भंडारा येथे भिमजयंती निमीत्त ! जितेन्द्र आसोले यांचे अंगावर काटा आणणारे जबरदस्त व्याख्यान 🔥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- सहज संपर्क :
+918411961054,
+917020303528
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे 👇
⏺️ Link : • डॉ. बाबासाहेब आंबेडकरा...
Follow me on :
⏺️ Instagram :
/ jitendra_asole
⏺️ Facebook :
/ thejitendraasole
भंडारा येथे भिमजयंती निमीत्त ! जितेन्द्र आसोले यांचे अंगावर काटा आणणारे जबरदस्त व्याख्यान 🔥
#bhim_jayanti2022 #babasaheb #marathi
#marathi #marathi_motivation #students_motivation #बाबासाहेब
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Thank you for Watching!
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ऐकतांना डाेळयात पाणी, अंगावर शहारे, तर कधी स्वाभिमानाने छाती फुगली स्फूर्तीदायक, प्रेरणादायी, सकारात्मक,ज्ञानवर्धक असे आपले बाेलणे आहे महामानवांच्या कार्य ज्या तळमळीने मांडले खरचं सांगते मी आपली फैन झाले.. खूप शुभेच्छा
🌹🌹
मनापासुन धन्यवाद मॅडम... ❤️🙏🤗
खुपचं सुंदर भीम चरित्र समोर आणला जितेंद्र...जय भीम जय शिवराय
जय भीम जय शिवराय दादा 😊❣️
very nice
@@JitendraAsoleuvtw
ज्ञान पूर्ण वक्तव्य,अगदी ठोकपणे सहजतेने मांडण्याची लकब... अभिनंदन
सर, मनापासुन धन्यवाद! आपल्या सदिच्छा माझ्यासाठी नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात ❣️💐🙏
@@JitendraAsole 00000
खरच, सुंदर आणि अप्रतिम असं भाषण आहे.
आपल्या भाषणातून लोकांनी काहीतरी शिकायला हव दादा.
Excellent 👍🏻
वाक्य संरचना खूपच छान आहे.
आजच्या लोकांनी या भाषणातून काहीतरी बोध घ्यायला हव.
खरच, दादा तुमच भाषण मनात घर करून गेलं.
शेवटी मी अशच म्हणेन की, खूप लोक असतात न भीम जयंती साजरी करणारे मात्र आपण त्या जयंती ला योग्य ती दिशा दाखवणारे आहोत दादा.
धन्यवाद दादा.
यात माझे काहीच नाही! जे आहे ते बाबासाहेबांचे कर्तुत्व आहे. मी सांगणारा फक्त निमित्त मात्र! आपल्या मनात माझे शब्द घर करून गेले हे ऐकून फार आनंद झाला. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासुन धन्यवाद देतो! मनापासुन आभार! 💐🙏
खरंच खूप छान वक्तव्ये केलंय दादा...भाषण ऐकून डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुमच्या करिता शब्द अपुरे पडतील दादा...🎉🎉😢
ताई... प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं आभारी आहे! आपले कौतुकाचे शब्द माझ्या पुढच्या प्रवासासाठी बळ देऊन जाणारे आहेत. त्याबद्दल धन्यवाद! ❤️🙏
@@JitendraAsole 😊
खुप भयंकर अभ्यास आहे दादा तुमचा 🥰विचार 🌷तर कोटि कोटि
उत्तम वक्तृतवाने जीवन उज्वल करणारी आपली विचाचाराचा अभिमान आहे 💐👌
मनापासुन धन्यवाद! 🙏😊
जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...
दमदार भाषण दादा अभिनंदन.
जय भीम जय शिवराय.. ❤️🙏
मनाला भेदून घेणारे शब्द.
एक ज्योत पेटावी अशी वाक्य सरंचना!
Excellent 👌
Don't Have Words.
Keep going on with your blossom words..
