आम्ही पण धनगरच आहे पण आम्ही शहरात राहतो पण आम्ही पण खेडयातूनच आलो आहे असच बनवतो पण मला आभिमान वाटतो की तुम्ही येवढ काम असुन सुध्या हे असे विडीओ बनवताय यळकोट यळकोट जय मल्हार असच काही ना काही नवीन करत रहा
किती छान गोड बोलता तुम्ही वहिनी मस्त भाषा आहे सागरला अंडा खायला देताना अंड्याला थोड तिखट न मीठ लावून द्यायचं मस्त लागते कमी तेलात छान भाजी केली मस्त लाल लाल रस्सा झाला लहान लहान Tips pan दिल्या
सिदू भाऊ बाणाईचं अजुन एक नावं म्हणता येईल. कर्तृत्वाने बाणाई खरीखुरी अन्नपूर्णा आहे. अशी अन्नपूर्णा गुणांनी युक्त गृहिणी आमच्या शहरांत सगळ्या सोयी सुविधा असूनही दिसत नाहीत. सिदू तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
काय करायच आंडे शिजवुन नाही घ्यायची मसाला च पाणी करायच आणि उकळी आली कि कची आंडे तिचात फोडुन टाकायचे मग बघा किती खास जमत सगळ असच फक्त आंडे शिजवुन नाही कचे फोडून टाका एक नंबर
विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या मंडळीचा डोक्यावरचा पदर कधी खाली येत नाही
काहि झाल तरी ताई पदर खाली पडू देत नाहित😊
बाणा वहिनी तुमचे बोलणे, तुमची संस्कृती, डोक्यावरचे पदर पडू देत नाही, हे सर्व खूप आवडतो
कष्टाचे जीवन व त्यात आनंद मिळवायला
ब्लॉग करून दाखवतात माते सुखी रहा
काळजी घ्या
ताई ने खूप छान पद्धतीने अंड्याची रेसिपी दाखवली आहे. 👌👍👌🎉
धनगरी पद्धतीने अंड्याची चटणी (बुर्जी) कशी बनवायची याच्या रेसिपीचा एक व्हिडिओ बनवा
आम्ही पण धनगरच आहे पण आम्ही शहरात राहतो पण आम्ही पण खेडयातूनच आलो आहे असच बनवतो पण मला आभिमान वाटतो की तुम्ही येवढ काम असुन सुध्या हे असे विडीओ बनवताय यळकोट यळकोट जय मल्हार असच काही ना काही नवीन करत रहा
🙏🙏
खरंच फार सुंदर आहे जीवन तुमचे आणि तुम्ही फार निसर्गाशी एकरूप आहात आणि सुशिक्षित देखील आनंद वाटतो अशा जीवनशैलीचा
हाके साहेब, तुमचे व्हिडिओ छान असतात, खुप आवडतात आम्हाला, खुप कष्ट
अगदी मनापासून सांगते,,,ताई तुमच्यामध्ये साक्षात अन्नपूर्णा किंवा लक्ष्मी भासली मला
Vahini आंड्याला थोड मीठ न हळद लाऊन हलके तळून घ्यावेत n लहान सा चिरा द्यायचा त्याच्यात रस्सा जाते Nice recipe n beautiful Video
ताई अगदी आमच्या आई बनवते तसंच बनवलं 🙏🙏🙏
किती छान गोड बोलता तुम्ही वहिनी मस्त भाषा आहे सागरला अंडा खायला देताना अंड्याला थोड तिखट न मीठ लावून द्यायचं मस्त लागते कमी तेलात छान भाजी केली मस्त लाल लाल रस्सा झाला लहान लहान Tips pan दिल्या
Nice आंड्याच कालवान😋😋😋
हाके पाहुणे आपण करू तेवढ थोडच आहे.
सिदू भाऊ बाणाईचं अजुन एक नावं म्हणता येईल. कर्तृत्वाने बाणाई खरीखुरी अन्नपूर्णा आहे. अशी अन्नपूर्णा गुणांनी युक्त गृहिणी आमच्या शहरांत सगळ्या सोयी सुविधा असूनही दिसत नाहीत. सिदू तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
Recipe kaslihi aso. Tu tyach varnan.. Bolte chan g mazi basi🥰🥰
Tumchya jivanat khup jast asun jivanacha khup
Aanand gheta salam hake tumhala 🙏🙏
ताई खूप छान केली अंडा करी 👌🏻👌🏻
Kalvan chhanach.. Sugran.... Tuza naav kay aahe mi naavanech bolen tuzyashi
खूप छान.पाट्यावरचे वाटण आणि चुलीवरच्या जेवणाला तोड नाही . अप्रतिमच
सागर तुमचा मुलगा आहे का
हो
Batata kisala kee panayat taka , lal padanar nahi . Baki sundar !
Khup chan...unhat basun swaypank karta tepn chuliwar... padar Khali n padu deta... sanskriti shikayla milte.dhanywad tysathi....nhitr aajkal khup kharab kele kahi lokanai TH-cam...
