काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
मुंबई जर भविष्यात सिंगापूर करायचे असेल तर वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याची महाराष्ट्राने दखल घ्यावी व नव्या बंदराचे मनापासून स्वागत करावे.
Sarkar ne yachi pan dakhal ghyayala pahije vadavan Bandar madhe rojgar ani kam 101 takke marathi lokanach bhetayala pahije nahiatar je n port uran sarakhe nako vayala
कुबेर साहेब!आपले हे वक्तव्य सरकारी आहे. * स्थानिकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन ऐका! विशेषत: मुंबई पासून गुजरात seeme paryanchya कोळी बांधवांच्या जीवन मरणाचा!* जमिनीवरील बांधव कुठेही शिफ्ट करता येतील मात्र समुद्राशी नाते असणारे मच्छिमार बांधव काय जव्हार,मोखाडा येथे वास्तव्य करून फिशिंग करणार कां? आपले बोलणे पोपटपंची वाटले!
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
अत्यंत कौतुकास्पद आहे हा बंदर प्रकल्प. आमचं समर्थन आहेच . शंका एवढीच की ७७ हजार कोटी खर्च सरकार करणार , पण दहा वर्षेंनी बंदर पुरे होताच अदानी च्या घशात घातल्यानी तर काय करणार..? महाराष्ट्रास ते पुन्शच भरभराट दिन येवो हिच सदिच्छा ! कुबेरांनी हा मुद्दा लावून धरावा हे एक छान झाल ..!
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
हेडलाईन भारी आहे...मुंबईच मुंबईपण काय शिल्लक आहे ते पण सांगा...टिकवायच ते पण सांगा कुबेरसाहेब. ऑफिसात बसून आकडेमोड करणे भारी. दिल्ली chi परिस्थिती बघा. डोळ्यावर हीच विकासाची झापड असतील तुमच्यासारख्यांची तर काय करणार. स्पेनची गावे आवडली तुम्हाला. आणि विकास कोणाचा होतो तेही लोकांना माहीत आहे. डोक्यात economy भरली असेल तर ecology काय करणार. लोकसत्ता पेपर चे नाव बदला आता. बंदर सरकारच्या मालकीचे आणि सरकार चा मालक कोण हे जगाला माहिती आहे... माणूस म्हणून विश्लेषण करा जरा...
अरे वा, म्हणजे २०१४ नंतरही देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे तर ... यांना ऐकून पूर्वी मला वाटायचे की मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा फक्त सत्यानाशच केला जात आहे.
Raj karun lokana vichsrle nahi ki samasyala survat kartat foot padnyacje kam rajkarni lokach kartat durdaiv ahe maharashtrache. Tyana foreign la property karavyachi aste
11 जानेवारी चा लोकसता अग्रलेख आपणच लिहलात न. “ विक्रमी आणी वेताळ” इथे होणारी पर्यावरणीय नुकसान फारच कमी आहे वाटतय कुबेर साहेबाना 🥱जरा प्रत्यक्ष येऊन पहा सरकारी कागदपत्रान वर विश्वावास ठेऊ नकात लोकान शी बोला
80%of Indian import export done in foreign built ships I.e chanies. In costal maharashtra and goa ship building company with the help of mazgaon dock ,marine engineering colleges government has to setup ship building companies youths can get job
मविआने पाळीव पत्रकारांचा दाणापाणी बंद केला का काय? 😂 परवा खांडेकरने भाऊ तोरसेकरांना माझा कट्टावर बोलावलं. आता कुबेर वाढवणची स्तुती करायला लागला. काही दिवसांनी सगळे पाळीव युतीचे कौतुक करायला लागतील 😅
हो आणि दुसरं म्हणजे, आता सध्या मुद्रा बंदर मोठे आहे गुजरातचे. आणि हे महाराष्ट्रात होत आहे बंदर. त्यामुळे हा एवढा महाकाय प्रकल्प. गुजरातमध्ये का नेला नाही हा आरोप पण करता येत नाही
@Pune122 स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याला बोलायला काही दम लागत नाही. आणि काहीही अनुभव नसताना ज्याप्रमाणे अदानीला एअरपोर्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाला देखील जर हे बंदर चालवायला देणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
@@Pune122एका मोठ्या प्रकल्पासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील सगळे छोटे-मोठे प्रकल्प गुजरात,सिल्वासा जातील तेव्हा नको रडगाणे घाऊ, औद्योगिक कर गुजरात/सिलवासा/महाराष्ट्रात किती अंतर नीट अभ्यास कर मग दम ची गोष्टी कर.