तशाच आपल्या प्रतिक्रिया आमच्याही मनाला घर करून गेल्या! खूप खूप आभार अनमोल, या सदिच्छांसाठी ❤️🙏
Khup sundar vichar mandle dada, tumch abhinandan
एकदम जबरदसत बाबासाहेबांचे विचार मांडले .
aapke etna achha bhashan diya he😇…..aapke jaise speaker need he samaj ko...😇😇🙏🏻 Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You so Much ❤️😊🙏
Kharach, kupch ani apratim ase vakrutv ❤️❤️
मनापासुन आभार, निखील 🙏❣️
अतिशय चांगले भाषण आणि मनाला भिळणारे भाषण दिले सर.
खुप सुंदर व्याख्यान
भाषेवर प्रभुत्व
मांडणी सुंदर व दर्जेदार
सुरुवात सुंदर
खूप पुढे तुला जायचे आहे जितेंद्र दादा
तुझ्या नावात दम आहे
जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो
खुप छान
पूढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा
जयभीम जयशिवराय
दादा... मनापासुन धन्यवाद!
मी आपल्या अपेक्षेवर खरे उतरण्याचा निस्वार्थ प्रयत्न करत राहीन. आपल्या शुभेच्छा माझ्या पुढील वाटचाली साठी बळ देऊन जाणाऱ्या आहेत. जयभीम, जय शिवराय... ❤️❤️
सर खुपचं सुंदर आहे तुमचं भाषण... जय भिम 🙏
धन्यवाद! ❤️🙏
जय भिम जय संविधान
Very nice जितेन्द्र sir
गजब जमला ....
सध्या तत्वज्ञानी व्याख्यान काही उरले नाही
सर्व व्यावसायभिमुख झाले आहे , पण हे वीस मिनिटांचे व्याख्यान ऐकुन तत्वज्ञानी व्याख्यान काय असते ते समजले....
एका व्याख्याताच्या भावना, तुझ्यासारखा एक व्याख्याताच समजु शकतो. ऐकणारे श्रोते जर मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतील, तर ही आपल्या शब्दांची विजय आहे. काय निखील राव, खरं आहे न? शेवटी आपण ठरलो शब्दांचे व्यापारी! “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!”
💐❣️🙏
Khup khup chaan speech
धन्यवाद! ❤️🤗
Such an inspiring speech u delivered Sir ! Each n every words u came out with was worth learning ..... REALLY
I heard ur complete speech & i really liked it ......
ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या ,त्या नव्याने शिकायला मिळाल्या ,समजायला मिळाल्या ...Dr.B .R. Ambedkar यांच्या विचारांचे सादरीकरण खूप उत्तम रित्या तुम्ही केलेत....i really like ur way of expressing the thoughts of Our Great Leader , it was really mind-blowing !
खऱ्या अर्थाने त्यांचे विचारच सर्वांपर्यंत पोहोचणे हीच खरी गरज आहे it's biggest need of growing n progressing India ...... आणि ज्या confidence nd +ve energy ने तुम्ही हे व्याख्यान दिलेत i hope बऱ्याच बहुजनापर्यंत ते पोहोचले असणारच .....
His thoughts should reach even the whole of India M not saying World ... It's next Topic !
So , Dr. Ambedkar यांचे विचार अंगीकृत करून Let us Celebrate upcoming Bhim Jayanti🎉🤞
Keep it Up Sir ! All the Very Best💟
Jay Shivraay ...Jay Bhim ....& Jay Humanity 🤍💪 ..... !!
Thank You so much for your heartening compliments. Thanks a lot again. Keep blessings and stay connected.. ❤️🙏😊
Khatarnak dada 😊😊❤❤
सुंदर आहे भाषंनं
करावे तितके कमी च प्रशंसा 👌👌👌 आवाज खणकणीत... सुरुवात अप्रतिम👌👌 मनमोहन घेतलं भाऊ👌
दादा, मनापासुन धन्यवाद! आपल्या या प्रेमळ शुभेच्छांसाठी.. आपली साथ कायम असू द्या!
