🍉🍉 कलिंगड व्यवस्थापण भाग - 5 👉 32 ते 40 दिवस नियोजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
  • 🍉🍉कलींगड पिकाचे 5 व्या आठवड्यातील नियोजन..खत , फवारणी व इतर कामे फळमाशी ट्रॅप लावणे तसेच शेंडे वळून घ्या पेपर खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या..कलिंगड व्यवस्थापण भाग - 5 👉 32 ते 40 दिवस (5 वा आठवडा नियोजन)
    महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे कलिंगड पिकासाठी खूप धोकादायक आहे.. सेंटिंग पडू शकते... उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..
    कलींगड संपूर्ण नियोजन प्ले लिस्ट👇
    • कलींगड/टरबूज संपूर्ण व...
    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
    32-40 दिवसाचे नियोजन (5 वा आठवडा)
    खत नियोजन व फवारणी नियोजन
    कलिंगड व्यवस्थापण। 5 व्या आठवड्यातील नियोजन
    34 दिवस
    ड्रीप ने खत
    12.61.00 3 किलो(वेल खूप वाढत असेल तर हे टाळा) किंवा 00.52.34 4 किलो + मिलांज ड्रीप 1 किलो प्रति एकर
    35 दिवस फवारणी
    मोवेंटो एनर्जी 1 मिली किंवा सोलोमन 1 मिली + बोनस 1 मिली+ स्टिकर प्रति लिटर पाण्यात
    37 दिवस ड्रीपने
    00.52.34 5 किलो + बोरॉन 250 ग्राम एकरी
    39 दिवस ड्रीप ने
    अडमाईर 30 ग्राम + एलिएट 500 ग्राम एकरी
    39 दिवस फवारणी
    बेल्ट एक्स्पर्ट 1 मिली+ आंट्राकॉल 3 ग्राम प्रति लिटर पाणी
    40 दिवस
    13.00.45 5 किलो+कॅल्शियम नाई ट्रेट 5 किलो/एकरी
    टीप -गरजेनुसार व वातावरनातील बदला नुसार शेड्युल मध्ये बदल करा...
    कीड व रोगाच्या प्रादुर्भाव वरून फवारणी घेऊ शकता.. गरज वाटल्यास वाढती फवारणी घ्या.. कीड व रोग कुठला आहे त्यावरून औषधाची निवड करा...
    पुढील नियोजन साठी कनेक्ट राहा...
    #कलींगड_पीक_व्यवस्थापण
    टरबूज
    5 व्या आठवड्यात जास्त काही कामे नाहीत खालील कामे करा👇👇
    1) कलींगड वेल पेपर खाली जाणार नाही याची काळजी घ्या ...वेल वर काढून घ्या..
    2) ट्रॅप काळजीपूर्वक पाहून कीड व पानावर पाहून रोगाचे नियोज करा.. फळमाशी ट्रॅप लावा
    3) वेल वळून घ्या...
    4) पाणी वाढवत वाढवत वाढवा ..
    #शेतीचाडॉक्टर
    #कलिंगडव्यवस्थापण
    #तरबुजशेती
    🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
    शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
    माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
    🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 t.me/joinchat/...
    किंवा
    🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
    किंवा
    📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
    चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
    .

ความคิดเห็น • 94

  • @rajendrarampantshindeshind6466
    @rajendrarampantshindeshind6466 3 ปีที่แล้ว +14

    चांगल्या गोष्टी दिर्घ काळ टिकतात. पिंपळाचे झाड आणि वडाचे झाड हे आरामाने वाढते कारण ते दिर्घ काळ टिकते. तूमच्या चॅनला आमच्या शुभेच्छा.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      धान्यवाद

    • @shobanshaikh6272
      @shobanshaikh6272 3 ปีที่แล้ว +1

      Number dena dada

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      माफ करा
      प्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाही
      तुमचा नंबर द्या मी कॉल करेन

    • @sanjeevdhasade8922
      @sanjeevdhasade8922 3 ปีที่แล้ว

      Sanjay Dhasade pls call

    • @dhulakale6778
      @dhulakale6778 2 ปีที่แล้ว +1

      वेली चिरल्यात सर

  • @dushyantpawar2813
    @dushyantpawar2813 10 หลายเดือนก่อน +2

    मधमाशी फार सेसेटिव आहे ती येईल का?