@@bhushanchinchalkar3408 अदानी कडे दिलेले सर्व प्रकल्प अदानी यांनी नेमलेले हुशार आणि कर्तबगार लोक चालवत असतात. निदान त्यांच्याकडे नोकरी मिळावी इतकी तरी लायकी मराठी माणुस दाखवेल का ?
Aho saheb hyacya mule chor chitar bank froudear Gujarat ani gujarati lokana palghare he chori froud karyla javal ani maharastravar varcsw rakta yeil he tevdec mahatvace ahe he hi tevdec khare ahe marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
Vadavan bandara mule fakt palghar cha Kaya palat nako jya palgharchya shetkaryani jaga dilyat tyancha Kaya palat vayala pahije nahitar palgharachya shetkaryanchi Jamin ani Kaya palat gujrati marvadi ani par prantiy lokancha nako
@@shaggybeckham9605 फारच सुंदर कॉमेंट ! मराठी माणूस कुठे सर्वात जास्त दिसतो ते पहा मराठी लोक कुठे दिसतात ते पहा गिरणी कामगार (जवळ जवळ संपल्यात जमा), अर्धा/एक एकर शेती, ट्रॅक्टर चालवणारे, उस तोडणी आणि शेत मजूर, गडीकाम, धुणी भांडी, चिल्लर भाजी विक्री, चणे, वाटणे, शेंगा विकणारे, बिब्बे, सुया, मिरची लिंबू विकणारे, रेल्वे हमाल, माथाडी मजूर, हातगाडी मजूर, रोजगार हमी योजना, घंटागाडी मजूर, गवत कापणारे, चाकूला धार लावणारे, रिक्षा ड्रायवर, राज्य आणि केंद्र सरकार कार्यालयात कारकून, सडकेवर धंदा करणारे, रेल्वे गाडीत, एसटी स्टँड वर वस्तु/खाद्यपदार्थ विकणारे, वडापाव, भेळ मिसळ विकणारे, सकाळी ८ वाजता मजूर अडया वर उभे राहून काम मिळण्याची वाट पाहणारे, गुजराथी माणसाच्या वर्कशॉप मधे फिटर, टर्नर, वेल्डर्, हेल्पर्, इतर छोटे दुकानदार, विणकर, मासेमारी, शेळी मेंढी मागे फिरणारे, वैदू, लमाण, पाथरवट, वडार, कुडमुडे, वासुदेव, कडक लक्ष्मी, डोंबारी आणि असे अनेक भुक्कड. इथे फक्त मराठी मुंबई, मांडवे, किहीम, अलिबाग, काशीद, मुरुड, येथील सागर किनारी असलेले बंगले मालक, पश्चिम घाटात, लोणावळा, मळवली, आणि मुळशी, पवना, शिरोटा आंद्रा धरण परिसरात, निसर्गरम्य ठिकाणी असलेले फार्म हाऊस/बंगला मालक, उच्चभ्रू वस्त्या, उंच इमारती आणि महागड्या फ्लॅट मध्ये राहणारे श्रीमंत लोक. मराठी नाहीत, इथले चौकीदार सुद्धा मराठी नाहीत अॅम्बी व्हॅली सहारा सिटी, लवासा सिटी, हडपसर येथील मगरपट्टा सिटी, अॅमनोरा सिटी. अश्या अनेक मोठ्या महाग गृह प्रकल्पात राहणारे मराठी नाहीत, इथले चौकीदार सुद्धा मराठी नाहीत, आयपीएल क्रिकेट, कब्बडी, फुटबॉल संघांचे मालक आणि खेळाडू किती मराठी आहेत ? रेल्वे, बँका सारख्या सरकारी नोकऱ्या मधे किती मराठी आहेत ? IPS, IAS, UPSC मध्ये किती मराठी आहेत? त्याच प्रमाणे मराठी माणूस इथे दिसेल -- मुंबई सिन्नर शिर्डी पायी वारीत पळणारे, कावड यात्रेत पळणारे, भंडारा खोबरे उधळणारे, पंढरपूर वारीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पळणारे, लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत कार्यकर्त्याची थापड खाणारे, ढोल ताशा आणि लेझिम पथके घेऊन गणपती आगमन/विसर्जन मिरवणुकीत नाचणारे वाजवणारे, घटस्थापनेला मशाली पेटवून रस्त्याने पळणारे, गावोगाव भरणाऱ्या