केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले ll New Marathi Song ll Suraj Dhanjode
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2021
- Newly marathi song by maa Kamakshi musical group kuhi district nagpur
गीतकार :- वामनदादा कर्डक
गायक :- सुरज कुमार धनजोडे
व्हिडिओ :- विशाल दादा
Director :- Ram Ganesh Kshirsagar.
Call 9823490563. , 8390737279 , 8390272324
मी खरंच खूप नशीबवान आहे , की वामनदादा कर्डक माझ्या माहेरी माझ्याच काॅलनीत रहायचे माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर त्यांचे मातीने सारवलेले घर होते मी लहानपणी त्यांच्या दाराजवळ जाऊन त्यांचा गायनाचा सराव , गित लेखन कौतुकाने बघत उभी रहायचे आता असे गायक आणि लेखक होणे नाही 🙏🏼😭
भिमशाहीर महाकवी वामन दादा आपले गाणि ऐकुन फार आनंद होतो जयभिम 🌹🙏🌹
Khar. Aahe
वामन दादा चे हे अनमोल गीत आपण अतिशय गोड आवाजात गायले, फार छान वाटले .
संगीत म्हणजेच जीवन... जीवन जगण्याची संजीवनी आहे....
भीम गीत....
दादांचे प्रत्येक गीत हृदयस्पर्शी व् अर्थपुर्ण आहेत.
धन्य ते दादा ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ गीते व कलापथकाच्या सहाय्याने राबविली.
माझ्या खुपच आवडीचे गीत
नमोबुध्दाय जयभिम.
🙏 खुप छान . दादां च्या आठवणीतल गाण म्हणजे हृदय स्पर्शी . अंतकरणात घर निर्माण करणार गित 🙏
😮n😮. 😮.
खूपच सुंदर दादा
खुप छान सुरज दादा.....👌
सूरज सर आपण फार सुंदर आवाजात हे गाणे गायलं आहेत अस वाटत परत परत ऐकत रहावे, आपल्याला खूप -खूप धन्यवाद!
Vamandada Kardak yanna shat shat naman. Aau. Suraj bhu aapanas manacha Jaybim. Jay Bharat, jaysanvidhan.
खुप सुंदर रचना आहे.वामन दादांना.कोटीकोटी प्रणाम 👍🙏🌹
सुरज धनजोडे , सुंदर गायन केले आहे.खुप खुप......... छान 🙏🙏
वा! खुप छान गायले आहे. मन आणि हद्दय भरून आले 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
Ati uttam geet ahe waman dadasaheb sapre jaibhim
वावा. छान . हृदयस्पर्शी गीत . धन्यवाद
Jaibhim dadAla
अप्रतिम रचना आणि गायन....
खुप खुप सुंदर दादा
वामन दादांचे गाणे अतिशय उत्कृष्ट आहे.छान गायन....
मनाला स्पर्श करणारे हे वामन दादा चे गित.सुंदर आवाजात गायले.छान.......❤❤
वाह ❤
अती उत्तम भाऊ जय सदगुरू
Dada he geet TH-cam var rating Karin taka
Khup chan dada
खूपच खूपच छान, जय भीम जय संविधान
छान दादा
Khup chan git gayl apan .jaibhim
गाण्याचे बोल जेवढे सुंदर तेवढाच मधुर आवाज.जय भिम सर, वामन दादांना कोटी कोटी अभिवादन.
खूप छान वाटते जेव्हा हे गाणं आईकल्यवर आस वाटते पुन्हा पुन्हा ऐकावं खूप. छान आवाजात गाणं मणले भाऊ प्रंशन झालो गाणं एल्ल्यावर माझा मानाचा jay bhim
Khup chan,git aahe, Jay bhim
खुपच छान दादा......👍👍👍❤️
Very nice song of Waman dada
खुब छान भाऊ साहेब
सुंदर 👍🏻👍🏻
कडुडास कांबळे
Kup Chan Kup Sundar git
Very nice and meaningful song .when man turns to his old age then he realises the truth of old age.very nicely depicted by Lokkavi Waman Dada Kardak.
खुप छान आवाजात गाणी गायली
खरोखरच खूपच छान गीत आहे वामनदादा कर्डक यांची
अति सुंदर चालि बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
सुंदर 🙏🙏
Bala tu khup sunder gatos.
जय भीम 🙏 नमो बुध्दाय 🙏
सर खूप छान गायले. वामन दादा यांना नमन व आपणास सप्रेम जयभीम ...... 🙏🌹💙
Ati sundar
बहुत ही बढियां दादा
खूपच छान खाल्लाय 🌹🙏🙏
जयभीम 🙏🌹🙏
अतिशय सुंदर लय बध !
खुपच छान काका 🙏🙏🙏
अप्रतिम.....
Vaman Dadache he gane kharch apratim ...v tumhihi khup chan gayle
❤ सुंदर आहे
वा छान हृदय स्पर्शी गाणं गायलं आहे दादा ...वामन दादांना भावपूर्ण आदरांजली..
Very nice
खुपच छान सुरज दादा
फारच सुंदर लवचिक लयभारी जय दादा जयभीम
Very very nice dada
भावा लय भारी
Jaybhim 👌🤘
वा दादा वां खूपचं मधुर गाणं आहे,धन्यवाद....
Best
Khup Chan dada jaybhim
Khup Sunder 👌👌
Khup khup chan sir geet🙏🙏🙏
छान दादा ,वामन् दादाचे हे गीत ऐकल्यावर् खूप आनंद होतो.
वामणदादांना कोटी कोटी प्रणाम
Super
छान छान
Very very nice song my big bro
Very nice,Suraj
Very nice suraj dada
❤
सुरज खूप च छान गातोस
Khup Chan Dada Tumacha Awaj Khup Chan ahe .
❤❤ Jay bhim khup Sundar sadrikaran ❤❤
Khup Chan baground juni athvani ujala zala
Bhim shahir vaman dada kardak bhavpurn shradhanjali
👍👍👍👍👍
सर, खुप प्रेरणादायी
वामन दादांचे गाणे खूप छान आवाजात गायले तुम्ही जयभीम दादा
भाऊसाहेब खुप छान 👍👍🙏🙏
💐💐🙏🙏
नाइस
सुंदर दादा
Aati Sundar
Suraj ji, very nice.
Very Nice Song
दादा
Very nice. I am proud wamandada.
Nice song 🙏🙏
खुप छान गित व गायन
Kharch he satya aahe
वा दादा जयभीम
Nice song da
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जयभीम
अतिसुंदर भाऊ साहेब
जयभिम
❤😂
Wadada
🙏🙏🙏शब्दच नाही भावा
वृधपणाकडे वय झुकत चालले असताना येणारे अनुभव.
खुप च छान आहे गायले सुरज भाऊ