🙏🙏
Tai tumhhi banvlali jast tasty honar karan vatan patyavarche ani chulivar shijvlale 👌👌 nakki try karnar mi pun
🌸EGG.CURRY.RECiPE.TAi.KHUP.CHAN.🌸🌻🌼🌺BALUMAMA.CHYA.NAVAN.CHANG.BHALA.🌺🌼🌻🌼🌸🌹
🙏रामराम बंधू 1नंबर रेसिपी 👌👍🙏
खुफ सुंदर सैपाक गाव खुपच सुंदर तुम्ही नशीबवान आहात
काय करायच आंडे शिजवुन नाही घ्यायची मसाला च पाणी करायच आणि उकळी आली कि कची आंडे तिचात फोडुन टाकायचे मग बघा किती खास जमत सगळ असच फक्त आंडे शिजवुन नाही कचे फोडून टाका एक नंबर
आणि हो जी उकळी येते त्यात आंडे फोडुन टाका पहिजे तर एक दोन टाका तुम्हाला पटल तर बनवा आणि दाखवा तस पटेल आणि हो आंडे बघा किती मोठे होतात नक्किच करा
जय मल्हार दादा
Jay malhar bhau
वहिनी खूप सुंदर जेवण बनवतात 1 च नंबर
राम राम 🙏🙏
वहीणी भाजी एक नंबर आहे
मस्त
Khup mast tai 👍
आमच्या इकडं नाशिकचे सोयरे येतात आपले , नान्जा, नगर चे पण दरवर्षी येतात ते ....
सिंधू भाऊ माणूस लई भारी 🙏
शेतातील जमिनीवर स्वयंपाक बनवतात तरीही पुर्ण स्वच्छ्ता ठेवतात, स्वयंपाकाची भांडी सुध्दा स्वछ असतात हे पाहून खरच आनंद होतो....🎉
👌👌👌👌
भाऊ एक नंबर नाद करायचा नाय असेच video आपन तयार करत रहा खूप छान वाटते .....
खूप छान रेसिपी ताई अंड्याची भाजी खूप छान मला पण आवडते अंड्याची भाजी 👌👌👌😍😍😘😘😋😋
,,👍👌
🙏🙏
मस्त वो ताई......
छान रेसिपी गावरान अंडी
ताई खूप छान बनले आंडेचा कालवन🤤👍👌🤝
खूप छान
बटाटा किसून का घातला म्हणजे कारण काय
Khupch mast
Nad khula dholacha avaj rao mast
मस्तच... काय तरी आली कालवनाला....
खूप छान भाजी बनवली
👍 खूप छान ताई
छान बनवली रेसिपी वहिनीने 👌🏻👌🏻
Tai khup chan jevan banvta tumhi.tumchya sglya recipes khup aavdlya .ashach navnvin recipes bnvun share kra.dhanyavad Tai.
Mast jivan love you my culture ❤️
Agdi mana pasun dhanyawad 🙏
Bana tai amhi kadhi chuliwar swaimpaak kela naahi, pann amhala haus ahe chuliver swaimpaak karnyachi,tar amhala chool kashi petvavi ann changli danaakyani petli pahije ann kami karaich tar kai karawa sagda samjaoon saanga amhi pann shiku chuliver swaimpaak karne.🙏🙏amhala madad kara shikwa🙏🙏🙏❤️💕👍😊😊😊👍kahi mahatwachya tips dya chuliver cooking karaichi.🙏🙏dagad kasa thhevava,laakud kasa jalawa ,amhi khoop prayatn kela pann petvita yet nahi dhoor hoto vijhtay. Bhakrya kachchich rahili.😁😁😁😁😁
मस्त रेसिपी आहे 👌🏻👌🏻🙏🙏
Dada recipe 👌❤️👍
रेसीपी छान झाली आहे.
खूप छान 👌👍
खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌
Recipe छान आहे
Kup Chan 👍👍
🙏🙏👌👌👌👌
Nice
खूप छान विडीओ आहे भाऊ
Great Jodi ahe vahini
❣️
छान उत्कृष्ठ रेसिपी आहे ताई ,धन्यवाद ,🙏
एक ताई तुम्ही खुप आवडतं मला चाछबोलताजेवनपंनछान
खुप छान व्हिडिओ
👌👌👍👍
Mastch 👌
💐💐🌹🌹🖐️🙏👍🥀🥀🥀
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Lai bhaari....🇮🇳🤩 khup subhecha...
Sadhya Canada 🇨🇦 madhe aahe pan tumche vlog nakki baghate bhau ani vahini🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
दादा खुपछान आहे पाट्यावचे वाटन छान मी नविन चॕनल काढले आहे माला लाईक करा सपोट करा माझ नाव poonam bokan आहे
Mast dada hoteal pexsha lai bhari👌👌👌👌👌👌
Mast 1 no dada video roj takat java
👌👌👌
जय मल्हार दादा👌👌👌👌
👌👌😋😋👍
ताई तुम्ही बटाटा का टाकता प्रत्येक भाजीत बटाट्याने छान लागते का भाजी मी पण करून पाहिल
झाड ची सिताफळ काढण असू किंवा स्वयंपाक बाणाई चा पदर डोक्यावरचा पडत नाही
Kasatalujivanjagatatwasarawajanaanadatrahatatparamesarachiwabalummmachikkurapa
👌🏻👌🏻👌🏻
खरंच लय भारी अंड्या कालवन हाय
छान विडिओ ग्रामीण भाषा गोड वाटते नॅचरल
🙏
छान झालय
माझं माहेरपण चांबळी हाय कोकरू मिळेलका पाळण्यासाठी
Khup sundar
मी चांबळीची आहे,🙏👌👌🚩🚩🚩
वहिनींचा आवाज एकदम खणखणीत आहे..गावरान कोंबडीची अंडी किती चवीला लागतात...छान रेसिपी...
खूप छान
Padar ghene hi aapli sanskruti hoti...padrakhali tanhule asayche. Aata tanhulya bapala padarach nahi...😊
तुमचे गांव कोणते
Rakh
जेजुरी जवळ राख गाव
ताई खूप छान जेवण बनवतात
Mouth watering receipy
❤❤👌👌👌👌👌
मस्त