यात्रा, जत्रा, तमाशे, बगाड, दिंडया, बैलगाडा शर्यती, गावचा “उत्सव” यात गर्दी करणारे , पर्वत रांगेतील किल्ले सुळके सर करणारे, वाटेल तिथे सेल्फी काढणारे, चौकात उभे राहून वडापाव खाणारे, गुटखा चघळत रस्त्यावर थुंकणारे, गळ्यात सोन्याची जाड “चैन” घालून टिबल सीट बाइक पळवणारे, गावबाहेरील ढाब्यात, रात्री ८ ते पहाटे २ पर्यन्त चुलीवरील मटन भाकरी खाणारे आणि बियर पिणारे, बापाची जमीन विकून महिंद्राची नवीन SUV घेऊन पांढरा शुभ्र सफारी सूट घालून गावभर फिरणारे, रात्री १२ वाजता जवळच्या चौकात तलवारीने वाढदिवसाचा केक कापणारे, लग्नाच्या वरातीत नाचणारे, दहीहंडीत गर्दी करणारे, आणि अश्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या, थर्ड क्लास मराठी मालिकेत काम करणाऱ्या, फोर्थ क्लास नटयांचे दर्शन घ्यायला धडपडणारे. जरांगेच्या आणि इतर राजकारण्यांच्या नादी लागून विविध मोर्चे आंदोलने यात घोषणा देणारे, फक्त मराठी !
बंदर महत्वाचे पण आम्ही भूमिपुत्र आगरी-कोळी महत्वाचे नाही का? आम्हा लाखो लोकांच्या पोटापाण्याच काय.... रोजगाराची हमी सरकार देणार का? विकासाच्या नावावर आम्हाला उध्वस्त करणारे असे विनाशकारी प्रकल्प आम्हास मान्य नाही... ❌✖️❌
समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात भरणी टाकून जर बेट निर्माण केल तर समुद्रात पाणी हे येणाऱ्या काळात जवळच्या गावामध्ये येणार हे नकी आहे आणी गावे पावसात पाण्यात बुडणार ह्यावर सरकार काय करणार?
मुर्खा एवढा मोठा प्रकल्प आहे म्हणजे तज्ञ समितीने ह्या प्रकल्पाचा पुर्ण अभ्यास करूनच आणि सरकारने त्या तज्ञ समितीच्या एकूण अहवाला नंतरच ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली असणार ना.
अगदी खरं, वाढवन बंदर लवकरात लवकर होणे आवश्यक आहे....मुम्बई वरील सर्व लोड कमी होणे गरजेचे आहे...
😂कुबेर सत्य मानायला लागले.खरोखर देश बदल रहा है!
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
खरंय..
३ वेळेस बघितलं नक्की गिरीश कुबेर आहे की कोणी इतर..
@@rajanbhole1448 😁😁😁
@@Pune122🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
मुंबई जर भविष्यात सिंगापूर करायचे असेल तर वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याची महाराष्ट्राने दखल घ्यावी व नव्या बंदराचे मनापासून स्वागत करावे.
Are dada vadhvan he Maharashtra peksha gujrat la jawal padte
Sarkar ne yachi pan dakhal ghyayala pahije vadavan Bandar madhe rojgar ani kam 101 takke marathi lokanach bhetayala pahije nahiatar je n port uran sarakhe nako vayala
@@binod2334 मग अकोला किंवा अमरावती इथे बंदर बांधावे, अशी सूचना दे !
अरे दादा ,वाढवणं बंदर गुजरातला जास्त उपयोगी असेल तर हे विश्लेषण लक्षात घेऊन हे बंदर कुठे व्हावे तूच सूचव.
@@binod2334bhau, tax collection Maharashtra madhech count honar 😅😂
खूप चांगला विषय 👌👍🙏
किती खरे बोलललात बरेच दिवसांनी
हा उद्धव चा समर्थक अचानक कस्काय सुधारला 😂
यालाच गां लगी फटने, तो खैरात लगी बटने असे म्हणतात
Deva bhau❤
पहिल्यांदाच पाॅझिटीव बोललात. अभिनंदन.
चाटुगिरी हा एकच पर्याय !