  • @paulgavit1695
    @paulgavit1695 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे sir, thanks

  • @avinashhivrale625
    @avinashhivrale625 2 ปีที่แล้ว +2

    थंडी खूप आहे सेटिंग होत नाही मधमाशी चा प्रॉब्लेम आहे काय करावे

  • @ravsahebbhakare626
    @ravsahebbhakare626 9 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @shubhangigund8907
    @shubhangigund8907 7 หลายเดือนก่อน

    सर कितव्या पानावर स्टींग झाली पाहीजे

  • @mahadevwavhal9338
    @mahadevwavhal9338 2 ปีที่แล้ว

    November 20 la lagvad karaychi ahe konti variety changali rahil please reply

  • @ganeshkudale6454
    @ganeshkudale6454 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती मिळत आहे सर👌

  • @shivanandbole586
    @shivanandbole586 2 ปีที่แล้ว

    Settings chya velich aali padli aahe proclaim chalte ka.

  • @rajendrarampantshindeshind6466
    @rajendrarampantshindeshind6466 3 ปีที่แล้ว +1

    टरबूज लाऊन 42 दिवस झाले. कूठमूठ टरबूज आले. त्याचि वाढ झाली नाही. सर वाढ होईल का? उत्पन्न निघेल काय.

  • @dushyantpawar2813
    @dushyantpawar2813 10 หลายเดือนก่อน

    दिवस ३५वा स्प्रे मधुन मोव्हेटों एनर्जी व बाकी औषधे मधमाशी ला त्रास दायक होणार नाही का

  • @sanjeevdhasade8922
    @sanjeevdhasade8922 3 ปีที่แล้ว +1

    Super information Doctor🙏

  • @sagarthite8787
    @sagarthite8787 2 ปีที่แล้ว +1

    Lagan 5. May keli tar chalel ka temp madhe full seting Kay iffect hoil ka Riplay dada

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      जास्त काही प्रॉब्लेम येत न्हाई
      फक्त मधमाशी असल्यास प्रॉपर सेटिंग होते

  • @sachinjagdev3681
    @sachinjagdev3681 4 ปีที่แล้ว +2

    👍👍 very best

  • @spacematter6992
    @spacematter6992 3 ปีที่แล้ว

    Sir 25 divasacha plot aahe viras disatoy
    Pivale pane padalet
    Asimipred,asifet marale
    Patheri mashi stong spry sanga🙏🙏

  • @ganeshkhillare1835
    @ganeshkhillare1835 ปีที่แล้ว

    सर बियाणे लागवड केली आहे 00 52 34 कधी आणि कोणत्या स्टेज मध्ये द्यावे

  • @sjadav4930
    @sjadav4930 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती सर

  • @spcreation7753
    @spcreation7753 2 ปีที่แล้ว +2

    लागवडीचे आंतर काय आहे
    4 फुटी सरीवर चालते का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      दाट होते
      5 च्या पुढे अंतर ठेवा

  • @SalmanKhan-hf1oq
    @SalmanKhan-hf1oq 2 ปีที่แล้ว

    Sir Movento energy ne madhmashila kahi tras hovu Shakto ka

  • @आपलीशेतीआपलेतंत्रज्ञान

    घरी केलेला ट्रॅप बिस्लरी बॉटल मध्ये 100%suctuss झाला आहे 1 मध्ये 5/6 माशी गुंतली

  • @rahulchavhal9334
    @rahulchavhal9334 9 หลายเดือนก่อน

    सर टरबुज खरबूज लागवड 18फेबु ला होईल मला ऊसामुळे ऊशिर झाला ऊस मोडून चालेल का 👳🙏🙏

  • @anantamundhe..deoulagaomah1399
    @anantamundhe..deoulagaomah1399 3 ปีที่แล้ว +1

