"वाढदिवस" "गुरूवर्य काकांचा " अस काय बोलले"काका". सर्वांना अश्रू अनावर....!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • वाढदिवस गुरुवर्य काकांचा असं, काय मनोगत व्यक्त केले, काकांनी की सर्व सेवेकरांना अश्रू अनावर...
    श्री क्षेत्र गाणगापूर प्रमाणे शारीरिक व्याधी, मानसिक त्रास, असुरी शक्तीचा त्रास यापासून भक्तांना परिपूर्ण बाहेर काढल जाणार स्थान म्हणजे श्री दत्त देवस्थान मोराळे पेड.
    श्री दत्त देवस्थान मोराळे पेड येथील सर्वेसर्वा श्री परमपूज्य गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचा वाढदिवस १जुन रोजी साजरा करण्यात आला. वाढदिवसा मध्ये काका श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज व श्री गुरुदेव दत्त, दत्तसेवा श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र मोराळे व गुरुवर्य काकांच्या जीवनातील खडतर प्रवास त्याबरोबर श्रीक्षेत्र मोराळे येथे दत्तगुरूंचे आगमन कसे झाले हे सर्व त्यामुळे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. शिवदत्त महाराज जे अंश रुपी अवतार आहे. श्री दत्त देवस्थान मोराळे येथील दत्त मंदिर Datta Mandir याबद्दल मनोगत व्यक्त करताना सर्व सेवेकरांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले.
    .
    .
    .
    .
    #datta #shivdatta #Dattatreya #dattaguru #Gurudev #DattaMaharaj #swami #gurudevdatta #दत्त #मोराळे #गुरुदेवदत्तमोराळे #श्रीगुरुदेवदत्त
    #शिवदत्तच्यालीलामोराळेपेड

ความคิดเห็น • 88