@@Pune122muslim appeasement saglyat best. Sharad Pawar ni tar nomanila chadhvun ghetlele
Kuber saheb when MVA people were opposing Wadhavan, you should have written editorial on this
आडनाव कुबेर असले तरीही अकलेच्या बाबतीत सर्वात जास्त दारीद्रय पदरी असल्याने असे झाले
अत्ता कुबेराचा दिवा पेटला
लुब्रांडू
@@VivekJalgaonkar-s4l खाल्ल्या मिठाला जागायला हवे ना.
म्हणून देवेंद्र ❤
MVA जेंव्हा ह्या प्रोजेक्टला विरोध करीत होते तेंव्हा तोंडाला पट्टी लावली होती. असे का साहेब? 😅
सत्तेत असलेल्या लोकांचे खरकटे बुड चाटून चाटून स्वच्छ ठेवणे हे एकच धोरण
फक्त ते विचारू नका 😮😮
Finally kuber is learning. Now hopefully do not oppose Dharavi project.
मुंबईच मुंबई पणं टिकवण्यासाठी आमच्या निसर्गरम्य पालघरला का संपवू पाहताय,इथे होणारे भूकंप का नाय दिसत...
उधोजी म्हणणार तहह्यात हप्ते देणार का. मग नाही करत विरोध. नाहीतर मराठी माणसावर अन्याय म्हणून गळा काढणार
कुबेर साहेब!आपले हे वक्तव्य सरकारी आहे.
* स्थानिकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन ऐका! विशेषत: मुंबई पासून गुजरात seeme paryanchya कोळी बांधवांच्या जीवन मरणाचा!*
जमिनीवरील बांधव कुठेही शिफ्ट करता येतील मात्र समुद्राशी नाते असणारे मच्छिमार बांधव काय जव्हार,मोखाडा येथे वास्तव्य करून फिशिंग करणार कां?
आपले बोलणे पोपटपंची वाटले!
खरचं खूप चांगली योजना आहे...🇮🇳
अगदी बरोबर सर
कोणत्या सरकारने बंदराचा प्रकल्प चालू केला ते ही बोला जरा !! भाजप आणि मोदी/फडणवीस ह्यांची नावं घ्यायला का कचरतात
सहसा महाराष्ट्रीय स्त्रिया नवऱ्याचे नाव घेत नाहीत !
Kaho! Sur bade badle badlese malum padte hai! 😅😂
बरोबर ओळखले तुम्ही या कुबेर नावाच्या माणसाला, वारं येईल तशी पाठ फिरवली आहे यांनी.आता कळलं यांना बाप कोण आहे ते.
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
Jay Maharashtra ♥️
अत्यंत कौतुकास्पद आहे हा बंदर प्रकल्प. आमचं समर्थन आहेच .
शंका एवढीच की ७७ हजार कोटी खर्च सरकार करणार , पण दहा वर्षेंनी बंदर पुरे होताच अदानी च्या घशात घातल्यानी तर काय करणार..?
महाराष्ट्रास ते पुन्शच भरभराट दिन येवो हिच सदिच्छा !
कुबेरांनी हा मुद्दा लावून धरावा हे एक छान झाल ..!
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
सरकार खर्च करणारच नाही आहे. हा PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पर्टनार्शिप ने बंदर बांधणार आहेत
@@Pune122udya jar ka tula tuze ghar chalavata nahi ale tar adani cha tondat ghenar ka 😂
@@APK81PPP म्हणजे एसबीआय कडून लोन घेऊन लोकांचा पैसा उधळायला त्यात भांडवलदारांच्या आणि राजकारणाचे कट सोबत पाकीट पत्रकारांना मानधन जाहिराती
Great 👍🎉
गिरीश कुबेर पहिल्यांदाच डोक ठिकाणावर आहे अस बोलले आहेत
Very best.
He port lvkr zal pahije
गिरीशराव, चांगल्या गोष्टी चे कौतुक केलेत बर वाटल. जरा वीस्य्तृत व्हिडीओ केलात तर आनंद होईल.