    Very good 👍 👏 👌

  • @yogeshgaikwad5685
    @yogeshgaikwad5685 3 ปีที่แล้ว +1

    सर आमचे तरबुजाचे झाड बुडपाशी बुरशी येऊन सुकून जात आहे काय करावे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      बुरशीनाशकांची ड्रिंचिग किंवा ड्रीप घ्या
      एलिएट किंवा रोको द्या
      एकरी 500 ग्राम

  • @shivanandpatil170
    @shivanandpatil170 4 ปีที่แล้ว +1

    Very well👍👍👍

  • @dhulakale6778
    @dhulakale6778 2 ปีที่แล้ว

    माझ्या वेली चिरल्यात आहे का फवारणी करावी

  • @uzumaki3708
    @uzumaki3708 3 ปีที่แล้ว +1

    सर , sticky ट्रप्स चालतील का , फळमाशी साठी

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      नाही
      फळमाशी चे ट्रॅप वेगळे असतात...

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 ปีที่แล้ว +1

      @@Sheticha_Doctor धन्यवाद सर

  • @sandeepshinde7269
    @sandeepshinde7269 2 ปีที่แล้ว

    सर थंडीमुळे वेलीची वाढ कमी झाली आहे काय करावे लागेल

  • @dineshahire335
    @dineshahire335 3 ปีที่แล้ว +1

    Sar setting Kali pivali padun padat ahe and Kali pan kami ahet

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      पाणी कमी करा
      चलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप फवारणी घ्या
      ड्रीप ने 00.52.34 5 किलो+ बोरॉन 250 ग्राम प्रति एकर
      नंतर
      13.40.13 5 किलो एकरी। द्या

    • @dineshahire335
      @dineshahire335 3 ปีที่แล้ว

      @@Sheticha_Doctor thanks sar

  • @sandipmohare4703
    @sandipmohare4703 3 ปีที่แล้ว +2

    👌

  • @anilgund9995
    @anilgund9995 2 ปีที่แล้ว +1

    कलिंगड किती दिवसाच्या आत सेटिंग व्हायल पाहिजे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว +1

      25 ते 35 दिवस च्या मध्ये सेटिंग व्हयलाच हवी

    • @anilgund9995
      @anilgund9995 2 ปีที่แล้ว +1

      उशीरा झाल्यावर काय होतय

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      साईज ला त्रास होतो..

    • @vineetpatil6981
      @vineetpatil6981 2 หลายเดือนก่อน

      ​@@Sheticha_Doctor❤

  • @nileshbadhe9437
    @nileshbadhe9437 3 ปีที่แล้ว +1

    Telegram link expiry झाली आहे सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      facebook.com/101667451647505/posts/362300505584197/

  • @aanna941
    @aanna941 3 ปีที่แล้ว +1

    मधमाशी येन्यासाठि काय करावे?
    प्लाट ४५ दिवसाचा झाला आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +3

      *या पद्धतीने करा काहीच अडचण येणार नाही...👇*
      *मधमाशी कमी वाटत असेल तर, प्लॉट मध्ये 5-6 ठीकानी सुतळी पोते पाण्याने ओले करून टाका त्यावर गुळाचे पाणी मारा..*
      *मधमाश्याचे प्रमान वाढते...*

    • @aanna941
      @aanna941 3 ปีที่แล้ว +1

      @@Sheticha_Doctor धन्यवाद सर मधमाशी आली पाच सहा दिवस झाले आहे ,!
      लहान फळे काळे पडून गळत आहे तर काय करावे लागेल?
      🙏🙏🙏🙏🙏

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      पाणी बंद करा..2-3 दिवस