❣️🙏
जबरदस्त
खुप सुंदर 🙏जय भीम जय शिवराय 🙏
बाबासाहेबांच्या बदल आयकायला नेहमी खूप छान वाटत पण तुम्ही खूप छान आणि सोपं सांगितले, जयभीम 🙏
Khup chhan asole ji
मनापासुन धन्यवाद! 🙏💐
अतिशय सुंदर 👌
I number jabardast khup chan manacha nila kadak jaibhim 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Excellent
Sir tumchi ya mhapurushanchi vichardhara lokapryant. Nita he far molach Kam Ani Tumi tuchya jivnat deshe upkar fednyt na yeshsvi hota bharat Jai bhim jai
अप्रतिम वक्तृत्व शैली दादा आजच्या काळात अशी युवा पिढी घडली तर भविष्य उज्ज्वल आहे अन्यथा पूर्वी प्रमाणे परिस्थिती निर्माण व्हावायला वेळ नाही. तेव्हा आज जे काही चालले आहे. त्याच्यासा ठी संविधान वाचवावं लागेल जय जिजाऊ जय , जय शिवराय, जय भारत जय संविधान जयभीम, जय मूलनिवासी 🙏🙏
दादा... मनापासुन धन्यवाद! ❤️🤗🙏
Khupach sundar vakrtutwa shaili, abbhyaspurn prabodhan 🤝💐
Very nice bhava 💙📘✍️
लय सुंदर.. जय 🇪🇺 भीम जय 🚩 शिवराय जय 🇮🇳 भारत
आमी सुदा . भंडारा जिल्हा चे आहे भाऊ
मनापासुन धन्यवाद! ❤️❤️🙏
जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏जितेंद्र sir खुप छान वा 👌👌👌👌👍👍
धन्यवाद! 😊🙏
Khup chhan vyakhyan dile bhau tumhi tumchya sarakhya vichar vanta mule aaj Dr. Babasaheb Ambedkar jivant
Ahe
मनःपूर्वक धन्यवाद! ❤️🙏
Jitendra dada jaibheem jaibheem jaibheem jaibheem
जय भीम सर अप्रतिम माझ्या कडे शब्द नाहीत 🙏🙏👌👌👍👍🌹🌹🌹🌹💐💐💐
जय भीम 🙏❤️😊
Khupch chan vichar aahet tumche khup kadak aahe tunch bhashan aani. khup damdar tumcha aavaj aani khup rokh thok bolta tumhi yekch number 👍👍👍👌🙄👌🙏🙏🙏 jay bhim jay sanvidhan
सप्रेम जय भीम जय संविधान 🙏🙏
❤णमो बुध्दाय❤णमो बुध्दाय❤णमो बुध्दाय❤णमो बुध्दाय❤जय शिव,शाहु,फुले,अंबेडकर❤
भावा भाषण छान आहे त्यातील मुद्दे ही अभ्यासू आहे परंतु तुला विनंती आहे की देव , धर्म आणि संविधान या मध्ये तुझी थोडी गल्लत होते ती होऊन देऊ नकोस 5. मि. नंतर जरा परत ऐक .
आपल्याला सर्वात आधी काय असेल तर तो आपला देश आहे , परंतु त्याच बरोबर देव हा सुध्दा कुणाच्या हातात असणारी गोष्ट नाही . त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र करणे चुकीचे ....
बाकी भरपूर नवीन गोष्टी अभ्यासायला मिळाल्या .भाषण 1 no. झाले छान .
मी यावर नक्किच विचार करेन... 🙏❤️
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान 👍👍🙏🙏🙏
Thank You sir 🙏😊
जय भीम दादा खूप छान व्याख्यान केले
खूप छान अप्रतिम
भाऊ, मनापासुन आभार 💐🙏❣️
@@JitendraAsole तुमचा फोन नंबर मिळेल का सर 14 एप्रिल ला तुमचं भाषण घ्यायची सर पुणे चाकण येथे
Too nice brother
Jaibhim namobuddhay
जय भिम
खूप छान यार आसोले भाई
मनापासुन धन्यवाद भाई 🙏💐❣️
खुपछान सर
नमोबुध्दाय जय शिवराय जयभीम जय संविधान जय भारत 🇮🇳🙏🌹🌹
Chhan
दादा.. ❣️🙏💐
Khup chan dada 👍👌👌👌jay bhim namo bhudhay jay shivray 🙏🙏
एकच नंबर जितेंद्र दादा आसोले खूपच छान
धन्यवाद! ❤️🙏
Khup chann bhau
अतिशय. सुंदर विचार साहेब. असे प्रबोधनप्रत्येक. गावा गावामध्ये झाले, पाहिजे,, जय. भीम,जय,s avidhan
धन्यवाद! साहेब... 🙏❤️
The great Dr ambedkar
Khup chan dada
क्रांतिकारी जय भीम दादा❤❤❤
खूप छान..दादा...