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
Sir, Given a good info...now govt will be developing vadhvan port but once it complete govt will give it to Adani...
yes same thing will happen
हेडलाईन भारी आहे...मुंबईच मुंबईपण काय शिल्लक आहे ते पण सांगा...टिकवायच ते पण सांगा कुबेरसाहेब. ऑफिसात बसून आकडेमोड करणे भारी. दिल्ली chi परिस्थिती बघा. डोळ्यावर हीच विकासाची झापड असतील तुमच्यासारख्यांची तर काय करणार. स्पेनची गावे आवडली तुम्हाला. आणि विकास कोणाचा होतो तेही लोकांना माहीत आहे. डोक्यात economy भरली असेल तर ecology काय करणार. लोकसत्ता पेपर चे नाव बदला आता. बंदर सरकारच्या मालकीचे आणि सरकार चा मालक कोण हे जगाला माहिती आहे...
माणूस म्हणून विश्लेषण करा जरा...
तू विकास सोडून जंगलात राहतोस का? तू जॉब करत नाहीस का? तू शहर सोडून गावात राहतोस का?
हो मित्रा मी जंगलात राहतो. मी गावात राहून शेतीही करतो.
गुजरात ला सरळ फायदा
पालघर मधलं वन्य जीवन संपवून, सिमेटी जगल करतंतील!
पालघर ची हे लोक वाट लावतील
Kudos to new government 👏 state needs such & more projects to regain its lost position.
🎉🎉🎉🎉
Government ne swata chalvave . Contract asnar tar commission sathi nako te hot jate
लोकसत्ता आणी माफीवीर गिरिश कुबेर च पाकिट पत्रकारिता ..
प्रमोशन करतो आहे..
Girish sir , there is no way and statement of policy for sustainable development
अरे वा, म्हणजे २०१४ नंतरही देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे तर ... यांना ऐकून पूर्वी मला वाटायचे की मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा फक्त सत्यानाशच केला जात आहे.
मुंबई च मुंबईपण की वाढवणं च अडानिपण?😢
मुंबई चा फायदा होईल पण स्थानिकांचे काय
बंदर भारती यांच्या पैष्याने होनार पण बांधून झाले की आंबानी/अडानी बंदर चालवणार आणि ड्रग्ज पार्टी होनार तीथे.
Raj karun lokana vichsrle nahi ki samasyala survat kartat foot padnyacje kam rajkarni lokach kartat durdaiv ahe maharashtrache.
Tyana foreign la property karavyachi aste
132 bjp या मूळ सूर्य पश्चिम कडून उगवला वाटे 😂😂😂😂😂😂😂😂 ,, एकदा कंमेंट बग कुबेर साहेब
😂😂 काकाने RSS बदल चांगले शब्द बोलून आता हेही मोदी फडणीस बदल चांगले बोलू लागले क्या हूवा अचानक जाजबा ऋतबा बदलदिया 😜
सरकारी यंत्रणा तर ठेकेदार निवडते स्वतः जवळ साहित्य, मिस्त्री, मिशनरी आहेत कोठे?
1 most important points is this port near by Gujarat so
Jnpt to Gujarat thoda jyda hota travel hai na it help more *Gujarat*
So what to do?? There is no other perfect location with natural 20mtr draft
सर्व परप्रांतीय ना नोकरी द्या तिथे
ADANI is not interested in this project.
11 जानेवारी चा लोकसता अग्रलेख आपणच लिहलात न. “ विक्रमी आणी वेताळ” इथे होणारी पर्यावरणीय नुकसान फारच कमी आहे वाटतय कुबेर साहेबाना 🥱जरा प्रत्यक्ष येऊन पहा सरकारी कागदपत्रान वर विश्वावास ठेऊ नकात लोकान शी बोला
Good. That’s what you should be doing. Rather than taking press bites from loud mouth people.
Mundra , Aaso Ki Mumbai Va ittar Bandare Desha Chey Aasay La. Pahije .
80%of Indian import export done in foreign built ships I.e chanies. In costal maharashtra and goa ship building company with the help of mazgaon dock ,marine engineering colleges government has to setup ship building companies youths can get job
पत्रकारांचा पिळगावकर...
स्वतःला सर्वज्ञानी समजणारे😂
Jack of all...Master of nothing😂
Uranium electric project air distance only 2km( tarapur)
From vadavan
Kuber Kase Sudharlar360 Digree change😮
Sarkar la upashi milat tari kahi pharak padnar nahi.
Ithe business oppurtunity pan bharpur pramant vadhnar aahet.