  • @prajwalpathade3119
    @prajwalpathade3119 3 ปีที่แล้ว +1

    Nice.sir

  • @karankhade8621
    @karankhade8621 3 ปีที่แล้ว +1

    मिर्ची आणि कलीगढ साठी हे नीवेज न चालेल ka

  • @mindhakermp4553
    @mindhakermp4553 ปีที่แล้ว

    सर 32 सव्या दिवशी कुटे कुटे वेल सुकत आहेत

  • @rajupatilmatsagar5012
    @rajupatilmatsagar5012 3 ปีที่แล้ว +1

    सर जी फळमाशी साठी meothrin औषध मस्त result आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      फळमाशी ला कोणतेच औषध काम करत नाही माझा अनुभव आहे... चांगल्या कॉलेटी चे ट्रॅप लावणे सगळ्यात चांगले राहील

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 ปีที่แล้ว +2

      @@Sheticha_Doctor एकदम बरोबर , नाहीतर रोजच औषध मारावे लागतील

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e ปีที่แล้ว

      Meothrin mi nehmi use krto best result ahe pn madhmashi thambat nahi

  • @rajendrarampantshindeshind6466
    @rajendrarampantshindeshind6466 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या टरबूजाचि म्हणजे येलाचि वाढ मना तशी झाली नाहि.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      वाढ होते
      वेल पळवू नका

  • @pankajgite2013
    @pankajgite2013 3 ปีที่แล้ว +1

    सर मर रोग खुप आहे ,उपाय काय आहे?

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      एलिएट 500 ग्राम एकरी ड्रीप ने द्या

  • @spacematter6992
    @spacematter6992 3 ปีที่แล้ว +2

    35 divasacha
    Fal gol hot aahe
    Lambi Kami aahe

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      कॅल्शियम नाईट्रेट द्या ड्रीप ने फरक पडेल

    • @spacematter6992
      @spacematter6992 3 ปีที่แล้ว +2

      @@Sheticha_Doctor sir WhatsApp group aahe Ka tumacha link

  • @mr77098
    @mr77098 ปีที่แล้ว

    Tomato par playlist banao

  • @ajitgaikwad1900
    @ajitgaikwad1900 11 หลายเดือนก่อน

    Hy

  • @paulgavit1695
    @paulgavit1695 3 ปีที่แล้ว +2

    sir, सेटिंगची सूरवात झाली आहे पण फळे पिवळे होत आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम+बोरॉन 15 ग्राम पंप फवारणी घ्या

    • @pratikpatil4791
      @pratikpatil4791 2 ปีที่แล้ว +1

      Sir ३४ divs zalet
      मधमाश्या नाहित
      सेटिंग ला प्रोब्लेम करत आहे
      काय करू?

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว +1

      पाणी कमी करा
      00.52.34 5 किलो ड्रीप ने द्या
      फवारणी घ्या कॅल्शियम 2 मिली+बोरॉन 1.5 ग्राम/लिटर पाणी
      फुलकळी व्यवस्थित उमलेन मधमाशी येईल

  • @dhulakale6778
    @dhulakale6778 2 ปีที่แล้ว

    फोन नंबर मिळाला का सर

  • @user-jl9cm6xz9c
    @user-jl9cm6xz9c 3 ปีที่แล้ว +1

    सर आपला मोबाईल नंबर द्यावा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      प्रायव्हसी मुळे देऊ शकत नाही
      काय माहिती पाहिजे कमेंट करा रिप्लाय मिळेल

  • @vkpatil7946
    @vkpatil7946 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या नंबर द्या ना

    • @vkpatil7946
      @vkpatil7946 3 ปีที่แล้ว

      सर पाच फुटांवर सरी जमलं ना

  • @aniketthakare271
    @aniketthakare271 3 ปีที่แล้ว +1

    Sir बी lavun 32 ki rop lavun

  • @sagarpandhare297
    @sagarpandhare297 2 ปีที่แล้ว

    Mo no sanga

  • @kiranpawar9074
    @kiranpawar9074 3 ปีที่แล้ว +1

    शक्य असल्यास प्रकाश सापळे लावा
    तुपाचा पत्राच डबा आनि 1000वाटची कांडी