदार आणि अधिकारी यांच्या संपती तुन वसुल करा
    आणि पदावरून काढून टाका

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब सारवा सारव करू नका ॲक्शन घ्या

  • @ashokdodke
    @ashokdodke 2 หลายเดือนก่อน +1

    संबंधित मंत्री, कॉन्ट्रॅक्टर.... यांच्यावर kadak कार्यवाही झाली पाहिजे

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 หลายเดือนก่อน

    सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साठी शिवराय देव नाही तर सत्ता आणि मोदी व शहा देव आहेत हे महाराष्ट्र जाणतो आहे.

  • @maheshpoyrekar9006
    @maheshpoyrekar9006 2 หลายเดือนก่อน

    मा . वैभव नाईक आपण ते योग्य आहे

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 2 หลายเดือนก่อน +2

    या सरकार मधले सगळे मंत्रीच आरोपी आहेत

  • @milindkamble1616
    @milindkamble1616 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय वैभव दादा