Comment vachun kaltay mala , china pudhe ka ahe , tithe desh motha asto eka vyakti peksha....apan pragti deserve nhi karat sir😅
Tu lai woke hayes mitra . .... Wokat bas
@ProudIndian-h2f woke?? Kasli hi bhasha😂
बोलताना मधे मधे ॲ ॲ कशाला करता? त्यामुळे रसभंग होतो
मविआने पाळीव पत्रकारांचा दाणापाणी बंद केला का काय? 😂
परवा खांडेकरने भाऊ तोरसेकरांना माझा कट्टावर बोलावलं. आता कुबेर वाढवणची स्तुती करायला लागला.
काही दिवसांनी सगळे पाळीव युतीचे कौतुक करायला लागतील 😅
Corruption will continue if run by government...
I mean the people working.
Then। It will be given to adani 😂@@fernandesfernandes4833
One side Anylysis, not expected from him,
What about local People issues?
नशीब
या संपादक महोदयांना विचारा की ते खाजगी नोकरी करतात की सरकारी? तुमचा पेपर सरकारने चालवला तर अधिक चांगला चालेल का?
कुबेर सर तुम्हीपण.....
मुंबई वाचण्यासाठी पालघरवासी बळी जाणार...........
येथील आदिवासी देशोधडीला लागणार नाही का?
Sarkarche swapna ahe sarv gujrat la halvavya che. Mumbai tabyat ghyavyache swapna ahe
पन ग्लोबल वॉर्मिग 😂 च काय? पाणी पातळी वाढल्यावर काय होणार!
जशी नोट बंदी फसली तशी , बंदर चा बंदर होईल
हो आणि दुसरं म्हणजे, आता सध्या मुद्रा बंदर मोठे आहे गुजरातचे. आणि हे महाराष्ट्रात होत आहे बंदर. त्यामुळे हा एवढा महाकाय प्रकल्प. गुजरातमध्ये का नेला नाही हा आरोप पण करता येत नाही
Nantar la adani ports vikiat ghetil
हे बंदर सरकार बांधत आहे पण नंतर चालवायला कोणाला देणार ते पण सांगा.
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
बरोबर..
@@Pune122
@Pune122 स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याला बोलायला काही दम लागत नाही.
आणि काहीही अनुभव नसताना ज्याप्रमाणे अदानीला एअरपोर्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाला देखील जर हे बंदर चालवायला देणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
@@Pune122एका मोठ्या प्रकल्पासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील सगळे छोटे-मोठे प्रकल्प गुजरात,सिल्वासा जातील तेव्हा नको रडगाणे घाऊ, औद्योगिक कर गुजरात/सिलवासा/महाराष्ट्रात किती अंतर नीट अभ्यास कर मग दम ची गोष्टी कर.
@@bhushanchinchalkar3408 अदानी कडे दिलेले सर्व प्रकल्प अदानी यांनी नेमलेले हुशार आणि कर्तबगार लोक चालवत असतात.
निदान त्यांच्याकडे नोकरी मिळावी इतकी तरी लायकी मराठी माणुस दाखवेल का ?
सुरुवात फक्त खाजगी आहे...बंदर पुढे जाऊन कोण चालवेल हे तुम्ही समजलात असाल😂
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
@Pune122 तुम्हाला फारच झोंबलेले दिसतेय...
@ तुम्ही मुळात जी कॉमेंट केली त्या वरून तुम्हाला ही बातमी किती झोंबली ते आधी पहा !
दम असेल तर तुमच्या कॉमेंट चा अर्थ सांगा !
@@Pune122 न कळण्या ईतके खुळे तर नसाल आपण...
@@utkarshraut9239 मला कळले आहेच !
पण तुमच्यात किती दम आहे हे सुद्धा आता कळले
Mumbai ch Mumbai pan kadhich hawale aahai. Dusrya prantatun alele lokan mule Mumbai nasta jhali aata ajun zamini tayaar karun Mumbai che naash karayche aahai ka. Marathi sanskruti sudha dhokyat aagli aahai.
Kahi varshani adani ambani yanchya ghaltat he sarkar. Ghakbar.
He durdaiv ahe.
Kami pagar rahun ghyache contract
Padhat lavachi hi hyach sarksr chi yojna tyanchya kadun katv milel
Khoti budhhi .
10 varsh karbhar baghto.
Pyadana barobar khelvitat jantela Klun chukle ahe
Marathi manus jhol karayla kadhi shikla nahi.
अबबबब ;
परिवर्तन का नाटक ???