आभार! ❣️🙏💐
Great speech
खूप खूप अभिनंदन 👍👍👍👍💐💐💐💐💐
Nice dada Angavr ShHare Annare speech
Bharat mhana bhau..,
Khup mast speech dili tumhi...tumchya sarkhya yuva pidhichi grj aahe ya maharashtra sathi...aamhala mahit aahe aamhi jevadhi respect Gautam Buddha aani Babasahebanchi krto... Tevdhich Respect aamhala Shivaji maharajanchi suddha aahe aamhi tyancha aani tyanchya vicharancha Manapasun Aadar krto ...
🙏Jay Bhim 💙🙌 Jay Shivray 🧡 🙏
ताई.. मनापासुन आभार! महापुरुष सर्व समाजासाठी असतात, त्यांचे विचार न समजून घेता आपापसात लढणारे हलक्या मेंदूची माणसं समाज तोडण्याचे काम करतात. आपली जबाबदारी ही आहे की, अशा भामट्या लोकांपासून स्वतःला दुर ठेवून महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करणे... जय भीम, जय शिवराय ❤️🙏
Khrch dada me sahamat aahe tumchya bolnyane💯💯💯🙏
Apratim dada tumche bhashan jay bhim jay savidhan jay shivray
धन्यवाद! ❤️🙏
Excellent 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍
अप्रतिम सर
Excellent speech sir..... Jai bhim..... 🙏💙
Thank You ji 🤗❤️
Great Great sir.Jaibheem
Wa...dada...khup chan abhyas ahe sir..apla...Jay bhim jai shivray💙🔥💪
धन्यवाद! 🙏❤️
So nise speech I like it
खूप छान मित्रा
दादा, मनापासुन आभार! ❣️🙏
Right 👍👍👍
Wow 🎉❤
Khup chan speech dili sir tumhi..... Jay bhim
खूप सुंदर दादा 👌👌👌👌🌹🙏🙏
आवाज खणकणीत आणी दमदार भाऊ
दादा, मनापासुन धन्यवाद! 💐❣️
@@JitendraAsole खुपच छान दादा बाबासाहेबांचे विचार समाजापुढे आणणे गरजेचे आहे जय भीम जय संविधान
परिवर्तनाची दिशा दाखवली दादा 🙏
मनापासुन धन्यवाद! ❤️🙏
Very nice speech,
Sir tumche speech mla n khup aawdle...yenarya jayanti la me pn गावात speech denar ahe...te pn tumchya speechdhunch
मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏💐❤️
Jay bhim
Excellent speech...bro go ahead...Jay Bhim❤
Khup cha bhari dada
Jai chhatrapati shahu maharaj 🚩🚩🚩 jai chhatrapati shivaji maharaj, Dharmvir Chhatrapati Sambhaji maharaj🚩🚩🚩🚩 jai sant sri gadge baba🚩🚩🚩 rashtrasant Tukdodi maharaj, 🚩🚩🚩🚩 Mahatma fule🚩🚩🚩🚩 jai sri Ram 🚩🚩🚩 jai sant Tukaram sarv OBC sant ani mahapurushancha vijay aso 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान,
An Excellent speech.
Sir 👍
Saprem Jay bhim dada 💜🙏 khup chan bhashn 💜
That's very very good speech sir 👍👍
Good brother
Khup chan dada jay bhim
खूप छान दादा👍👍
मनापासुन धन्यवाद! ❣️🙏
Jay bhim bhau
Very.nice.sir.ji
I am so impressed on your speech 🙏🙏🙏💙💙💙
खूप छान सर
खूप सुंदर
Nice speech 💙
Jai Bhim
Ajachay sarva tarun mulanmadhe talmal jagrut zali pahije 🙏jay bhim🙏
Khup cahn dada