Rajkarni pakshstil lok haptta miala
nahitar hvun.denar nahit. .hech karat ale bekari vadhle.
Te property tayar kartat foreign la palnar. Govt 4 pension mare paryant dete.tuana jahi kami nahi.
Mumbaich Marathipan Hya GADDARAN MULE SAMPAYALA AALE AAHE AANI TE 7PAKSHA VIKHURALE GELE AAHE 1VADA 7PAV.
Aho saheb hyacya mule chor chitar bank froudear Gujarat ani gujarati lokana palghare he chori froud karyla javal ani maharastravar varcsw rakta yeil he tevdec mahatvace ahe he hi tevdec khare ahe marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Mag pvt karan karnar tyanchya takavar nachavyache.ghanedi kid lagli ahe sarkarni
विषय एकदम मस्त सर👍
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
अरेच्चा, याने तर भाजपा ची विष्ठा खायला सुरुवात केली सुद्धा !
Vadavan bandara mule fakt palghar cha Kaya palat nako jya palgharchya shetkaryani jaga dilyat tyancha Kaya palat vayala pahije nahitar palgharachya shetkaryanchi Jamin ani Kaya palat gujrati marvadi ani par prantiy lokancha nako
BJP sarkarchech astil.
Kami psishat manse miltil.
Contract karavyache udun takavyache.10 /15000 pager dyacha. Kami psishat rahun ghyavyache malak shrimant.
Ajun tech chalu ahe.gujrati Mardi co 10 te 20 hajjar pagar detat.
गुजरातचे भले करण्यासाठी महाराष्ट्राच्या पैशातून ही कंपनी चालविण्यात येणार आहे.
Marathi mulana milnar te sanga. L
Dahi handi, pad yatra sodun mehnat karnar tr milnar
He port lvkr zal pahije
मराठी मुलांना मिळणार पण मेहनत करावी लागेल
@@shaggybeckham9605 फारच सुंदर कॉमेंट ! मराठी माणूस कुठे सर्वात जास्त दिसतो ते पहा
मराठी लोक कुठे दिसतात ते पहा गिरणी कामगार (जवळ जवळ संपल्यात जमा), अर्धा/एक एकर शेती, ट्रॅक्टर चालवणारे, उस तोडणी आणि शेत मजूर, गडीकाम, धुणी भांडी, चिल्लर भाजी विक्री, चणे, वाटणे, शेंगा विकणारे, बिब्बे, सुया, मिरची लिंबू विकणारे, रेल्वे हमाल, माथाडी मजूर, हातगाडी मजूर, रोजगार हमी योजना, घंटागाडी मजूर, गवत कापणारे, चाकूला धार लावणारे, रिक्षा ड्रायवर, राज्य आणि केंद्र सरकार कार्यालयात कारकून, सडकेवर धंदा करणारे, रेल्वे गाडीत, एसटी स्टँड वर वस्तु/खाद्यपदार्थ विकणारे, वडापाव, भेळ मिसळ विकणारे, सकाळी ८ वाजता मजूर अडया वर उभे राहून काम मिळण्याची वाट पाहणारे, गुजराथी माणसाच्या वर्कशॉप मधे फिटर, टर्नर, वेल्डर्, हेल्पर्, इतर छोटे दुकानदार, विणकर, मासेमारी, शेळी मेंढी मागे फिरणारे, वैदू, लमाण, पाथरवट, वडार, कुडमुडे, वासुदेव, कडक लक्ष्मी, डोंबारी आणि असे अनेक भुक्कड. इथे फक्त मराठी
मुंबई, मांडवे, किहीम, अलिबाग, काशीद, मुरुड, येथील सागर किनारी असलेले बंगले मालक, पश्चिम घाटात, लोणावळा, मळवली, आणि मुळशी, पवना, शिरोटा आंद्रा धरण परिसरात, निसर्गरम्य ठिकाणी असलेले फार्म हाऊस/बंगला मालक, उच्चभ्रू वस्त्या, उंच इमारती आणि महागड्या फ्लॅट मध्ये राहणारे श्रीमंत लोक. मराठी नाहीत, इथले चौकीदार सुद्धा मराठी नाहीत
अॅम्बी व्हॅली सहारा सिटी, लवासा सिटी, हडपसर येथील मगरपट्टा सिटी, अॅमनोरा सिटी. अश्या अनेक मोठ्या महाग गृह प्रकल्पात राहणारे मराठी नाहीत, इथले चौकीदार सुद्धा मराठी नाहीत,
आयपीएल क्रिकेट, कब्बडी, फुटबॉल संघांचे मालक आणि खेळाडू किती मराठी आहेत ? रेल्वे, बँका सारख्या सरकारी नोकऱ्या मधे किती मराठी आहेत ? IPS, IAS, UPSC मध्ये किती मराठी आहेत?
त्याच प्रमाणे मराठी माणूस इथे दिसेल -- मुंबई सिन्नर शिर्डी पायी वारीत पळणारे, कावड यात्रेत पळणारे, भंडारा खोबरे उधळणारे, पंढरपूर वारीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पळणारे, लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत कार्यकर्त्याची थापड खाणारे, ढोल ताशा आणि लेझिम पथके घेऊन गणपती आगमन/विसर्जन मिरवणुकीत नाचणारे वाजवणारे, घटस्थापनेला मशाली पेटवून रस्त्याने पळणारे, गावोगाव भरणाऱ्या यात्रा, जत्रा, तमाशे, बगाड, दिंडया, बैलगाडा शर्यती, गावचा “उत्सव” यात गर्दी करणारे , पर्वत रांगेतील किल्ले सुळके सर करणारे, वाटेल तिथे सेल्फी काढणारे, चौकात उभे राहून वडापाव खाणारे, गुटखा चघळत रस्त्यावर थुंकणारे, गळ्यात सोन्याची जाड “चैन” घालून टिबल सीट बाइक पळवणारे, गावबाहेरील ढाब्यात, रात्री ८ ते पहाटे २ पर्यन्त चुलीवरील मटन भाकरी खाणारे आणि बियर पिणारे, बापाची जमीन विकून महिंद्राची नवीन SUV घेऊन पांढरा शुभ्र सफारी सूट घालून गावभर फिरणारे, रात्री १२ वाजता जवळच्या चौकात तलवारीने वाढदिवसाचा केक कापणारे, लग्नाच्या वरातीत नाचणारे, दहीहंडीत गर्दी करणारे, आणि अश्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या, थर्ड क्लास मराठी मालिकेत काम करणाऱ्या, फोर्थ क्लास नटयांचे दर्शन घ्यायला धडपडणारे. जरांगेच्या आणि इतर राजकारण्यांच्या नादी लागून विविध मोर्चे आंदोलने यात घोषणा देणारे, फक्त मराठी !
Gujarat sathi prakalp
बंदर महत्वाचे पण आम्ही भूमिपुत्र आगरी-कोळी महत्वाचे नाही का? आम्हा लाखो लोकांच्या पोटापाण्याच काय.... रोजगाराची हमी सरकार देणार का? विकासाच्या नावावर आम्हाला उध्वस्त करणारे असे विनाशकारी प्रकल्प आम्हास मान्य नाही... ❌✖️❌
समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात भरणी टाकून जर बेट निर्माण केल तर समुद्रात पाणी हे येणाऱ्या काळात जवळच्या गावामध्ये येणार हे नकी आहे आणी गावे पावसात पाण्यात बुडणार ह्यावर सरकार काय करणार?
तुझा रिपोर्ट सादर कर पर्यावरण विभागाला.... लई ज्ञानी दिसतोय तू....
Aap kha te gyani baba 😂
मुर्खा एवढा मोठा प्रकल्प आहे म्हणजे तज्ञ समितीने ह्या प्रकल्पाचा पुर्ण अभ्यास करूनच आणि सरकारने त्या तज्ञ समितीच्या एकूण अहवाला नंतरच ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली असणार ना.
PhD from WhatsApp university
समुद्र म्हणजे गावातले एखादे छोटे मोठे तळे आहे असे तुम्हाला वाटत असावे !
मुळीच वाढवण बंदर नको. मुळ आगरी, कोळी, भंडारी समाज उध्वस्त करणारा हा प्रकल्प नकोच नको.
शिक्षण कमी पडत रे तुझ
मी सुद्धा आगरी आहे. पण हे बंदर पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी, राज्यासाठी तसेच देशासाठी खुपच महत्वाचे आहे.
@abhishekpatil5740 बेटा मी सुद्धा कोकणातील आहे. पण तुला सांगतो की आगरी समाजाने खुप त्याग केला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाने काय नाश केला हे जाणतो ना.